Category Archives: दिनविशेष

१८ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – पूर्ण रात्र पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – 07:36:32 पर्यंत
  • करण-गर – 18:16:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-गण्ड – 09:51:08 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:07
  • सूर्यास्त- 18:38
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 23:27:59
  • चंद्रास्त- 10:18:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • प्लूटो डे
महत्त्वाच्या घटना :
  • 1965: गांबियाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1998: ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी. सुब्रमण्यम यांना सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला.
  • 2001: संगीतकार आणि गायक भूपेन हजारिका यांना मध्य प्रदेश सरकारने लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2002: नासाच्या मार्स ओडिसी स्पेस प्रोबने त्याच्या थर्मल एमिशन इमेजिंग सिस्टमचा वापर करून मंगळाच्या पृष्ठभागाचे मॅपिंग करण्यास सुरुवात केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1486:’ योगी चैतन्य महाप्रभू’ –  यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1534)
  • 1745: ‘अलासांड्रो व्होल्टा’ – बॅटरी चा शोध लावणारे इटालियन भौतिकशास्त्रज्ञ  यांचा जन्म. (मृत्यू: 5 मार्च 1827)
  • 1823:  ‘रावबहादूर गोपाळ हरी देशमुख’ – पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1892)
  • 1836: ‘रामकृष्ण खुदिराम परमहंस तथा गदाधर चट्टोपाध्यायस्वामी विवेकानंदांचे गुरू यांचा जन्म. (मृत्यू: 16 ऑगस्ट 1886 – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
  • 1871:  ‘बॅ. विठ्ठलभाई पटेल’ – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 22 ऑक्टोबर 1933)
  • 1883: ‘मदनलाल धिंग्रा’ – क्रांतिवीर  यांचा जन्म. (मृत्यू: 17 ऑगस्ट 1909)
  • 1898: ‘एन्झो फेरारी’ – फेरारी रेस कार निर्माते आणि ड्रायव्हर यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑगस्ट 1988)
  • 1911:  ‘कॅप्टन वासुदेव श्रीपाद बेलवलकर’ – ऐतिहासिक कादंबरीकार यांचा जन्म. (मृत्यू: 29 जून 2000)
  • 1914: ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार  यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1976)
  • 1922:  ‘एरिक गेयरी’ – ग्रेनेडा देशाचे 1ले पंतप्रधान, ग्रेनेडियन शिक्षक आणि राजकारणी यांचा जन्म. (मृत्यू : 23 ऑगस्ट 1997)
  • 1926: ‘नलिनी जयवंत’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 2010)
  • 1927: ‘मोहम्मद झहूर खय्याम हाश्मी’ – संगीतकार  यांचा जन्म.
  • 1931: ‘टोनी मॉरिसन’ – अमेरिकन लेखक, – नोबेल, पुलित्झर पुरस्कार यांचा जन्म.  (मृत्यु: 5 ऑगस्ट 2019)
  • 1933: ‘नवाब बानू’ – अभिनेत्री  यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1294: ‘कुबलाई खान’ – मंगोल सम्राट यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1215)
  • 1405:  ‘तैमूरलंग’ – मंगोल सरदार यांचे निधन. (जन्म: 9 एप्रिल 1336)
  • 1564: ‘मायकेल अँजेलो’ – इटालियन शिल्पकार आणि चित्रकार  यांचे निधन. (जन्म: 6 मार्च 1475)
  • 1967: ‘जे. रॉबर्ट ओपेनहायमर’ – अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, अणूबॉम्बचे जनक  यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1904)
  • 1992: ‘नारायण श्रीधर बेन्द्रे’ – चित्रकार  यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1910)
  • 1994: ‘पंडित गोपीकृष्ण’ – कथ्थक नृत्यशैलीचे बनारस घराण्याचे नर्तक, नृत्यदिग्दर्शक व अभिनेते  यांचे निधन. (जन्म: 22 ऑगस्ट 1935)
  • 2015:  ‘डी. रामनाडू’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचे निधन.  (जन्म: 6 जून 1936)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१७ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 28:56:47 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-कौलव – 15:37:02 पर्यंत, तैतुल – 28:56:47 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शूल – 08:54:05 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:08
  • सूर्यास्त- 18:38
  • चन्द्र-राशि-कन्या – 18:03:39 पर्यंत
  • चंद्रोदय- 22:37:59
  • चंद्रास्त- 09:45:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • जागतिक पर्यटन लवचिकता दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1801: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि आरोन बर यांना समान मते मिळाली. प्रतिनिधी सभागृहाने जेफरसन यांना अध्यक्ष आणि बर यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले.
