Category Archives: आज दिनांक

१३ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 24:38:19 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 09:09:31 पर्यंत
  • करण-बालव – 11:35:04 पर्यंत, कौलव – 24:38:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-परिघ – पूर्ण रात्र पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:07
  • सूर्यास्त- 19:03
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 19:48:59
  • चंद्रास्त- 06:09:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय बेडूक उडी दिवस
  • आंतरराष्ट्रीय हुमस दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1880 : थॉमस अल्वा एडिसनने मेनलो पार्क, न्यू जर्सी येथे इलेक्ट्रिक ट्रेनची चाचणी घेतली.
  • 1939 : अमेरिकेतील पहिले व्यावसायिक एफएम रेडिओ स्टेशन सुरू झाले.
  • 1950 : फॉर्म्युला वन वर्ल्ड चॅम्पियनशिपची पहिली शर्यत सिल्व्हरस्टोन येथे झाली.
  • 1952 : भारताच्या राज्यसभेचे पहिले अधिवेशन झाले.
  • 1962 : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न.
  • 1962 : डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन भारताचे दुसरे राष्ट्रपती झाले.
  • 1967 : डॉ. झाकीर हुसेन भारताचे तिसरे राष्ट्रपती बनले.
  • 1970 : कोरिओग्राफर सितारादेवी यांनी मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात 11 तास 45 मिनिटे सतत नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला.
  • 1995 : ऑक्सिजन किंवा शेर्पांच्या मदतीशिवाय एव्हरेस्टवर चढणारी एलिसन हरग्रीव्हस ही पहिली महिला ठरली.
  • 1996 : ए. टी. पी. (ATP) महिला जागतिक क्रमवारीत तब्बल 332 आठवडे अव्वल क्रमांकावर राहण्याचा विक्रम जर्मनीच्या स्टेफी ग्राफने केला.
  • 1996 : लघुपट निर्माते अरुण खोपकर दिग्दर्शित कुटुंब नियोजनावरील ‘सोच समाज के’ या लघुपटाला कुटुंब कल्याणावरील सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
  • 1998 : भारताने पोखरण येथे दोन अणुचाचण्या घेतल्या.
  • 2000 : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश राज्यांची पुनर्रचना आणि अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड आणि छत्तीसगड या राज्यांची निर्मिती करण्याच्या विधेयकांना मंजुरी देण्यात आली.
  • 2000: भारताची प्रसिद्ध मॉडेल आणि मिस इंडिया लारा दत्ता हिने मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1857 : ‘सर रोनाल्ड रॉस’ – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1932)
  • 1905 : ‘फक्रुद्दीन अली अहमद’ – भारताचे ५वे राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 11 फेब्रुवारी 1977)
  • 1916 : ‘सच्चिदानंद राऊत’ – भारतीय ओरिया भाषेचे कवी यांचा जन्म.
  • 1918 : ‘तंजोर बालसरस्वती’ – भरतनाट्यम नर्तिका यांचा जन्म. (मृत्यू: 9 फेब्रुवारी 1984)
  • 1925 : ‘डॉ. भालचंद्र दिनकर फडके’ – दलित साहित्याचे मर्मग्राही समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 18 सप्टेंबर 2004)
  • 1951 : ‘आनंद मोडक’ – भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1956 : ‘श्री श्री रविशंकर’ – आध्यात्मिक गुरू यांचा जन्म.
  • 1956 : ‘कैलाश विजयवर्गीय’ – भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस यांचा जन्म.
  • 1973 : ‘संदीप खरे’ – गीतलेखक, कवी यांचा जन्म.
  • 1978 : ‘दिलशान वितरणा’ – श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1984 : ‘बेनी दयाल’ – भारतीय गायक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1626 : ‘मलिक अंबर’ – अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण यांचे निधन.
  • 1903 : ‘अपोलिनेरियो माबिनी’ – फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 23 जुलै 1864)
  • 1950 : ‘रामकृष्ण भांडारकर’ – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरतत्त्वज्ञ देवदत्त यांचे निधन. (जन्म: 19 नोव्हेंबर 1875)
  • 2001 : ‘रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी’ – लेखक यांचे निधन. (जन्म: 10 ऑक्टोबर 1906)
  • 2010 : ‘विनायक महादेव कुलकर्णी’ – कवी आणि बालकुमार-साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 7 ऑक्टोबर 1917)
  • 2018 : ‘जॉर्ज सुदर्शन’ – पद्मविभूषण पुरस्कारविजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 2013 : ‘जगदीश माळी’ – भारतीय छायाचित्रकार यांचे निधन.
  • 2021 : ‘इंदू जैन’ – टाइम्स ऑफ इंडिया मीडिया ग्रुपच्या चेअरपर्सन यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

१२ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 22:28:04 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 06:17:41 पर्यंत
  • करण-विष्टि – 09:17:47 पर्यंत, भाव – 22:28:04 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वरियान – 29:51:17 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:05:17
  • सूर्यास्त- 19:04:35
  • चन्द्र-राशि-तुळ – 26:27:44 पर्यंत
  • चंद्रोदय- 18:55:00
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • जागतिक परिचारिका दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1364 : पोलंडमधील सर्वात जुने विद्यापीठ, जगिलोनियन विद्यापीठ सुरू झाले.
