कोकण रायगड
गणेशोत्सवानंतर कोकणात बाप्पांचे पुन्हा आगमन; रायगड जिल्ह्यात ‘साखरचौथी गणेशोत्सवा’ची धामधूम
अलिबाग: मुख्य सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता झाल्यानंतर महाराष्ट्रातील कोकण पट्ट्यात, विशेषतः रायगड जिल्ह्यातील पेण, अलिबाग, पनवेल, उरण आणि रोहा या परिसरामध्ये ‘साखरचौथी गणेशोत्सवा’ची मोठ्या उत्साहात सुरुवात झाली [...]