Category Archives: आज दिनांक

२४ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 19:55:11 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 12:17:52 पर्यंत
  • करण-गर – 19:55:11 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शोभन – 20:52:37 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:06
  • चन्द्र-राशि-कन्या – 25:51:41 पर्यंत
  • चंद्रोदय- 26:06:00
  • चंद्रास्त- 13:16:59
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय ग्राहक दिन;दरवर्षी २४ डिसेंबर हा दिवस भारतात राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो.
महत्त्वाच्या घटना:
  • १७७७: कॅप्टन जेम्स कूकने प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.
  • १८९२: भारताचे प्रसिद्ध लेखक बनारसीदास चतुर्वेदी यांचा जन्म.
  • १८९४: पहिली वैद्यकीय परिषद कोलकत्ता येथे सुरु झाली.
  • १९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन याने प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.
  • १९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा
  • १९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.
  • १९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हा दोस्त राष्ट्रांच्या फौजांचा सरसेनापती बनला.
  • १९५१: लिबीया हा देश (ईटलीकडून) स्वतंत्र झाला.
  • १९७९: सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.
  • १९८६: भारतीय ग्राहक दिन.
  • १९८६: दिल्ली येथील लोटस टेंपल भक्तांसाठी उघडण्यात आले होते.
  • १९८९: मुंबई मध्ये देशातील पहिले मनोरंजन पार्क ‘एस्सेल वर्ल्ड’ उघडल्या गेले.
  • १९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या ’इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४’ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.
  • २०००: भारतीय बुद्धीबळ खेळाडू विश्वनाथ आनंद यांनी बुद्धिबळातील वर्ल्ड चैंपियनशिप आपल्या नावावर केली.
  • २००२: दिल्लीच्या मेट्रोचा शुभारंभ झाला.
  • २०१४: अटल बिहारी वाजपेयी आणि मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली.
  • २०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ११६६: जॉन – इंग्लंडचा राजा (मृत्यू: १९ आक्टोबर १२१६)
  • १८१८: जेम्स प्रेस्कॉट ज्यूल – ऊर्जेच्या संक्रमणाविषयी सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक (मृत्यू: ११ आक्टोबर १८८९)
  • १८६४: विश्वनाथ कार – ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक. १८९६ मधे त्यांनी एक छापखाना काढून ’उत्कल साहित्य’ नावाचे सर्वस्वी साहित्याला वाहिलेले दर्जेदार नियतकालिक सुरू केले. (मृत्यू: १९ आक्टोबर १९३४)
  • १८८०: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)
  • १८९९: पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ ’साने गुरूजी’ – नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक. त्यांचे ’श्यामची आई’ हे पुस्तक प्रकाशनक्षेत्रातील सर्व विक्रम मोडणारे ठरले आहे. (मृत्यू: ११ जून १९५०)
  • १९२४: मोहम्मद रफी – पार्श्वगायक, पद्मश्री (१९६७) (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)
  • १९३०: देशातील प्रसिद्ध लेखिका उषा प्रियंवदा यांचा जन्म.
  • १९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च २०१५)
  • १९५६: भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांचा जन्म.
  • १९५७: हमीद करझाई – अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
  • ९५९: अनिल कपूर – हिन्दी चित्रपट कलाकार
  • १९५९: हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.
  • १९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू पियुष चावला यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५२४: वास्को द गामा – पोर्तुगीज दर्यावर्दी. अफ्रिकेला वळसा घालून युरोपातुन भारतात येण्याचा मार्ग त्याने शोधला. (जन्म: ?? १४६९)
  • १९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३)
  • १९७३: पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)
  • १९७७: नलिनीबाला देवी – आसामी कवयित्री व लेखिका (जन्म: २३ मार्च १८९८)
  • १९८७: एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (जन्म: १७ जानेवारी १९१७)
  • १९८८: प्रसिद्ध लेखक जैनेंद्रकुमार यांचे निधन.
  • १९९३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)
  • १९९९: नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
  • २०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२३)
  • २००५: भानुमती रामकृष्ण – तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२३ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 17:10:38 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 09:09:52 पर्यंत
  • करण-कौलव – 17:10:38 पर्यंत, तैतुल – 30:32:52 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सौभाग्य – 19:53:21 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:10
  • सूर्यास्त- 18:06
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 25:18:00
  • चंद्रास्त- 12:46:00
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • शेतकरी दिन; भारताचे पाचवे पंतप्रधान श्री चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 23 डिसेंबर रोजी शेतकरी दिन किंवा किसान दिवस साजरा केला जातो.
महत्त्वाच्या घटना:
  • १६७२: ला जियान डोमेनेको कॅसिनी यांनी आजच्या दिवशी शनीचा उपग्रह रिया शोधून काढला होता.
  • १८९३: ’हॅन्सेल अ‍ॅंड ग्रेटेल’ या प्रसिद्ध सांगितिक परिकथेचा पहिला प्रयोग झाला.
  • १८९४: रवींद्रनाथ टागोर यांनी आजच्या दिवशी पूस जत्रेचे उद्घाटन केले होते.
  • १९१४: पहिले विश्वयुद्ध – ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडच्या सैन्याचे कैरो (इजिप्त) येथे आगमन.
  • १९२१: शांतिनिकेतन येथे ’विश्व भारती’ विश्वविद्यालयाची स्थापना.
  • १९४०: वालचंद हिराचंद यांनी बंगळुरु येथे ‘हिन्दुस्थान एअरक्राफ्ट‘ हा कारखाना सुरू करून भारतातील विमाननिर्मिती उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.
  • १९४७: अमेरिकेतील ’बेल रिसर्च लॅब्ज’ या संशोधन संस्थेने ’ट्रॅन्झिस्टर’ या उपकरणाचा शोध लावल्याची घोषणा केली. इलेक्ट्रॉनिक्स उद्योगामधे होणार्‍या मोठ्या क्रांतीची ही सुरुवात होती.
  • १९५४: बिजन कुमार मुखरेजा यांनी भारताचे चौथे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९५४: डॉ. जे. हार्टवेल हॅरिसन आणि डॉ. जोसेफ इ. मरे यांनी जिवंत व्यक्तिमधील मूत्रपिंड काढुन पहिली यशस्वी मूत्रपिंडारोपण शस्त्रक्रिया केली.
  • १९६८: हवामान संबंधी माहिती मिळविण्यासाठी देशाचे पहिले मेनका रॉकेट चे यशस्वी प्रक्षेपण.
  • १९६९: चंद्रावरून आणल्या गेलेले काही दगडांचे नमुने दिल्लीला एका प्रदर्शनी मध्ये ठेवण्यात आले.
  • १९७०: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वि. वा. शिरवाडकर लिखित व पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित ’नटसम्राट’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात झाला.
  • २०००: कलकत्ता शहराचे नाव ’कोलकता’ असे बदलण्यास केंद्र सरकारची मंजुरी
  • २००१: बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यातील केसरिया गाव येथे जगातील सर्वात मोठा बौद्ध स्तूप सापडला. त्याची उंची १०४ फूट आहे.