  • 1551 : सॅन मार्कोस नॅशनल युनिव्हर्सिटी, अमेरिकेतील सर्वात जुने विद्यापीठ सुरू झाले.
  • 1666 : आग्रा येथे शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची पहिली आणि शेवटची भेट.
  • 1797 : नेपोलिअनने व्हेनिस जिंकले.
  • 1909 : सेवानंद बाळुकाका कानिटकर, डॉ. गजानन श्रीपत तथा अण्णासाहेब खेर आणि वि. ग. केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थी गृहाची स्थापना केली.
  • 1922 : युनायटेड स्टेट्समधील व्हर्जिनियाजवळ 20 टन वजनाचा उल्का पडला.
  • 1941 : बर्लिनमधील कोनराड झुझ यांनी जगातील पहिला पूर्णपणे स्वयंचलित संगणक Z3 सादर केला.
  • 1952 : प्रजासत्ताक भारताच्या संसदेचे पहिले अधिवेशन सुरू झाले.
  • 1955 : दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी ऑस्ट्रियाला मित्र राष्ट्रांपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1965 : सोव्हिएत अंतराळ स्थानक लुना 5 चंद्रावर कोसळले.
  • 1987 : भारताने ब्रिटिश रॉयल नेव्हीकडून HMS हर्मीस विकत घेतले आणि तिला INS विराट युद्धनौका म्हणून नियुक्त केले
  • 1998 : केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 58 वर्षांवरून 60 वर्षे करण्याचा निर्णय घेतला.
  • 1998 : भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक रामचंद्र नारायण दांडेकर यांना बिर्ला अ‍ॅकॅडमी ऑफ आर्ट अँड कल्चर या संस्थेचा जी. डी. बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर.
  • 2008 : चीनमध्ये 8.0 तीव्रतेच्या भूकंपात 69,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
  • 2010 : एस.एच. कपाडिया यांनी भारताचे 38 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2015 : नेपाळ भूकंपात 218 लोक ठार आणि 3,500 हून अधिक जखमी
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1820 : ‘फ्लॉरेंन्स नाईटिगेल’ – परिचारिका आणि आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक यांचा जन्म. (मृत्यू: 13 ऑगस्ट 1910)
  • 1895 : ‘जे. कृष्णमूर्ती’ – भारतीय तत्त्वज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 17 फेब्रुवारी 1986)
  • 1899 : ‘इंद्रा देवी’ – लाटव्हियाच्या योगशिक्षिका यांचा जन्म. (मृत्यू: 25 एप्रिल 2002)
  • 1905 : ‘आत्माराम रावजी भट’ – कृतिशील विचारवंत, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 18 जानेवारी 1983)
  • 1907 : विजयशंकर जग्नेश्वर तथा ‘विजय भट’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑक्टोबर 1993)
  • 1907 : ‘कॅथरिन हेपबर्न’ – हॉलिवूड अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 2003)
  • 1926 : ‘वीरेन जे. शाह’ – भारतीय जनता पक्षाचे माजी कोषाध्यक्ष व राजकारणी तसचं, पश्चिम बंगाल राज्याचे 22 वे राज्यपाल यांचा जन्म.
  • 1930 : ‘तारा वनारसे’ – मराठी-इंग्लिश डॉक्टर, लेखिका यांचा जन्म.
  • 1933 : नंदकुमार महादेव नाटेकर उर्फ ‘नंदू नाटेकर’ – अग्रगण्य भारतीय बॅडमिंटनपटू यांचा जन्म.
  • 1945 : ‘कोनाकुप्पाकटील गोपीनाथन बाळकृष्णन’ – भारताच्या राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे माजी अध्यक्ष, भारताचे माजी मुख्य न्यायाधीश व सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांचा जन्म.
  • 1954 : ‘करुप्पा गौंडर पलानीस्वामी’ – भारतीय राजकारणी आणि तमिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1980 : ‘ऋषी सुनक’ – हे भारतीय वंशाचे ब्रिटिश राजकारणी यांचा जन्म.
  • 1989 : ‘शिख पांडे’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1809 : ‘सर ह्यू हेनरी गफ’ – ब्रिटिश भारतीय सैन्य दलाचे वरिष्ठ अधिकारी आणि व्हिक्टोरिया क्रॉसचे प्राप्तकर्ता जनरल यांचे निधन.
  • 1970 : ‘नोली सॅच’ – नोबेल पुरस्कार विजेते जर्मन कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म: 10 डिसेंबर 1891)
  • 1993 : ‘शमशेर बहादूर सिंग’ – भारतीय हिंदी भाषिक कवी यांचे निधन.
  • 2010 : ‘तारा वनारसे (रिचर्डस)’ – लेखिका यांचे निधन.
  • 2014: ‘सरत पुजारी’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, आणि पटकथालेखक यांचे निधन. (जन्म: 8 ऑगस्ट 1934)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

१० मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 17:32:52 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 27:15:53 पर्यंत
  • करण-तैेतिल – 17:32:52 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्वि – 27:59:52 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:08
  • सूर्यास्त- 19:02
  • चन्द्र-राशि-कन्या – 13:42:56 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:14:00
  • चंद्रास्त- 28:53:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • महासागर दिवस Mother Ocean Day
  • राष्ट्रीय लघु व्यवसाय दिवस National Small Business Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1818 : रायगड किल्ला इंग्रज आणि मराठ्यांमध्ये तह झाला आणि इंग्रजांच्या ताब्यात गेला.
