Category Archives: दिनविशेष

७ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-षष्ठी – 24:37:02 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 11:47:39 पर्यंत
  • करण-कौलव – 12:44:06 पर्यंत, तैतुल – 24:37:02 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-धृति – 09:50:49 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:44:54
  • सूर्यास्त- 18:01:18
  • चन्द्र-राशि-धनु – 17:53:38 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:45:00
  • चंद्रास्त- 22:49:59
  • ऋतु- हेमंत


दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.
  • १८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, साश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
  • १८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
  • १९१७: पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसर्‍या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले.
  • १९३६: ’प्रभात’चा ’संत तुकाराम’ हा चित्रपट पुण्यातील ’प्रभात’ चित्र्पटगृहात रिलीज झाला.
  • १९४४: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • १९५१: एम. पातंजली शास्त्री यांनी भारताचे २ रे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९८०: भारतीय गायक-गीतकार कार्तिक यांचा जन्म.
  • १९९०: मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.
  • २००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी ’सबीना’ (SABENA) दिवाळखोरीत गेली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८२४: डॉ. भाऊ दाजी लाड जन्मदिन.
  • १८५८: बिपिन चंद्र पाल – ’लाल-बाल-पाल’ या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: २० मे १९३२)
  • १८६७: मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ जुलै १९३४)
  • १८६८: मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार (मृत्यू: ३० एप्रिल १९१३)
  • १८७९: लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक (मृत्यू: २१ ऑगस्ट १९४०)
  • १८८४: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार (मृत्यू: २२ जानेवारी १९६७)
  • १८८८: सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २१ नोव्हेंबर १९७०)
  • १९००: प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ’एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी (मृत्यू: ९ जून १९९५)
  • १९१५: गोवर्धन धनराज पारिख – महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ? ? ????)
  • १९५४: कमल हासन – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक१९८१: भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड यांचे निधन. (जन्म: ५ डिसेंबर १५११)
  • १८६२: बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (जन्म: २४ आक्टोबर १७७५)
  • १९०५: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ’तुतारी’, ’नवा शिपाई’, ’गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत. (जन्म: ७ आक्टोबर १८६६)
  • १९२३: भारतीय शिक्षक अश्विनीकुमार दत्ता यांचे निधन. (जन्म: २५ जानेवारी १८५६)
  • १९४७: भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी के. नतेसा अय्यर यांचे निधन.
  • १९६३: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: १७ डिसेंबर १९०१)
  • १९८०: स्टीव्ह मॅकक्‍वीन – हॉलिवूड अभिनेता (जन्म: २४ मार्च १९३०)
  • १९८१: विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ (जन्म: ५ नोव्हेंबर १८८५)
  • १९९८: पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक (जन्म: २१ सप्टेंबर १९२९)
  • २०००: सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल (जन्म: ३० जानेवारी १९१०)
  • २००६: भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर पॉली उम्रीगर यांचे निधन. (जन्म: २८ मार्च १९२६)
  • २००९: सुनीता देशपांडे – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ३ जुलै १९२६)
  • २०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९७०)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

६ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-पंचमी – 24:43:20 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 11:00:58 पर्यंत
  • करण-भाव – 12:34:57 पर्यंत, बालव – 24:43:20 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-सुकर्मा – 10:50:12 पर्यंत
  • वार-बुधवार
  • सूर्योदय- 06:43
  • सूर्यास्त- 18:01
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 10:52:00
  • चंद्रास्त- 21:49:59
  • ऋतु- हेमंत


दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १८६०: अब्राहम लिंकन अमेरिकेचे १६ वे अध्यक्ष म्हणून निवडून आले.
  • १८८८: महात्मा गांधींनी कायद्याच्या अभ्यासासाठी लंडन येथे प्रवेश घेतला.
  • १९१३: दक्षिण आफ्रिकेत भारतीय वंशाच्या खाणकामगारांच्या मोर्चाचे नेतृत्त्व केल्याबद्दल महात्मा गांधींना अटक करण्यात आली.
  • १९५४: मुंबई राज्यात मुंबई वीज मंडळ या दिवशी स्थापन करण्यात आले.
  • १९९६: ’अर्जेंटिनाचे गांधी’ म्हणून ओळखले जाणारे प्रा. अडोल्फो डी. ओबिए्ता यांना पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या हस्ते ’जमनालाल बजाज आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
  • १९९९: विकसनशील देशांना जैवतंत्रज्ञानाचा लाभ उपलब्ध करुन दिल्याबद्दल भारताचे वैज्ञानिक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना ’युनेस्को गांधी सुवर्णपदक’ जाहीर
  • २००१: संरक्षण संशोधन व विकास संस्थेचे (DRDO) महासंचालक डॉ. वासुदेव अत्रे यांना प्रतिष्ठेचा ‘वाय. नायडुम्मा स्मृती पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. युद्धनौकेवरुन युद्धनौकेवर मारा करणारे ’धनुष’ हे संपूर्ण भारतीय बनावटीचे क्षेपणास्त्र विकसित करण्यात डॉ. अत्रे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली.
  • २०१२: बराक ओबामा आणि जो बिडेन यांची दुसर्‍यांदा अनुक्रमे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि उपराष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८८०: निसान मोटर कंपनीचे संस्थापक योशूसुका अकावा यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९६७)
  • १८६१: बास्केटबॉल खेळाचे निर्माते जेम्स नास्मिथ यांचा जन्म. (मृत्यू: २८ नोव्हेंबर १९३९)
  • १८१४: अ‍ॅडोल्फ सॅक्स – सॅक्सोफोन या वाद्याचे जनक (मृत्यू: ४ फेब्रुवारी १८९४)
  • १८३९: भगवादास इंद्रजी – प्राच्यविद्या संशोधक, पहिले भारतीय पुरतत्त्वज्ञ (मृत्यू: ? ? ????)
  • १८९०: बळवंत गणेश खापर्डे – कविभूषण, दादासाहेब खापर्डे यांचे सुपुत्र (मृत्यू: ? ? ????)
  • १९०१: श्रीकृष्ण के. क्षीरसागर – लेखक, विचारवंत, समीक्षक (मृत्यू: २९ एप्रिल १९८०)
  • १९१५: दिनकर द. पाटील – चित्रपट दिग्दर्शक, पटकथा व संवाद लेखक (मृत्यू: २१ मार्च २००५)
  • १९२६: झिग झॅगलर – अमेरिकन लेखक (मृत्यू: २८ नोव्हेंबर २०१२)
  • १९६८: याहू चे संस्थापक यारी यांग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७६१: औरंगजेबाच्या बलाढ्य फौजेशी टक्‍कर देताना मराठेशाही वाचवणार्‍या महाराणी ताराबाई (मराठा साम्राज्यातील ४ थी छत्रपती) यांचे निधन (जन्म: ? ? १६७५)
  • १८३६: चार्ल्स (दहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ९ आक्टोबर १७५७)
  • १९८५: हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (जन्म: ९ जुलै १९३८)
  • १९८७: प्रा. भालचंद्र वामन तथा ’भालबा’ केळकर – लेखक व अभिनेते (जन्म: २३ सप्टेंबर १९२०)
  • १९९२: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (जन्म: ६ डिसेंबर १९१६)
  • १९९८: अनंतराव कुलकर्णी – साहित्याची उत्तम जाण असलेले प्रकाशक, ’कॉन्टिनेन्टल प्रकाशन’चे संस्थापक (जन्म: १९ सप्टेंबर १९१७)
  • २००२: स्वत:च्या सुवाच्च अक्षरात हिंदीत राज्यघटना लिहिणारे वसंत कृष्ण वैद्य यांचे निधन.
  • २०१०: पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १९२०)
  • २०१३: भारतीय शेफ तरला दलाल यांचे निधन. (जन्म: ४ जुन १९३६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

५ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथिचतुर्थी – 24:19:12 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 09:45:51 पर्यंत
  • करण-वणिज – 11:56:20 पर्यंत, विष्टि – 24:19:12 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-अतिगंड – 11:26:52 पर्यंत
  • वार-मंगळवार
  • सूर्योदय-06:43:56
  • सूर्यास्त-18:01:04
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 09:44:51 पर्यंत
  • चंद्रोदय-09:56:00
  • चंद्रास्त-20:52:59
  • ऋतु-हेमंत


दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १८१७: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्यात खडकी येथे लढाई
  • १८२४: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले.
  • १८४३: विष्णूदास भावे यांनी ’सीता स्वयंवर’ हे मराठीतील पहिले नाटक रंगमंचावर आणुन मराठी रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली. सांगली संस्थानाच्या राजवाड्यातील ‘दरबार हॉल’ मधे हा प्रयोग झाला. विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा दिवस ’मराठी रंगभूमी दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. विष्णुदास भावे हे अतिशय बुद्धिमान हस्तकला कारागीर होते. अगदी बारीकसारीक हालचाली करू शकतील अशा लाकडाच्या असंख्य बाहुल्या त्यांनी बनवल्या होत्या. या बाहु्ल्या वापरून रंगमंचावर सीता स्वयंवर नाटकाचा प्रयोग करावयाचा त्यांचा इरादा होता परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. विष्णुदास भाव्यांनी बनवलेल्या त्या बाहुल्या पुढे रामदास पाध्ये यांच्या हातात पडल्या. त्यांनी व त्यांच्या पत्‍नी अपर्णा पाध्ये यांनी खूप दिवस खटपट करून भाव्यांच्या बाहुल्यांच्या रहस्याचा छडा लावला, आणि एके दिवशी, विष्णुदास भाव्याना रंगमंचावर करता न आलेला सीता स्वयंवराचा प्रयोग त्याच बाहुल्या वापरून केला.
  • १८७२: महिलांना मतदानाचा अधिकार नसताना अमेरिकेत सुसान अँथनी या महिलेने मतदान केल्यामुळे तिला १०० डॉलर दंड करण्यात आला.
  • १९४०: फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हे तिसऱ्यांदा निवडून आलेले. एकमेव राष्ट्रपती आहेत.
  • १९४५: कोलंबियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
  • १९५१: बी. बी. सी. आय. (Bombay Baroda and Central India) रेल्वे आणि सौराष्ट्र रेल्वे, राजपुताना रेल्वे, जयपूर रेल्वे व कच्छ रेल्वे यांचे विलिणीकरण करुन ’पश्चिम रेल्वे’ची स्थापना करण्यात आली.
  • २००६: इराकचे माजी अध्यक्ष सद्दाम हुसेन यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
  • २००७: गुगलने ने अॅडरॉइड मोबाइल ऑपरेटिंग सिस्टमचे अनावरण केले.
  • २०१३: भारताने मंगळ ऑर्बिटर मोहिमेची सुरूवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७०: देशबंधू चित्तरंजन दास – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी, साहित्यिक व वृत्तपत्रकार, विधवा विवाह व आंतरजातीय विवाह यांचा त्यांनी प्रचार व प्रसार केला. त्यांच्या स्मरणार्थ ’चित्तरंजन’ हे शहर वसवण्यात आले. (मृत्यू: १६ जून १९२५)
  • १८८५: विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१)
  • १८९२: इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा जन्म. (मृत्यू: १ डिसेंबर १९६४)
  • १९०५: भारतीय लेखक आणि कवी सज्जनद झहीर यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९७३)
  • १९०८: प्रा. राजा राव – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व लेखक, साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (१९६४), त्यांना ’न्यूस्टाड्ट’ या साहित्यातील आंतरराष्ट्रीय पारितोषिकाने गौरवण्यात आले होते (१९८८). (मृत्यू: ८ जुलै २००६ – ऑस्टिन, न्यू जर्सी, यु. एस. ए.)
  • १९१३: विवियन ली – ब्रिटिश अभिनेत्री (मृत्यू: ८ जुलै १९६७)
  • १९१७: बनारसी दास गुप्ता – स्वातंत्र्यसैनिक व हरयाणाचे मुख्यमंत्री (मृत्यू: २९ ऑगस्ट २००७)
  • १९२१: ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे प्रमुख व संगीत नाटक कलावंत व गायक भालचंद्र पेंढारकर यांचा जन्म.
  • १९२९: प्रा. योगेश्वर अभ्यंकर – गीतकार व सर्जनशील कवी (मृत्यू: १४ नोव्हेंबर २०००)
  • १९३०: अर्जुन सिंग – केन्द्रीय मानव संसाधन मंत्री, ३ वेळा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री आणि पंजाबचे राज्यपाल (मृत्यू: ४ मार्च २०११)
  • १९३२: पक्षी, वन्याजीवनविषयक ग्रंथकार मारुती चितमपल्ली यांचा सोलापूर येथे जन्म.
  • १९५२: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक वंदना शिवा यांचा जन्म.
  • १९५५: करण थापर – पत्रकार
  • १९८८: क्रिकेटपटू विराट कोहोली यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८७९: जेम्स क्लार्क मॅक्सवेल – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.))
  • १९१५: सर फिरोजशहा मेहता – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक (जन्म: ४ ऑगस्ट १८४५)
  • १९५०: फैयाज खाँ – हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील प्रतिभाशाली गायक (आग्रा घराणे), त्यांनी ’प्रेमपिया’ या टोपणनावाने अनेक चिजा बांधल्या. (जन्म: ? ? १८८०)
  • १९९१: शकुंतला विष्णू गोगटे – कथालेखिका व कादंबरीकार. त्यांच्या ’किती रंगला खेळ’, ’चंदनाची उटी’, ’कशाला उद्याची बात’ इ. पन्नास कादंबर्‍या आणि ’झपूर्झा’, ’सावलीचा चटका’, ’मर्यादा’ इ. तीस कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. (जन्म: ? ? १९३०)
  • २०११: भूपेन हजारिका – संगीतकार व गायक (जन्म: ८ सप्टेंबर १९२६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

४ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-तृतीया – 23:26:35 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 08:04:25 पर्यंत
  • करण-तैतिल – 10:50:14 पर्यंत, गर – 23:26:35 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शोभन – 11:42:27 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:40:27
  • सूर्यास्त- 18:03:30
  • चन्द्र-राशि- वृश्चिक
  • चंद्रोदय- 08:58:59
  • चंद्रास्त- 20:00:00
  • ऋतु- हेमंत

