🌺भावपूर्ण श्रद्धांजली | बारावा दिवस🌺
कु. समर्थ सीताराम गावडे
– जन्म दिनांक: २३ जानेवारी २०११
– मृत्यू दिनांक: १५ जुलै २०२६
“आयुष्याच्या या क्षणभंगुर प्रवासात, तुझी ही आकस्मिक एक्झिट आम्हां सर्वांना सुन्न करून गेली. तुझा हसरा चेहरा आणि आठवणी नेहमीच आमच्या हृदयात राहतील. तुला भावपूर्ण श्रद्धांजली.”😔
🙏शोकाकुल परिवार:
– बाबा: सीताराम गावडे
– आई: सौ. संयुक्ता गावडे
– भाऊ: साईश गावडे
– काका: रामकृष्ण गावडे, प्रकाश गावडे, संतोष गावडे
– काकी: सौ. रश्मी गावडे, सौ. प्रज्ञा गावडे, सौ. सिध्दी गावडे
– वहिनी: सौ. योगिता गावडे, सौ. पवित्रा गावडे
– भाऊ: श्री. उदय गावडे, श्री. संदिप गावडे, श्री. प्रथमेश गावडे, श्री. सागर गावडे, साहिल गावडे, कु. अंश गावडे
– बहीण: कु. सुचिता गावडे, सौ. समिता सावंत, सौ. सुविधा बिरोडकर
– भाचे: कु. संकेत सावंत, कु. रियांश बिरोडकर
– भाची: कु. परी बिरोडकर, स्वानंदी सावंत
– भावोजी: सुधीर सावंत, प्रशांत बिरोडकर
– आत्या: श्रीमती महानंदा नाईक
*🙏समस्त गावडे, सावंत, बिरोडकर परिवार.🙏*
पत्ता: बिरोडकर टेंब, सावंतवाडी