  • 1824 : लंडनमधील नॅशनल गॅलरी सर्वसामान्यांसाठी खुली करण्यात आली.
  • 1857 : भारताचे पहिले स्वतंत्रता संग्राम झाले.
  • 1877 : रोमेनियाने स्वतःला तुर्कस्तानपासून स्वतंत्र जाहीर केले.
  • 1907 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये 1857 च्या स्वातंत्र्यलढ्याचा सुवर्ण महोत्सव साजरा केला.
  • 1937 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांची रत्‍नागिरीच्या स्थानबद्धतेतून बिनशर्त मुक्तता.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – हिटलरने हॉलंड, बेल्जियम आणि फ्रान्सवर हल्ला केला.
  • 1940 : दुसरे महायुद्ध – नेव्हिल चेंबरलेन यांनी राजीनामा दिला आणि विन्स्टन चर्चिल युनायटेड किंगडमचे पंतप्रधान झाले.
  • 1962 : मार्वल कॉमिक्सने द इनक्रेडिबल हल्कचा पहिला अंक प्रकाशित केला.
  • 1979 : मायक्रोनेशिया प्रजासत्ताक बनले.
  • 1981 : भारतात प्रथमच मुंबईत रात्रीचा क्रिकेट सामना खेळवण्यात आला.
  • 1981 : फ्रँकोइस मिटरँड फ्रान्सचे अध्यक्ष झाले.
  • 1993 : संतोष यादव हि दोनदा एव्हरेस्ट पर्वत सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली.
  • 1994 : दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रप्रमुख, नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांनी देशाची सूत्रे हाती घेतली.
  • 1997 : इराणमध्ये 7.3 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपात सुमारे 1,567 लोकांचा मृत्यू झाला, 2,300 लोक जखमी झाले आणि 50,000 लोक बेघर झाले.
  • 2002 : घानामध्ये फुटबॉलचा सामना सुरू असताना चेंगराचेंगरी, 120 ठार.
  • 2013 : वन वर्ल्ड ट्रेड सेंटर ही पश्चिम गोलार्धातील सर्वात उंच इमारत (त्या काळातील) बनली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1265 : ‘फुशिमी’ – जपानचा सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 8 ऑक्टोबर 1317)
  • 1855 : ‘युकतेश्वर गिरी’ – भारतीय गुरु आणि शिक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 9 मार्च 1936)
  • 1889 : ‘नारायण दामोदर सावरकर’ – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू, कादंबरीकार यांचा जन्म.
  • 1905 : ‘पंकज मलिक’ – गायक व संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1978)
  • 1909 : ‘बेल्लारी शामण्णा केशवन’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ग्रंथालयशास्त्रज्ञ, पद्मश्री, इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर चे पहिले संचालक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 2000)
  • 1914 : ‘ताराचंद बडजात्या’ – चित्रपट निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 21 सप्टेंबर 1992)
  • 1918 : ‘रामेश्वरनाथ काओ’ – रिसर्च अँड अ‍ॅनॅलेसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 2002)
  • 1927 : ‘नयनतारा सहगल’ – भारतीय लेखिका यांचा जन्म.
  • 1931 : ‘जगदीश खेबूडकर’ – ज्येष्ठ गीतकार यांचा जन्म.
  • 1940 : ‘माणिकराव गोडघाटे’ ऊर्फ ग्रेस – प्रसिद्धी पराङमुख गीतकार व कवी यांचा जन्म. (मृत्यू: 26 मार्च 2012)
  • 1986 : ‘पेंड्याला हरिकृष्ण’ – बुद्धीबळपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1774 : ‘लुई (पंधरावा)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 15 फेब्रुवारी 1710)
  • 1899 : ‘महादेव विनायक रानडे’ – रँड वधाच्या प्रकरणी द्रविड बंधूंची हत्या केल्याबद्दल यांना फाशी.
  • 1981 : विमादि तथा ‘विनायक माधव दीक्षित’ – विनोदी लेखक प्राध्यापक पटवर्धन यांचे निधन.
  • 1998 : ‘यदुनाथ दत्तात्रय थत्ते’ – पत्रकार, समाजसेवक, लेखक, चरित्रकार, साधना मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म: 5 ऑक्टोबर 1922)
  • 2000 : ‘नागोराव घन:श्याम’ तथा ‘ना. घ. देशपांडे’ – कवी यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1909)
  • 2001 : ‘सुधाकरराव नाईक’ – महाराष्ट्राचे 13 वे मुख्यमंत्री, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1934)
  • 2002 : सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ ‘कैफी आझमी’ – गीतकार यांचे निधन. (जन्म: 14 जानेवारी 1919)
  • 2015 : ‘निनाद बेडेकर’ – भारतीय इतिहासकार, लेखक यांचे निधन. (जन्म: 17 ऑगस्ट 1949)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

०९ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 14:59:04 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 24:09:46 पर्यंत
  • करण-बालव – 14:59:04 पर्यंत, कौलव – 28:15:43 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 26:56:48 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:09
  • सूर्यास्त- 19:02
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 16:26:00
  • चंद्रास्त- 28:21:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • चुंबक वर्णमाला दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1874 : मुंबईत घोड्यावर चालणारी ट्राम सुरू झाली.
