Category Archives: दिनविशेष

३१ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-चतुर्दशी – 15:55:17 पर्यंत
  • नक्षत्र- चित्रा – 24:45:00 पर्यंत
  • करण- शकुन – 15:55:17 पर्यंत, चतुष्पाद – 29:09:10 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- विश्कुम्भ – 09:49:28 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:41
  • सूर्यास्त- 18:04
  • चन्द्र राशि- कन्या – 11:15:58 पर्यंत
  • चंद्रोदय- 30:18:00
  • चंद्रास्त- 17:18:00
  • ऋतु- हेमंत

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • संकल्प दिन

महत्त्वाच्या घटना:

  • १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.१८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
  • १८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या ’संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
  • १९४१: ’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
  • १९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • १९६६: प्रसिद्ध भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी पनामा कालवा पोहून पार केला.
  • १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
  • १९८४: भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
  • २०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.
पहले भारतीय जिन्होंने इंग्लिश चैनल तैर कर पार किया... - mihir sen birth anniversary - AajTak
मिहीर सेन
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

  • १३९१: एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)
  • १८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)
  • १८९५: सी. के. नायडू – क्रिकेटपटू (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)
  • १८७५: सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१) (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०
  • १९६१: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय क्रीडा व युवा कार्यमंत्री तसचं, आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सेर्बानंद सोनोवाल यांचा जन्मदिन.
  • १९२२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २०१२)
  • १९४६: रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १८८३: मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४ – तनकारा, मोर्वी, राजकोट, गुजरात)
  • १९२९: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचे निधन. (जन्म: २३ जून १८७७)
  • १९७५: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (जन्म: १ आक्टोबर १९०६)
On SD Burman's birth anniversary, some of his iconic songs - India Today
सचिन देव बर्मन
  • १९८४: भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)
  • १९८६: आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (जन्म: ३ जून १८९२)
  • २००१: प्रसिद्ध भारतीय मुत्सद्दी आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत तसचं, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पुतणे ब्रज कुमार नेहरू यांचे निधन.
  • २००५: अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र
  • प्रसिद्ध आहे. (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)
  • २००९: सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री.
विविधा : सुमती गुप्ते
सुमती गुप्ते

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

३० ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
🔆तिथि-त्रयोदशी – 13:17:59 पर्यंत
🔆नक्षत्र-हस्त – 21:43:54 पर्यंत
🔆करण-वणिज – 13:17:59 पर्यंत, विष्टि – 26:37:57 पर्यंत
🔆पक्ष-कृष्ण
🔆योग-वैधृति – 08:49:58 पर्यंत
🔆वार-बुधवार
🔆सूर्योदय-06:40
🔆सूर्यास्त-18:04
🔆चन्द्र राशि-कन्या
🔆चंद्रोदय-29:29:00
🔆चंद्रास्त-16:45:00
🔆ऋतु-हेमंत

