करण- बालव – 07:53:22 पर्यंत, कौलव – 21:12:44 पर्यंत
पक्ष- कृष्ण
योग- ब्रह्म – 06:46:01 पर्यंत
वार- सोमवार
सूर्योदय- 06:39
सूर्यास्त- 18:05
चंद्रोदय- 27:55:00
चंद्रास्त- 15:45:00
दिनविशेष
जागतिक दिवस:
आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन दिन
महत्त्वाच्या घटना:
१४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
१४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.
१६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना
१८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
१९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
१९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
१९४०: दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
१९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८६७: मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९११)
१८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)
१९३०: लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)
१९५५: इन्द्रा नूयी – भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी
१९५५: बिल गेटस – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक
१९५६: मोहम्मद अहमदिनेजाद – ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
१९५८: अशोक चव्हाण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, उद्योगमंत्री आणि खाणकाममंत्री
१९६७: ज्यूलिया रॉबर्टस – अमेरिकन अभिनेत्री
१९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६२७: जहांगीर – ४ था मुघल सम्राट (जन्म: ३० ऑगस्ट १५६९)
१८११: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (जन्म: ३ डिसेंबर १७७६)
१९००: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (जन्म: ६ डिसेंबर १८२३)
१९४४: हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)
२००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)
२०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)
२०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
World Day for Audiovisual Heritage (International)
महत्त्वाच्या घटना:
३१२ ई.पूर्व: कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.
१९०४: न्यूयॉर्क शहरात मेट्रो रेल्वेची सुरुवात झाली होती.
१९४७: जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले.
१९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.
१९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
१९८२: चीन देशाने आपल्या देशातील जनसंख्या एक अरब पेक्षा जास्त असल्याची घोषणा केली.
१९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.
१९९१: तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८११: शिवन कामाच्या मशीनचे पेटेंट घेणारे महान अमेरिकन शोधक, अभिनेता आणि व्यावसायिक आयझॅक मेरिट सिंगर यांचा जन्मदिन.
१८५८: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ जानेवारी १९१९)
१८७३: महाराष्ट्रीयन मराठी कवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्मदिन.
१८७४: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)
१९०४: जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)
१९२०: के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)
१९२३: अरविंद मफतलाल – उद्योगपती (मृत्यू: ३० आक्टोबर २०११)
१९४७: महान महराष्ट्रीयन समाजसेवक तसचं, महाराष्ट्रातील थोर कुष्ठरोगी समाजसेवक बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन.
१९४७: डॉ. विकास आमटे – समाजसेवक
१९५४: अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका
१९६४: मार्क टेलर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९६६: अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय माजी बुद्धीबळपटू दिबेंदू बारू यांचा जन्मदिन.
१९७६: भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक मनीत चौहान यांचा जन्म.
१९७७: कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
१९८४: इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६०५: अकबर – तिसरा मुघल सम्राट (जन्म: १४ आक्टोबर १५४२)
१७९५: सवाई माधवराव पेशवा (जन्म: १८ एप्रिल १७७४)
१९०७: भारतीय स्वतंत्रता सेनानी, ब्रह्मज्ञानी, व पत्रकार तसचं, स्वामी विवेकानंद यांचे वर्गमित्र आणि रवींद्रनाथ टागोर यांचे सहकारी ब्रह्मबांधव उपाध्याय यांचे निधन.
१९३७: ’संगीतरत्न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)
१९६४: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १८९१)
१९७४: चक्रवर्ती रामानुजम – गणिती (जन्म: ९ जानेवारी १९३८)
१९८७: विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (जन्म: १२ आक्टोबर १९११)
१९९९: हिंदी भाषेचे प्रमुख आलोचक व साहित्यकार डॉ. नगेंद्र यांचे निधन.
२००१: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, ’फास्टर फेणे’ आणि ’बिपीन बुकलवार’ या पात्रांचे जनक (जन्म: ३१ मे १९१०)
२००१: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (जन्म: ४ जानेवारी १९२५)
२००७: सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९३१ – पतियाळा, पंजाब)
२०१५: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
करण-वणिज – 16:22:21 पर्यंत, विष्टि – 29:26:43 पर्यंत
पक्ष-कृष्ण
योग-शुक्ल – 29:56:16 पर्यंत
वार-शनिवार
सूर्योदय-06:36:21
सूर्यास्त-18:07:36
दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
१७७४: फिलाडेल्फिया येथे अमेरिकेतील पहिली महाद्विपीय कॉंग्रेस स्थगित झाली होती.
