SECTIONS
Browse our categories
Having arthritis I can’t sit down on floor and grate coconut or cut vegetable. The Teapoy-scrapper I bought is very useful to me. I don’t need to depend on someone for grating the coconuts now. Thanks Kokanai.
Mrs. Jayashree Lilani. Kalyan
पुण्यात मी सावंतवाडीतील लाकडी भातुकलीची खेळणी कोकणाई द्वारे मागवली होती. खेळणी पाहून मला माझे बालपण आठवले. खेळणी खूप आकर्षक होती आणि चांगल्या पद्धतीने पॅकिंग करून पाठवली होती. कोकणच्या उत्पादनांना अशाप्रकारे ऑनलाईन प्लॅटफॉर्म दिल्याबद्दल धन्यवाद.
Mrs. Vandana Rane. Pune
आपण पाठवलेली विळी मिळाली. कोकणात खूप कुशल कारागीर आहेत. त्यांनी बनवलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळवून देण्याचा तुमचा प्रयत्न खूप कौतुकास्पद आहे.
Mr. K. M. Parab. Panvel
Facebook Comments Box