Category Archives: दिनविशेष

०८ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-सप्तमी – 09:46:31 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 16:03:47 पर्यंत
  • करण-वणिज – 09:46:31 पर्यंत, विष्टि – 20:58:12 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 27:53:05 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:02
  • सूर्यास्त- 17;59
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 12:37:59
  • चंद्रास्त- 24:40:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • जपानमध्ये हा दिवस बोधी दिवस (Bodhi Day) म्हणून साजरा केला जातो.
महत्त्वाच्या घटना:
  • १७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराने हा विजय मिळवला.
  • १९२३: अमेरिका आणि जर्मनी मध्ये मित्रासंधी होऊन हस्ताक्षर झाले होते.
  • १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.
  • १९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
  • १९५६: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे ऑलंपिक खेळांचा समारोप झाला.
  • १९६७: आयएनएस कलवारी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले.
  • १९७१: भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
  • १९७६: अमेरिका ने नेवादा येथे अणुबॉम्ब चाचणी केली होती.
  • १९८०: इंग्रजी संगीतकार जॉन लेलेन यांना त्यांच्या घराबाहेर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.
  • १९८५: सार्क परिषदेची स्थापना.
  • १९९८: कर्नल ह्यूगो शावेज यांनी व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
  • १९९८: ऑलंपिक च्या इतिहासात महिलांचा बर्फावर खेळल्या जाणारा हॉकी खेळाला खेळल्या गेले.
  • १९९८: फिनलँड ने स्वीडन ला ६-० ने बर्फावरील खेळल्या जाणाऱ्या हॉकी मध्ये हरवले होते.
  • २०००: ब्रिटन आणि रशिया या दोन देशांत सुरक्षा करार पार पडला.
  • २००३: जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये निलंबना चा काळ वाढविल्यामुळे झिंबाब्वे ने स्वतःला वेगळे करून घेतले.
  • २००३: वसुंधरा राजे ह्या राजस्थान च्या मुख्यमंत्री बनल्या.
  • २००३: उमा भारती ह्या मध्य प्रदेश च्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या.
  • २००४: पाकिस्तान ने ७०० किलोमीटर दूर मारा करणारी शाहीन-१ नावाच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी रित्या परीक्षण केले.
  • २००४: रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.
  • २००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
  • २००७: अमेरिकी संघटना NATA ने दक्षिणी अफगानिस्तान च्या मुसाकला जिल्ह्यात असलेल्या तालिबानी आतंकवाद्यांवर हल्ला केला होता.
  • २०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)
  • १७६५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (मृत्यू: ८ जानेवारी १८२५)
  • १८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९४७)
  • १८७५: भारताचे स्वातंत्र्य सैनिक तेज बहादुर सप्रू यांचा जन्म.
  • १८७७: नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (मृत्यू: १ मार्च १९५५)
  • १८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)
  • १८९७: पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
  • १९००: उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ’इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)
  • १९०१: भारताच्या संसद चे सदस्य अमरनाथ विद्यालंकार यांचा जन्म.
  • १९२७: पंजाब चे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा जन्म.
  • १९३५: धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता
  • १९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.
  • १९४४: शर्मिला टागोर – चित्रपट अभिनेत्री.
  • १९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९४७: भारताचे स्वातंत्र्य सैनिक भाई परमानन्द यांचे निधन.
  • १९७८: गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान (जन्म: ३ मे १८९८)
  • २००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.
  • २०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)
  • २०१५: जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विधार्थ्यांचे आवडते आणि प्रसिद्धी असलेले लेखक रमाशंकर यादव यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

०७ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-षष्ठी – 11:08:13 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 16:51:11 पर्यंत
  • करण-तैतुल – 11:08:13 पर्यंत, गर – 22:29:51 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 08:41:48 पर्यंत, हर्शण – 30:25:21 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07.01
  • सूर्यास्त- 17.59
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 11:58:59
  • चंद्रास्त- 23:42:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Civil Aviation Day
महत्त्वाच्या घटना:
  • १८२५: बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.
  • १८५६: भारतातील पहिला उच्‍चवर्णीय विधवा विवाह कोलकत्त्यात संपन्न झाला.
  • १९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९३५: ’प्रभात’चा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपटमुंबईतील ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट ’प्रभात’ व बालगंधर्व यांनी ’बालगंधर्व-प्रभात’ या संयुक्त बॅनरखाली बनवला होता.
  • १९४१: द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हवाई हमाला केला होता.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.
  • १९४४: निकोलै रेडेस्कु ने रोमानिया मध्ये सरकार स्थापन केले होते.
  • १९४९: भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
  • १९७२: अमेरिकेने चंद्रावर जाणाऱ्या अपोलो १७ चे आजच्या दिवशीच प्रक्षेपण केले होते.
  • १९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
  • १९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
  • १९९२: दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळल्या गेला.
  • १९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर
  • १९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
  • १९९५: अमेरिकेच्या नासाने गुरु ग्रहावर पाठविलेले गॅलीलियो स्पेस एअर क्राफ्ट गुरु वर पोहचले होते.
  • १९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड
  • २००१: विक्रमसिंघे श्रीलंकाचे नवीन प्रधानमंत्री म्हणून नियुक्त.
  • २००२: तुर्किश अभिनेत्री अजरा अकिन यांना मिस वर्ल्ड चा पुरस्कार.
  • २००३: रमन सिंग हे छत्तीसगड चे मुख्यमंत्री बनले.
  • २००४: हामिद करजई हे अफगाणिस्तान चे राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
  • २००८: भारतीय गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंह यांनी जपान दौरा खिताब जिंकला.
  • २०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७९: भारताचे क्रांतिकारक जतीन्द्रनाथ मुखर्जी यांचा जन्म.
