कोकण महाराष्ट्र सिंधुदुर्ग
नागपूर- पत्रादेवी शक्तिपीठ महामार्ग सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला जोडण्याच्या हालचाली सुरू
शक्तीपीठ महामार्ग कोकण, गोव्यादी प्रमुख रस्ते व बंरदरांशी जोडण्यासाठी पुर्नसर्वेक्षणाची मागणी करण्यात आली असून, सावंतवाडी रेल्वे टर्मिनससह मळगाव, न्हावेली आणि निरवडे परिसरासाठी नाबार्डच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना [...]