  • 1877 : पेरूच्या (देश) किनारपट्टीवर 8.8 तीव्रतेच्या भूकंपात 2,541 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1904 : सिटी ट्रोरो हे स्टीम इंजिन 160 किमी/ताशी वेगाने धावणारे युरोपमधील पहिले इंजिन बनले.
  • 1936 : इटलीने इथिओपिया देश बळकावला.
  • 1955 : पश्चिम जर्मनी नाटोमध्ये सामील झाला.
  • 1975 : विजेवर चालणारी टंकलेखन मशीन तयार करण्यात आली
  • 1999 : अटलांटा ग्रांप्री नेमबाजी स्पर्धेत भारताच्या रुपी उन्नीकृष्णनने प्रोन गटात रौप्यपदक पटकाविले.
  • 1999: ग्वाटेमालाच्या ज्युलिओ मार्टिनेझने 20 किमी ग्रँड प्रिक्स शर्यत 1 तास 17 मिनिटे आणि 46 सेकंदात पूर्ण करून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  • 2006 : तास्मानियात खाणीतील अपघातानंतर 14 दिवस जमिनीखाली अडकलेल्या दोन कामगारांची सुटका.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1540 : ‘महाराणा प्रताप’ – मेवाड चे सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1597)
  • 1814 : ‘दादोबा पांडुरंग तर्खडकर’ – मराठी व्याकरणकार, लेखक आणि समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑक्टोबर 1882)
  • 1866 : ‘गोपाल कृष्ण गोखले’ – थोर समाजसेवक यांचा कातळूक यांचा जन्म. (मृत्यू: 19 फेब्रुवारी 1915)
  • 1886 : ‘केशवराव मारुतराव जेधे’ – स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील प्रमुख नेते, शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 12 नोव्हेंबर 1959)
  • 1928 : ‘वसंत नीलकंठ गुप्ते’ – समाजवादी कामगारनेते, लेखक व समाजवादाचे अभ्यासक यांचा जन्म. (मृत्यू: 9 सप्टेंबर 2010)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1338 : ‘चोखा मेळा’ – भगवद्‍भक्त हा मंगळवेढे येथील गावकुस बांधत असताना कोसळणार्‍या कुसबाखाली सापडला.
  • 1917 : ‘कान्होबा रणझोडदास’ – डॉक्टर, कवी व शास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1919 : ‘नारायण वामन टिळक’ उर्फ रेव्हरंड यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1861)
  • 1931 : ‘अल्बर्ट मायकेलसन’ – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक यांचे निधन. (जन्म: 19 डिसेंबर 1852)
  • 1959 : ‘डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील’ – थोर शिक्षणतज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 सप्टेंबर 1887)
  • 1986 : ‘शेरपा तेलसिंग नोर्गे’ – एवरेस्ट शिखर सर करणारा यांचे निधन. (जन्म: 29 मे 1914)
  • 1995 : ‘अनंत माने’ – दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 22 सप्टेंबर 1915)
  • 1998 : ‘तलत महमूद’ – पार्श्वगायक व अभिनेता, गझलचे बादशहा यांचे निधन. (जन्म: 24 फेब्रुवारी 1924)
  • 1999 : ‘करमसीभाई जेठाभाई सोमय्या’ – उद्योगपती यांचे निधन.
  • 2008 : ‘पं. फिरोझ दस्तूर’ – किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन.
  • 2014 : ‘नेदुरुमल्ली जनार्दन रेड्डी’ – भारतीय राजकारणी यांचे निधन. (जन्म: 20 फेब्रुवारी 1935)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

०८ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 12:32:08 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 21:07:09 पर्यंत
  • करण-विष्टि – 12:32:08 पर्यंत, भाव – 25:44:07 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-हर्शण – 25:55:48 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:09
  • सूर्यास्त- 19:01
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 15:39:00
  • चंद्रास्त- 27:49:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • विश्व रेडक्रॉस दिवस World Red Cross Day
  • गोल्फ दिवस Golf Day.
महत्त्वाच्या घटना :
  • 1899 : क्रांतिकारक वासुदेव चाफेकर यांना फाशी देण्यात आली.
  • 1912 : पॅरामाउंट पिक्चर्सची स्थापना झाली.
  • 1932 : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुण्यात गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
  • 1933 : महात्मा गांधींनी ब्रिटीश राजवटीविरुद्ध 21 दिवसांचे उपोषण सुरू केले.
  • 1945 : दुसरे महायुद्ध – युरोपमधील विजय दिवस – जर्मनीने मित्र राष्ट्रांना बिनशर्त शरणागती पत्करली आणि युरोपमधील युद्ध संपवले.
  • 1962 : कोलकाता, पश्चिम बंगाल येथे रवींद्र भारती विद्यापीठाची स्थापना.
  • 1974 : रेल्वे कामगारांचा देशव्यापी संप झाला. सरकारविरुद्धचा असंतोष वाढत जाऊन आणीबाणी पुकारली जाण्याला जी कारणे घडली, त्यात हा संप महत्त्वाचा मानला जातो.
  • 2000 : लंडनमध्ये टेट मॉडर्न गॅलरी मीडियासाठी उघडली. टेट हे आधुनिक कलेचे जगातील सर्वात महत्त्वाचे संग्रहालय आहे.