  • २००८: वर्ल्ड बँक ने सत्यम सॉफ्टवेअर कंपनी वर प्रतिबंध आणला होता.
  • २००८: भारताचे प्रसिद्ध कादंबरीकार गोविन्द मिश्रा यांना साहित्य साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित केल्या गेले.
  • २०१३: सलमान खान विरुद्ध १७ साक्षीदारांनी साक्ष नोदवल्यानंतर सत्र न्यायालयाने सलमान खान विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत, खटला सत्र न्यायालयात वर्ग केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६९०: मणिपूर साम्राज्याचे सम्राट पामेबा यांचा जन्म.
  • १८५४: हेन्‍री बी. गुप्पी – ब्रिटिश वनस्पतीशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ एप्रिल १९२६)
  • १८९७: कविचंद्र कालिचरण पटनाईक – ओरिसातील कवी, नाटककार व पत्रकार (मृत्यू: ? ? ????)
  • १९०२: चौधरी चरण सिंग – भारताचे ५ वे पंतप्रधान व ’लोकदल’ पक्षाचे संस्थापक (मृत्यू: २९ मे १९८७)
  • १९१८: चित्रपट पात्र अभिनेते कुमार पल्लना यांचा जन्म.
  • १९४२: भारतीय चित्रपट कलाकार अरुण बाली यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८३४: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (जन्म: १३ फेब्रुवारी १७६६)
  • १९२६: स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक स्वामी श्रद्धानंद यांची हत्या (जन्म: २ फेब्रुवारी १८५६)
  • १९४७: ला भारतीय गणितज्ञ जियाउद्दीन अहमद यांचे निधन.
  • १९६५: गणेश गोविंद तथा ’गणपतराव’ बोडस – नट व गायक, ’गंधर्व नाटक मंडळी’चे एक संस्थापक (जन्म: २ जुलै १८८०)
  • १९७९: दत्ता कोरगावकर – हिन्दी व मराठी चित्रपट संगीतकार (याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी) (जन्म: ? ? ????)
  • १९९८: रत्‍नाप्पा कुंभार – स्वातंत्र्यसैनिक, सहकारी चळवळीतील अग्रणी नेते, इचलकरंजीच्या पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, पद्मश्री (१९८५), खासदार (१९५२), आमदार (शिरोळ), महाराष्ट्र सरकारचे गहराज्य मंत्री, भारतीय राज्यघटना समितीचे सदस्य (जन्म: १५ सप्टेंबर १९०९ – निमशिरगाव, शिरोळ, कोल्हापूर)
  • २०००: ’मलिका-ए-तरन्नुम’ म्हणून ख्यातनाम असलेल्या गायिका नूरजहाँ ऊर्फ अल्लाह वसई यांचे पाकिस्तानमधील कराची येथे निधन (जन्म: २१ सप्टेंबर १९२६ – कसुर, पंजाब, भारत)
  • २००४: नरसिंह राव – भारताचे ९ वे पंतप्रधान, वाणिज्य व उद्योगमंत्री (जन्म: २८ जून १९२१
  • २००८: गंगाधर महांबरे – गीतकार कवी व लेखक (जन्म: ३१ जानेवारी १९३१)
  • २०१०: के. करुणाकरन – केंद्रीय उद्योगमंत्री व केरळचे मुख्यमंत्री व गृहमंत्री आणि केरळमधील ’युनायटेड डेव्हलपमेंट फ्रंट’ चे संस्थापक (जन्म: ५जुलै १९१६)
  • २०१०: ज्ञानेश्वर नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ’पाऊस’, ’भरती’, ’चिद्‌घोष’,हे कथासंग्रह, ’दोन बहिणी’, ’ ’कोंडी’ या कादंबर्‍या व ’पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे. (जन्म: २१ मे १९२८)
  • २०१३: एके ४७ रायफलचे निर्माते मिखाईल कलाशनिको यांचे निधन. (जन्म: १० नोव्हेंबर १९१९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२२ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 14:34:53 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-भाव – 14:34:53 पर्यंत, बालव – 27:50:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-आयुष्मान – 18:59:16 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:10
  • सूर्यास्त- 18:05
  • चन्द्र-राशि-सिंह – 12:56:34 पर्यंत
  • चंद्रोदय- 24:30:59
  • चंद्रास्त- 12:15:00
  • ऋतु-शिशिर
जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय गणित दिवस: National Mathematics Day is being celebrated across the country to commemorate the birth anniversary of great mathematician Srinivasa Ramanujan. On this occasion, India and UNESCO agreed to work jointly in spreading the joy of mathematics and knowledge to students and learners across the world. An unparalleled genius and a self-taught mathematician, Ramanujan found his true calling in numbers and made extraordinary contributions to mathematical analysis, number theory, infinite series, and continued fractions.
  • सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ
  • उत्तर गोलार्धात वर्षातील सर्वात छोटा दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • ०: मुहम्मद यांनी पहिल्या प्रकटीकरण प्राप्त करण्याचा दावा केला.
  • १२४१: ला मंगोल चे प्रमुख बहादुर तैर हुलागु खान यांनी लाहोर ला ताब्यात घेतले.
  • १८४३: ला रवींद्रनाथ टागोर यांचे वडील देवेंद्रनाथ टागोर यांनी ब्रह्म समाज स्वीकारला होता.
  • १८५१: जगातील पहिली मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.
  • १८८२: थॉमस एडिसन यांनी शोध लावलेल्या लाईट्स चा वापर करून पहिले लाईट्स चे क्रिसमस ट्री सजविल्या गेले.
  • १८८५: सामुराई इटो हिरोबुमी जपानचे पहिले पंतप्रधान झाले.
  • १९१०: अमेरिकेत पहिल्यांदा डाक बचत प्रमाणपत्र जरी केल्या गेले.
  • १९२१: भारतातील विश्वभारती विद्यापीठ सुरु झाले.
  • १९३७: न्यूयॉर्क मधील “द लिंकन” या टनलला वाहतुकीसाठी उघडल्या गेले.
  • १९४०: मानवेंद्र नाथ राय यांनी रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी ची स्थापना केली.
  • १९४७: इटली च्या संसदेने नवीन संविधान स्वीकारले.
  • १९६६: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना भारतीय संसद द्वारे केल्या गेली.
  • १९७१: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक अजिंक्य पाटील यांचा जन्म.
  • १९७१: सोवियत संघाने जमिनीखाली अणुबॉम्ब ची चाचणी केली होती.
  • १९७८: थायलंड ने संविधानाला स्वीकार केले.
  • १९९५: प्रसिद्ध रंगकर्मी के. एन. पणीक्‍कर यांना मध्य प्रदेश सरकारचा ’कालिदास सन्मान’ जाहीर
  • २०१०: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी समलैंगिकतेच्या कायद्यावर आपली स्वाक्षरी केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६६६: गुरू गोविंद सिंग – शिखांचे १० वे गुरू (मृत्यू: ७ आक्टोबर १७०८)
  • १८५३: भारतीय तत्त्वज्ञ सरदादेवी यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुलै १९२०)
  • १८८७: श्रीनिवास रामानुजन – थोर भारतीय गणिती. ’पार्टिशन फंक्शन’च्या रचनेवर त्यांनी मूलभूत संशोधन केले. (मृत्यू: २६ एप्रिल १९२०)
  • १९२९: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर वझीर मोहम्मद यांचा जन्म.