दिनविशेष
जागतिक दिवस:
🔆जागतिक बचत दिन
महत्त्वाच्या घटना:
🔆१९२०: सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
🔆१९२८: लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्‍या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.
🔆१९४५: भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
🔆१९६०: ब्रिटन मध्ये पहिल्यांदा किडनीचे प्रत्यारोपण करण्यात आले.
🔆१९६६: शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
🔆१९७३: इस्तंबुलमधील बॉस्पोरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
🔆१९९५: कॅनडातील क्‍वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
🔆२०१३: सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
🔆१७३५: जॉन अ‍ॅडॅम्स – अमेरिकेचे २ रे राष्ट्राध्यक्ष आणि पहिले उपराष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ४ जुलै १८२६)
🔆१८५३: ब्रिटीश कालीन भारतातील प्रशासकीय अधिकारी व राष्ट्रवादी तसचं, भारतीय क्रांतिकारक संस्था अनुशीलन समितीचे प्रारंभिक सदस्य प्रमथनाथ मित्र(Pramathanath Mitra) यांचा जन्मदिन.
🔆१८८७: सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ’संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील (मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)
🔆१९०९: डॉ. होमी जहांगीर भाभा – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ जानेवारी १९६६)
🔆१९२१: मध्य प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राजकारणी भाई महावीर यांचा जन्मदिन.
🔆१९३२: भारतीय इतिहासकार आणि लेखक बरुन डी यांचा जन्म. (मृत्यू: १६ जुलै २०१३)
🔆१९४९: प्रमोद महाजन – केन्द्रीय मंत्री व राज्यसभा खासदार (मृत्यू: ३ मे २००६)
🔆१९५१: भारतीय ड्रमर आणि गीतकार त्रिलोक गुर्टू यांचा जन्म.
🔆१९६०: डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
🔆१८८३: भारतीय तत्त्वज्ञ आणि विद्वान दयानंद सरस्वती यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४)
🔆१९७४: बेगम अख्तर – गझल, दादरा आणि ठुमरी गायिका. गझल गायकीला त्यांनी प्रतिष्ठा प्राप्त करुन दिली. (जन्म: ७ आक्टोबर १९१४)
🔆१९८४: प्रसिद्ध चित्रपट निर्माता, लेखक, दिग्दर्शक आणि संगीतकार ख्वाजा खुर्शीद अन्वर यांचे निधन.
🔆१९९०: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)
🔆१९९०: विनोद मेहरा – अभिनेता (जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)
🔆१९९४: सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री (जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
🔆१९९६: प्रभाकर नारायण ऊर्फ ’भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते (जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)
🔆१९९८: विश्राम बेडेकर – लेखक व दिग्दर्शक (जन्म: १३ ऑगस्ट १९०६)
🔆२००५: भारतीय राजकारणी शम्मीशेर सिंह शेरी यांचे निधन.
🔆२०११: अरविंद मफतलाल – उद्योगपती (जन्म: २७ आक्टोबर १९२३)
🔆२०१४: सुप्रसिद्ध भारतीय साहित्यकार रॉबिन शॉ(Robin Shaw) यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२९ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
🔆तिथि-द्वादशी – 10:34:11 पर्यंत
🔆नक्षत्र-उत्तरा फाल्गुनी – 18:34:11 पर्यंत
🔆करण-तैतुल – 10:34:11 पर्यंत, गर – 23:56:22 पर्यंत
🔆पक्ष-कृष्ण
🔆योग-इंद्रा – 07:46:33 पर्यंत
🔆वार-मंगळवार
🔆सूर्योदय-06:40
🔆सूर्यास्त-18:05
🔆चन्द्र राशि-कन्या
🔆चंद्रोदय-28:41:59
🔆चंद्रास्त-16:15:00
🔆ऋतु-हेमंत

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
🔆१८५१: ब्रिटीश कालीन भारतात बंगाल प्रांतात ब्रिटीश इंडियन असोसिएशन ची स्थापना करण्यात आली.
🔆१८६४: युनान देशाने नवीन संविधान अंगिकारले.
🔆१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना
🔆१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी
🔆१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान
🔆१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
🔆१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
🔆१९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा ’होमी भाभा पुरस्कार’ डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर
🔆१९९६: स्वदेशात बनविलेली ‘कामिनी‘ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली. युरेनिअम-२३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणूभट्टी आहे.
🔆१९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड
🔆१९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकर‍त्‍न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर
🔆१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार‘ जाहीर
🔆१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान
🔆२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार
🔆२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
🔆२०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
🔆१७३९: ब्रिटीश कालीन भारतातील ओडिसा राज्यातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख कार्यकर्ता जय राजागुरू यांचा जन्मदिन.
🔆१८९७: जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता (मृत्यू: १ मे १९४५)
🔆१९३१: प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (मृत्यू: ७ मार्च २०००)
🔆१९३७: “कर्नाटक राज्य साहित्य अकादमी पुरस्कार“ प्राप्त भारतीय कन्नड व इंग्रजी भाषिक लेखक, पत्रकार, चरित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी एस. आर. रामास्वामी यांचा जन्मदिन.
🔆१९३९: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय बंगाली कवी, नाटककार, लघुकथा लेखक, निबंधकार आणि कादंबरीकार मलय रॉय चौधरी यांचा जन्मदिन.
🔆१९७१: मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
🔆१९८५: इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.
🔆१९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.
🔆१९८७: भारतीय व्यावसायिक बॉक्सर (मुष्टियोद्धा) विजेंदर सिंह बेनिवाल यांचा जन्मदिन.
🔆१९८९: भारतीय विद्यमान क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज वरून आरोन यांचा जन्मदिन.
🔆१९९६: अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हेपॅथलिट स्वप्ना बर्मन यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
🔆१९११: जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक (जन्म: १० एप्रिल १८४७)
🔆१९३३: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १८६३)
🔆१९७८: वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे (जन्म: १३ एप्रिल १८९५)
🔆१९८१: दादा साळवी – अभिनेते (जन्म: ? ? ????)
🔆१९८८: कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ३ एप्रिल १९०३)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२८ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि- एकादशी – 07:53:22 पर्यंत
  • नक्षत्र- पूर्व फाल्गुनी – 15:24:19 पर्यंत
  • करण- बालव – 07:53:22 पर्यंत, कौलव – 21:12:44 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- ब्रह्म – 06:46:01 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:39
  • सूर्यास्त- 18:05
  • चंद्रोदय- 27:55:00
  • चंद्रास्त- 15:45:00