  • 1859: द ग्रेट अटलांटिक अँड पॅसिफिक टी कंपनी (ए अँड पी) ची स्थापना झाली.
  • 1949: इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून चैम वेझमन यांचा कार्यकाळ सुरू झाला.
  • 1959: प्रोजेक्ट व्हॅनगार्ड: व्हॅनगार्ड 2: ढगांच्या आवरणाचे वितरण मोजण्यासाठी पहिला हवामान उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1965: प्रोजेक्ट रेंजर: अपोलो मोहिमेच्या तयारीसाठी चंद्राच्या मारे ट्रँक्विलिटाटिस प्रदेशाचे छायाचित्रण करण्यासाठी रेंजर 8 प्रोब त्याच्या मोहिमेवर निघाला.
  • 2008: कोसोव्होने सर्बियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1781: ‘रेने लेनेक’ – फ्रेंच डॉक्टर, स्टेथोस्कोपचे संशोधक  यांचा जन्म.  (मृत्यू : 13 ऑगस्ट 1826)
  • 1874: ‘थॉमस वॉटसन’ – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. चे अध्यक्ष  यांचा जन्म. (मृत्यू: 19 जून 1956)
  • 1880: ‘अल्वारो ओब्रेगन’ – मेक्सिको देशाचे 46वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 जुलै 1928)
  • 1886: ‘एरिक झेग्नर’ – सॅक्सनी देशाचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 5 एप्रिल 1949)
  • 1888: ‘ओटो स्टर्न’ – नोबेल पुरस्कार, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.  (मृत्यू : 17 ऑगस्ट 1969)
  • 1951: ‘जगदीश मोहंती’ – भारतीय लेखक आणि अनुवादक यांचा जन्म. (मृत्यू : 29 डिसेंबर 2013)
  • 1957 : ‘प्रफुल्ल पटेल’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1963: ‘जेन-ह्सून’ – हुआंगएनव्हीडिया चे सहसंस्थाक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1881: ‘लहुजी राघोजी साळवे’ – क्रांतीवीर, समाजसेवक  यांचे निधन.
  • 1883: ‘वासुदेव बळवंत फडके’ – राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे  क्रांतिकारक  यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1845)
  • 1978: ‘पुरुषोत्तम शिवराम रेगे’ – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक  यांचे निधन. (जन्म: 2 ऑगस्ट 1910)
  • 1986: ‘जे. कृष्णमूर्ती’ – भारतीय तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 12 मे 1895)
  • 1988:  ‘कापुरी ठाकूर’ – बिहारचे 11 वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 24 जानेवारी 1924)
  • 2023: ‘अमृतपाल छोटू’ – भारतीय विनोदी अभिनेते यांचे निधन.
  • 2023: ‘विजय किचलू’ – पद्मश्री, भारतीय शास्त्रीय गायक यांचे निधन.  (जन्म: 16 सप्टेंबर 1930)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१५ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 26:19:19 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 28:32:25 पर्यंत
  • करण-भाव – 13:05:07 पर्यंत, बालव – 26:19:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-धृति – 08:05:19 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:06:37
  • सूर्यास्त- 18:38:54
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 21:49:59
  • चंद्रास्त- 09:13:59
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • नवकल्पना दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1659: जगातील पहिला धनादेश (चेक) ब्रिटिश बँकेतून काढण्यात आला
  • 1918: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • 1930: रोमानियन फुटबॉल फेडरेशन फिफामध्ये सामील झाले.