  • १८८९: समाजशास्त्राचे विद्वान राधाकमल मुखर्जी यांचा जन्म.
  • १९०२: जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)
  • १९२१: प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू
  • १९२४: पोतुर्गाल चे मारियो सोरेस यांचा जन्म.
  • १९४०: भारतीय चित्रपट निर्माता कुमार सहानी यांचा जन्म.
  • १९५७: जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७८२: १८ व्या शतकाचा वीर योद्धा हैदर आली यांचा जन्म.
  • १८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)
  • १९४१: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म: २७ आक्टोबर १८७४)
  • १९४१: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)
  • १९७६: डॉ. गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ (जन्म: ? ? ????)
  • १९८२: बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक? (जन्म: १७ जून १९०३)
  • १९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)
  • १९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म: १६ जुलै १९१३ – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)
  • २००४: अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन. (जन्म: ३ जुन १९२४)
  • २००३: ला भारताचे पाचवे राष्ट्रपती फ़ख़रुद्दीन अली अहमद यांच्या पत्नी आणि भारतीय राजनीती मधील प्रसिद्ध बेगम आबिदा अहमद यांचे निधन.
  • २०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.
  • २०१६: पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

०६ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-पंचमी – 12:10:00 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 17:19:02 पर्यंत
  • करण-बालव – 12:10:00 पर्यंत, कौलव – 23:41:35 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 10:42:29 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07. 01
  • सूर्यास्त- 17.59
  • चन्द्र-राशि-मकर – 29:07:32 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:16:59
  • चंद्रास्त- 22:44:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • महापरिनिर्वाण दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
  • १८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
  • १९१७: फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
  • १९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
  • १९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
  • १९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
  • १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
  • १९९७: जपान च्या क्योटो मध्ये आंतरराष्ट्रीय हवामान परिषदच्या सम्मेलनाचे उद्घाटन.
  • १९९८: बँकॉक मध्ये १३ वी आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात.
  • १९९८: ह्यूगो चावेझ यांना व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.
  • १९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ’ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • २००६: ला नासाने मार्स ग्लोबल सर्वेयर ने काढलेले फोटो सार्वजनिक केले.
  • २००७: ला ऑस्ट्रेलिया च्या शाळेमध्ये शीख विध्यार्थ्यांना कृपाण आणि मुस्लीम विध्यार्थ्यांना हिजाब नेण्यास परवानगी मिळाली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४२१: हेन्‍री (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ मे १४७१)
  • १७३२: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)
  • १८२३: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू: २८ आक्टोबर १९००)
  • १८६१: रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक (मृत्यू: ९ मे १९१९)
  • १८५३: हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)
  • १९१६: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)
  • १९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)
  • १९२३: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू: १५ आक्टोबर २००२)
  • १९३२: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू: २७ जानेवारी २००७)
  • १९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.
  • १९४८: भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.
  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)
  • १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
  • १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)
  • १९७६: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)
  • १९९८: ला परमवीर चक्र विजेता मेजर होशियार यांना वीरमरण.
  • २००९: ला भारतीय अभिनेत्री बिना राय यांचे निधन.
  • २०१३: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १८ जुलै १९१८)
  • २०१५: ला भारतीय चित्रपट अभिनेता राम मोहन याचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

०५ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-चतुर्थी – 12:51:44 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 17:27:20 पर्यंत
  • करण-विष्टि – 12:51:44 पर्यंत, भाव – 24:33:24 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वृद्वि – 12:27:23 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:58:11
  • सूर्यास्त- 18:00:21
  • चन्द्र-राशि-मकर
  • चंद्रोदय- 10:31:00
  • चंद्रास्त- 21:45:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Volunteer Day for Economic and Social Development
  • World Soil Day
महत्त्वाच्या घटना:
  • १८१२: मध्ये नेपोलियन बोनापार्ट ला रशियामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे तो फ्रांस मध्ये परत आला होता.
  • १८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले
  • १९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.
  • १९३२: जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.
  • १९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.
  • १९४६: भारतामध्ये होम गार्ड संघटनेची स्थापना झाली होती.
  • १९५०: मध्ये आताचे सिक्कीम हे राज्य भारताच्या संरक्षणाखाली आले होते.
  • १९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
  • १९७१: भारताने बांगलादेश ला एक पूर्ण रुपी देश म्हणून मान्यता दिली होती.
  • १९७३: गेराल्ड फोर्ड यांनी अमेरिकेच्या ४० वे उपराष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
  • १९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.
  • १९८९: मुलायम सिंह यादव पहिल्यांदा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
  • १९९३: मुलायम सिंह यादव पुन्हा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
  • २००५: ब्रिटन ने समलिंगी पुरुष आणि समलिंगी स्त्री यांचे संबंध वैध मानल्या जातील असे नवीन कायदा अमलात आणला.
  • २००८: कॉंग्रेस ने अशोक चव्हाण यांना महाराष्टाचे मुख्यमंत्री बनविण्यची घोषणा केली होती.
  • २०१४: जागतिक मृदा दिन.
  • २०१६: गौरव गिल यांनी आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१८: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)
  • १८६३: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (मृत्यू: २९ आक्टोबर १९३३)
  • १८७२: भारताचे प्रसिद्ध पंजाबी लेखक, कवी, भाई वीर सिंह यांचा जन्म.
  • १८९४: भारताचे माजी रेल्वे मंत्री राहिलेले एच. सी. दासप्पा यांचा जन्म
  • १८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.
  • १८९७: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाईड व्हर्नन सेसेना यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९५४)
  • १८९८: भारताचे आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध कवी जोश मलीहाबादी यांचा जन्म.