  • १९४७: भारतीय क्रिकेटपटू दिलीप दोषी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८५८: भारताचे प्रसिद्ध क्रांतिकारक तारकनाथ दास यांचे निधन.
  • १९४५: श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ’पठ्ठे बापूराव’ – रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट (जन्म: ११ नोव्हेंबर १८६६)
  • १९७५: पेडर रोडवरील टोपीवाला देसाई यांच्या निवासस्थानात लिफ्टमधून खाली उतरत असताना लिफ्ट नादुरुस्त झाल्याने संगीतकार वसंत देसाई यांचा मृत्यू झाला. ’राम जोशी’, ’अमर भूपाळी’, ’दो आँखे बारह हाथ’, ’झनक झनक पायल बाजे’, ’गुँज उठी शहनाई’ आदी गाजलेल्या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. (जन्म: ९ जून १९१२)
  • १९८९: सॅम्युअल बेकेट – आयरिश लेखक, नाटककार, कवी आणि दिग्दर्शक (जन्म: १३ एप्रिल १९०६)
  • १९९६: रामकृष्ण धोंडो तथा तात्या बाक्रे – संगीत समीक्षक व पत्रकार (जन्म: ? ? ????)
  • २००२: दिलीप कुळकर्णी – प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीवरील चतुरस्त्र अभिनेते (जन्म: ? ? ????)
  • २०११: वसंत रांजणे – मध्यमगती गोलंदाज (जन्म: २२ जुलै १९३७)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२१ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 12:24:12 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 30:14:55 पर्यंत
  • करण-वणिज – 12:24:12 पर्यंत, विष्टि – 25:25:30 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-प्रीति – 18:21:47 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:09
  • सूर्यास्त- 18:05
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 23:44:00
  • चंद्रास्त- 11:43:59
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १८९८: पियरे आणि मेरी क्यूरी यांनी रेडियम चा शोध लावला.
  • १९०५: स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
  • १९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
  • १९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
  • १९५२: सोवियत संघाचा लेनिन शांती पुरस्कार मिळवणारे सैफुद्दीन किचलू पहिले भारतीय बनले.
  • १९६५: दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
  • १९७१: कर्ट वाल्डहाइम संयुक्त राष्ट्र संघाचे चौथे सरचिटणीस बनले.
  • १९७५: मेडागास्कर या देशाने संविधान लागू केले.
  • १९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९८: नेपाल चे प्रधानमंत्री गिरिजा प्रसाद कोइराला यांनी राजीनामा दिला.
  • २०१२: आजच्या दिवशी गंगनम स्टाइल हे कोरियन गाण्याला यु ट्यूब वर १ अब्ज लोकांनी पाहिले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८०४: बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्य़ू: १९ एप्रिल १८८१)
  • १८२४: जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म: ११ एप्रिल १७५५)
  • १८९१: श्रमिक आंदोलनाचे सूत्रधार प्रणेता ठाकुर प्यारेलाल सिंह यांचा जन्म.
  • १९०३: भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक (मृत्य़ू: २ नोव्हेंबर १९९०)१९९७ : निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली.
  • १९१८: कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (मृत्य़ू: १४ जून २००७)
  • १९२१: पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश
  • १९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)
  • १९४२: हू जिंताओ – चीनचे राष्ट्राध्यक्ष
  • १९५०: ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझनबर्ग यांचा जन्म.
  • १९५४: ख्रिस एव्हर्ट लॉइड – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
  • १९५९: कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष
  • १९५९: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (मृत्य़ू: २१ सप्टेंबर १९९८)
  • १९६३: हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म.
  • १९६३: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)
  • १९७२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जन्म.
  • १९७४: “रॅमन मॅग्सेसे पुरस्कार” विजेते संजीव चतुर्वेदी यांचा जन्म.
  • १९७९: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म: १५ एप्रिल १८९३)
  • १९८१: छत्तीसगड चे सामाजिक क्रांती चे नेते सुंदरलाल शर्मा यांचा जन्म.
  • १९८५: मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (जन्म: ४ जुलै १९१४)
  • १९९३: मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (जन्म: ? ? ????)
  • १९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक (जन्म: ? ? ????)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८२४: जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म: ११ एप्रिल १७५५)
  • १९६३: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)
  • १९७९: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म: १५ एप्रिल १८९३)
  • १९९३: मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (जन्म: ? ? ????)
  • १९९७: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (जन्म: ४ जुलै १९१४)
  • १९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक (जन्म: ? ? ????)
  • २००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)
  • २००६: तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९४०
  • २०११: प्रसिद्ध न्‍यूक्लियर फिजिसिस्‍ट पी.के.अयंगर यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२० डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 10:51:43 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 27:48:00 पर्यंत
  • करण-तैतुल – 10:51:43 पर्यंत, गर – 23:32:33 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-विश्कुम्भ – 18:10:46 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:09
  • सूर्यास्त- 18:04
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 22:53:59
  • चंद्रास्त- 11:09:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • मानवी ऐक्यभाव दिन.
महत्त्वाच्या घटना:
  • १८७६: ला राष्ट्रीय गीत वंदे मातरम चे लिखाण बकिमचंद्र चटर्जी यांनी पूर्ण केले.
  • १९२४: हिटलरची लँड्सबर्ग तुरुंगातून सुटका.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी कलकत्ता शहरावर बॉम्बवर्षाव केला.
  • १९४५: मुंबई – बंगलोर प्रवासी विमानसेवा सुरू
  • १९४६: ला महात्मा गांधी एक महिन्यासाठी श्रीरामपूर येथे थांबले होते.
  • १९५५: ला भारतीय गोल्फ संघटनेचे गठन करण्यात आले.
  • १९७१: झुल्फिकार अली भूट्टो हे पाकिस्तानचे चौथे राष्ट्राध्यक्ष बनले.
  • १९८५: ला तिरुपती बालाजी येथील भगवान वेंकटेश्वर च्या मूर्तीला २.५ करोड रुपयांचे मुकुट चढविल्या गेले.
  • १९८८: ला भारताच्या लोकसभेमध्ये मतदानाचे वयवर्ष २१ वरून १८ करण्यासाठी नवीन कायदा मंजूर झाला.
  • १९९१: ला पॉल कीटिंग हे ऑस्ट्रेलिया चे नवीन प्रधानमंत्री बनले.
  • १९९३: ला भारत आणि सोवियत संघामध्ये ब्रुसेल्स येथे सहकार करारावर स्वाक्षऱ्या झाल्या.