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
  • १८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.
  • १९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली
  • १९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या
  • १९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश
  • १९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.
  • १९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’नाट्यगौरव पुरस्कार’ डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर
  • २०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना ’आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ जाहीर
  • २००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.
  • २००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
  • १६१८: औरंगजेब – सहावा मुघल सम्राट (मृत्यू: ३ मार्च १७०७)
  • १८४५: वासुदेव बळवंत फडके – राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)
  • १८७१: शरदचंद्र रॉय – मानववंशशास्त्रज्ञ. १९१२ ते १९३९ या दरम्यान ओरिसा बिहारमधील जमातींचा अभ्यास करुन त्यांनी शंभरहून अधिक शोधनिबंध व सात ग्रंथ लिहीले. (मृत्यू: ? ? १९४२)
  • १८८४: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)
  • १८९४: सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी (मृत्यू: १० मार्च १९७१)
  • १८९७: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८४)
  • १९१६: बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००२)
  • १९२५: ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९७६)
  • १९२९: शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला (मृत्यू: २१ एप्रिल २०१३)
  • १९२९: जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (मृत्यू: १२ सप्टेंबर १९७१)
  • १९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१५)
  • १९३४: विजया मेहता – दिग्दर्शिका
  • १९३९: चालते बोलते गणिती यंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवी यांचा जन्म.
  • १९५०: व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.
  • १९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.
  • १९७१: तब्बू – अभिनेत्री
  • १९८६: भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
  • १९७०: पं. शंभू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक (जन्म: ? ? १९१०)
  • १९९१: पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ, त्यांनी सुमारे १४० शोधनिबंध प्रसिद्ध केले. (जन्म: १२ जून १८९४)
  • १९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)
  • १९९५: यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १ मार्च १९२२)
  • १९९८: हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.
  • १९९९: माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: १८ एप्रिल १९५८)
  • २००५: सदाशिव मार्तंड गर्गे – समाजविज्ञान कोशकार (जन्म: ? ? ????)
  • २०११: दिलीप परदेशी – नाटककार व साहित्यिक (जन्म: ? ? ????)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

३ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-द्वितीया – 22:07:31 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-बालव – 09:18:44 पर्यंत, कौलव – 22:07:31 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-सौभाग्य – 11:38:37 पर्यंत
  • वार-रविवार
  • सूर्योदय- 06:42
  • सूर्यास्त- 18:02
  • चन्द्र राशि- वृश्चिक
  • चंद्रोदय- 08:03:00
  • चंद्रास्त-19:11:59
  • ऋतु- हेमंत

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • पनामा, डॉमिनिका व मायक्रोनेशियाचा स्वातंत्र्यदिन
  • संस्कृती दिन – जपान
महत्त्वाच्या घटना:
  • १८१७: कॅनडातील सर्वात जुनी चार्टर्ड बँक बँक ऑफ मॉन्ट्रियल सुरु झाली.
  • १९३८: पाचे इंग्लिश दैनिक ’द बॉम्बे टाइम्स अँड जर्नल ऑफ कॉमर्स’ या नावाने मुंबईत सुरू झाले.
  • १९०३: पनामा (कोलंबियापासुन) स्वतंत्र झाला.
  • १९११: शेवरोलेट ऑटोमोबाइल कंपनी सुरु झाली.
  • १९१३: अमेरिकेत ’आय कर’ सुरू झाला.
  • १९१८: पोलंड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
  • १९४४: भारतीय संगीत प्रचारक मंडळातर्फे पुण्यात अखिल भारतीय संगीत परिषदेस सुरुवात.
  • १९४९: वाढत्या किमती विरुद्ध निषेध व्यक्त करण्याकरता पुण्यात बाराशे स्त्रियांचा कलेक्टर कचेरीवर मोर्चा.
  • १९५७: रशियाच्या ’स्पुटनिक-२’ या अंतराळयानातून गेलेली ’लायका’ नावाची कुत्री ही अंतराळभ्रमण करणारी पहिली सजीव ठरली. मात्र प्रक्षेपणानंतर काही तासांतच ती मृत्यूमुखी पडली.
  • १९८८: श्रीलंकेतून आलेल्या भाडोत्री तामिळ सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
  • २०१४: वन वर्ल्ड ट्रेड सेंटर अधिकृतपणे सुरु झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६८८: सवाई जयसिंग – जयपूर संस्थानचा राजा (मृत्यू: २१ सप्टेंबर १७४३)
  • १९००: अॅडिडास चे संस्थापक एडॉल्फ डॅस्लर यांचा जन्म. (मृत्यू: ६ सप्टेंबर १९७८)
  • १९०१: पृथ्वीराज कपूर – अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २९ मे १९७२)
  • १९१७: भारतीय स्वतंत्रसैनिक अन्नपूर्णा महाराणा यांचा जन्म. (मृत्यू: ३१ डिसेंबर २०१२)
  • १९२१: चार्ल्स ब्रॉन्सन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: ३० ऑगस्ट २००३)
  • १९२५: प्रबंधलेखक, संपादक डॉ. हे. वि. इनामदार यांचा जन्म.
  • १९३३: अमर्त्य सेन – कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते (१९९८) अर्थशास्त्रज्ञ
  • १९३७: लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार (मृत्यू: २५ मे १९९८)
  • १९५४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८१९: अनंत फंदी – शाहीर, ’फटका’कार, गोंधळी (जन्म: ? ? १७४४)
  • १८९०: स्विस नॅशनल कौन्सिलचे पहिले अध्यक्ष ओरिचिक ओशेनेबेविन यांचे निधन. (जन्म: २४ नोव्हेंबर १८११)
  • १९९०: मनमोहन कृष्ण – चरित्र अभिनेता (जन्म: २६ फेब्रुवारी १९२२)
  • १९९२: प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (जन्म: २१ नोव्हेंबर १९२६)
  • १९९८: डॉ. आर. सी. हिरेमठ – कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: १५ जानेवारी १९२०)
  • १९९८: बॅटमॅन पत्राचे निर्माते बॉब केन यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १९१५)
  • २०००: प्रा. गिरी देशिंगकर – चीनविषयक तज्ञ आणि पूर्व आशियाई घडामोडींचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • २०१२: कैलाशपती मिश्रा – गुजरातचे राज्यपाल (जन्म: ५ आक्टोबर १९२३)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-प्रथम – 20:24:09 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 29:58:48 पर्यंत
  • करण-किन्स्तुघ्ना – 07:24:06 पर्यंत, भाव – 20:24:09 पर्यंत
  • पक्ष-शुक्ल
  • योग-आयुष्मान – 11:17:02 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सुर्य आणि चंद्र गणना
  • सूर्योदय- 06:39:31
  • सूर्यास्त- 18:04:22
  • चन्द्र राशितुळ – 23:23:53 पर्यंत
  • चंद्रोदय- 07:10:00
  • चंद्रास्त- 18:30:00
  • ऋतु- हेमंत