१८५८: एच. इ. स्मिथ यांनी वाशिंग मशीन चा पेटेंट घेतलं.
१८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
१९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
१९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
१९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
१९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
१९६२: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
१९७६: त्रिनिदाद व टोबॅगो देशांना लंडन कडून स्वातंत्र्य मिळालं.
१९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
१९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर
२००६: महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१२७०: संत नामदेव (मृत्यू: ३ जुलै १३५०)
१८८१: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक, कायदेपंडित व राजकीय नेते बीरेंद्रनाथ ससमल यांचा जन्मदिन.
१८८६: ओडिसा राज्यातील उल्लेखनीय समाजवादी व कवी पंडित गोदाबरीश मिश्रा यांचा जन्मदिन.
१८८८: प्रसिद्ध बंगाली लेखक व साहित्यक समीक्षक मोहितलाल मजुमदार यांचा जन्मदिन.
१८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)
१८९१: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू: २७ आक्टोबर १९६४)
१९००: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू: ७ मार्च १९९३)
१९१६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)
१९१९: मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (मृत्यू: २७ जुलै १९८०)
१९२४: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्ता व गांधीवादी शोभना रानडे यांचा जन्मदिन.
१९३७: हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक
१९४७: हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री
१९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
१९७४: रवीना टंडन – अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९०९: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ आक्टोबर १८४१)
१९३०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: १५ मार्च १८६०)
१९४७: ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन द्वितीय यांचे निधन.
१९५५: हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर यांचे निधन.
१९७९: चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली. (जन्म: ? ? ????)
१९८१: भारतीय पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय कन्नड भाषिक कवी दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचे निधन.
१९९१: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)
२०००: भारतीय स्वतंत्रता संग्रामातील प्रमुख क्रांतिकारक व सिद्धहस्त लेखक तसचं, हिंदी, इंग्रजी व बांग्ला बाषिक आत्मकथाकारसाहित्यिक मन्मथनाथ गुप्ता यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
🔆१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.
🔆१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
🔆१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
🔆१९९५: भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी सयुक्त राष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणार्थ सभेला संबोधित केलं.
🔆१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्यांदा मिळाले.
🔆२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
🔆८४०: सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म.
🔆१८००: ब्रिटीश राजनीतिज्ञ, कवी, इतिहासकार, निबंधकार व समीक्षक थॉमस बॅबिंग्टन मैकाले (Thomas Babington Macaulay) यांचा जन्मदिन.
🔆१८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९२०)
🔆१८८१: पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)
🔆१८८३: भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण सर्वेक्षणात काम करणारे पहिले भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ दाराशॉ नोशेरवान वाडिया यांचा जन्मदिन.
🔆१९१२: संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध कर्नाटक संगीत गायक मदुराई मनी अय्यर यांचा जन्मदिन.
🔆१९२९: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी २५वे सरन्यायाधीश मानेपल्ली नारायणराव वेंकटाचलिया यांचा जन्मदिन.
🔆१९३७: डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक (मृत्यू: ३० जुलै २०११)
🔆१९३८: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखिका मृदुला गर्ग यांचा जन्मदिन.
🔆१९४५: अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका
🔆१९८७: उत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज उमेश यादव यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
🔆१६४७: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म: १५ आक्टोबर १६०८)
🔆१९५५: पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत. (जन्म: २८ मे १९२१)
🔆१९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
१९८०: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (जन्म: ८ मार्च १९२१)
🔆१९९०: भारतीय राज्य मेघालय राज्याचे संस्थापक व पहिले मुख्यमंत्री तसचं, मिझोरम राज्याचे पहिले राज्यपाल विलियम सन संगमा यांचे निधन.