  • १९९४: राष्ट्रपती डॉ. शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते मलेशियाचे पंतप्रधान डॉ. महाथीर मोहम्मद यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीचा ’जवाहरलाल नेहरू पुरस्कार’ प्रदान
  • १९९९: पोर्तुगालने ’मकाऊ’ हे बेट चीनला परत दिले.
  • २०१०: भाषेबाबत मूलगामी अभ्यास करून त्यावर विविधांगी लिखाणे करणारे ज्येष्ठ भाषावैज्ञानिक व समीक्षक अशोक केळकर यांना मानाचा ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ जाहीर
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८६८: हार्वे फायरस्टोन – अमेरिकन उद्योजक (मृत्यू: ७ फेब्रुवारी १९३८)
  • १८९०: जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की – नोबेल पारितोषिक (१९५९) विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ, ’इलेक्ट्रो केमिकल अ‍ॅनॅलेसिस’मधे केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. (मृत्यू: २७ मार्च १९६७)
  • १९०१: रॉबर्ट व्हॅन डी ग्राफ – अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: १६ जानेवारी १९६७)
  • १९०९: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वक्कम मजीद यांचा जन्म. (मृत्यू: १० जुलै २०००)
  • १९१७: नाट्यगृहांमधील प्रसिद्ध दिग्दर्शक शांता गांधी यांचा जन्म.
  • १९२७: मध्य प्रदेश चे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचा जन्म
  • १९३६: प्रसिद्ध साहित्यकार रॉबिन शॉ यांचा जन्म.
  • १९४०: यामिनी कृष्णमूर्ती – भरतनाट्यम व कथ्थक नर्तिका, पद्मश्री (१९६७)
  • १९४२: राणा भगवानदास – पाकिस्तानातील पहिले ’हिन्दू’ मुख्य न्यायाधीश (Chief Justice)
  • १९४५: भारतीय वकील शिवकांत तिवारी यांचा जन्म. (मृत्यू: २६ जुलै २०१०)
  • १९६०: उत्तराखंड चे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचा जन्म.
  • १९७०: हिंदी चित्रपट अभिनेता सोहेल खान यांचा जन्म.
  • १९७१: द वॉल्ट डिस्ने कंपनीचे सहसंस्थापक रॉय ओ. डिस्ने यांचे निधन. (जन्म: २४ जून १८९३)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७३१: छत्रसाल बुंदेला – बुंदेलखंडचा महाराजा (जन्म: ४ मे १६४९)
  • १९१५: भारतीय चित्रकार आणि संगीतकार उपेंद्रकिशोर रे यांचे निधन. (जन्म: १२ मे १८६३)
  • १९३३: विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले. (जन्म: २२ मे १८७१)
  • १९५६: देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (जन्म: १३ फेब्रुवारी १८७६)
  • १९८१: भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार कानू रॉय यांचे निधन.
  • १९९३: वामन नारायण तथा डब्ल्यू. एन. भट – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार (जन्म: ????)
  • १९९६: कार्ल सगन – अमेरिकन अंतराळतज्ञ, लेखक व विज्ञानप्रसारक. यांनी सुमारे ६०० हून अधिक शोध निबंध प्रकाशित केले. शुक्राच्या पृष्ठभागावरील उच्‍च तापानाचा शोध त्यांच्या प्रयत्‍नामुळे लागला. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३४ – ब्रुकलिन, न्यूयॉर्क, यु. एस. ए.))
  • १९९६: दगडू मारुती तथा ’दया’ पवार – ’बलुतं’कार दलित लेखक (जन्म: १५ सप्टेंबर १९३५)
  • १९९८: बंगळुरू वेंकट तथा बी. व्ही. रमण – जागतिक कीर्तीचे फलज्योतिषी (जन्म: ८ ऑगस्ट १९१२)
  • २००१: सेनेगलचे पहिले राष्ट्रपती लेओपोल्ड सेडर सेन्घोर यांचे निधन. (जन्म: ९ ऑक्टोबर १९०६)
  • २००९: महाराष्ट्राचे प्रसिद्ध लेखक अरुण कांबळे यांचे निधन.
  • २०१०: नलिनी जयवंत – अभिनेत्री (जन्म: १८ फेब्रुवारी १९२६)
  • २०१०: सुभाष भेंडे – लेखक (जन्म: १४ आक्टोबर १९३६)
  • २०१०: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बाबूभाई मिस्त्री यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१९ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि- चतुर्थी – 10:05:36 पर्यंत
  • नक्षत्र- आश्लेषा – 26:00:34 पर्यंत
  • करण- बालव – 10:05:36 पर्यंत, कौलव – 22:22:33 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- वैधृति – 18:33:19 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:08
  • सूर्यास्त- 18:04
  • चन्द्र राशि- कर्क – 26:00:34 पर्यंत
  • चंद्रोदय- 22:02:00
  • चंद्रास्त- 10:31:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
गोवा मुक्ती दिवस.
महत्त्वाच्या घटना:
१९१९: अमेरिकेमध्ये हवामान संस्थेची स्थापना करण्यात आली.
१९२४: जर्मनी चा सिरीयल किलर फ्रिट्ज हार्मेन याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली गेली.
१९२७: राम प्रसाद बिस्मिल, रोशन सिंग आणि अश्फाकुल्लाह खान या क्रांतिकारकांना ब्रिटिश सरकारने फाशी दिले.
१९४१: दुसरे महायुद्ध – अ‍ॅडॉल्फ हिटलर हा जर्मन सैन्याचा सरसेनापती बनला.
११५४: दुसरा राजा हेन्री यांचे इंग्लंड चे राजे म्हणून राज्याभिषेक झाला.
१९६१: भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय च्या माध्यमाने गोव्याच्या बोर्डर मध्ये प्रवेश केला होता.
१९६१: पोर्तुगिजांच्या ताब्यात असलेले दमण व दीव हे प्रांत भारतात समाविष्ट करण्यात आले.
१९६३: झांजिबारला (युनायटेड किंगडमकडून) स्वातंत्र्य मिळाले आणि तेथे सुलतान जमशिद बिन अब्दूल्लाह यांची राजसत्ता अस्तित्त्वात आली.
१९८३: ब्राझिलमधील रिओ डी जानिरो येथुन ’फिफा वर्ल्ड कप’ चोरीस गेला.
१९९८: अमेरिकेच्या डेनवर मध्ये विश्व विकलांग स्कीइंग मध्ये शील कुमार यांना सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार वितरीत.
२००२: व्ही. एन. खरे यांनी भारताचे ३३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००६: शैलजा आचार्य ह्या भारतासाठी नेपाळ च्या पहिल्या राजदूत बनल्या होत्या.
२००७: ब्लादीमर पुतीन यांना टाईम्स मग्झीन ने पर्सन ऑफ़ द ईयर ने पुरस्कृत केले.