दिनविशेष
जागतिक दिवस
  • मृतक दिन (Adults) – मेक्सिको
महत्त्वाच्या घटना
  • १९१४: रशियाने ओट्टोमान साम्राज्याविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – ग्रीस व ईटली यांच्यात युद्ध सुरू झाले.
  • १९५३: पाकिस्तानातील असेंब्लीने देशाचे नाव इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान हे ठवले.
  • १९३६: कॅनेडियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनची स्थापना झाली.
  • १९३६: ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने बीबीसी टेलिव्हिजन सेवा सुरू केली.
  • १९९९: दाक्षिणात्य पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रम्हण्यम यांची मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या लता मंगेशकर पुरस्कारासाठी निवड. सुगम संगीतातील असाधारण कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
  • १४७०: एडवर्ड (पाचवा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: १४८३?)
  • १७५५: मेरी आंत्वानेत – फ्रेन्च सम्राज्ञी (मृत्यू: १६ आक्टोबर १७९३)
  • १८३३: महेन्द्र लाल सरकार – होमिओपॅथ, समाजसुधारक व विज्ञानप्रसारक, ’इंडियन असोसिएशन ऑफ कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’ या संस्थेचे सहसंस्थापक, होमिओपाथीच्या प्रसारासाठी त्यांनी १८६८ मधे ’जर्नल ऑफ मेडिसीन’ हे मासिक सुरू केले. (मृत्यू: २३ फेब्रुवारी १९०४ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
  • १८८२: डॉ. के. बी. लेले – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य (मृत्यू: २ मे १९६३)
  • १८८६: धीरेंद्रनाथ दत्ता – बांगलादेशी राजकारणी (मृत्यू: २९ मार्च १९७१)
  • १८९७: सोहराब मेहेरबानजी मोदी – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित (१९७९), ’मिनर्व्हा मुव्हीटोन’तर्फे त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपट निर्माण केले. (मृत्यू: २८ जानेवारी १९८४)
  • १९२१: रघूवीर दाते – ध्वनीमुद्रणतज्ञ, हिन्दी, मराठी, गुजराती आणि उडिया भाषांतील सुमारे चाळीस चित्रपटांचे ध्वनीमुद्रण त्यांनी केले. (मृत्यू: ? ? ????
  • १९२९: बोस कॉर्पोरेशन चे संस्थापक अमर बोस यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै २०१३)
  • १९४१: अरुण शौरी – केन्द्रीय मंत्री व पत्रकार
  • १९६०: अनु मलिक – संगीतकार
  • १९६५: शाहरुख खान – अभिनेता व निर्माता
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
  • १८८५: बळवंत पांडुरंग तथा ’अण्णासाहेब’ किर्लोस्कर – नाटककार (जन्म: ३१ मार्च १८४३)
  • १९५०: जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक (जन्म: २६ जुलै १८५६)
  • १९५४: ग्रीक साहित्याचे व तत्वज्ञानाचे अभ्यासक, संपादक प्रा.गोपाळ विष्णु तुळपुळे यांचे निधन.
  • १९८४: शरद्चंद्र मुक्तिबोध – मराठी साहित्यिक (जन्म: ? ? ????)
  • १९९०: भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक (जन्म: २१ डिसेंबर १९०३)
  • २०१२: येरेन नायडू – तेलगु देसम पक्षाचे लोकसभेतील नेते (जन्म: २३ फेब्रुवारी १९५७)
  • २०१२: भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक श्रीराम शंकर अभ्यंकर यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९३०)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१ नोव्हेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि- अमावस्या – 18:18:58 पर्यंत
  • नक्षत्र- स्वाति – 27:31:21 पर्यंत
  • करण- नागा – 18:18:58 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- प्रीति – 10:39:46 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:41
  • सूर्यास्त1- 8:03
  • चन्द्र राशि- तुळ
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • ऋतु- हेमंत