  • 2007 : उत्तर आयर्लंडमध्ये सत्तेचे सत्तांतर.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1817 : ‘देवेंद्रनाथ टागोर’ – भारतीय समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ यांचा जन्म.
  • 1828 : ‘हेनरी डूनेंट’ – रेड क्रॉस या संस्थेचे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑक्टोबर 1910)
  • 1884 : ‘हॅरी एस. ट्रूमन’ – अमेरिकेचे 33 वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1972)
  • 1906 : ‘प्राणनाथ थापर’ – भारताचे माजी भूसेनाप्रमुख यांचा जन्म.
  • 1916 : ‘स्वामी चिन्मयानंद’ – यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑगस्ट 1993)
  • 1916 : ‘रामानंद सेनगुप्ता’ – भारतीय सिनेमॅटोग्राफर यांचा जन्म.
  • 1970 : ‘मायकेल बेव्हन’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटखेळाडू यांचा जन्म.
  • 1989 : ‘दिनेश पटेल’ – भारतीय बेसबॉलपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1794 : ‘अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये’ – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 26 ऑगस्ट 1743)
  • 1920 : ‘चिंतामण वैजनाथ राजवाडे’ – पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक यांचे निधन.
  • 1952 : ‘विल्यम फॉक्स’ – फॉक्स थियेटर चे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1879)
  • 1972 : ‘पांडुरंग वामन काणे’ – भारतरत्न पुरस्कृत यांचे निधन. (जन्म: 7 मे 1880)
  • 1981 : ‘डॉ. केशव नारायण वाटवे’ – संस्कृतज्ञ, मराठी कवी यांचे निधन.
  • 1982 : ‘कवी अनिल’ – 40 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 11 सप्टेंबर 1901)
  • 1984 : ‘लीला बेल वालेस’ – रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 डिसेंबर 1889)
  • 1995 : ‘भाटिया’ – पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम यांचे निधन. (जन्म: 11 ऑगस्ट 1911)
  • 1995 : ‘जि. भी. दीक्षित’ – देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार यांचे निधन.
  • 1999 : ‘श्रीकृष्ण समेळ’ – कलादिग्दर्शक यांचे निधन.
  • 2003 : ‘डॉ. अमृत माधव घाटगे’ – संस्कृत व प्राकृत विद्वान यांचे निधन. (जन्म: 10 ऑगस्ट 1913)
  • 2013 : ‘झिया फरिदुद्दीन डागर’ – धृपद गायक यांचे निधन. (जन्म: 15 जून 1932)
  • 2014 : ‘रॉजर एल ईस्टन’ – जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1921)
  • 2022 : ‘सुनील कांति रॉय’ – भारतीय व्यवसायिक, पद्मश्री यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

०७ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 07:38:56 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 14:02:16 पर्यंत
  • करण-भाव – 07:38:56 पर्यंत, बालव – 20:04:55 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वृद्वि – 24:19:11 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:10
  • सूर्यास्त- 19:01
  • चन्द्र-राशि-कर्क – 14:02:16 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:09:59
  • चंद्रास्त- 26:14:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • रवींद्रनाथ टागोर जयंती
  • मुलांचा मानसिक आरोग्य जागरूकता दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1849 : जॉन एलियट ड्रिंकवॉटर बेथूनने कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.
  • 1907 : मुंबईत इलेक्ट्रिक ट्राम सुरू झाली.
  • 1946 : सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.
  • 1955 : एअर इंडियाने मुंबई-टोकियो सेवा सुरू केली.
  • 1976 : होंडा एकॉर्डा या गाडी रिलीज करण्यात आली.
  • 1990 : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
  • 1992 : स्पेसक्राफ्ट एंडेव्हर अंतराळयान त्याच्या पहिल्या मोहिमेवर निघाले.
  • 1994 : नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी
  • 1998 : मर्सिडीज-बेंझने क्रिस्लरला US$40 बिलियनमध्ये विकत घेतले, जे इतिहासातील सर्वात मोठे औद्योगिक विलीनीकरण होते.
  • 2000 : व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाले.
  • 2000 : अर्जुन विष्णुवर्धन, तिरुवनंतपुरमचा नऊ वर्षांचा बुद्धिबळपटू, कोची येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा सर्वात तरुण FIDE मास्टर बनला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1861 : ‘रबिंद्रनाथ टागोर’ – पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 7 ऑगस्ट 1941)
  • 1880 : ‘पांडुरंग वामन काणे’ – भारतरत्न यांचा जन्म. (मृत्यू: 18 एप्रिल 1972)
  • 1892 : ‘जोसेफ टिटो’ – क्रांतिकारक आणि युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 4 मे 1980)
  • 1909 : ‘एडविन एच. भूमी’ – पोलरॉइड कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 1 मार्च 1991)
  • 1912 : ‘पन्नालाल पटेल’ – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 एप्रिल 1989)
  • 1923 : ‘आत्माराम गोविंद भेंडे’ – मराठी नाट्यअभिनेते व दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1948 : ‘नित्यानंद हळदीपूर’ – मैहर घराण्याचे बासरी वादक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1924 : अलायरी सीताराम राजू – भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक यांचे निधन.