२०१२: ज्यून-हाय पार्क ह्या दक्षिण कोरिया च्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८५२: अल्बर्ट मायकेलसन – वर्णपटाद्वारे प्रकाशाच्या मापनासंबंधीच्या शोधासाठी नोबेल पारितोषिक (१९०७) मिळवणारे जर्मन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: ९ मे १९३१)
१८९४: कस्तुरभाई लालभाई – दानशूर व राष्ट्रवादी विचारसरणीचे उद्योगपती, पद्मभूषण (१९६९), रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक (१९३७ – १९४९). अरविंद मिल्स, अशोक मिल्स, अतुल असे अनेक गिरण्या व कारखाने त्यांनी चालू केले. आपल्या गिरण्य़ांत त्यांनी कामगार कल्याणासाठी सहकार संस्था काढल्या. (मृत्यू: २० जानेवारी १९८०)
१८९७: अमेरिकेचे मुख्य धर्मोपदेशक मार्टिन लूथर किंग सीनियर यांचा जन्म.
१८९९: मार्टिन ल्यूथर किंग – मानवाधिकारांसाठी आजीवन संघर्ष करणारे नेते (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९८४)
१९०६: लिओनिद ब्रेझनेव्ह – रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस (मृत्यू: १० नोव्हेंबर १९८२)
१९१९: ओमप्रकाश बक्षी ऊर्फ ’ओमप्रकाश’ – चरित्र अभिनेते (मृत्यू: २१ फेब्रुवारी १९१९)
१९३४: प्रतिभा पाटील – भारताच्या १२ व्या आणि पहिल्या महिला राष्ट्रपती
१९६६: भारतीय क्रिकेटपटू राजेश चौहान यांचा जन्म.
१९६९: भारतीय क्रिकेटपटू नयन मोंगिया यांचा जन्म.
१९७४: रिकी पॉन्टिंग –ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार व फलंदाज
१९८४: भारतीय चित्रपट अभिनेत्री अंकिता लोखंडे यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८४८: एमिली ब्राँट – इंग्लिश लेखिका (जन्म: ३० जुलै १८१८)
१८६०: लॉर्ड जेम्स अ‍ॅन्ड्र्यू ब्राउन रॅमसे – डलहौसी – भारताचा गव्हर्नर जनरल (१८४८-१८५६), त्यांनी सार्वजनिक बांधकाम खाते स्थापन करुन सुमारे ३,४०० किमी लांबीचे रस्ते केले. टपाल व तार यांची सेवा सुरू केली. मुंबई ते ठाणे हा लोहमार्ग त्यांच्याच कारकीर्दीत सुरू झाला. (जन्म: २२ एप्रिल १८१२)
१९१५: अलॉइस अल्झायमर – जर्मन मेंदुविकारतज्ञ (जन्म: १४ जून १८६४)
१९२७: राम प्रसाद बिस्मिल – क्रांतिकारक (जन्म: ११ जून १८९७)
१९२७: क्रांतिकारक अश्फाक़ुला खान यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९००)
१९८८: ज्ञानपीठ पुरस्कार पुरस्कार विजेते गुजराती साहित्यकार उमाशंकर जोशी यांचे निधन.
१९९७: सोनीचे सहसंस्थापक मासारू इबकू यांचे निधन. (जन्म: ११ एप्रिल १९०८)
१९९७: डॉ. सुरेन्द्र बारलिंगे – स्वातंत्र्यसैनिक, तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (जन्म: २० जुलै १९१९)
१९९८: जनार्दन विठ्ठल तथा जे. एल. रानडे – भावगीतगायक (जन्म: ? ? ????)
१९९९: हेमचंद्र तुकाराम तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक (जन्म: २४ मे १९३३)
२०१४: भारतीय पत्रकार आणि दिग्दर्शक एस. बालसुब्रमण्यम यांचे निधन. (जन्म: २८ डिसेंबर १९३५)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१८ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 10:08:36 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 24:59:05 पर्यंत
  • करण-विष्टि – 10:08:36 पर्यंत, भाव – 22:00:59 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-इंद्रा – 19:33:04 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:07
  • सूर्यास्त- 18:03
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 21:04:59
  • चंद्रास्त- 09:46:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Migrants Day
  • अल्पसंख्याक हक्‍क दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १२७१: कुबलई खान यांनी साम्राज्याचे नाव युआन करून राजवंश सुरू केले.
  • १७७७: अमेरिकेत पहिले थँक्सगिव्हिंग साजरे करण्यात आले.
  • १७८७: न्यू जर्सी हा अमेरिकेचे संविधान स्वीकार करणारा तिसरा देश बनला.
  • १८३३: रशियन साम्राज्याचे राष्ट्रगीत गॉड सेव्ह द झार! हे पहिल्यांदा गायले गेले
  • १९१६: पहिल्या विश्व युद्धात वेरदून ला झालेल्या लढाई मध्ये फ्रांस ने जर्मनी ला हरविले.
  • १९३५: श्रीलंकेत ’लंका सम समाज पार्टी’ची स्थापना
  • १९४५: उरुग्वे हा देश संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य बनला.
  • १९५६: जपान ने संयुक्त राष्ट्र संघाचे सदसत्व स्वीकारले.
  • १९५८: जगातील पहिले संचार उपग्रह प्रोजेक्ट स्कोर प्रक्षेपित करण्यात आले.
  • १९६९: इंग्लंड ने मृत्यू दंडाची शिक्षा समाप्त केली.
  • १९७८: डॉमिनिकाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
  • १९८८: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने इंग्लंड ला ८ विकेट ने हरवून लगातार तिसरा वर्ल्ड कप स्वतःच्या नावावर केला.
  • १९८९: सव्यसाची मुकर्जी यांनी भारताचे २० वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९५: अहिंसक मार्गाने सामाजिक, आर्थिक व राजकीय परिवर्तनासाठी केलेल्या प्रयत्‍नांबद्दल पहिला आंतरराष्ट्रीय गांधी शांतता पुरस्कार टांझानियाचे माजी अध्यक्ष ज्यूलिअस न्येरेरे यांना जाहीर.
  • २००६: संयुक्त अरब अमिरातींमध्ये (UAE) प्रथमच निवडणूका घेण्यात आल्या.
  • २००७: जपान ने इंटरसेप्टर मिसाइल ची चाचणी केली.
  • २००८: ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल चे यशस्वी रित्या प्रक्षेपण.
  • २०१४: वजनाने सगळ्यात भारी रॉकेट जीएसएलवी मार्क-३ चे यशस्वी प्रक्षेपण.
  • २०१६: इंडोनेशियन हवाई दलाचे वाहतूक विमान पापुआ मधील दुर्गम भागात प्रशिक्षण व्यायाम करताना डोंगरावर क्रॅश झाले, त्यात विमानातील सर्व जण ठार झाले.
  • २०१६: भारतीय ज्युनिअर हॉकी टीम ने बेल्जियम ला हरवून जुनिअर वर्ल्ड हॉकी कप जिंकला.
  • २०१७: राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धेमध्ये भारताने ३० पैकी २९ सुवर्ण पदक जिंकले होते.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • १६२०: हेन्‍रिच रॉथ – जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक (मृत्यू: २० जून १६६८)
  • १७५६: छत्तीसगढ चे सुप्रसिद्ध संत गुरु घासीदास यांचा जन्म.