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • राष्ट्र दिन – अल्जीरिया
  • स्वातंत्र्य दिन – अँटिगा आणि बार्बुडा
  • राज्य स्थापना दिन – केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश,हरियाणा
  • जागतिक वनस्पतीभक्षक दिन
  • मृतक दिन (Kids) – मेक्सिको

महत्त्वाच्या घटना:

  • १६८३: छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगिजांचा पराभव केला.
  • १७५५: भूकंप आणि सुनामीमुळे पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले तर सुमारे ६०,००० ते ९०,००० लोक ठार झाले.
  • १७६५: ब्रिटीश वसाहतीत स्टॅम्प कायदा लागू करण्यात आला.
  • १८००: जॉन एडम्स मध्ये व्हाइट हाऊस मध्ये राहणारे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष झाले.
  • १८४५: ’ग्रँट मेडीकल कॉलेज’ हे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, मुंबई येथे सुरू झाले.
  • १८४८ : महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
  • १८७०: अमेरिकेत हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज सांगितला.
  • १८८१: कलकत्तामध्ये, मध्ये स्यालदाह आणि अर्मेनिया घाट दरम्यान ट्राम सेवा सुरू झाली.
  • १८९६: नॅशनल जिओग्राफिक मॅगझिनमध्ये पहिल्यांदाच नग्न चित्र प्रकाशित झाले.
  • १९०३: पनामाच्या जनतेचा संघर्ष यशस्वी झाला आणि हा देश पूर्णपणे स्वतंत्र झाला.
  • १९२५: गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.
  • १९२८: हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.
  • १९३१: स्वातंत्र्यसैनिक तारकनाथ दास यांनी मध्ये कॅलिफोर्नियातील सॅन फ्रान्सिस्को शहरात गदर आंदोलन सुरू केले.
  • १९४४: दुसर्‍या महायुद्धात ब्रिटीश सैन्य नेदरलँड्सच्या वॉलचेरिन येथे दाखल झाले.
  • १९४५: ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • १९४६: पश्चिम जर्मनीचे निदरसचसेन राज्य स्थापन झाले.
  • १९५२: जय नारायण यांनी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले.
  • १९५६: केरळ राज्य स्थापना दिन
  • १९५६: कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
  • १९५६: आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती
  • १९५६: हैदराबाद राज्य प्रशासकीय दृष्ट्या संपुष्टात आले.
  • १९५६: निजलिंगप्पा यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.
  • १९५६: पंडित रविशंकर शुक्ला यांनी मध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद स्वीकारले.
  • १९५६: कर्नाटक राज्याची स्थापना.
  • १९५६: नीलम संजीवा रेड्डी यांनी मध्ये आंध्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली.
  • १९५६: राजधानी दिल्ली केंद्रशासित प्रदेश बनली.
  • १९५६: बेझवाडा गोपाळ रेड्डी यांची आंध्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली.
  • १९५६: भाषेच्या आधारे मध्ये मध्य प्रदेश राज्याची स्थापना झाली.
  • १९५६: भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
  • १९५६: दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.
  • १९५६: द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती
  • १९६६: पंजाब राज्याची पंजाब व हरियाणा राज्यात विभागणी झाली.
  • १९६६: चंदीगड राज्याची स्थापना.
  • १९६८: मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाच्या फिल्म रेटिंग सिस्टीमची अधिकृतपणे सुरवात झाली.
  • १९७३: ‘मैसूर‘ राज्याचे नाव बदलुन ते ‘कर्नाटक‘ असे करण्यात आले.
  • १९७३: लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव ’लक्षद्वीप’ असे ठेवण्यात आले.
  • १९७९: बोलिव्हियात सत्तेवर सैन्याचा ताबा.
  • १९८२: अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली. होंडा मोटार कंपनीने मेरिज्‌व्हिल, ओहायो येथे आपला कारखाना सुरू केला. येथे होंडा अ‍ॅकॉर्ड गाड्यांचे उत्पादन सुरू झाले.
  • १९८४:  भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर देशात मध्ये शीखविरोधी दंगली पेटल्या.
  • १९९३: औपचारिकपणे युरोपियन युनियन स्थापन झाले.
  • १९९४: मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड
  • १९९९: कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कबीर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार जाहीर
  • २०००: सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
  • २०००: छत्तीसगड राज्याची स्थापना झाली.
  • २००५: योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
  • १८८८: चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक पुरुषोत्तम श्रीपत काळे यांचा जन्म.
  • १८९३: इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ १८७३ : – कोलकता, पश्चिम बंगाल)
  • १९१८: विनोदी अभिनेते शरद गणेश तळवळकर यांचा जन्म. (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)
  • १९२१: शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)
  • १९२६: यशवंत देव – संगीतकार व गीतकार
  • १९४०: रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश
  • १९४५: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑगस्ट २०१३)
  • १९६०: अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांचा जन्म.
  • १९६३: भारतीय उद्योजीका नीता अंबानी यांचा जन्म.
  • १९७३: ऐश्वर्या राय – अभिनेत्री
  • १९७३: भारतीय अभिनेत्री रुबी भाटिया यांचा जन्म झाला.
  • १९७३:२ : अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (मृत्यू: २५ सप्टेंबर २००४)
  • १९७४: वी. वी. एस. लक्ष्मण – क्रिकेटपटू
  • १९८७: भारतीय अभिनेत्री “इलियाना डिक्रूझ” यांचा जन्म झाला.
  • २००४: बेनेट किंग मध्ये वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डाचा पहिला परराष्ट्र प्रशिक्षक बनला.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८७३: दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार (जन्म: ? ? १८२९ – चौबेरिया, गोपाळनगर, २४ परगणा, पश्चिम बंगाल)
  • १९२४: प्रसिद्ध कथा लेखक आणि हिंदी साहित्यिक रामकिणकर उपाध्याय यांचा जन्म मध्ये झाला.
  • १९३०: उर्दू भाषेचे प्रख्यात लेखक आणि कवी अब्दुल क़ावी देसनावी यांचा जन्म.
  • १९४२: हिंदी भाषेचे प्रख्यात कादंबरीकार, कवी व स्त्रीवादी विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभा खैतान यांचा जन्म मध्ये झाला.
  • १९४८: प्रख्यात राजकारणी आणि संसदीय कार्य राज्यमंत्री संतोष गंगवार यांचा जन्म मध्ये झाला होता.
  • १९५०: विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक. ’पथेर पांचाली’, ’अपराजित’, ’आरण्यक’ या त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती होत. ’इच्छामती’ या त्यांच्या कादंबरीला रविन्द्र पुरस्कार देण्यात आला. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)
  • १९६४: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी यांचा जन्म झाला.
  • १९८०: भारतातील आघाडीचे स्वातंत्र्यसेनानी असलेले दामोदर मेनन यांचे मध्ये निधन झाले.
  • १९८८: ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार गोविंदस्वामी आफळे यांचे पुणे येथे निधन.
  • १९९१: अरुण पौडवाल – संगीतकार व संगीत संयोजक (जन्म: ? ? ????)
  • १९९३: नैनोदेवी – ठुमरी, दादरा व गझल गायिका (जन्म: ? ? ????)
  • १९९४: कॉम्रेड दत्ता देशमुख – शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते (जन्म: ? ? ????)
  • १९९६: ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)
  • २००५: योगिनी जोगळेकर – लेखिका, ४५ कादंबर्‍या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्‍मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे. (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)
  • २००७: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक एस. अली रझा यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

