आजचे पंचांग
- तिथि- एकादशी – 20:18:38 पर्यंत
- नक्षत्र- मृगशिरा – 18:08:01 पर्यंत
- करण- वणिज – 08:51:29 पर्यंत, विष्टि – 20:18:38 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग- वैधृति – 14:04:08 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 07:12
- सूर्यास्त- 18:34
- चन्द्र राशि- मिथुन
- चंद्रोदय-14:35:00
- चंद्रास्त- 28:33:59
- ऋतु- शिशिर
महत्त्वाच्या घटना:
- १७१४: छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि सरखेल कान्होजी आंग्रे यांच्यात वळवंड (लोणावळा) येथे तह झाला.
- १८४९: रोमन प्रजासत्ताकची रचना करण्यात आली.
- १८९९: रँडचा खून करण्यार्या चाफेकर बंधूंची नावे इंग्रज सरकारला सांगणार्या गणेश शंकर द्रविड व रामचंद्र शंकर द्रविड या बंधूंचा वासुदेव चाफेकर आणि महादेव रानडे यांनी गोळ्या झाडून वध केला.
- १९३१: महादेव विठ्ठल काळे यांनी ‘आत्मोद्धार’ नावाचे पाक्षिक सुरू केले.
- १९३६: १६ सप्टेंबर १९३५ रोजी नोंदणी झालेल्या ’बँक ऑफ महाराष्ट्र’चे कामकाज सुरू झाले.
- १९४२: दुसरे महायुद्ध – जपानने सिंगापूर ताब्यात घेतले.
- १९४३: आजच्या दिवशी नेताजी सुभाष चंद्र बोस जर्मनी मधून एका नावेच्या माध्यमाने जपान साठी निघाले.
- १९६०: पंजाबच्या खडकसिंह या मल्लाविरुद्ध गुणांवर विजय मिळवून गणपत आंदळकर ’हिंदकेसरी’ बनले.
- १९७१: NASDAQ हा अमेरिकन शेअर बाजाराचा निर्देशांक सुरू झाला.
- १९८६: आजच्या दिवशी दिल्लीच्या विमानतळावर प्रीपेड टॅक्सी ची सुरुवात.
- १९९४: भारतीय गोलंदाज कपिलदेव निखंज यांनी ४३२ बळींचा जागतिक विक्रम केला.
- १९९९: आजच्या दिवशी अंतराळातून स्टारडस्ट नावाचे अंतरीक्ष यान रवाना झाले.
- २०००: छत्रपती शिवाजी महाराज जयंती १९ फेब्रुवारीस करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय.
- २००८: ओडीसा च्या शशुपालगढ येथे २५०० वर्षापूर्वीचे शहर उत्खनन करते वेळी सापडले.
- २०१५: नीती आयोगाची पहिली बैठक
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १६७७: जॅक्स कॅसिनी – फ्रेन्च खगोलशास्त्रज्ञ (मृत्यू: १६ एप्रिल १७५६)
- १७००: डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (मृत्यू: १७ मार्च १७८२)
- १८२८: ज्यूल्स वर्न – फ्रेन्च लेखक (मृत्यू: २४ मार्च १९०५)
- १८३४: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २ फेब्रुवारी १९०७)
- १८४४: गोविंद शंकरशास्त्री बापट – भाषांतरकार (मृत्यू: ? ? ????)
- १८८१: सिविल सर्विसेस मध्ये असलेले वी.टी. कृष्णमाचारी यांचा जन्म.
- १८९७: डॉ. झाकिर हुसेन – भारताचे ३ रे राष्ट्रपती, शिक्षणतज्ञ. पद्मविभूषण व भारतरत्न हे सन्मान त्यांना देण्यात आलो होते. ’जमिया मिलिया इस्लामिया’ या शिक्षण संस्थेचे संपादक पुढे ही संस्था विद्यापीठात रुपांतरित झाली. (मृत्यू: ३ मे १९६९)
- १९०९: प्रा. केशव विष्णू तथा ’बाबा’ बेलसरे – तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक, श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे शिष्य (३ जानेवारी १९९८)
- १९२५: शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (मृत्यू: २७ सप्टेंबर २००४)
- १९४१: जगजीतसिंग – गझलगायक (मृत्यू: १० आक्टोबर २०११)
- १९५१: हिंदी भाषेचे प्रसिद्ध लेखक अशोक चक्रधर यांचा जन्म.
- १९६३: मोहम्मद अजहरुद्दीन – भारतीय क्रिकेटपटू
- १९८०: भारतीय चित्रपट अभिनेते जयदीप अहलावत यांचा जन्म.
- १९८६: भारतीय महिला क्रिकेटर एकता बिष्ट यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १७२५: पीटर द ग्रेट (पहिला) – रशियाचा झार (जन्म: ९ जून १६७२)
- १९२७: बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक (जन्म: ७ सप्टेंबर १८४९)
- १९६५: च्या भारत – पाक युद्धकाळात ते नौदलप्रमुख होते. (जन्म: ? मार्च १९१३)
- १९७१: डॉ. कन्हैय्यालाल मुन्शी – मुंबईचे पहिले गृहमंत्री, हैदराबाद संस्थानात भारत सरकारचे एंजट जनरल, नामवंत साहित्यिक आणि ‘भारतीय विद्याभवन’चे संस्थापक (जन्म: ३० डिसेंबर १८८७)
- १९७५: सर रॉबर्ट रॉबिनसन – वनस्पतिज रंग व अल्कलॉईड्सवर संशोधन करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १३ सप्टेंबर १८८६)
- १९९४: यशवंत नरसिंह केळकर – कवी, कोशकार, इतिहास संशोधक, इतिहास लेखक, शाहिरी वाङ्मयाचे संग्राहक, संपादक व प्रकाशक (जन्म: १९ जुलै १९०२)
- १९९४: गोपाळराव देऊसकर – ख्यातनाम चित्रकार (जन्म: ? ? १९११)
- १९९५: भास्करराव सोमण – भारताचे माजी नौदलप्रमुख, व्हाईस अॅडमिरल.
- १९९५: भारतीय स्वातंत्र्य सैनिक कल्पना दत्त यांचे निधन.
- १९९५: राजस्थान चे माजी मुख्यमंत्री टीका राम पलीवाल यांचे निधन.
- १९९९: डॉ. इंदुताई पटवर्धन – आनंदग्रामच्या संस्थापिका व थोर समाजसेविका (जन्म: १४ मे १९२६)
- २००६: भारतीय मॉडेल कुलजित रंधवा यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.