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
  • १४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.
  • १६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना
  • १८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
  • १९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • १९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
  • १९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८६७: मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९११)
  • १८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)
  • १९३०: लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)
  • १९५५: इन्द्रा नूयी – भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी
  • १९५५: बिल गेटस – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक
  • १९५६: मोहम्मद अहमदिनेजाद – ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
  • १९५८: अशोक चव्हाण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, उद्योगमंत्री आणि खाणकाममंत्री
  • १९६७: ज्यूलिया रॉबर्टस – अमेरिकन अभिनेत्री
  • १९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६२७: जहांगीर – ४ था मुघल सम्राट (जन्म: ३० ऑगस्ट १५६९)
  • १८११: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (जन्म: ३ डिसेंबर १७७६)
  • १९००: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (जन्म: ६ डिसेंबर १८२३)
  • १९४४: हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)
  • २००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)
  • २०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)
  • २०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२७ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि- एकादशी – पूर्ण रात्र पर्यंत
  • नक्षत्र- माघ – 12:24:42 पर्यंत
  • करण- भाव – 18:37:32 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- ब्रह्म – पूर्ण रात्र पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:36:58
  • सूर्यास्त- 18:07:27
  • चन्द्र राशि- सिंह
  • चंद्रोदय- 27:07:59
  • चंद्रास्त- 15:13:59

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • World Day for Audiovisual Heritage (International)
महत्त्वाच्या घटना:
  • ३१२ ई.पूर्व: कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.
  • १९०४: न्यूयॉर्क शहरात मेट्रो रेल्वेची सुरुवात झाली होती.
  • १९४७: जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले.
  • १९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.
  • १९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
  • १९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
  • १९८२: चीन देशाने आपल्या देशातील जनसंख्या एक अरब पेक्षा जास्त असल्याची घोषणा केली.
  • १९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.
  • १९९१: तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८११: शिवन कामाच्या मशीनचे पेटेंट घेणारे महान अमेरिकन शोधक, अभिनेता आणि व्यावसायिक आयझॅक मेरिट सिंगर यांचा जन्मदिन.
  • १८५८: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ जानेवारी १९१९)
  • १८७३: महाराष्ट्रीयन मराठी कवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्मदिन.
  • १८७४: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)
  • १९०४: जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)
  • १९२०: के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)
  • १९२३: अरविंद मफतलाल – उद्योगपती (मृत्यू: ३० आक्टोबर २०११)
  • १९४७: महान महराष्ट्रीयन समाजसेवक तसचं,  महाराष्ट्रातील थोर कुष्ठरोगी समाजसेवक बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन.
  • १९४७: डॉ. विकास आमटे – समाजसेवक
  • १९५४: अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका
  • १९६४: मार्क टेलर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
  • १९६६: अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय माजी बुद्धीबळपटू दिबेंदू बारू यांचा जन्मदिन.
  • १९७६: भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक मनीत चौहान यांचा जन्म.
  • १९७७: कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
  • १९८४: इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६०५: अकबर – तिसरा मुघल सम्राट (जन्म: १४ आक्टोबर १५४२)
  • १७९५: सवाई माधवराव पेशवा (जन्म: १८ एप्रिल १७७४)
  • १९०७: भारतीय स्वतंत्रता सेनानी,  ब्रह्मज्ञानी, व पत्रकार तसचं, स्वामी विवेकानंद यांचे वर्गमित्र आणि रवींद्रनाथ टागोर यांचे सहकारी ब्रह्मबांधव उपाध्याय यांचे निधन.
  • १९३७: ’संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)
  • १९६४: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १८९१)
  • १९७४: चक्रवर्ती रामानुजम – गणिती (जन्म: ९ जानेवारी १९३८)
  • १९८७: विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (जन्म: १२ आक्टोबर १९११)
  • १९९९: हिंदी भाषेचे प्रमुख आलोचक व साहित्यकार डॉ. नगेंद्र यांचे निधन.
  • २००१: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, ’फास्टर फेणे’ आणि ’बिपीन बुकलवार’ या पात्रांचे जनक (जन्म: ३१ मे १९१०)
  • २००१: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (जन्म: ४ जानेवारी १९२५)
  • २००७: सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९३१ – पतियाळा, पंजाब)
  • २०१५: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२६ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि-दशमी – 29:26:43 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 09:46:38 पर्यंत
  • करण-वणिज – 16:22:21 पर्यंत, विष्टि – 29:26:43 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-शुक्ल – 29:56:16 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय-06:36:21
  • सूर्यास्त-18:07:36