🔆२००३: पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदिशास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: १९ आक्टोबर १९२०)
🔆२००५: ज्ञानपीठ पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कादंबरीकार, कार्यकर्ते आणि अनुवादक व साहित्यकार निर्मल वर्मा यांचे निधन.
🔆२००९: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म: १४ जानेवारी १९२३)
🔆२०१२: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म: ३ मार्च १९५५)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
करण-बालव – 13:35:33 पर्यंत, कौलव – 26:01:26 पर्यंत
पक्ष-कृष्ण
योग-साघ्य – 29:21:37 पर्यंत
वार-गुरूवार
सूर्योदय-06:27:51
सूर्यास्त-17:42:15
दिनविशेष
जागतिक दिवस:
जागतिक माहिती विकास दिन : World Development of Information Day
जागतिक पोलिओ निर्मूलन दिन
महत्त्वाच्या घटना:
१९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.
१९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.
१९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.
१९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.
१९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.
१९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.
१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.
१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.
१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.
१८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.
१९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.
१४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
१६०५: मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.
१८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
१८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
१९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
१९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्याचा उत्सव साजरा केला.
१९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९४६: अमेरिकेने पाठवलेल्या रॉकेटच्या साह्याने अवकाशातून पुर्थ्वीचे छायाचित्र काढण्यात आले.
१९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
१९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९६४: उत्तर र्होडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.
१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. ६ डिसेंबर
२००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.
२००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.
२०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.
१९५५: इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.
१८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.
१८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)
१६३२: अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)
१७७५: बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)
१८६८: भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
१८९४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९८७)
१९१०: ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री (मृत्यू: ? ? ????)
१९११: भारतीय स्वातंत्र्यसैनिक व प्रमुख समाजवादी नेता, अशोक मेहता यांचा जन्मदिन.
१९१४: लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (मृत्यू: २३ जुलै २०१२)
१९२१: रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)
करण- विष्टि – 13:20:05 पर्यंत, भाव – 25:21:36 पर्यंत
पक्ष- कृष्ण
योग- शिव – 06:58:02 पर्यंत, सिद्ध – 29:50:58 पर्यंत
वार- बुधवार
सूर्योदय- 06:35:25
सूर्यास्त-18:09:50
दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
१७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
१७६४: मुघल शासक मीर कासीम यांचा बक्सरच्या लढाईत पराभव झाला.
१८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
१८९०: हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
१९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)
१९१०: अमेरिकेतील ब्लांश एस. स्कॉट या महिला मदती शिवाय एकट्या विमान उडविणाऱ्या पहिल्या वैमानिक बनल्या.
१९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
१९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
१९४३: नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या अंतर्गत महिलांची ‘झाशीची राणी ब्रिगेड’ सेनेची स्थापना केली.
१९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
१९४६: न्यूयॉर्क येथे सयुक्त राष्ट्राची पहिली महासभा पार पडली.
१९४७: गेर्टी कोरी आणि त्यांचे पती कार्ल कोरी हे पहिले असे दांपत्य होते ज्यांना चिकित्सक क्षेत्रातील नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत.
१९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
१९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
१९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
१९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
१९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान
१९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
२००४: जपान येथे आलेल्या भूकंपामुळे सुमारे ८५ हजार नागरिक बेघर झाले होते.
२०१९: भारतीय वायू दलाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)
१७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)
१७७८: चन्नम्मा – कित्तूरची राणी (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)
१८७९: शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)
१८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)
१८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
१८९८: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व केंद्रीय कामगार मंत्री तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल खंडूभाई देसाई यांचा जन्मदिन.
१९००: डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: १८ जून १९५८)
१९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)
१९२३: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
१९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन २०१६)
१९२४: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (मृत्यू: ४ आक्टोबर १९८९)
१९२५: भारतीय राज्य राजस्थान चे माजी मुख्यमंत्री व भारताचे माजी अकरावे उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचा जन्मदिन.
१९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)
१९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)
१९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
१९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.
१९४५: शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू: १३ मार्च १९९६)
१९५७: प्रख्यात भारतीय उद्योगपती, समाजसेवक आणि भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांचा जन्मदिन.
१९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
१९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.
१९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.