  • १८५६: सर जे. जे. थॉमसन – इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ३० ऑगस्ट १९४०)
  • १८८७: भिखारी ठाकूर – भोजपुरी भाषेचे ’शेक्सपिअर’ (मृत्यू: १० जुलै १९७१)
  • १८७८: जोसेफ स्टालिन – सोविएत रशियाचे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ मार्च १९५३)
  • १८९०: ई. एच. आर्मस्ट्राँग – एफ. एम. रेडिओचे संशोधक (मृत्यू: ३१ जानेवारी १९५४)
  • १९२४: देशाचे १९ वे मुख्य न्यायाधीश एंगेल्गुप्पे सीतामा वेंकटारामिया यांचा जन्म.
  • १९५५: विजय मल्ल्या – भारतीय उद्योगपती
  • १९६१: माजी क्रिकेटपटू लालचंद राजपूत यांचा जन्म.
  • १९६३: ब्रॅड पिट – अमेरिकन अभिनेता व निर्माता
  • १९७१: बरखा दत्त – पत्रकार
  • १९७१: अरांताक्सा सँचेझ व्हिकारिओ – स्पॅनिश लॉन टेनिस खेळाडू
  • १९९२: भारताचे कबड्डी खेळाडू काशिलिंग अडके यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
  • १८२९: जीन बाप्टिस्टे लॅमार्क – फ्रेंच शास्त्रज्ञ (जन्म: १ ऑगस्ट १७४४)
  • १९२०: प्रसिद्ध चित्रकार सदानंद बकरे यांचे निधन.
  • १९७१: भारतीय निबंधकार पदुमलाल पुन्नालाल बक्षी यांचे निधन.
  • १९७३: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरू आणि तत्त्वज्ञ अल्लामाह रशीद तुराबी यांचे निधन. (जन्म: ९ जुलै १९०८)
  • १९८०: अलेक्सी कोसिजीन – रशियाचे पंतप्रधान (जन्म: २० फेब्रुवारी १९०४)
  • १९८०: लोकसभेचे सदस्य मुकुट बिहारी लाल भार्गव यांचे निधन.
  • १९९३: राजा बारगीर – चित्रपट१९६३ : दिग्दर्शक. ’सुखाचे सोबती’ (१९५८), ’ बोलकी बाहुली’ (१९६१), ’देवा तुझी सोन्याची जेजुरी’ (१९६७), ’मानाचा मुजरा’ (१९६९), ’करावं तसं भरावं’ (१९७५), ’दीड शहाणे’ (१९७९), ’ठकास महाठक’ (१९८४), ’गडबड घोटाळा’ (१९८६), ’तुझी माझी जमली जोडी’ (१९९०) अशा सुमारे नव्वद मराठी व हिन्दी चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले. (जन्म: ? ? ????)
  • १९९५: कमलाकरबुवा औरंगाबादकर – राष्ट्रीय कीर्तनकार (जन्म: ? ? ????)
  • २०००: मुरलीधर गोपाळ तथा मु. गो. गुळवणी – इतिहास संशोधक, वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • २००४: विजय हजारे – क्रिकेटपटू (जन्म: ११ मार्च १९१५)
  • २०११: चेक रिपब्लिकचे पहिले अध्यक्ष वाक्लाव हेवल यांचे निधन. (जन्म: ५ ऑक्टोबर १९३६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१७ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 10:58:33 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 24:44:44 पर्यंत
  • करण-गर – 10:58:33 पर्यंत, वणिज – 22:28:00 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-ब्रह्म – 21:10:11 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:07
  • सूर्यास्त- 18:03
  • चन्द्र-राशि-मिथुन – 18:48:12 पर्यंत
  • चंद्रोदय- 20:04:59
  • चंद्रास्त- 08:56:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • राइट ब्रदर्स दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १३९८: मंगोल साम्राज्याचा सम्राट तैमुर पहिला याने दिल्ली वर हल्ला केला होता.
  • १७१८: ग्रेट ब्रिटनने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १७७७: फ्रान्सने अमेरिका या देशाला मान्यता दिली.
  • १८०३: इस्ट इंडिया कंपनी ने ओडीसा वर आपला दावा निर्माण केला.
  • १९०३: राईट बंधू यांनी पहिल्यांदा “द फ्लायर” नावाचे विमान १२ सेकंदांसाठी उडवले होते.
  • १९२७: हिन्दुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेन्द्र नाथ लाहिरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधीच गोंडा तुरुंगात फाशी दिले.
  • १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.
  • १९४०: महात्मा गांधी यांनी वैयक्तिक सत्याग्रह चळवळीला स्थगिती दिली.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांचे उत्तर बोर्निओ येथे आगमन
  • १९७०: जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९७१: आजच्या दिवशी भारत आणि पाकिस्तान यांचे युद्ध समाप्त झाले.
  • २००२: तुर्की ने भारताला काश्मीर मुद्द्यावर समर्थन केले होते.
  • २००८: शीला दीक्षित यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
  • २०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.
  • २०१६: विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेका ला हरवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट जेतेपद स्वतःकडेच जिकून ठेवले.
  • २०१६: आयपीएस ए. के. धस्माना यांची रॉ च्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांची आयबी च्या प्रमुख पदी निवड करण्यात आली.
  • २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५५६: सम्राट अकबर च्या दरबारातील प्रसिद्ध कवी रहीम यांचा जन्म.
  • १७७८: सर हंफ्रे डेव्ही – विद्युत पृथक्‍करणाद्वारे सोडिअम आणि पोटॅशिअम ही मूलद्रव्ये प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २९ मे १८२९)
  • १८४९: लालमोहन घोष – देशभक्त, काँग्रेसचे १६ वे अध्यक्ष, भारताच्या विविध राजकीय हक्‍कांकरिता त्यांनी इंग्लंडमधील ब्रिटिश जनतेत प्रचार केला. (मृत्यू: १८ आक्टोबर १९०९)
  • १९००: मेरी कार्टराइट – इंग्लिश गणितज्ञ (मृत्यू: ३ एप्रिल १९९८)
  • १९०१: यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९६३)
  • १९०५: मुहम्मद हिदायतुल्लाह – भारताचे सहावे उपराष्ट्रपती (२० ऑगस्ट १९७९ – २० ऑगस्ट १९८४) आणि अकरावे सरन्यायाधीश (२५ फेब्रुवारी १९६८ – १६ डिसेंबर १९७०) (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)
  • १९११: डी. डी. रेगे – विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले चित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (मृत्यू: २ सप्टेंबर १९९९)
  • १९२४: गोपालन कस्तुरी – पत्रकार, ’द हिन्दू’ चे संपादक (मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)
  • १९४७: दीपक हळदणकर – दिग्दर्शक व चलचित्रकार (Cinematographer)
  • १९७२: जॉन अब्राहम – अभिनेता व मॉडेल
१९७८: रितेश देशमुख – अभिनेता
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७४०: चिमाजी अप्पा – पेशवाईतील पराक्रमी सेनापती. त्यांनी पोर्तुगीजांच्या ताब्यातून पश्चिम किनारा मुक्त केला. मोठ्या निकराची झुंज देऊन पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईचा किल्ला व साष्टी बेट जिंकून घेतले. (जन्म: ? ? ????)