  • १९०१: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्‍वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)
  • १९०१: वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)
  • १९०५: शेख अब्दुल्ला – शेर – ए – कश्मीर (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)
  • १९२७: भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) – थायलँडचा राजा
  • १९३१: अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख
  • १९३१: १४ वे नौसेनाप्रमुख अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म.
  • १९३२: ला भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नादिरा यांचा जन्म.
  • १९३८: ला गुजरातचे प्रसिद्ध साहित्यकार रघुवीर चौधरी यांचा जन्म.
  • १९४३: लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)
  • १९६५: भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.
  • १९६९: ला भारतीय शुटर अंजली भागवत यांचा जन्म.
  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.
  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९१: वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म: २७ जानेवारी १७५६)
  • १९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.
  • १९२४: ला भारताचे प्रसिद्ध सामाजिक सेवक तसेच स्वतंत्र सैनिक एस. सुब्रह्मण्य अय्यर यांचे निधन.
  • १९४१: ला भारताच्या प्रसिद्ध महिला चित्रकार अमृता शेरगिल यांचे निधन.
  • १९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.
  • १९५०: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
  • १९५१: अवनींद्र नाथ टागोर – जलरंगचित्रकार (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)
  • १९५५: ला भारताचे प्रसिद्ध कवी, शायर मजाज़ यांचे निधन.
  • १९५९: कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)
  • १९६१: ला परमवीर चक्राने सन्मानित गुरबचन सिंह सालारिया यांना वीरमरण.
  • १९७३: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (जन्म: ८ जानेवारी १९२५)
  • १९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १८९२)
  • १९९१: डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • १९९९: वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक (जन्म: ? ? ????)
  • २००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.
  • २००७: राकेश मोहन – हिन्दी नाटककार म. वा. धोंड – टीकाकार (जन्म: ३ आक्टोबर १९१४)
  • २०१३: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९१८)
  • २०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.
  • २०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

०४ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-तृतीया – 13:12:40 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 17:15:35 पर्यंत
  • करण-गर – 13:12:40 पर्यंत, वणिज – 25:04:52 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-गण्ड – 13:56:00 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:57:35
  • सूर्यास्त- 18:00:08
  • चन्द्र-राशि-धनु – 23:20:28 पर्यंत
  • चंद्रोदय- 09:41:00
  • चंद्रास्त- 20:44:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • भारतीय नौसेना दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.
  • १८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १८८८: भारताचे प्रसिद्ध इतिहासकार रमेश चंद्र मजूमदार यांचा जन्म.
  • १९२४: मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्‍घाटन झाले.
  • १९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
  • १९५९: ला भारत आणि नेपाल मध्ये गंडक सिंचन व विद्युत प्रकल्पांवर सह्या झाल्या.
  • १९६७: थुंबा येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण
  • १९७१: भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला.
  • १९७१: ला भारत आणि पाकिस्तान बिघडत्या संबंधांना पाहून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आपत्काल मध्ये बैठक बोलावली होती.
  • १९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
  • १९९१: पॅन अ‍ॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
  • १९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर
  • १९९६: ला अमेरिकेच्या नासाने मार्स पाथफ़ाउंडर नावाचे अवकाशयान मंगळावर पाठवले होते.
  • १९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
  • २००३: अशोक गहलोत १२ व्या विधानसभेसाठी निवडल्या गेले होते.
  • २००४: मारिया ज्युलिया मॅन्टीला हिने मिस वर्ल्ड चा पुरस्कार जिंकला होता.
  • २००८: मध्ये लोकप्रिय रोमिला थापर यांना क्लूज पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
  • जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८३५: सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (मृत्यू: १८ जून १९०२)
  • १८५२: रशियन भौतिकशास्त्रज्ञ ओरेस्ट ख्वोल्सन यांचा जन्म.
  • १८६१: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हंगेस हफस्टाइन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९२२)
  • १८९२: स्पेनचा हुकुमशहा फ्रान्सिस्को फ्रँको यांचा जन्म.
  • १८९८: मध्ये भौतिकशास्त्राचे शास्त्रज्ञ श्रीनिवास कृष्णन यांचा जन्म.
  • १९१०: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: २७ जानेवारी २००९)
  • १९१०: मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (मृत्यू: १७ जून १९६५)
  • १९१०: मध्ये भारतीय क्रिकेटर अमर सिंग यांचा जन्म.
  • १९१६: बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, ‘थिएटर ऑफ इंडिया’ आणि ’फोक थिएटर ऑफ इंडिया’ या पुस्तकांचे लेखक (मृत्यू: २२ एप्रिल २००३ – मुंबई)
  • १९१९: इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१२)
  • १९३२: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू यांचा जन्म.
  • १९३५: शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (मृत्यू: २० जुलै १९९५)
  • १९४३: मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म.
  • १९६२: मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचा जन्म.
  • १९६३: मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार जावेद जाफरी यांचा जन्म.
  • १९७७: भारतीय क्रिकेटर अजित आगरकर यांचा जन्म.
  • १९७९: देशाच्या धावपटू सुनीता रानी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८५०: विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म: २२ मे १७८३)
  • १९०२: डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१)
  • ११३१: ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (जन्म: १८ मे १०४८)
  • १९६२: हास्य कवी अन्नपूर्णानंद यांचे निधन.
  • १९७३: कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३)
  • १९७५: जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक हाना आरेंट यांचे निधन.
  • १९८१: मराठी चित्रकार ज. ड. गोंधळेकर यांचे निधन.