  • 1991 : लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे निधन. (जन्म: 11 नोव्हेंबर 1911)
  • 1994 : ध्रुपद गायक उस्ताद नसीर झहिरुद्दिन डागर यांचे निधन.
  • 2001 : लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1905)
  • 2001 : ‘प्रेम धवन’ – गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित यांचे निधन. (जन्म: 13 जून 1923)
  • 2002 : ‘दुर्गाबाई भागवत’ – मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या बुलंद पुरस्कर्त्या, जेष्ठ लेखिका, तत्त्ववेत्या आणि निसर्गाच्या अभ्यासक यांचे मुंबई येथे निधन. (जन्म: 10 फेब्रुवारी 1910)
  • 2020 : ‘मालविका मराठे’ – 1991 ते 2001 या काळातल्या त्या दूरदर्शन या दूरचित्रवाणी सह्याद्री वाहिनीच्या निवेदिका यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

०६ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 08:41:34 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 15:52:46 पर्यंत
  • करण-कौलव – 08:41:34 पर्यंत, तैतुल – 21:27:52 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 24:29:04 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:10
  • सूर्यास्त- 19:01
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 14:01:59
  • चंद्रास्त- 26:48:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी
  • राष्ट्रीय परिचारिका दिन | National Nurses Day
  • मोतीलाल गंगाधर नेहरु जयंती
  • राष्ट्रीय पर्यटक प्रशंसा दिवस | National Tourist Appreciation Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1542 : सेंट फ्रान्सिस झेवियरने गोव्याची तत्कालीन पोर्तुगीज राजधानी ओल्ड गोवा गाठला.
  • 1632 : शाहजहान, बादशहा आणि आदिलशाह यांच्यात शहाजींचा पराभव करण्यासाठी तह झाला.
  • 1818 : राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाल्या.
  • 1840 : पेनी ब्लॅकचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसिध्द करण्यात आले.
  • 1889 : पॅरिसमधील युनिव्हर्सल एक्स्पोझिशनमध्ये आयफेल टॉवर अधिकृतपणे लोकांसाठी खुला करण्यात आला आहे.
  • 1949 : EDSAC, पहिले इलेक्ट्रॉनिक डिजिटल संग्रहित संगणक सॉफ्टवेअर सुरू झाले.
  • 1954 : रॉजर बॅनिस्टर चार मिनिटांत मैल धावणारा पहिला व्यक्ती ठरला.
  • 1994: इंग्लिश बे चॅनेल आणि इंग्लंडला फ्रान्सशी जोडणाऱ्या युरोटनेलचे उद्घाटन इंग्लंडच्या राणी एलिझाबेथ II आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकोइस मित्रा यांच्या हस्ते झाले.
  • 1997: बँक ऑफ इंग्लंडला स्वायत्तता दिली.
  • 1999 : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये महिलांसाठी तीस टक्के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला.
  • 2001 : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीला भेट दिली. मशिदीला भेट देणारे ते पहिलेच पोप होते.
  • 2002: भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे 31 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1856 : ‘सिग्मंड फ्रॉइड’ – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1939)
  • 1861 : ‘मोतीलाल गंगाधर नेहरु’ – भारतीय राजनीतीज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 6 फेब्रुवारी 1931)
  • 1920 : ‘बुलो सी. रानी’ – संगीतकार गायक यांचा जन्म. (मृत्यू: 24 मे 1993)
  • 1940 : ‘अबन मिस्त्री’ – प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ यांचा जन्म.
  • 1943 : ‘वीणा चंद्रकांत गावाणकर’ – लेखिका यांचा जन्म.
  • 1951 : ‘लीला सॅमसन’ – भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका यांचा जन्म.
  • 1953 : ‘टोनी ब्लेअर’ – ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1589 : रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन – अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न यांचे निधन.
  • 1862 : ‘हेन्‍री थोरो’ – अमेरिकन लेखक व विचारवंत यांचे निधन. (जन्म: 12 जुलै 1817)
  • 1922 : ‘छत्रपती शाहू महाराज’ – सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते यांचे निधन.
  • 1946 : ‘भुलाभाई देसाई’ – राजनीतीज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 ऑक्टोबर 1877)
  • 1952 : ‘मारिया माँटेसरी’ – इटालियन डॉक्टर शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 31 ऑगस्ट 1870)
  • 1966 : ‘रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे’ – उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1876)
  • 1995 : ‘आचार्य गोविंदराव गोसावी’ – प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 1999 : ‘कृष्णाजी शंकर हिंगवे’ – पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य यांचे निधन.
  • 2001 : ‘मालतीबाई बेडेकर’ – विख्यात मराठी कादंबरीकार, लेखिका यांचे पुणे यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

०५ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 07:38:56 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 14:02:16 पर्यंत
  • करण-भाव – 07:38:56 पर्यंत, बालव – 20:04:55 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वृद्वि – 24:19:11 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:1
  • सूर्यास्त- 19:00
  • चन्द्र-राशि-कर्क – 14:02:16 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:09:59
  • चंद्रास्त- 26:14:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • राष्ट्रीय अंतराळवीर दिन National Astronaut Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1260 : कुबलाई खान मंगोलियाचा सम्राट झाला.
  • 1640 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने संसद बरखास्त केली.
  • 1646 : इंग्लंडचा राजा चार्ल्स पहिला याने स्कॉटलंडच्या सैन्यासमोर शरणागती पत्करली.