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १७७४: फिलाडेल्फिया येथे अमेरिकेतील पहिली महाद्विपीय कॉंग्रेस स्थगित झाली होती.
  • १८५८: एच. इ. स्मिथ यांनी वाशिंग मशीन चा पेटेंट घेतलं.
  • १८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
  • १९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
  • १९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
  • १९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
  • १९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
  • १९६२: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
  • १९७६: त्रिनिदाद व टोबॅगो देशांना लंडन कडून स्वातंत्र्य मिळालं.
  • १९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • १९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर
  • २००६: महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १२७०: संत नामदेव (मृत्यू: ३ जुलै १३५०)
  • १८८१: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक, कायदेपंडित व राजकीय नेते बीरेंद्रनाथ ससमल यांचा जन्मदिन.
  • १८८६: ओडिसा राज्यातील उल्लेखनीय समाजवादी व कवी पंडित गोदाबरीश मिश्रा यांचा जन्मदिन.
  • १८८८: प्रसिद्ध बंगाली लेखक व साहित्यक समीक्षक मोहितलाल मजुमदार यांचा जन्मदिन.
  • १८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)
  • १८९१: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू: २७ आक्टोबर १९६४)
  • १९००: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू: ७ मार्च १९९३)
  • १९१६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)
  • १९१९: मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (मृत्यू: २७ जुलै १९८०)
  • १९२४: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्ता व गांधीवादी शोभना रानडे यांचा जन्मदिन.
  • १९३७: हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक
  • १९४७: हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री
  • १९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
  • १९७४: रवीना टंडन – अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९०९: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ आक्टोबर १८४१)
  • १९३०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: १५ मार्च १८६०)
  • १९४७: ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन द्वितीय यांचे निधन.
  • १९५५: हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर यांचे निधन.
  • १९७९: चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली. (जन्म: ? ? ????)
  • १९८१: भारतीय पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय कन्नड भाषिक कवी दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचे निधन.
  • १९९१: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)
  • २०००: भारतीय स्वतंत्रता संग्रामातील प्रमुख क्रांतिकारक व सिद्धहस्त लेखक तसचं, हिंदी, इंग्रजी व बांग्ला बाषिक आत्मकथाकारसाहित्यिक मन्मथनाथ गुप्ता यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२५ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि-नवमी – 27:25:52 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 07:40:55 पर्यंत
  • करण-तैतुल – 14:38:31 पर्यंत, गर – 27:25:52 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-शुभ – 29:25:32 पर्यंत
  • वार-शुक्रवार
  • सूर्योदय-06:28:32
  • सूर्यास्त-17:41:23