  • २०००: सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अर्रोन यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९३६)
  • २०१४: भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१५)
  • २०१७: भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध कलाकार शशी कपूर यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२६ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-एकादशी – 27:49:53 पर्यंत
  • नक्षत्र हस्त – 28:34:53 पर्यंत
  • करण-भाव – 14:27:27 पर्यंत, बालव – 27:49:53 पर्यंत
  • पक्ष कृष्ण
  • योग प्रीति – 14:12:13 पर्यंत
  • वार मंगळवार
  • सूर्योदय 06:55
  • सूर्यास्त 17:57
  • चन्द्र राशि कन्या
  • चंद्रोदय 27:23:59
  • चंद्रास्त-14:46:59
  • ऋतु – हेमंत

 

महत्त्वाच्या घटना:
  • १८६३: अमेरिकेचे अध्यक्ष अब्राहम लिंकन यांनी नोव्हेंबर २६ हा थँक्सगिव्हिंग डे म्हणून घोषित केला.
  • १९४१: लेबेनॉन हा देश स्वतंत्र झाला.
  • १९४९: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सादर केलेल्या संविधानास मान्यता मिळाली.
  • १९६०: भारतात सर्वप्रथम कानपूर आणि लखनो या दोन शहरांत आजच्या दिवशी मध्ये STD सेवा सुरु झाली होती.
  • १९६५: अ‍ॅस्टॅरिक्स (A-1) हा फ्रान्सचा पहिला उपग्रह अल्जीरीयातून अंतराळात प्रक्षेपित करण्यात आला.
  • १९६७: मध्ये लिस्बन शहरात ढगफुटी झाल्यामुळे ४५० लोकांना जीव गमवावा लागला होता.
  • १९८४: इराक आणि अमेरिका ने मध्ये राजनीतिक संबंध पुनर्स्थापित केले होते.
  • १९९०: मध्ये ब्रिटनची माजी प्रधानमंत्री मार्गारेट थॅचर यांनी त्यांचा राजीनामा ब्रिटन च्या राणीला सोपवला होता.
  • १९९२: मध्ये ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांना त्यांच्या संपत्ती वर कर द्यावा लागेल हा नवीन निर्णय त्यांच्या संसद मध्ये घेण्यात आला होता.
  • १९९७: अवकाश आणि संरक्षण क्षेत्रात भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देणारे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ आणि पंतप्रधानांचे विज्ञानविषयक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर
  • १९९८: खाणा रेल्वे अपघातात २१२ जणांचा मृत्यू झाला.
  • १९९९: विकीरण जीवशास्त्र (Radiation Biology) या विषयात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) तर्फे जैववैद्यकीय संशोधनासाठी देण्यात येणार्‍या पुरस्कारासाठी डॉ. रावसाहेब काळे यांची निवड करण्यात आली.
  • २००६: ला इराक़ मध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटामध्ये २०२ लोक मृत्युमुखी पडले होते.
  • २००८: मुंबई मध्ये ला दहशदवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता, त्यांनी मुंबई च्या ताज हॉटेल मध्ये घुसून अनेक लोकांना बंधक बनवले होते, पण त्यावर देशाच्या जवानांनी आणि पोलिसांनी चोख प्रतिउत्तर देत तीन दिवसात बंधकांना मोकळे केले होते.
  • २००८: पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी संघटना ’लष्कर-ए-तैय्यबा’ने मुंबईत ठिकठिकाणी अतिरेकी हल्ले केले.
  • २००८: मध्ये मुंबईला झालेल्या दहशदवादी हल्यात १६४ लोक मारले गेले होते आणि २५० पेक्षा जास्त लोक गंभीर जखमी झाले होते.
  • २००८: महाराष्ट्र राज्यात संविधान दिन म्हणून पहिल्यांदा साजरा केला.
  • २०१२: ला सिरीया मध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात १० मुले मृत्युमुखी पडले होते आणि १५ गंभीर जखमी झाले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८९८: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायन शास्रज्ञ कार्ल झीगलर यांचा जन्म.
  • १८८५: देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २ जून १९७५)
  • १८९०: सुनीतिकुमार चटर्जी – आधुनिक ऐतिहासिक भाषाशास्त्र व ध्वनीविचार यांच्या अभ्यासाची मुहूर्तमेढ रोवणारे भाषाशास्त्रज्ञ, साहित्य व संस्कृतीचे अध्यापक (मृत्यू: २९ मे १९७७)
  • १९०२: मॅकडोनाल्डचे सहसंस्थापक मॉरिस मॅकडोनाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: ११ डिसेंबर १९७१)
  • १९०४: भारतीय कवि, विद्वान, लेखक, तत्वज्ञानी के. डी. सेठना यांचा जन्म. (मृत्यू: २९ जून २०११)
  • १९१९: भारताचे प्रसिद्ध इतिहासकार शिक्षविद राम शरण शर्मा यांचा मध्ये जन्म.
  • १९२१: व्हर्गिस कुरियन – भारतीय दुग्धोत्पादनातील ’धवल क्रांती’चे जनक, ’अमूल’चे संस्थापक, राष्ट्रीय दुग्धोद्योग विकास महामंडळाचे (NDDB) संस्थापक अध्यक्ष, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, रॅमन मॅगसेसे पारितोषिक विजेते (मृत्यू: ९ सप्टेंबर २०१२ – नडियाद, गुजराथ)
  • १९२२: अमेरिकेतील प्रसिद्ध व्यंगचित्रकार चार्ल्स एम. शुल्झ यांचा मध्ये जन्म.
  • १९२३: भारतीय सिनेमॅटोग्राफर व्ही. के. मूर्ति यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल २०१४)
  • १९२३: राजाराम दत्तात्रय तथा राजा ठाकूर – चित्रपट दिग्दर्शक (बोलविता धनी, मी तुळस तुझ्या अंगणी, माझं घर माझी माणसं, घरचं झालं थोडं, गजगौरी, जख्मी) (मृत्यू: २८ जुलै १९७५ – मुंबई)
  • १९२४: भारतीय क्रिकेटपटू जसुभाई पटेल यांचा जन्म.