  • १९०७: लॉर्ड केल्व्हिन – इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ व गणितज्ञ (जन्म: २६ जून १८२४)
  • १९२७: राजेन्द्र नाथ लाहिरी – क्रांतिकारक (जन्म: २३ जून १९०१)
  • १९३३: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)
  • १९३८: चारुचंद्र बंदोपाध्याय – बंगाली कथालेखक व कादंबरीकार. ’प्रवासी’, ’मॉडर्न’, ’रिव्ह्यू’ इ. पत्रकांच्या संपादनात त्यांचा वाटा होता. (जन्म: ११ आक्टोबर १८७६ – चांचल, माल्डा, बांगला देश)
  • १९४५: हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार विजू खोटे यांचा जन्म.
  • १९५६: पं. शंकररावdabholkar व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (जन्म: २३ जानेवारी १८९८)
  • १९५९: डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या – स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते. काँग्रेसच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त त्यांनी लिहिलेला ’हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस’ हा ग्रंथ महत्त्वपूर्ण आहे. (जन्म: २४ डिसेंबर १८८० – गुंडुगोलानू, पश्चिम गोदावरी, आंध्र प्रदेश)
  • १९६५: जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या – भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती, पद्मभूषण, मवावीरचक्र. १९४८ मdevdatt dabholkarधे काश्मीरमधील पाकिस्तानी आक्रमकांचा पराभव करणार्‍या भारतीय सैन्याचे ते प्रमुख होते. (जन्म: ३० मार्च १९०६)devdatt dabholkar
  • १९८५: मधुसूदन कालेलकर – नाटककार, कथाकार आणि पटकथाकार (जन्म: २२ मार्च १९२४)
  • २०००: जाल पारडीवाला – अ‍ॅथलॅटिक्सचे पितामह आणि नामवंत प्रशिक्षक (जन्म: ? ? ????)
  • २००१: पुणे विद्यापीठाचे कुलगुरू देवदत्त दाभोळकर यांचे निधन. (जन्म: २३ सप्टेंबर १९१९
  • २००७: प्रसिद्ध गायक हरिओम शरण यांचे निधन.
  • २००८: केंद्रीय जहाजबांधणी मंत्री वेद प्रकाश गोयल यांचे निधन.
  • २०१०: देवदत्त दाभोळकर – पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ञ, गांधीवादी व समाजवादी (जन्म: २३ सप्टेंबर १९१९)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१६ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 12:29:35 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 25:14:10 पर्यंत
  • करण-कौलव – 12:29:35 पर्यंत, तैतुल – 23:39:24 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शुक्ल – 23:21:49 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:07
  • सूर्यास्त- 18:02
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 19:00:59
  • चंद्रास्त-07:58:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • बांगला देशचा स्वातंत्र्यदिन
  • भारतीय विजय दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १४९७: वास्को-द-गामाने केप ऑफ गुड होपला वळसा घातला.
  • १७०७: जपान च्या माउंट फुजी या पर्वतावर या दिवशी शेवटचा ज्वालामुखी उद्रेक झाला होता.
  • १७७३: अमेरिकन राज्यक्रांती – बॉस्टन टी पार्टी
  • १८५४: भारतातील पहिल्या इंजिनीअरिंग कॉलेजची स्थापना पुणे येथे झाली.
  • १९०३: मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.
  • १९२८: मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बोगद्यातून सुरु झाली.
  • १९३२: ’प्रभात’चा ’मायामच्छिंद्र’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
  • १९४५: जपान चे दोन वेळा राहिलेले प्रधानमंत्री फ्युमिमारो कोनी यांनी आत्महत्या केली होती.
  • १९४६: थायलँडचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
  • १९५१: हैदराबाद चे सालार जंग संग्रहालयाची स्थापना.
  • १९७१: भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती
  • १९८५: कल्पक्‍कम येथील ’इंदिरा गांधी अणूसंशोधन केंद्रातील (IGCAR) प्रायोगिक ’फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टर’ राष्ट्राला समर्पित
  • १९९१: पुर्वीच्या सोविएत संघराज्यातुन (USSR) फुटून कझाकस्तान हा स्वतंत्र देश झाला.
  • १९९३: दिल्लीला सर्वांसाठी शिक्षण हे चर्चासत्र पार पडले.
  • २००६: अंतराळवीर सुनिता विल्यम यांनी एका सोबत्यासोबत अंतराळयानाच्या बाहेर जाऊन ७ तास ३१ मिनिटात विद्युत प्रणालीची दुरुस्ती केली.
  • २००७: बांग्लादेश ने पाकिस्तान पासून मुक्तीचा ३६ वा विजय दिवस साजरा केला होता.
  • २०१४: पाकिस्तान च्या पेशावर येथे दहशदवादी हल्ल्यात १५० लोकांचा जीव गेला होता त्यामध्ये १३४ लहान मुले होती
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७७०: लुडविग व्हान बीथोव्हेन या कर्णबधिर संगीतकाराचा जन्म. मी स्वर्गात नक्‍कीच संगीत ऐकू शकेन, हे त्याचे अखेरचे शब्द होते. (मृत्यू: २६ मार्च १८२७)
  • १७७५: जेन ऑस्टिन – इंग्लिश लेखिका (मृत्यू: १८ जुलै १८१७)
  • १८८२: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)
  • १९१७: सर आर्थर सी. क्लार्क – विज्ञान कथालेखक व संशोधक (मृत्यू: १९ मार्च २००८)
  • १९३७: भारतीय कुश्तीपटू हवा सिंग यांचा जन्म.
  • १९५९: कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांचा जन्म.
  • १९७०: महाराष्ट्राचे लोकसभेचे सदस्य हेमंत श्रीराम पाटील यांचा जन्म.
  • १९७७: ध्यानचंद यांचे भाऊ आणि हॉकी चे प्रसिद्ध खेळाडू रूपसिंग यांचे निधन.
  • १९८६: भारतीय गायिका हर्षदीप कौर यांचा जन्म.
  • १९९३: जगातील सगळ्यात लहान उंचीची महिला ज्योती आमगे यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९६०: चिंतामण गणेश कर्वे – मराठी कोशकार व लेखक, महाराष्ट्र शब्दकोश, महाराष्ट्र वाक्संप्रदाय कोश, शास्त्रीय परिभाषा कोश यांचे संपादक (जन्म: ४ फेब्रुवारी १८९३)
  • १९६५: डब्ल्यू. सॉमरसेट मॉम – इंग्लिश लेखक व नाटककार (जन्म: २५ जानेवारी १८७४)
  • १९८०: कर्नल सँडर्स – ’केंटुकी फ्राईड चिकन’ (KFC) चे संस्थापक (जन्म: ९ सप्टेंबर १८९०)
  • २०००: सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी मिरज येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या अकराव्या वर्षी सर्कसमधे काम करण्यास सुरूवात केली होती. (जन्म: ? ? १८९९)
  • २००४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)२००२: भारतीय अभिनेत्री कव्वाल शकीला बानो यांचे निधन.