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
🔆१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.
🔆१९५१: स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.
🔆१९६२: युगांडाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
🔆१९९४: ए. एम. अहमदी यांनी भारताचे २६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
🔆१९९५: भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी सयुक्त राष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणार्थ सभेला संबोधित केलं.
🔆१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.
🔆२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
🔆८४०: सफारीड राजघराण्याचे संस्थापक यकब इब्न अल-लेथ अल-सैफर यांचा जन्म.
🔆१८००: ब्रिटीश राजनीतिज्ञ, कवी, इतिहासकार, निबंधकार व समीक्षक थॉमस बॅबिंग्टन मैकाले (Thomas Babington Macaulay) यांचा जन्मदिन.
🔆१८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १९२०)
🔆१८८१: पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (मृत्यू: ८ एप्रिल १९७३)
🔆१८८३: भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण सर्वेक्षणात काम करणारे पहिले भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ दाराशॉ नोशेरवान वाडिया यांचा जन्मदिन.
🔆१९१२: संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध कर्नाटक संगीत गायक मदुराई मनी अय्यर यांचा जन्मदिन.
🔆१९२९: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे माजी २५वे सरन्यायाधीश मानेपल्ली नारायणराव वेंकटाचलिया यांचा जन्मदिन.
🔆१९३७: डॉ. अशोक रानडे – संगीत समीक्षक (मृत्यू: ३० जुलै २०११)
🔆१९३८: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय लेखिका मृदुला गर्ग यांचा जन्मदिन.
🔆१९४५: अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका
🔆१९८७: उत्कृष्ट भारतीय क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज उमेश यादव यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
🔆१६४७: इव्हानजेलिस्टा टॉरिसेली – इटालियन गणिती व पदार्थ वैज्ञानिक, हवादाबमापीचा (barometer) संशोधक (जन्म: १५ आक्टोबर १६०८)
🔆१९५५: पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते वडील होत. (जन्म: २८ मे १९२१)
🔆१९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
१९८०: अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार (जन्म: ८ मार्च १९२१)
🔆१९९०: भारतीय राज्य मेघालय राज्याचे संस्थापक व पहिले मुख्यमंत्री तसचं, मिझोरम राज्याचे पहिले राज्यपाल विलियम सन संगमा यांचे निधन.
🔆२००३: पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदिशास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. अवघ्या वीस सहकार्‍यांना बरोबर घेऊन त्यांनी ’स्वाध्याय परिवार’ सुरू केला. त्यांचा जन्मदिन स्वाध्याय परिवारातर्फे ’मनुष्य गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. (जन्म: १९ आक्टोबर १९२०)
🔆२००५: ज्ञानपीठ पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कादंबरीकार, कार्यकर्ते आणि अनुवादक व साहित्यकार निर्मल वर्मा यांचे निधन.
🔆२००९: चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते (जन्म: १४ जानेवारी १९२३)
🔆२०१२: जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते (जन्म: ३ मार्च १९५५)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२४ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि-अष्टमी – 26:01:26 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-बालव – 13:35:33 पर्यंत, कौलव – 26:01:26 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-साघ्य – 29:21:37 पर्यंत
  • वार-गुरूवार
  • सूर्योदय-06:27:51
  • सूर्यास्त-17:42:15