  • 1934: ऑस्ट्रियन गृहयुद्ध सोशल डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकनिशर शुत्झबंड यांच्या पराभवाने संपले.
  • 1959: फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष झाले.
  • 1960: अमेरिकन अणुऊर्जा पाणबुडी ट्रायटन पाण्याखाली जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली.
  • 1978: पहिली संगणक बुलेटिन बोर्ड प्रणाली तयार करण्यात आली.
  • 2005: रशियाने मान्यता दिल्यानंतर क्योटो प्रोटोकॉल अंमलात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1745: ‘थोरले माधवराव पेशवे’ – मराठा साम्राज्यातील 4 था पेशवा यांचा जन्म (मृत्यू : 18 नोव्हेंबर 1772)
  • 1814: ‘तात्या टोपे’ – स्वातंत्रवीर सेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 18 एप्रिल 1859)
  • 1843: ‘हेन्री एम. लेलंड’ – कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1932)
  • 1866: ‘हर्बर्ट डाऊ’ – डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1930)
  • 1876: ‘रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे’ – भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1966)
  • 1909: ‘रिचर्ड मॅकडोनाल्ड’ – मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 1998)
  • 1920: ‘ऍना मे हेस’ – अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी जनरल यांचा जन्म.(मृत्यू : 7 जानेवारी 2018)
  • 1964: ‘बेबेटो’ – ब्राझीलचा फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1978: ‘वासिम जाफर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1944: ‘धुंडिराज गोविंद फाळके’ – भारतीय चित्रपटाचे जनक यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1870)
  • 1956: ‘मेघनाथ साहा’ – खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1893)
  • 1968: ‘नारायणराव सोपानराव बोरावके’ – कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1892)
  • 1970: ‘फ्रान्सिस पेटन राऊस’ – नोबेल पुरस्कार विजेते, अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ यांचे निधन (जन्म: 5 ऑक्टोबर 1879)
  • 1992: ‘जॅनियो क्वाड्रोस’ – ब्राझील देशाचे 22वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 25 जानेवारी 1917)
  • 1994: ‘पं. निवृत्तीबुवा सरनाईक’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक यांचे निधन. (जन्म: 4 जुलै1912)
  • 1996: ‘आर. डी. आगा’ – उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक यांचे निधन.
  • 2000: ‘बेल्लारी शामण्णा केशवान’ – सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ यांचे निधन.
  • 2001: ‘रंजन साळवी’ – मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक यांचे निधन.
  • 2015: ‘राजिंदर पुरी’ – भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार यांचे निधन (जन्म: 20 सप्टेंबर 1934)
  • 2015: ‘आर. आर. पाटील’ – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचे निधन (जन्म: 16 ऑगस्ट 1957)
  • 2021: ‘गुस्तावो नोबोआ’ – इक्वेडोर देशाचे 51वे अध्यक्ष यांचे निधन (जन्म: 21 ऑगस्ट 1937)
  • 2023: ‘तुलसीदास बलराम’ – भारतीय फुटबॉलपटू यांचे निधन.(जन्म: 30 नोव्हेंबर 1936)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१५ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 23:55:46 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा फाल्गुनी – 25:40:37 पर्यंत
  • करण-वणिज – 10:52:22 पर्यंत, विष्टि – 23:55:46 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सुकर्मा – 07:32:13 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:09
  • सूर्यास्त- 18:37
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 21:03:00
  • चंद्रास्त- 08:43:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • उत्पादकता आठवड्याचा चौथा दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • ३९९: सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • १८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.
  • १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
  • १९६५: कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
  • १९६७: आजच्या दिवशी भारतामध्ये चौथ्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.
  • १९७६: मध्य प्रदेश येथे केंद्रीय कृषि अनुसंधान संस्थान ची स्थापना करण्यात आली.
