आजचे पंचांग
- तिथि-सप्तमी – 20:15:39 पर्यंत
- नक्षत्र-आर्द्रा – 29:21:33 पर्यंत
- करण-गर – 08:54:48 पर्यंत, वणिज – 20:15:39 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शोभन – 21:44:53 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 06:32
- सूर्यास्त- 18:51
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 11:22:00
- चंद्रास्त- 25:19:59
- ऋतु- वसंत
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय खाण जागरूकता दिवस
- आंतरराष्ट्रीय गाजर दिवस
- व्हिटॅमिन सी दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1882 : ब्रिटनची पहिली इलेक्ट्रिक ट्राम पूर्व लंडनमध्ये उघडली.
- 1944 : दुसरे महायुद्ध – ब्रिटीश आणि अमेरिकन सैन्याने बुखारेस्ट, रोमानियावर बॉम्ब टाकला आणि 3,000 नागरिक ठार झाले.
- 1949 : 11 पश्चिम युरोपीय देश आणि अमेरिकेसह 12 देशांनी नाटो (NATO) ची स्थापना केली.
- 1968 : जेम्स अर्ल रे यांनी मार्टिन ल्यूथर किंग (ज्यु.) यांची हत्या केली.
- 1968 : नासाने अपोलो-६ चे प्रक्षेपण केले.
- 1990 : लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1823 : ‘सर कार्ल विल्हेम सीमेन्स’ – जर्मन-ब्रिटिश विद्युत अभियंता यांचा जन्म. (मृत्यू: 19 नोव्हेंबर 1883)
- 1842 : ‘एडवर्ड लुकास’ – फ्रेंच गणिती यांचा जन्म. (मृत्यू: 3 ऑक्टोबर 1891)
- 1893 : ‘चार्ल्स हर्बर्ट कॉल्विन’ – पायोनियर इन्स्ट्रुमेंट कंपनी चे सहसंस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जुलै 1985)
- 1906 : ‘एवेरी फिशर’ – फिशर इलेक्ट्रॉनिक्स चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 फेब्रुवारी 1994)
- 1902 : ‘पं नारायणराव व्यास’ – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 1984)
- 1932 : ‘जयंती पटनायक’ – राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा( (मृत्यू: 28 सप्टेंबर 2022)
- 1933 : ‘बापू नाडकर्णी’ – डावखुरे मंदगती गोलंदाज यांचा जन्म.
- 1938 : ‘आनंद मोहन चक्रबर्ती’ – भारतीय अमेरिकन सूक्ष्मजीव वैज्ञानिक (मृत्यू: 10 जुलै 2020)
- 1973 : ‘चंद्र शेखर येलेती’ – भारतीय संचालक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1617 : ‘जॉन नेपिअर’ – स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक यांचे निधन.
- 1892 : ‘जोस मारिया कास्त्रो मैड्रिज़’ – कोस्टा रिका चे पहले आणि पाचवे राष्ट्रपति (जन्म: 1 सप्टेंबर १८१८)
- 1923 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1834)
- 1929 : ‘कार्ल बेन्झ’ – मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 25 नोव्हेंबर 1844)
- 1931 : ‘आंद्रे मिचेलिन’ – फ्रेन्च उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 16 जानेवारी 1853)
- 1968 : ‘मार्टिन ल्यूथर किंग’ (ज्युनियर) – नोबेल पारितोषिक विजेते यांची हत्या झाली. (जन्म: 15 जानेवारी 1929)
- 1979 : ‘झुल्फिकार अली भत्तो’ – पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष आणि ९ वे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 5 जानेवारी 1928)
- 1987 : सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते हिंदी लेखक आणि वृत्तपत्रकार यांचे निधन. (जन्म: 7 मार्च 1911)
- 1996 : ‘आनंद साधले’ – संस्कृत आणि मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 5 जुलै 1920)
- 2000 : ‘वसंतराव कृष्णाजी गोंधळेकर’ – कलादिग्दर्शक यांचे निधन.
- 2016 : ‘पी. ए. संगमा’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 1 सप्टेंबर 1947)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.