  • 1835 : युरोपमध्ये सर्वप्रथम रेल्वे बेल्जियमच्या ब्रसेल्स व मेकेलेन शहरांच्या दरम्यान धावली.
  • 1901: पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोरमध्ये गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
  • 1905 : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
  • 1936 : इटालियन सैन्याने इथिओपियन शहर अदीसाबाबा ताब्यात घेतले.
  • 1955 : पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व मिळाले.
  • 1964 : युरोप परिषदेने 5 मे हा युरोप दिवस म्हणून घोषित केला.
  • 1997 : जयदीप आमरे साडेपाच वर्षाच्या मुलाने पोहूण गोव्यात मांडवी नदी पार केली.
  • 1999 : दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे उत्खनन करताना पुरातत्वशास्त्रज्ञांना सर्वात जुने लिखित अवशेष सापडले.
  • 2021 : ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बनल्या.
  • 2023 : जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 महामारीचा अंत जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1479 : ‘गुरू अमर दास’ – शिखांचे तिसरे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 1 सप्टेंबर 1574)
  • 1818 : कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 14 मार्च 1883)
  • 1864 : ‘निले ब्लाय’ उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.
  • 1911 : ‘प्रितलाता वडेदार’ – भारतीय शिक्षक व कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 23 सप्टेंबर 1932)
  • 1916 : ‘ग्यानी झॆलसिंग’ – भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 25 डिसेंबर 1994)
  • 1989: ‘लक्ष्मी राय’ – तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1821 : ‘नेपोलियन बोनापार्ट’ – फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक यांचे निधन. (जन्म: 15 ऑगस्ट 1769)
  • 1918 : त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1890)
  • 1943 : गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे – यांचे निधन. (जन्म: 28 नोव्हेंबर 1872)
  • 1945 : पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.
  • 1989 : ‘नवल होर्मुसजी टाटा’ – उद्योगपती, पद्मभूषण यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1904)
  • 2006 : ‘नौशाद अली’ – ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.
  • 2007 : ‘थिओडोर हेरॉल्ड मॅमन’ – लेसर चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 11 जुलै 1927)
  • 2008 : ‘इरब रोबिन्स’ – बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 6 डिसेंबर 1917)
  • 2012 : ‘सुरेंद्रनाथ’ – भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 4 जानेवारी 1937)
  • 2017 : ‘लीला सेठ’ – दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

०४ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 07:22:09 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 12:54:44 पर्यंत
  • करण-वणिज – 07:22:09 पर्यंत, विष्टि – 19:24:28 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-गण्ड – 24:41:16 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:11
  • सूर्यास्त- 19:00
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 12:13:59
  • चंद्रास्त- 25:37:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिवस :
  • आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1799 : टिपू सुलतानचा इंग्रजांकडून श्रीरंगपट्टणाच्या युद्धात पराभव झाला.
  • 1854 : भारतात पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
  • 1904 : अमेरिकन लोकांनी पनामा कालव्याचे काम सुरू केले.
  • 1930 : ब्रिटीश पोलिसांनी महात्मा गांधींना ताब्यात घेऊन येरवडा तुरुंगात ठेवले.
  • 1967 : श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिकच्या मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय.
  • 1979 : मार्गारेट थॅचर युनायटेड किंगडमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
  • 1989: पंतप्रधान राजीव गांधी यांनी सर्व पंचायत समितीमध्ये महिलांसाठी 30 टका जगा राखीव ठेवण्याची घोषणा केली.
  • 1992 : संगीतकार भूपेन हजारिका यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
  • 1995 : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ‘बॉम्बे’चे नाव बदलून ‘मुंबई’ करण्याचा निर्णय घेतला.
  • 1996 : जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला सहा पदके, एन. कुंजुरानीदेवीला दोन रौप्यपदके
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1008 : ‘हेन्‍री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 4 ऑगस्ट 1060)
  • 1649 : ‘छत्रसाल बुंदेला’ – बुंदेलखंड चे महाराजा यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1731)
  • 1655 : ‘बार्टोलोमीओ क्रिस्टोफोरी’ – पियानोचे निर्मिते यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1731)
  • 1767 : ‘त्यागराज’ – दाक्षिणात्य संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 6 जानेवारी 1847)
  • 1825 : ‘थॉमास हक्सले’ – ब्रिटीश जीवशास्रज्ञ आणि विज्ञानकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 1895)
  • 1847 : धार्मिक आणि राष्ट्रीय मनोवृत्तीचे पुण्यातील एक नामांकित धन्वंतरी व लोकमान्य टिळकांचे स्‍नेही महर्षी विनायक रामचंद्र उर्फ अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1917)
  • 1928 : इजिप्तचे 4थे राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक यांचा जन्म.
  • 1929 : ब्रिटिश अभिनेत्री, संयुक्त राष्ट्रांच्या बालक निधीच्या (UNICEF) सदिच्छा प्रतिनिधी ऑड्रे हेपबर्न यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1993)
  • 1933 : प्रख्यात मराठी कादंबरीकार बाबा कदम यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 2009)
  • 1934 : भावगीत गायक अरुण दाते यांचा जन्म.
  • 1940 : इंग्लिश कादंबरीकार रॉबिन कुक यांचा जन्म.