  • २०००: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बी.आर चोपड़ा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
  • २०१०: आजच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली यांना २००९ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५६४: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी १६४२)
  • १७१०: लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० मे १७७४)
  • १८२४: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (मृत्यू: २६ जुलै १८९१)
  • १९२१: ला प्रसिद्ध इतिहासकार तसेच लेखक राधाकृष्ण चौधरी यांचा जन्म.
  • १९२४: आजच्या दिवशी प्रसिद्ध चित्रकार के.जी. सुब्रह्मण्यम यांचा जन्म.
  • १९३४: स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते निकालूस विर्थ याचा जन्म.
  • १९४७: भारतीय चित्रपट अभिनेता रणधीर कपूर यांचा जन्म.
  • १९४९: नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक (मृत्यू: १५ जानेवारी २०१४)
  • १९४९: प्रसिद्ध संस्कृत भाषेचे साहित्यकार राधावल्लभ त्रिपाठी यांचा जन्म.
  • १९५२: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा जन्म.
  • १९५६: डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
  • १९५४: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अरुण कमल यांचे जन्म.
  • १९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवरिकर यांचा जन्म.
  • १९७९: हामिश मार्शल – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
  • १९८१: भारतीय अभिनेत्री कविता कौशिक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५५३: शास्त्रीय संगीतकार सुरेशबाबू माने यांचे निधन.
  • १८६९: मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म: २७ डिसेंबर १७९७)
  • १९४८: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (जन्म: १६ ऑगस्ट १९०४)
  • १९५३: सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक (जन्म: ? ? १९०२)
  • १९८०: मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय (जन्म: ? ? ????) १९८०: कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)
  • १९८८: रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ११ मे १९१८)
  • २००८: भारतीय चित्रपट अभिनेत्री मनोरमा यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

14 फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 21:55:45 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 23:10:40 पर्यंत
  • करण-तैतुल – 09:06:32 पर्यंत, गर – 21:55:45 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-अतिगंड – 07:19:55 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:09
  • सूर्यास्त- 18:36
  • चन्द्र-राशि-सिंह – 29:45:43 पर्यंत
  • चंद्रोदय- 20:14:00
  • चंद्रास्त- 08:11:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • माता-पिता पूजन दिवस
  • अंतर्राष्ट्रीय पुस्तक दान दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • 1876: अलेक्झांडर ग्राहम बेल आणि एलिशा ग्रे यांनी एकाच दिवशी टेलिफोन पेटंटसाठी अर्ज केला.
  • 1859: ओरेगॉनला अमेरिकेचे 33 वे राज्य म्हणून मान्यता देण्यात आली.
  • 1881: भारतातील पहिले होमिओपॅथिक कॉलेज कोलकाता येथे स्थापन झाले.
  • 1924: आयबीएम या संगणक कंपनीची स्थापना झाली.
  • 1945: दुसरे महायुद्ध – रॉयल एअर फोर्सच्या विमानांनी जर्मनीतील ड्रेस्डेनवर बॉम्बहल्ला करून ते उद्ध्वस्त केले.
  • 1945: चिली, इक्वेडोर, पॅराग्वे आणि पेरू संयुक्त राष्ट्रांमध्ये सामील झाले.
  • 1946: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
  • 1963: अणुक्रमांक 103 असलेल्या लॉरेन्सियम या मूलद्रव्याचे प्रथम संश्लेषण करण्यात आले.
  • 2005: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या एका गटाने YouTube लाँच केले, जे अखेर जगातील सर्वात मोठी व्हिडिओ शेअरिंग वेबसाइट आणि व्हायरल व्हिडिओंसाठी एक मुख्य स्रोत बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1483: ‘बाबर’ – पहिला मुघल सम्राट, हिन्दुस्थानातील मुघल सत्तेचा संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 26 डिसेंबर 1530)
  • 1745: ‘माधवराव पहिले’ – पेशवे यांचा जन्म.