दिनविशेष
जागतिक दिवस:
जागतिक माहिती विकास दिन : World Development of Information Day
जागतिक पोलिओ निर्मूलन दिन
महत्त्वाच्या घटना:
१९९८: समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना प्रदान.
१९९२: वैज्ञानिक संशोधनासाठीचा जी. डी. बिर्ला पुरस्कार हैदराबाद विद्यापीठातील प्राध्यापक गोवर्धन मेहता यांना जाहीर.
१९९२: कवी विंदा करंदीकर यांची साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर.
१९९२: देवगड तालुक्यातील कवी माधव यांना पहिला कवी माधव पुरस्कार जाहीर.
१९९६: इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशनचा आशुतोष मुकर्जी स्मृती पुरस्कार ख्यातनाम अणूशास्त्रज्ञ राजा रामण्णा यांना जाहीर.
१९७६: तुर्कस्तान च्या पूर्व भागात भीषण भूकंप. यात ४ ते ५ हजार लोकांचे निधन.
१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.
१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.
१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.
१८५९: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ओरिजिन ऑफ द स्पिशिज प्रकाशित केला.
१९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१७५०: महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद.
१४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
१६०५: मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.
१८५१: विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
१८५७: शेफील्ड एफ.सी. हा जगातील सर्वात जुना फुटबॉल क्लब शेफील्ड, इंग्लँड येथे सुरु झाला.
१९०१: एनी एडसन टेलर हे नायगारा धबधब्यात बॅरल मधून उडी मारणारे पहिले व्यक्ती ठरले.
१९०९: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
१९४५: संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९४६: अमेरिकेने पाठवलेल्या रॉकेटच्या साह्याने अवकाशातून पुर्थ्वीचे छायाचित्र काढण्यात आले.
१९४९: युनायटेड नेशन्सच्या मुख्यालयाचे काम सुरु झाले.
१९६३: देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९६४: उत्तर र्‍होडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९७२: दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.
१९८४: भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९९७: सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
२०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. ६ डिसेंबर
२००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
२००२: सलमान खान यांचा पुन्हा जमीन मंजूर आणि सुटका.
२००३: कॉनकॉर्ड विमानची शेवटची व्यावसायिक उड्डाण झाली.
२०१६: सायरस मिस्त्री यांची टाटा समूहाच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१९६१: बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म.
१९५५: इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू इयान बोथम यांचा जन्म.
१८७७: भारतातील गुन्हे अन्वेषण शाखेचे (सीआयडी) कमिशनर कावसजी जमशेदजी पेटीगरा यांचा जन्म.
१८०६: रग्बी फुटबॉलचे निर्माते विल्यम वेबल एलिस यांचा जन्म. (मृत्यू: २४ जानेवारी १८७२)
१६३२: अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)
१७७५: बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)
१८६८: भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
१८९४: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार विभुद्धभाषण मुखोपाध्याय यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै १९८७)
१९१०: ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री (मृत्यू: ? ? ????)
१९११: भारतीय स्वातंत्र्यसैनिक व प्रमुख समाजवादी नेता, अशोक मेहता यांचा जन्मदिन.
१९१४: लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (मृत्यू: २३ जुलै २०१२)
१९२१: रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)
१९२६: केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (मृत्यू: ३ आक्टोबर २०१२)
१९३५: भारतीय पत्रकार आणि लेखक म्हणून मार्क टुली यांचा जन्म.
१९७२: रीमा लांबा ऊर्फ ’मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
२००४: जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९२०)
१९४८: मदर्स डे च्या संस्थापिका अॅन्ना जर्व्हिस यांचे निधन. (जन्म: १ मे १८६४)
१९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम यांचे निधन. (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
१६७५: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचे निधन. (जन्म: १ एप्रिल १६२१)
१६०१: टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (जन्म: १४ डिसेंबर १५४६)
१९२२: कॅडबरी चे संस्थापक जॉर्ज कॅडबरी यांचे निधन. (जन्म: १९ सप्टेंबर १८३९)
१९४४: रेनॉल्ट कंपनी चे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७७)
१९५४: भारतीय स्वातंत्र्य कार्यकर्ते आणि समाजवादी राजकारणी रफी अहमद किदवई यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२३ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि- सप्तमी – 25:21:36 पर्यंत
  • नक्षत्र- पुनर्वसु – 30:16:28 पर्यंत
  • करण- विष्टि – 13:20:05 पर्यंत, भाव – 25:21:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- शिव – 06:58:02 पर्यंत, सिद्ध – 29:50:58 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:35:25
  • सूर्यास्त-18:09:50