  • १९२६: कादंबरीकार, कामगार चळवळीचे नेते प्रभाकर नारायण पाध्ये उर्फ भाऊ पाध्ये यांचा जन्म.
  • १९२६: महान शास्त्रज्ञ आणि शिक्षक यशपाल यांचा मध्ये जन्म.
  • १९२६: भारतीय राजकारणी रवी रे यांचा जन्म.
  • १९३८: ऑस्ट्रेलियन भौतिकशास्रज्ञ रॉडनी जोरी यांचा जन्म.
  • १९३९: टीना टर्नर – अमेरिकन/स्विस गायिका, अभिनेत्री व नर्तिका
  • १९४९: पूर्व तिमोर देशाचे पहिले पंतप्रधान मारी अल्कातीरी यांचा जन्म.
  • १९५४: वेल्लुपल्ली प्रभाकरन – एल. टी. टी. ई. चा संस्थापक (मृत्यू: १८ मे २००९)
  • १९६१: कोबरा बीयरचे सहसंस्थापक करण बिलिमोरिया यांचा जन्म.
  • १९७२: अर्जुन रामपाल – अभिनेता
  • १९८१: प्रसिध्द लेखक, प्रकाशक, कवी, संपादक आणि भाषाशास्त्रज्ञ नाथुराम प्रेमी यांचा जन्म मध्ये जन्म.
  • १९८३: फेसबुकचे सहसंस्थापक क्रिस ह्यूजेस यांचा जन्म.
  • १९९१: भारतीय इतिहासकार आणि शैक्षणिक राम शरण शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०११)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९३७: भारताचे राजनीतीतज्ञ तसेच हिंदी साहित्यामध्ये आपली छवी निर्माण केलेले शंकर दयाल सिंग यांचे मध्ये आजच्याच दिवशी निधन झाले होते.
  • १९८२: च्या आयपीएस बॅच चे अधिकारी २००८ मध्ये मुंबई येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यात शहीद झाले होते.
  • १९८५: ’राजकवी’ यशवंत दिनकर पेंढारकर तथा कवी यशवंत – रविकिरण मंडळातील एक कवी, संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर त्यांना ’महाराष्ट्र कवी’ म्हणून गौरविण्यात आले. (जन्म: ९ मार्च १८९९)
  • १९९४: भालजी पेंढारकर – मराठी चित्रपटसृष्टी आणि समाजमनावर पाच तपे अधिराज्य गाजवणारे चित्रमहर्षी (जन्म: २ मे १८९९)
  • १९९९: दत्तात्रय शंकर जमदग्नी – पुण्यातील जनता सहकारी बँकेचे संस्थापक संचालक (जन्म: ?? ????)
  • २००१: चंद्रकांत कृष्णाजी जगताप – शिल्पकार, पुणे रेल्वे स्थानकासमोरील महात्मा गांधींचा पुतळा, शनिवारवाड्यासमोरील सिंहाची प्रतिमा, सिंहगडावरील तानाजी मालुसरेंचा पुतळा ही त्यांनी घडवलेली काही प्रसिद्ध शिल्पे आहेते. याशिवाय त्यांनी तयार केलेली देवदेवतांची अनेक शिल्पे महाराष्ट्रात आहेत. (जन्म: ? ? ????)
  • २००४: मध्ये याच दिवशी भारताचे इतिहासकार तपन राय चौधरी यांचे निधन झाले होते.
  • २००८: हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय सालसकर, तुकाराम ओंबाळे – मुंबई पोलिस दलातील अधिकारी
  • २०१२: भारतीय लेखक आणि अनुवादक एम सी सी नंबुदीपदी यांचे निधन. (जन्म: २ फेब्रुवारी १९१९)
  • २०१६: रशियन विमान मिग-२९ चे सह-निर्माता आणि डिझायनर इव्हान मिकोयान यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२५ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-दशमी – 25:04:11 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 25:24:11 पर्यंत
  • करण-वणिज – 11:41:55 पर्यंत, विष्टि – 25:04:11 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-विश्कुम्भ – 13:10:27 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:54
  • सूर्यास्त- 17:57
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 26:37:59
  • चंद्रास्त- 14:16:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Day for the Elimination of Violence against Women
  • शाकाहार दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचा पाया घातला.
  • १७५८: ब्रिटन या देशाने आजच्याच दिवशी फ्रांस च्या डोक्विन्सोन या किल्ल्यावर आपले वर्चस्व प्रस्थापित करून किल्ला काबीज केला होता.
  • १८६७: अल्फ्रेड नोबेल या शास्त्रज्ञाने आजच्या दिवशी डायनामाईट चे पेटंट केले होते.
  • १९२२: मधुमेह या आजारावरील इन्सुलिन चा शोध फ्रेडरिक बँटिंगनी यांनी जाहीर केला.
  • १९४१: आजच्याच दिवशी लेबेनॉन या देशाला फ्रांस या देशाकडून स्वातंत्र्य मिळाले होते.
  • १९४८: नेशनल कॅडेट कोर्सची स्थापना.
  • १९६५: आजच्याच दिवशी फ्रांस या देशाने स्वतःचा पहिला उपग्रह अवकाशात सोडला होता.
  • १९७५: सुरीनामला नेदरलँड्सकडून स्वातंत्र्य मिळाले.
  • १९८१: अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला गेला.
  • १९९१: कमल नारायण सिंग यांनी भारताचे २२ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९४: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक डॉ. रघुनाथ माशेलकर यांना कलकत्ता येथील ’इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन’तर्फे देण्यात येणारा ’राज क्रिस्टो दत्त स्मृती पुरस्कार’ जाहीर
  • १९९९: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आमटे यांना ’इंदिरा गांधी शांतता पुरस्कार’ जाहीर
  • २०००: सतारवादक उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर
  • २००१: आजच्याच दिवशी वरिष्ठ पाकिस्तानी राजनेता बेनजीर भुट्टो या तत्कालीन भारतीय प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांना दिल्ली येथे भेटल्या होत्या.