  • 1945 : ज्येष्ठ पत्रकार एन. राम यांचा जन्म.
  • 1984 : बांगला देशचा क्रिकेटपटू मंजुरूल इस्लाम यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 2007)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1799 : ‘टिपू सुलतान’ – म्हैसूरचा वाघ यांचा श्रीरंगपट्टण येथे मृत्यू. (जन्म: 20 नोव्हेंबर 1750)
  • 1938 : ‘कानो जिगोरो’ – ज्युदोचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 28 ऑक्टोबर 1860)
  • 1980 : आधुनिक कवी, चतुरस्त्र लेखक, पत्रकार आणि नाटककार अनंत कानेटकर उर्फ आत्माराम यांचे निधन.
  • 1968 : बंगाली साहित्यिक आशुतोष मुखोपाध्याय यांचे निधन.
  • 1980 : युगोस्लाव्हियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोसेफ टिटो यांचे निधन. (जन्म: 7 मे 1892)
  • 1980 : सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते चतुरस्त्र साहित्यिक कवी व पत्रकार, पद्मश्री अनंत काणेकर यांचे निधन. (जन्म: 2 डिसेंबर 1905)
  • 2008 : तबलावादक किशन महाराज यांचे निधन. (जन्म: 3 सप्टेंबर 1923)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

०३ मे पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 07:55:07 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 12:35:21 पर्यंत
  • करण-तैतुल – 07:55:07 पर्यंत, गर – 19:32:18 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शूल – 25:40:29 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:12
  • सूर्यास्त- 19:00
  • चन्द्र-राशि-मिथुन – 06:38:16 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:15:00
  • चंद्रास्त- 24:55:00
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • सूर्य दिवस Sun Day
  • जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन World Press Freedom Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1715: संपूर्ण सूर्यग्रहण उत्तर युरोप आणि उत्तर आशियामध्ये दिसले.
  • 1802: वॉशिंग्टन (DC) शहराची स्थापना झाली.
  • 1913: दादासाहेब फाळके यांचा राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय मूकपट प्रदर्शित झाला.
  • 1939: नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.
  • 1947: इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC) ची स्थापना झाली.
  • 1947 : जय हिंद भारतीय तिकीट प्रसिध्द
  • 1973: 1451 फूट आणि 108 मजली, शिकागोमधील सीअर्स टॉवर जगातील सर्वात उंच इमारत बनली (त्यावेळी).
  • 1994: दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या निवडणुकीत ज्यामध्ये सर्व जातींच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार होता, विद्यमान अध्यक्ष एफ.डब्ल्यू.डी. कर्क यांच्या पक्षाचा पराभव झाला. नेल्सन मंडेला यांच्या नेतृत्वाखालील आफ्रिकन नॅशनल काँग्रेसने बहुमत मिळवले.
  • 1999: एडविन जस्कुलस्की या 96 वर्षीय गृहस्थांनी 100 मी. त्याने 24.04 सेकंदात शर्यत धावण्याचा विश्वविक्रम केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1818 : ‘महर्षी भालजी पेंढारकर’ – चित्रपट यांचा जन्म.
  • 1896 : ‘व्ही. के. कृष्ण मेनन’ – भारताचे संरक्षणमंत्री यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७४)
  • 1898 : : ‘गोल्डा मायर’ – शिक्षिका आणि इस्रायलच्या चौथ्या पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: ८ डिसेंबर १९७८)
  • 1951 : ‘अशोक गहलोत’ – राजस्थानचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1959 : ‘उमा भारती’ – भाजपाच्या जेष्ठ नेत्या यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1912 : नझीर अहमद देहलवी ऊर्फ डिप्टी – उर्दू कादंबरीचे जनक मानले जाणारे उर्दू लेखक, समाजसुधारक यांचे निधन.
  • 1969 : ‘डॉ. झाकीर हुसेन’ – भारताचे तिसरे राष्टपती, शिक्षणतज्ज्ञ पद्मविभूषण व भारतरत्‍न यांचे निधन. (जन्म: 8 फेब्रुवारी 1897)
  • 1971 : ‘धनंजय रामचंद्र गाडगीळ’ – प्रसिध्द अर्थशास्त्र यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1901)
  • 1977 : ‘हमीद दलवाई’ – मुस्लिम सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू यांचे निधन. (जन्म: 29 सप्टेंबर 1932)
  • 1978 : ‘विठ्ठल दत्तात्रय घाटे’ – लेखक, कवी व शिक्षणतज्ज्ञ यांचे पुणे येथे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1895)
  • 1981 : ‘फातिमा रशीद’ ऊर्फ ‘नर्गिस’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 1 जून 1929)
  • 1996 : ‘वसंत गवाणकर’ – व्यंगचित्रकार यांचे निधन.
  • 2000 : ‘शकुंतलाबाई परांजपे’ – जेष्ठ समाजसेविका यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1906)
  • 2006 : भाजपाचे जेष्ठ नेते, केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा खासदार प्रमोद महाजन यांचे निधन. (जन्म: 30 ऑक्टोबर 1949)
  • 2009 : जेष्ठ साहित्यिक राम बाळकृष्ण शेवाळकर यांचे निधन. (जन्म: 2 मार्च 1931)
  • 2011 : गीतकार कवी जगदीश खेबुडकर यांचे निधन. (जन्म: 10 मे 1932)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search