३१ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-चतुर्दशी – 15:55:17 पर्यंत
  • नक्षत्र- चित्रा – 24:45:00 पर्यंत
  • करण- शकुन – 15:55:17 पर्यंत, चतुष्पाद – 29:09:10 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- विश्कुम्भ – 09:49:28 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:41
  • सूर्यास्त- 18:04
  • चन्द्र राशि- कन्या – 11:15:58 पर्यंत
  • चंद्रोदय- 30:18:00
  • चंद्रास्त- 17:18:00
  • ऋतु- हेमंत

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • संकल्प दिन

महत्त्वाच्या घटना:

  • १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.१८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
  • १८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या ’संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
  • १९४१: ’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
  • १९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • १९६६: प्रसिद्ध भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी पनामा कालवा पोहून पार केला.
  • १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
  • १९८४: भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
  • २०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.
पहले भारतीय जिन्होंने इंग्लिश चैनल तैर कर पार किया... - mihir sen birth anniversary - AajTak
मिहीर सेन
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

  • १३९१: एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)
  • १८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)
  • १८९५: सी. के. नायडू – क्रिकेटपटू (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)
  • १८७५: सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१) (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०
  • १९६१: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय क्रीडा व युवा कार्यमंत्री तसचं, आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सेर्बानंद सोनोवाल यांचा जन्मदिन.
  • १९२२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २०१२)
  • १९४६: रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १८८३: मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४ – तनकारा, मोर्वी, राजकोट, गुजरात)
  • १९२९: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचे निधन. (जन्म: २३ जून १८७७)
  • १९७५: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (जन्म: १ आक्टोबर १९०६)
On SD Burman's birth anniversary, some of his iconic songs - India Today
सचिन देव बर्मन
  • १९८४: भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)
  • १९८६: आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (जन्म: ३ जून १८९२)
  • २००१: प्रसिद्ध भारतीय मुत्सद्दी आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत तसचं, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पुतणे ब्रज कुमार नेहरू यांचे निधन.
  • २००५: अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र
  • प्रसिद्ध आहे. (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)
  • २००९: सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री.
विविधा : सुमती गुप्ते
सुमती गुप्ते