  • 1914: ‘जान निसार अख्तर’ – ऊर्दू शायर व गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 1976)
  • 1916: ‘संजीवनी मराठे’ – कवयित्री यांचा जन्म. (मृत्यू: 1 एप्रिल 2000)
  • 1925: ‘मोहन धारिया’ – केन्द्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते यांचा जन्म. (मृत्यू: 14 ऑक्टोबर 2013)
  • 1933: ‘मधुबाला’ – अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1969 – मुंबई)
  • 1950: ‘कपिल सिबल’ – वकील आणि केंद्रीय मंत्री यांचा जन्म.
  • 1952: ‘सुषमा स्वराज’ – पद्म विभूषण, दिल्लीच्या 5व्या मुख्यमंत्री यांचा जन्म. (मृत्यू : 6 ऑगस्ट 2019)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1405: ‘तैमूरलंग’ – मंगोलियाचा राजा यांचे निधन. (जन्म: 8 एप्रिल 1336)
  • 1744: ‘जॉन हॅडली’ – गणितज्ञ, परावर्तित ऑक्टनचे संशोधक, यांचे निधन.  (जन्म: 16 एप्रिल 1682)
  • 1974: ‘श्रीकृष्ण नारायण रातंजनकर’ – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1900)
  • 1975: ‘ज्यूलियन हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 22 जून 1887)
  • 2023: ‘शोइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1925)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१३ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 20:25:06 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 21:08:33 पर्यंत
  • करण-बालव – 07:51:39 पर्यंत, कौलव – 20:25:06 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शोभन – 07:31:09 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:08:12
  • सूर्यास्त- 18:37:34
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 19:23:59
  • चंद्रास्त- 07:37:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • सरोजनी नायडू यांची जयंती.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा सातवा दिवस (कीस डे)
महत्त्वाच्या घटना:
  • १६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.
  • १६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • १७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
  • १९३१: आजच्या दिवशी दिल्ली ला भारताची राजधानी घोषित करण्यात आली.
  • १९४८: आजच्या दिवशी गांधीजीनी आमरण उपोषणास सुरुवात केली.
  • १९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.
  • १९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • २००१: पहिले मानव रहित अंतरिक्षयान एरोस नावाच्या लघुग्रहावर उतरले.
  • २००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
  • २०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७६६: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)
  • १८३५: मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू: २६ मे १९०८)
  • १८७९: सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९)
  • १८९४: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू: १६ जुलै १९८६)
  • १९१०: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (मृत्यू: १ मार्च १९९९)
  • १९११: फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)
  • १९१६: भारतीय सेनेतील सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोड़ा यांचा जन्म.
  • १९४५: विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
  • १९७६: भारतीय चित्रपट अभिनेता शरद कपूर यांचा जन्म.
  • १९७८: भारतीय चित्रपट अभिनेता अश्मित पटेल यांचा जन्म.
  • १९८७: तमिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचे निधन.
  • १९९५: धावपटू वरुणसिंग भाटी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८८३: रिचर्ड वॅग्‍नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म: २२ मे १८१३)
  • १९०१: लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म: ९ मार्च १८६३)
  • १९६८: गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक (जन्म: ? ? ????)
  • १९७४: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)
  • २००८: राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म: ? ? १९३१)
  • २०१२: अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म: १६ जून १९३६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१२ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 19:26:10 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 19:36:48 पर्यंत
  • करण-भाव – 19:26:10 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 08:06:40 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:10
  • सूर्यास्त- 18:35
  • चन्द्र-राशि-कर्क – 19:36:48 पर्यंत
  • चंद्रोदय- 18:32:00
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच सहावा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा सहावा दिवस (हग डे)
महत्त्वाच्या घटना:
  • १५०२: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.
  • १६८९: आजच्या दिवशी विल्यम आणि मेरी हे इंग्लंड चे राजा राणी बनले.
  • १९२२: महात्मा गांधीनी असहयोग आंदोलन वापस घ्यायची घोषणा केली.
  • १९२८: गुजरात च्या बारदोली येथे महात्मा गांधी यांनी सत्याग्रह करण्याची घोषणा केली.