  • २००२: लुसिया गुटेरेज आजच्याच दिवशी इक्वाडोर या देशाचे राष्ट्रपती म्हणून नियुक्त झाले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८४१: जर्मन गणितज्ञ आर्न्स्ट श्रोडर यांचा जन्म.
  • १८४४: मर्सिडीज-बेंझ चे संस्थापक कार्ल बेंझ यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२९)
  • १८७२: कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर – ख्यातनाम नाटककार व पत्रकार, ’केसरी’चे संपादक, ’नवाकाळ’चे संस्थापक (मृत्यू: २६ ऑगस्ट १९४८)
  • १८७९: साधू वासवानी – आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
  • १८८२: सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार (मृत्यू: ३० मे १९६८)
  • १८८९: आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ साधू वासवानी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जानेवारी १९६६)
  • १८९०: प्रसिध्द साहित्यकार सुनीती कुमार चाटर्जी यांचा जन्म झाला होता.
  • १८९८: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक देबाकी बोस यांचा जन्म.
  • १९८२: प्रसिध्द भारतीय महिला क्रिकेट खेळाडू व वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १९८३: भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामी यांचा जन्म.
  • १९२१: नटवर्य भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
  • १९२६: रंगनाथ मिश्रा – भारताचे २१ वे सरन्यायाधीश (मृत्यू: १३ सप्टेंबर २०१२)
  • १९३५: महाराष्ट्रीय हॉकीपटू गोविंद सावंत यांचा जन्म.
  • १९३७: शिक्षणतज्ज्ञ साधू वासवानी यांचा जन्म.
  • १९३९: उस्ताद रईस खान – मेवाती घराण्याचे गायकी अंगाने वाजवणारे सतारवादक
  • १९५२: इम्रान खान – पाकिस्तानी क्रिकेटपटू व राजकारणी
  • १९६३: लोकसभा सदस्य अरविंद कुमार शर्मा यांचा जन्म झाला होता.
  • १९६९: त्रिपुरा राज्याचे १० वे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता.
  • १९७२: भारतीय क्रिकेटपटू दीपा मराठे यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८८५: अल्फान्सो (बारावा) – स्पेनचा राजा (जन्म: २८ नोव्हेंबर १८५७)
  • १९२२: पांडुरंग दामोदर गुणे – प्राच्यविद्यासंशोधक, भाषाशास्त्रज्ञ व साहित्यसमीक्षक (जन्म: २० मे १८८४ – राहुरी, अहमदनगर, महाराष्ट्र)
  • १९६०: अनंत सदाशिव अळतेकर – प्राच्यविद्यापंडित (जन्म: २४ सप्टेंबर १८९८)
  • १९६२: गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ ‘दासगणू महाराज’ – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. (जन्म: ६ जानेवारी १८६८ – अकोळनेर, अहमदनगर)
  • १९७४: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (जन्म: २२ जानेवारी १९०९)
  • १९८४: यशवंतराव चव्हाण – भारताचे ५ वे उपपंतप्रधान, संरक्षणमंत्री व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (जन्म: १२ मार्च १९१३)
  • १९८७: परम वीर चक्र सन्मानित भारतीय सैनिक मेजर रामास्वामी पारामेस्वरण यांचे निधन झाले होते.
  • १९९८: परमेश्वर नारायण तथा पी. एन. हक्सर – प्रशासक व मुत्सद्दी, पंतप्रधानांचे मुख्य सचिव, योजना आयोगाचे उपाध्यक्ष (जन्म: ४ सप्टेंबर १९१३ – गुजरानवाला, पंजाब, पाकिस्तान)
  • २०१३: लीला पोतदार तथा लीलावती भागवत – बालसाहित्यिका. ओघवती भाषा, चित्रमय वर्णन व बोलकी संवादशैली ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये आहेत. त्यांच्या ’स्वर्गाची सहल आणि इतर कहाण्या’ या पुस्तकाचा ’नॅशनल बुक ट्रस्ट’ने ११ भाषांत अनुवाद प्रसिद्ध केला. (जन्म: ५ सप्टेंबर १९२०)
  • २०१४: भारतीय अभिनेत्री, नृत्यांगना, आणि कोरिओग्राफर सितारा देवी यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९२०)
  • २०१६: क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९२६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२४ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-नवमी – 22:22:31 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 22:17:04 पर्यंत
  • करण-तैतुल – 09:07:56 पर्यंत, गर – 22:22:31 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-वैधृति – 12:16:30 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:53
  • सूर्यास्त- 17:57
  • चन्द्र-राशि-सिंह – 29:02:44 पर्यंत
  • चंद्रोदय- 25:51:00
  • चंद्रास्त- 13:46:00
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
  • १७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद
  • १८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ’ओरिजिन ऑफ द स्पिशिज’ प्रकाशित केला.
  • १८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.
  • १९२६: आजच्याच दिवशी प्रख्यात तत्वज्ञानी महर्षी अरविंद यांना पूर्ण सिद्धी ची प्राप्ती झाली होती.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
  • १९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.
  • १९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.
  • १९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.
  • १९८६: आजच्याच दिवशी तामिळनाडू राज्यातील विधानसभेत एकाच वेळी सर्वच सदस्यांना सदनातून बरखास्त करण्यात आले होते.
  • १९८८: पक्षांतर बंदी कायद्यान्वये पहिल्यांदा लोकसभा सदस्य लालदुहोमा यांना अयोग्य घोषित करण्यात आले होते.