१९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१९१०: चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३)
१९१५: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८)
१९२१: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
१९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)
१९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)
१९६२: भारतीय सर्वोच्च सैन्य शौर्य पुरस्कार परमवीर चक्र सन्मानित प्रख्यात भारतीय लष्कर सैनिक सुभेदार जोगिंदर सिंह यांचे निधन.
१९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
१९७३: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित ब्रिटीश भारतीय क्रांतिकारक महिला तसचं, कलकत्ता येथील ४७ व्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा नेली सेनगुप्त यांचे निधन.
१९८९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
१९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)
१९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.
२०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
२००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)
२०१२: सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
४००४: ४००४ ई. पू.: उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
१६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
१७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
१८६७: नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया ची पायाभरणी करण्यात आली.
१८७८: सेलफोर्ट येथे ब्राऊंटन आणि स्वींटन संघा दरम्यान पहिला रग्बी सामना खेळला गेला.
१९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
१९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
१९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
१९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
१९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
२००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
२००८: भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.
२०१६: भारतीय कबड्डी संघाने भारतातील अहमदाबाद येथे आयोजित कबड्डीचा विश्व कप जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१६८८: इतिहासातील सर्वात शक्तिशाली इराणी राज्यकर्ते नादिर शाह यांचा जन्मदिन
१६८९: जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ३१ जुलै १७५०)
१६९८: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (मृत्यू: १९ जून १७४७)
१८७३: तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत (मृत्यू: १७ आक्टोबर १९०६)
१९००: भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
१९०३: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचा जन्मदिन.
१९४२: रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ – न्यूयॉर्क)
१९४६: भारतीय वंशीय अमेरिकन लेखक आणि वैकल्पिक-वैद्यकीय सल्लागार दीपक चोप्रा यांचा जन्मदिन.
१९४७: दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
१९४८: माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज
१९८८: भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६८०: मेवाड येथील सिसोदिया राजवंशाचे शासक महाराणा राज सिंह यांचे निधन.
१८९३: पंजाब येथील शीख साम्राज्य शासक महाराज रणजितसिंह यांचे छोटे पुत्र व शेवटचे शीख सम्राट महाराज दुलीप सिंह यांचे निधन.
१९१७: इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.
१९३३: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)
१९५४: भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील बंगाली भाषिक कवी, लेखक, कादंबरीकार आणि निबंधकार जीवनानंद दास यांचे निधन.
१९७८: नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)
१९९१: ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
१९९८: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक (जन्म: २७ जानेवारी १९२२)
२०००: अशोक मोतीलाल फिरोदिया – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती (जन्म: ? ? ????)
२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
नक्षत्र-रोहिणी – 06:50:29 पर्यंत, मृगशिरा – 29:51:08 पर्यंत
करण-कौलव – 15:19:31 पर्यंत, तैतुल – 26:31:19 पर्यंत
पक्ष-कृष्ण
योग-वरियान – 11:09:57 पर्यंत
वार-सोमवार
सूर्योदय-06:34:42
सूर्यास्त-18:11:06
दिनविशेष
महत्वाच्या घटना
१२९६: अल्लाउद्दिन खिलजी हे दिल्ली येथील शासक बनले.
१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
१८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
१८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१९३४: जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.
१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना
१९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.
१९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.
१९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
१९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर
२००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
२०१८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतील आपत्ती प्रतिसाद कार्यात सहभागी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८३०: हिमालय भागाचा शोध लावणारे पहिले भारतीय व्यक्ती नैन सिंह रावत यांचा जन्मदिन.
१८३३: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)
१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१)
१९१७: राम फाटक – गायक व संगीतकार (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)
१९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले. चार वेद, सहा शास्त्रे, मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती व इतर अनेक असे धर्म या विषयावर १९७ ग्रंथ त्यांनी लिहीले. त्यांना द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मभास्कर’ तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मऋषी’ या पदव्या मिळाल्या होत्या.
१९३१: शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)
१९३८: प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि नर्तक हेलन यांचा जन्मदिन.
१९४०: एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू
१९४९: बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९वे पंतप्रधान
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१४२२: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)
१८३५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म: २४ मार्च १७७५)
१९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)
१९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१)
१९९५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म: ९ एप्रिल १९२५)
२०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)
२०१२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
१९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
१९५०: कृ. भा. बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.