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

३० ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
🔆तिथि-त्रयोदशी – 13:17:59 पर्यंत
🔆नक्षत्र-हस्त – 21:43:54 पर्यंत
🔆करण-वणिज – 13:17:59 पर्यंत, विष्टि – 26:37:57 पर्यंत
🔆पक्ष-कृष्ण
🔆योग-वैधृति – 08:49:58 पर्यंत
🔆वार-बुधवार
🔆सूर्योदय-06:40
🔆सूर्यास्त-18:04
🔆चन्द्र राशि-कन्या
🔆चंद्रोदय-29:29:00
🔆चंद्रास्त-16:45:00
🔆ऋतु-हेमंत

दिनविशेष
जागतिक दिवस:
🔆जागतिक बचत दिन
महत्त्वाच्या घटना:
🔆१९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
🔆१९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.
🔆१९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
🔆१९६०: ब्रिटन मध्ये पहिल्यांदा किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.
🔆१९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
🔆१९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
🔆१९९५: कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
🔆२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
🔆१७३५: जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ४ जुलै १८२६)
🔆१८५३: ब्रिटीश कालीन भारतातील प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी तसचं, भारतीय क्रांतिकारक संस्था अनुशीलन समितीचे प्रारंभिक सदस्य प्रमथनाथ मित्र(Pramathanath Mitra) यांचा जन्मदिन.
🔆१८८७: सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)
🔆१९०९: डॉ. होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)
🔆१९२१: मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राजकारणी भाई महावीर यांचा जन्मदिन.
🔆१९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)
🔆१९४९: प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (मृत्यू: ३ मे २००६)
🔆१९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.
🔆१९६०: डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
🔆१८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)
🔆१९७४: बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (जन्म: ७ आक्टोबर १९१४)
🔆१९८४: प्रसिद्ध चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार ख्वाजा खुर्शीद अन्वर यांचे निधन.
🔆१९९०: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)
🔆१९९०: विनोद मेहरा – अभिनेता (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)
🔆१९९४: सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
🔆१९९६: प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)
🔆१९९८: विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)
🔆२००५: भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.
🔆२०११: अरविंद मफतलाल – उद्योगपती (जन्म: २७ आक्टोबर १९२३)
🔆२०१४: सुप्रसिद्ध भारतीय साहित्यकार रॉबिन शॉ(Robin Shaw) यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२९ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
🔆तिथि-द्वादशी – 10:34:11 पर्यंत
🔆नक्षत्र-उत्तरा फाल्गुनी – 18:34:11 पर्यंत
🔆करण-तैतुल – 10:34:11 पर्यंत, गर – 23:56:22 पर्यंत
🔆पक्ष-कृष्ण
🔆योग-इंद्रा – 07:46:33 पर्यंत
🔆वार-मंगळवार
🔆सूर्योदय-06:40
🔆सूर्यास्त-18:05
🔆चन्द्र राशि-कन्या
🔆चंद्रोदय-28:41:59
🔆चंद्रास्त-16:15:00
🔆ऋतु-हेमंत

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
🔆१८५१: ब्रिटीश कालीन भारतात बंगाल प्रांतात ब्रिटीश इंडियन असोसिएशन ची स्थापना करण्यात आली.
🔆१८६४: युनान देशाने नवीन संविधान अंगिकारले.
🔆१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना
🔆१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी
🔆१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान
🔆१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
🔆१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
🔆१९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा ’होमी भाभा पुरस्कार’ डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर
🔆१९९६: स्वदेशात बनविलेली ‘कामिनी‘ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली. युरेनिअम-२३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणूभट्टी आहे.
🔆१९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड
🔆१९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकर‍त्‍न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर
🔆१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार‘ जाहीर
🔆१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान
🔆२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार
🔆२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
🔆२०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
🔆१७३९: ब्रिटीश कालीन भारतातील ओडिसा राज्यातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख कार्यकर्ता जय राजागुरू यांचा जन्मदिन.
🔆१८९७: जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता (मृत्यू: १ मे १९४५)
🔆१९३१: प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (मृत्यू: ७ मार्च २०००)
🔆१९३७: “कर्नाटक राज्य साहित्य अकादमी पुरस्कार“ प्राप्त भारतीय कन्नड व इंग्रजी भाषिक लेखक, पत्रकार, चरित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी एस. आर. रामास्वामी यांचा जन्मदिन.
🔆१९३९: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय बंगाली कवी, नाटककार, लघुकथा लेखक, निबंधकार आणि कादंबरीकार मलय रॉय चौधरी यांचा जन्मदिन.
🔆१९७१: मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
🔆१९८५: इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.
🔆१९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.
🔆१९८७: भारतीय व्यावसायिक बॉक्सर (मुष्टियोद्धा) विजेंदर सिंह बेनिवाल यांचा जन्मदिन.
🔆१९८९: भारतीय विद्यमान क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज वरून आरोन यांचा जन्मदिन.
🔆१९९६: अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हेपॅथलिट स्वप्ना बर्मन यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
🔆१९११: जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक (जन्म: १० एप्रिल १८४७)
🔆१९३३: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १८६३)
🔆१९७८: वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे (जन्म: १३ एप्रिल १८९५)
🔆१९८१: दादा साळवी – अभिनेते (जन्म: ? ? ????)
🔆१९८८: कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ३ एप्रिल १९०३)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search