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
  • १७६४: मुघल शासक मीर कासीम यांचा बक्सरच्या लढाईत पराभव झाला.
  • १८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
  • १८९०: हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • १९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)
  • १९१०: अमेरिकेतील ब्लांश एस. स्कॉट या महिला मदती शिवाय एकट्या विमान उडविणाऱ्या पहिल्या वैमानिक बनल्या.
  • १९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
  • १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
  • १९४३: नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी  सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या अंतर्गत महिलांची ‘झाशीची राणी ब्रिगेड’ सेनेची स्थापना केली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
  • १९४६: न्यूयॉर्क येथे सयुक्त राष्ट्राची पहिली महासभा पार पडली.
  • १९४७: गेर्टी कोरी आणि त्यांचे पती कार्ल कोरी हे पहिले असे दांपत्य होते ज्यांना चिकित्सक क्षेत्रातील नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत.
  • १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
  • १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
  • १९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
  • १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
  • १९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान
  • १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
  • २००४: जपान येथे आलेल्या भूकंपामुळे सुमारे ८५ हजार नागरिक बेघर झाले होते.
  • २०१९: भारतीय वायू दलाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)
  • १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)
  • १७७८: चन्नम्मा – कित्तूरची राणी (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)
  • १८७९: शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)
  • १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)
  • १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
  • १८९८: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व केंद्रीय कामगार मंत्री तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल खंडूभाई देसाई यांचा जन्मदिन.
  • १९००: डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: १८ जून १९५८)
  • १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)
  • १९२३: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
  • १९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन २०१६)
  • १९२४: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (मृत्यू: ४ आक्टोबर १९८९)
  • १९२५: भारतीय राज्य राजस्थान चे माजी मुख्यमंत्री व भारताचे माजी अकरावे उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचा जन्मदिन.
  • १९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)
  • १९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)
  • १९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
  • १९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.
  • १९४५: शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू: १३ मार्च १९९६)
  • १९५७: प्रख्यात भारतीय उद्योगपती, समाजसेवक आणि भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांचा जन्मदिन.
  • १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
  • १९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.
  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.
  • १९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९१०: चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३)
  • १९१५: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८)
  • १९२१: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
  • १९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)
  • १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)
  • १९६२: भारतीय सर्वोच्च सैन्य शौर्य पुरस्कार परमवीर चक्र सन्मानित प्रख्यात भारतीय लष्कर सैनिक सुभेदार जोगिंदर सिंह यांचे निधन.
  • १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
  • १९७३: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित ब्रिटीश भारतीय क्रांतिकारक महिला तसचं, कलकत्ता येथील ४७ व्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा नेली सेनगुप्त यांचे निधन.
  • १९८९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
  • १९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)
  • १९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.
  • २०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
  • २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)
  • २०१२: सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

२२ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि-षष्ठी – 25:31:14 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 29:39:10 पर्यंत
  • करण-गर – 13:55:04 पर्यंत, वणिज – 25:31:14 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-परिघ – 08:44:38 पर्यंत
  • वार-मंगळवार
  • सूर्योदय-06:35:03
  • सूर्यास्त-18:10:28

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • International Stuttering Awareness Day
महत्त्वाच्या घटना:
  • ४००४: ४००४ ई. पू.: उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
  • १६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
  • १७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
  • १८६७: नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया ची पायाभरणी करण्यात आली.
  • १८७८: सेलफोर्ट येथे ब्राऊंटन आणि स्वींटन संघा दरम्यान पहिला रग्बी सामना खेळला गेला.
  • १९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
  • १९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
  • १९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
  • १९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
  • १९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर
  • पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
  • पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
  • २००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
  • २००८: भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.
  • २०१६: भारतीय कबड्डी संघाने भारतातील अहमदाबाद येथे आयोजित कबड्डीचा विश्व कप जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६८८: इतिहासातील सर्वात शक्तिशाली इराणी राज्यकर्ते नादिर शाह यांचा जन्मदिन
  • १६८९: जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ३१ जुलै १७५०)
  • १६९८: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (मृत्यू: १९ जून १७४७)
  • १८७३: तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत (मृत्यू: १७ आक्टोबर १९०६)
  • १९००: भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
  • १९०३: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचा जन्मदिन.
  • १९४२: रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ – न्यूयॉर्क)
  • १९४६: भारतीय वंशीय अमेरिकन लेखक आणि वैकल्पिक-वैद्यकीय सल्लागार दीपक चोप्रा यांचा जन्मदिन.
  • १९४७: दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
  • १९४८: माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज
  • १९८८: भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६८०: मेवाड येथील सिसोदिया राजवंशाचे शासक महाराणा राज सिंह यांचे निधन.
  • १८९३: पंजाब येथील शीख साम्राज्य शासक महाराज रणजितसिंह यांचे छोटे पुत्र व  शेवटचे शीख सम्राट महाराज दुलीप सिंह यांचे निधन.
  • १९१७: इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.
  • १९३३: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)
  • १९५४: भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील बंगाली भाषिक कवी, लेखक, कादंबरीकार आणि निबंधकार जीवनानंद दास यांचे निधन.
  • १९७८: नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)
  • १९९१: ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
  • १९९८: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक (जन्म: २७ जानेवारी १९२२)
  • २०००: अशोक मोतीलाल फिरोदिया – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती (जन्म: ? ? ????)
  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search