  • १९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
  • १९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९४: दोन व्यक्तींनी नॅशनल गॅलरी फोडून त्यातून एडवर्ड मुंक यांची प्रसिद्ध पेंटिंग “द स्क्रीन” आजच्या दिवशी चोरी झाली.
  • १९९९: बिहार येथे २५ दिवसांसाठी राष्ट्रपती शासन लागू झाले होते.
  • २००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी,
  • १८०४: हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)
  • १८०९: अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १५ एप्रिल १८६५)
  • १८०९: चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ एप्रिल १८८२)
  • १८२४: मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू: ३१ आक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)
  • १८७१: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू: ५ एप्रिल १९४०)
  • १८७६: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू: १७ डिसेंबर १९३३)
  • १८७७: फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९४४)
  • १८८१: अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू: २३ जानेवारी १९३१)
  • १९२०: प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१३)
  • १९४९: गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज
  • १९५४: लोकसभेचे माजी सदस्य कीर्ती सोम्या यांचा जन्म.
  • १९६७: प्रसिद्ध गायक चित्रवीणा एन रविकिरण यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म: ? ? १७३०)
  • १८०४: एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म: २२ एप्रिल १७२४)
  • १९१९: दक्षिण भारतातील नवाब सैयद मोहम्मद बहादुर यांचे निधन.
  • १९८१: भारतीय चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांचे निधन.
  • १९९८: पद्मा गोळे – कवयित्री (जन्म: १० जुलै १९१३)
  • २०००: विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते (जन्म: ? ? ????)
  • २००१: भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म: १० सप्टेंबर १९४८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

११ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 18:58:35 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 18:35:16 पर्यंत
  • करण-वणिज – 18:58:35 पर्यंत, विष्टि – 31:08:33 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-आयुष्मान – 09:05:41 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:35
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 17:36:00
  • चंद्रास्त- 30:59:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच पाचवा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा पाचवा दिवस (प्रॉमीस डे)
महत्त्वाच्या घटना:
  • ६६०: सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
  • १६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
  • १७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.
  • १८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना.
  • १८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
  • १८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
  • १९११: हेन्र्‍री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली ’एअर मेल’ अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
  • १९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या ’लॅटेरान ट्रिटी’ या विशेष करारानुसार ’व्हॅटिकन सिटी’ हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.
  • १९३३: आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी हरिजन या साप्ताहिकाची सुरुवात केली.
  • १९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
  • १९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका
  • १९९७: खगोलशास्त्री “जयंत वी नार्लीकर” यांना १९९६ चा युनेस्को कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
  • २०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७५०: आजच्या दिवशी आदिवासी लीडर तिलका मांझी यांचा जन्म.
  • १८००: हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)
  • १८३९: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज] (मृत्यू: २६ मे १९०२)
  • १८४७: थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (मृत्यू: १८ आक्टोबर १९३१)
  • १९३७: बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
  • १९४२: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (मृत्यू: १ मार्च २००३)
  • १९५६: भारतीय माजी क्रिकेटर सोभा पंडित यांचा जन्म.
  • १९५७: प्रसिद्ध अभिनेत्री टीना अंबानी यांचा जन्म.
  • १९६१: भारतीय चित्रपट अभिनेता रजत कपूर यांचा जन्म.
  • १९६७: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय गायिका मालिनी अवस्थी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६५०: रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ (जन्म: ३१ मार्च १५९६)
  • १९४२: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
  • १९६८: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
  • १९७७: फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. १९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले. २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली. (जन्म: १३ मे १९०५)
  • १९८६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
  • १९८९: ला प्रसिद्ध लेखक पंडित नरेंद्र शर्मा यांचे निधन.
  • १९९३: सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८)
  • २००७: भारतीय चित्रपट अभिनेता युनुस परवेझ यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१० फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 19:00:14 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 18:01:59 पर्यंत
  • करण-कौलव – 07:11:05 पर्यंत, तैेतिल – 19:00:14 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-प्रीति – 10:26:28 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:35
  • चन्द्र-राशि-मिथुन – 11:57:44 पर्यंत
  • चंद्रोदय- 16:37:00
  • चंद्रास्त- 30:17:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच चौथा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस (टेडी दिवस)
महत्त्वाच्या घटना:
  • १९२१: ड्यूक ऑफ़ कनॉट ने भारतातील इंडिया गेट चा पाया आजच्या दिवशी रचला.