  • १९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर
  • १९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा ’जी. डी. बिर्ला पुरस्कार’ हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर
  • १९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला ‘कवी माधव पुरस्कार‘ जाहीर
  • १९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा ’आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार’ ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर
  • १९९८: समाजसेविकांना दिला जाणारा ‘अहल्यादेवी होळकर पुरस्कार‘ आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना
  • २०००: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
  • २००१: नेपाळ या देशात आजच्याच दिवशी स्थानिक पोलीस ,सैन्य व माओवादी यांच्यात चकमक होऊन ३८ पोलीस व सैनिक मारले गेले होते.
  • २००८: आजच्याच दिवशी मालेगाव बॉम्बस्फो टातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञा सिंह यांनी ए टी एस या दहशतवाद विरोधी शोध पथकावर अश्लील चलचित्र दाखविल्याचा आरोप लावला होता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)
  • १८८१: स्वाधीनता सेनानी छोटूराम यांचा आजच्या दिवशी जन्म झाला होता.
  • १८८१: डेप्युटी कमिशनर बनणारे पहिले भारतीय कावसजी पेटिगारा यांचा जन्म झाला होता.
  • १८९४: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: २२ जानेवारी १९७८)
  • १८९९: राजस्थान राज्याचे प्रथम मुख्यमंत्री व राजनेते हिरा लाल शास्त्री यांचा जन्म झाला होता.
  • १९१४: लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली. (मृत्यू: २५ एप्रिल २००३)
  • १९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म.
  • १९४१: भारतीय-इंग्लिश ड्रमर आणि गीतकार पेट बेस्ट यांचा जन्म.
  • १९५५: इयान बोथॅम – इंग्लंडचा क्रिकेटपटू
  • १९६१: अरुंधती रॉय – लेखिका व मानवाधिकार कार्यकर्त्या
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६७५: गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत. (१ एप्रिल १६२१)
  • १९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
  • १९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)
  • १९६३: ली हार्वे ओस्वाल्ड – राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी (जन्म: १८ आक्टोबर १९३९)
  • १९६३: महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री (२० नोव्हेंबर १९६२ ते २४ नोव्हेंबर १९६३), मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले. (जन्म: १० जानेवारी १९००)
  • २००३: उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (जन्म: १ जानेवारी १९२३)
  • २००४: आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (जन्म: ५ एप्रिल १९२०)
  • २०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा यांचे निधन. (जन्म: १० जानेवारी १९३७)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२३ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-अष्टमी – 20:00:00 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 19:28:02 पर्यंत
  • करण-बालव – 07:00:26 पर्यंत, कौलव – 20:00:00 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-इंद्रा – 11:40:51 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:53:49
  • सूर्यास्त- 17:57:08
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 25:03:00
  • चंद्रास्त- 13:13:00
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १९२४: एडविन हबल यांनी ’देवयानी’ (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
  • १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
  • १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
  • १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
  • १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
  • १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल ’अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार’ प्रदान.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)
  • १७५५: थॉमस लॉर्ड – लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)
  • १८८२: वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)
  • १८९७: निराद सी. चौधरी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९७५) बंगाली/इंग्लिश लेखक. १९५१ मधे त्यांचे ’अ‍ॅन आटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अननोन इंडियन’ हे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. त्याच्या १४ आवृत्त्या निघाल्या. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
  • १९२३: नागनाथ संतराम तथा ’ना. सं.’ इनामदार – लेखक (मृत्यू: १६ आक्टोबर २००२)
  • १९२६: सत्यनारायण राजू ऊर्फ ’सत्य साईबाबा’ – आध्यात्मिक गुरू (मृत्यू: २४ एप्रिल २०११)
  • १९३०: गीता दत्त – अभिनेत्री आणि गायिका (मृत्यू: २० जुलै १९७२)
  • १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
  • १९६७: गॅरी कर्स्टन – दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक
  • १९८४: अमृता खानविलकर – अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९३७: जगदीशचंद्र बोस – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन (जन्म: ३० नोव्हेंबर १८५८)
  • १९५९: ’नटवर्य’ चिंतामणराव कोल्हटकर – अभिनेते व निर्माते (जन्म: १२ मार्च १८९१)
  • १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
  • १९८९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
  • १९९३: ब्रूनो रॉस्सी – पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे होणार्‍या वैश्विक किरणांच्या विकीरणा विषयी संशोधन करणारे इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)
  • १९९९: कुमुद सदाशिव पोरे – अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????
  • २०००: बाबूराव सडवेलकर – चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
  • २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२२ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-सप्तमी – 18:10:46 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 17:10:47 पर्यंत
  • करण-भाव – 18:10:46 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-ब्रह्म – 11:33:00 पर्यंत
  • वार-शुक्रवार
  • सूर्योदय- 06:52
  • सूर्यास्त- 17:57
  • चन्द्र-राशि-कर्क – 17:10:47 पर्यंत
  • चंद्रोदय- 24:12:59
  • चंद्रास्त- 12:37:59
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १९४३: लेबनॉन (फ्रान्सपासुन) स्वतंत्र झाला.
  • १९४८: मुंबई शहराला चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा
  • १९५०: आजच्या दिवशी अमेरिकेतील रिचमंड हिल्स येथे भीषण रेल्वे दुर्घटनेत ७९ लोक मृत्यमुखी पडले होते.
  • १९५६: ऑस्ट्रेलियातील मेलबोर्न येथे १६ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९६३: थुंबा या भारतीय अग्निबाण प्रक्षेपण केंद्राचे उद्‍घाटन
  • १९६५: संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) स्थापना झाली.
  • १९६८: आजच्याच दिवशी मद्रास राज्याचे नामकरण तामिळनाडू करण्याचा प्रस्ताव लोकसभेत पारित करण्यात आला होता.