  • २००२: सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल निधन.
  • २००४: लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)
  • २०१३: भारतीय क्रिकेटर मधुसूदन रेगे यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

१५ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 14:33:29 पर्यंत
  • नक्षत्र-मृगशिरा – 26:20:36 पर्यंत
  • करण-भाव – 14:33:29 पर्यंत, बालव – 25:28:00 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुभ – 26:02:49 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:06
  • सूर्यास्त- 18:02
  • चन्द्र-राशि-वृषभ – 15:05:00 पर्यंत
  • चंद्रोदय- 17:57:59
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
जागतिक चहा दिन
महत्त्वाच्या घटना:
१८०३: नागपूरकर भोसलेंनी ओरिसाचा ताबा इस्ट इंडिया कंपनीकडे दिला.
१९११: बनारस हिन्दू युनिवर्सिटी सोसायटी ची स्थापना केली गेली.
१९१७: युरोप चा देश मॉल्डोवा ने रशिया पासून स्वतःला स्वंतंत्र घोषित केले.
१९४१: जपानी सैन्याचा हाँगकाँगमध्ये प्रवेश झाला.
१९५३: भारताच्या एस विजयलक्ष्मी पंडित ह्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या होत्या.
१९६०: नेपाळचे राजा महेन्द्र यांनी देशाचे संविधान, संसद आणि कॅबिनेट निलंबित करून थेट शासन लादले.
१९६१: हिटलर च्या आयोजकांपैकी एक अ‍ॅडॉल्फ आयचमन याला फाशीची सजा दिली गेली.
१९७०: व्हेनेरा – ७ हे रशियाचे अंतराळयान यशस्वीपणे शुक्र ग्रहावर उतरले. पृथ्वी सोडुन इतर कुठल्याही ग्रहावर उतरणारे हे पहिलेच यान होते.
१९७१: बांगलादेश स्वतंत्र झाला.
१९७६: सामोआचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश
१९९१: चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना ‘ऑस्कर पारितोषिक’ जाहीर
१९९२: ला भारतीय चित्रपट निर्माता सत्यजित रे ऑस्कर पुरस्काराने सन्मानित.
१९९७: ला भारताच्या लेखिका अरुंधती रॉय यांना “द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज” या पुस्तकासाठी बुकर पुरस्काराने सन्मानित.
१९९८: बँकॉक येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला कबड्डीमधे सलग तिसर्‍यांदा सुवर्णपदक
२०००: ला चेरनोबिल न्यूक्लियर पॉवर प्लांट जनावर आणि पक्षांना हानिकारक असल्याने कायमचे बंद करण्यात आले.
२००१: इटली चे पिसा टॉवर ११ वर्ष बंद राहिल्यानंतर पुन्हा उघडण्यात आले होते.
२००३: फ्रांसचा फुटबॉलपटू झिनादिन झिदान यांची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड झाली.
२००३: भूतान ने त्यांच्या देशात राहणाऱ्या भारतीय वेगळेवादी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली.
२००५: इराक मध्ये नवीन सरकार निवडण्यासाठी मतदान पार पडले.
२००८: झालेल्या संसद हल्ल्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय अन्वेषण एजन्सीच्या स्थापनेच्या प्रस्थावला मंजुरी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
०: रोमन सम्राट नीरो यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून ६८)
६८७: पोप सर्गिअस (पहिला) (मृत्यू: ८ सप्टेंबर ७०१)
१८३२: गुस्ताव्ह आयफेल – फ्रेंच वास्तुरचनाकार आणि अभियंता (मृत्यू: २७ डिसेंबर १९२३)
१८५२: हेन्‍री बेक्‍वेरेल – नोबेल पारितोषिक विजेते (१९०३) फ्रेन्च पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २५ ऑगस्ट १९०८)
१८६१: दुर्यिया मोटर वॅगन कंपनीचे संस्थापक चार्ल्स दुर्यिया यांचा जन्म. (मृत्यू: २८ सप्टेंबर १९३८)
१८९२: जे. पॉल गेटी – गेटी ऑईल कंपनीचे संस्थापक, अमेरिकन उद्योजक आणि लोकहितबुद्धी (Philanthropist) (मृत्यू: ६ जून १९७६)
१९०३: स्वामी स्वरुपानंद (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७४)
१९०५: इरावती कर्वे – साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ११ ऑगस्ट १९७०)
१९०५: चौथ्या लोकसभेचे अध्यक्ष रघुनाथ केशव खाडिलकर यांचा जन्म.
१९२२: भारताचे माजी क्रिकेटर रुसी कूपर यांचा जन्म.
१९२६: प्रहसन लेखक व अभिनेते बबन प्रभू यांचा जन्म.
१९३२: टी. एन. शेषन – प्रामाणिक व कर्तव्यदक्ष सरकारी अधिकारी
१९३३: लोकसाहित्याचे अभ्यासक लेखक डॉ. प्रभाकर मांडे यांचा जन्म.
१९३३: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक बापू यांचा जन्म. (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१४)
१९३५: उषा मंगेशकर – पार्श्वगायिका व संगीतकार
१९३७: संतसाहित्य, भाषाविज्ञान अभ्यासक प्र. कल्याण काळे यांचा जन्म.
१९७४: भारताच्या प्रसिद्ध व्होकलायझर रसूलन बाई यांचे निधन.
१९७५: भारताचे नौदल सैनिक नवांग कापडिया यांचा जन्म.
१९७६: भारतीय फुटबॉलपटू बैचुंग भुतिया यांचा जन्म.
१९८१: भारतीय हॉकी खेळाडू भारत छत्री यांचा जन्म.
१९८८: भारताची प्रसिद्ध कुश्तीपटू गीता फोगाट यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१७४९: छत्रपती शाहू महाराज (जन्म: १८ मे १६८२)
१८५०: स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधानमंत्री आणि पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन. (जन्म: ३१ ऑक्टोबर १८७५)
१८७८: बेकिंग पावडरचे शोधक आल्फ्रेड बर्ड यांचे निधन.
१९५०: सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१) (जन्म: ३१ आक्टोबर १८७५)
१९५२: ला स्वातंत्र्य सैनिक पोट्टि श्रीरामुलु यांचे निधन.
१९६६: वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (जन्म: ५ डिसेंबर १९०१)
१९८५: शिवसागर रामगुलाम – मॉरिशसचे पहिले प्रधानमंत्री (जन्म: १८ सप्टेंबर १९००)
२०००: प्रसिद्ध लेखक तसेच पत्रकार गौर किशोर घोष यांचे निधन.
२०१३: लोकसभेचे सदस्य सीस राम ओला यांचे निधन.
२०१३: इंडिअन आयडल च्या दुसऱ्या सीजन चे विजेते संदीप आचार्य यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search