  • १९२१: महात्मा गांधी यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली.
  • १९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.
  • १९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
  • १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
  • १९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
  • १९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना
  • १९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
  • १९७९: इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेश ची राजधानी बनले.
  • १९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या “डीप ब्लू” या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
  • २००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
  • २००९: आजच्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८४७: प्रसिद्ध लेखक नवीनचंद्र सेन यांचा जन्म.
  • १८०३: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ३१ जुलै १८६५)
  • १८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)
  • १९१०: दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ मे २००२)
  • १९४२: भारतीय अभिनेत्री माधबी मुखर्जी यांचा जन्म.
  • १९४५: राजेश पायलट – केंद्रीय मंत्री (मृत्यू: ११ जून २०००)
  • १९७०: प्रसिद्ध भारतीय कवी कुमार विश्वास यांचा जन्म.
  • १९८५: प्रसिद्ध गायिका महाथी यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८६५: हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४))
  • १९१२: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म: ५ एप्रिल १८२७)
  • १९२३: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २७ मार्च १८४५)
  • १९२२: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८२७)
  • १९८२: नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२)
  • १९९५: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार गुलशेर ख़ाँ शानी यांचे निधन.
  • २००१: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १५ जुलै १९०४)
  • २०१२: एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

९ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 19:28:02 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 17:53:59 पर्यंत
  • करण-भाव – 07:50:42 पर्यंत, बालव – 19:28:02 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-विश्कुम्भ – 12:06:45 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त-18:34
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 15:35:59
  • चंद्रास्त- 29:29:00
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच तिसरा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस (चॉकलेट डे)
महत्त्वाच्या घटना:
  • १९००: लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.
  • १९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
  • १९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू
  • १९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
  • १९७१: “अपोलो १४ मिशन” चंद्रावरून पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
  • १९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
  • १९७५: रशिया चे सुयोज-१७ हे अवकाशयान २९ दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
  • १९९९: भारतीय चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचा एलिझाबेथ हा चित्रपट ऑस्कर साठी नॉमिनेट केल्या गेला.
  • २००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
  • २०१०: बीटी-ब्रिंजल वाणाची शेती करण्यावर काही दिवसासाठी बंदी आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४०४: शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म.
  • १७७३: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१)
  • १८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)
  • १९१७: होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (मृत्यू: २७ जून १९९८)
  • १९२२: जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)
  • १९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
  • १९४०: प्रसिद्ध भारतीय लेखक विष्णू खरे यांचा जन्म.
  • १९४५: संसद चे माजी सदस्य श्याम चरण गुप्ता यांचा जन्म.
  • १९५८: भारतीय चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह यांचा जन्म.
  • १९६८: भारतीय अभिनेता राहुल रॉय यांचा जन्म.
  • १९७०: ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
  • १९८४: ला भारतीय अभिनेत्री उदिता गोस्वामी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८७१: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)
  • १८९९: भारतीय स्वातंत्र्य सैनिक बालकृष्ण चापेकर यांचे निधन.
  • १९१८: प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना टी. बालासरस्वती यांचे निधन.
  • १९६६: दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक. या संस्थेने प्रल्हाद केशव अत्रे यांची अनेक नाटके केली. (जन्म: ? ? ????)
  • १९७९: राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (जन्म: २४ एप्रिल १९१०)
  • १९८१: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९००)
  • १९८४: तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका (जन्म: १३ मे १९१८)
  • २०००: शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती (जन्म: ? ? १९१५)
  • २००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.
  • २००६: भारतीय अभिनेत्री नादिरा यांचे निधन.
  • २००८: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
  • २०१२: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओ. पी. दत्ता यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search