१९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.
१९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
१९९५: ’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर
२००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर
२०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८५५: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)
१८९१: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २४ जुलै १९७४)
१८९३: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)
१९१६: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)
१९२०: साली भारतीय कायदेपंडित, मुत्सद्दी आणि पश्चिम बंगालमधील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री, पंजाब राज्याचे माजी राज्यपाल व अमेरिकेचे भारतीय राजदूत अशी अष्टपैलू कामगिरी सांभाळणारे सिद्धार्थ शंकर राय यांचा जन्मदिन.
१९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)
१९३०: साली भारताची राजधानी दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचा जन्मदिन.
१९६३: नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
१९७८: वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८९०: सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर (जन्म: १९ मार्च १८२१)
१९८२: भारतीय वरिष्ठ नागरी सेवक अधिकारी तसचं, केरळ आणि मध्य प्रदेश राज्यांचे राज्यपाल निरंजन नाथ वांचू यांचे निधन.
१९६१: व्ही. एस. गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली. (जन्म: ? ? ????)
१९६४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १० ऑगस्ट १८७४)
१९७४: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (जन्म: २० जानेवारी १८९८)
१९८४: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)
१९९६: दि. वि. तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
१९९९: माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (जन्म: ? ? १९१५)
२००९: वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (जन्म: ४ मे १९२९)
२०१०: पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (जन्म: ५ जानेवारी १९४८)
२०११: मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (जन्म: ७ जून १९४२)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
१६४८: आदिलशहाच्या आज्ञेवरुन मुस्तफाखान याने जिंजीनजीक शहाजीराजे यांना कैद केले.
१९१७: कॅनडात आयकर लागू झाला.
१९४३: दुसरे महायुद्ध – इटलीत बेनिटो मुसोलिनीची हकालपट्टी झाली.
१९७८: जगातील पहिली ’टेस्ट ट्युब बेबी’ लुईस जॉन ब्राऊन, इंग्लंडमधील लँकेशायर येथे जन्माला आली.
१९८४: सोव्हिएत संघाची स्वेतलाना साव्हित्स्काया अंतराळात ’चालणारी’ (space walk) प्रथम महिला अंतराळवीर बनली.
१९९२: स्पेनमधील बार्सिलोना येथे २५ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९९४: इस्त्राएल व जॉर्डनमधे १९४८ पासुन सुरू असलेले युद्ध अधिकृतरित्या समाप्त
१९९७: इजिप्तचे अध्यक्ष मोहम्मद होस्नी मुबारक यांची १९९५ च्या आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी दिल्या जाणार्या जवाहरलाल नेहरू पुरस्कारासाठी निवड
१९९७: के. आर. नारायणन भारताचे १० वे, पहिले दलित आणि पहिले मल्याळी राष्ट्रपती बनले.
१९९९: लान्स आर्मस्ट्राँगने आपली पहिली टूर डी फ्रान्स सायकल शर्यत जिंकली.
२००७: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून श्रीमती प्रतिभा पाटील यांचा शपथविधी
२०२०: द्रौपदी मुर्मू यांनी भारताचे १५ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८७५: जिम कॉर्बेट – ब्रिटिश – भारतीय वन्यजीवतज्ञ, शिकारी व लेखक (मृत्यू: १९ एप्रिल १९५५)
१९१९: सुधीर फडके ऊर्फ ’बाबूजी’ – गायक व संगीतकार (मृत्यू: २९ जुलै २००२)
१९२२: विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (मृत्यू: १७ सप्टेंबर २००२)
१९२९: सोमनाथ चटर्जी – लोकसभेचे सभापती आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८८०: गणेश वासुदेव जोशी उर्फ ’सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक (जन्म: ९ एप्रिल १८२८)
१९७७: कॅप्टन शिवरामपंत दामले – पुण्यातील महाराष्ट्रीय मंडळाचे संस्थापक, लष्करी शिक्षणाचे प्रसारक (जन्म: ? ? ????)
२०१२: बी. आर. इशारा – चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथालेखक (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)