  • १९६८: द बीटल्स यांनी द बीटल्स (द व्हाईट अल्बम) प्रकाशित केला.
  • १९७५: जुआन कार्लोस आजच्याच दिवशी स्पेन ह्या देशाचे राजा म्हणून नियुक्त झाले होते.
  • १९८६: भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी श्रीलंकेविरुद्ध कसोटीत ३४वे शतक केले.
  • १९८९: आजच्याच दिवशी मंगळ, शुक्र, शनि, युरेनस, नेपच्यून व चंद्र हे सर्व एका सम रेषेत आले होते.
  • १९९१: डहाणूजवळ ज्वालाग्राही रसायने वाहून नेणारा टँकर पेटून रॉकेल मिळण्याच्या आशेने आलेल्या ६१ आदिवासींचा होरपळून मृत्यू
  • १९९७: नायजेरियात ’मिस वर्ल्ड’ स्पर्धेवरील हल्ल्यात १०० ठार
  • २००५: अँजेला मार्केल या जर्मनीच्या पहिल्या महिला चॅन्सेलर बनल्या.
  • २००६: भारतासह विश्वातील अन्य सहा देशांनी सूर्यासारखी उर्जा निर्मिती करणाऱ्या पहिल्या फ्युजन रिएक्टरची स्थापना करण्यासाठी पेरीस येथील बैठकीत ऐतेहासिक करार केला होता.
  • २०१३: भारताच्या विश्वनाथन आनंदला पराभूत करुन नॉर्वेचा २२ वर्षीय मॅग्नस कार्लसन हा सर्वात लहान वयाचा बुद्दीबळ विश्वविजेता बनला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८०८: थॉमस कूक – पर्यटन व्यवस्थापक (मृत्यू: १८ जुलै १८९२)
  • १८६४: भारताची प्रथम महिला चिकित्सक रुक्माबाई यांचा जन्म झाला होता.
  • १८७७: एफ.सी. बार्सिलोनाचे संस्थापक जोन गॅम्पर यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १९३०)
  • १८८०: केशव लक्ष्मण दफ्तरी – ज्योतिर्गणितज्ञ, संशोधक आणि बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत, वैदिक वाङ्‍मय, वेदान्त तत्त्वज्ञान आणि होमिओपाथी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. अकरा उपनिषदांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९५६)
  • १८८२: प्रसिध्द भारतीय उद्योजक वालचंद हिराचंद जन्म झाला होता.
  • १८८५: हिराबाई पेडणेकर – पहिल्या स्त्री नाटककार, गायिका, संगीतकार (मृत्यू: १८ आक्टोबर १९५१)
  • १८९०: चार्ल्स द गॉल – फ्रेन्च राष्ट्राध्यक्ष आणि सेनापती (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९७०)
  • १८९९: भारतीय स्वतंत्रता सेनानी शहीद लक्ष्मण नायक यांचा जन्म झाला होता.
  • १९०९: द. शं. तथा ’दादासाहेब’ पोतनीस – स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार (मृत्यू: २७ ऑगस्ट १९९८)
  • १९१३: डॉ. लक्ष्मीकांत झा – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत (मृत्यू: १६ जानेवारी १९८८ – पुणे)
  • १९१५: किशोर साहू – चित्रपट अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८०)
  • १९१६: भारतीय स्वतंत्रता सेनानी शांती घोष यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला होता.
  • १९२२: साहित्यिक त्र्यं. वि. सरदेशमुख यांचा जन्म.
  • १९२६: मेडएक्स कॉर्पोरेशनचे संस्थापक आर्थर जोन्स यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑगस्ट २००७)
  • १९३९: मुलायमसिंग यादव – उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री.
  • १९४३: बिली जीन किंग – अमेरिकन लॉनटेनिस पटू
  • १९६७: बोरिस बेकर – ६ वेळा ग्रँड स्लॅम जिंकलेला जर्मन लॉनटेनिस पटू
  • १९६८: पीएचपी (PHP) प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते रासमुस लेर्दोर्फ यांचा जन्म.
  • १९७०: मार्वन अट्टापट्टू – श्रीलंकेचा क्रिकेट कर्णधार
  • १९८०: नेपस्टरचे संस्थापक शॉन फॅनिंग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८८१: स्वतंत्रता सेनानी अहमदुल्लाह यांचा मृत्यू झाला होता.
  • १९०२: फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती (जन्म: १७ फेब्रुवारी १८५४)
  • १९२०: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक (जन्म: ? ? १८८७)
  • १९४४: खगोलशास्त्रज्ञ सर आर्थर एडिग्टन यांचे निधन.
  • १९५७: पार्श्वनाथ आळतेकर – नट, दिग्दर्शक व नाट्यशिक्षक (जन्म: १४ सप्टेंबर १८९७)
  • १९६३: अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक (जन्म: २६ जुलै १८९४)
  • १९६३: अमेरिकेचे ३५ वे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या (जन्म: २९ मे १९१७)
  • १९८०: मे वेस्ट – हॉलिवूडमधील अभिनेत्री, गायिका, संवादलेखिका व सौंदर्यवती (जन्म: १७ ऑगस्ट १८९३)
  • २०००: डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक (जन्म: ६ आक्टोबर १९१२?)
  • २००२: हैदराबाद मुक्तिसंग्रामचे अध्वर्यू गोविंदभाई श्रॉफ यांचे निधन.
  • २००८: रविंद्र सदाशिव भट – गीतकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३९)
  • २०१२: पी. गोविंद पिल्लई – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते (जन्म: २३ मे १९२६)
  • २०१६: प्रसिध्द भोजपुरी व हिंदी भाषेचे साहित्यकार विवेकी राय यांचे निधन झाले होते.
  • २०१६: भारतीय गायक एम. बालमुलकृष्ण यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९३०)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search