Tag Archives: ganesha festival

याला विसर्जन म्हणतच नाही !!! कोल्हापुर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला???- भाजप नेते निलेश राणे

कोल्हापूर येथे बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. पंचगंगेत विसर्जनासाठी बंदी घालण्यात आली आहे त्यामुळे इराणी खाणीत प्रशासनातर्फे बाप्पांच्या विसर्जनाची सोय करण्यात आलेली आहे. एका सरकत्या रॅम्पच्या मार्फत इथे गणपती बाप्पाच्या विसर्जनाची सोय केली गेली आहे.

विसर्जनाच्या वेळी  होणारे अपघात टाळण्यासाठी आणि विसर्जनासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी ह्या पद्धतीचा वापर करण्यात आले आहे असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. ह्या आधुनिक पद्धतीचा भाविकांकडून कौतुक करण्यात येत आहे त्याचबरोबर अनेक भाविकांनी आपला विरोध पण दर्शविला आहे.

ह्या रॅम्पवरून गणेश विसर्जन करून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहे असे बोलले जात आहे. रॅम्प च्या टोकावरून मूर्ती पाण्यात टाकली जात आहे. गणेश मुर्त्यांची संख्या वाढली असल्याने काही कर्मचारी अक्षरशः गणेशमूर्ती पाण्यात फेकून देत असल्याचे दिसून येत आहे.

भाजप नेते निलेश राणे यांनी ह्या पद्धतीवर आपला आक्षेप दर्शविला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी

”याला विसर्जन म्हणताच नाही !!! कोल्हापुर प्रशासनाला आमच्या देवाचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला???” ह्या शब्दात आपला विरोध दर्शविला आहे.

 

 

Loading

कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोल माफीची सवलत

मुंबई : गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या भक्तांना राज्यसरकारने एक खुशखबर दिली आहे. गणेशोत्सव दरम्यान कोकणात जाणाऱ्या भक्तांना सरकारद्वारे टोल माफी देण्यात आली आहे. दिनांक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत मुंबई बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील टोल नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना टोलमाफीत सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.

ह्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी गणेशोत्सव २०२२, कोकण दर्शन अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस, पोलीस, संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन घ्यावे लागतील. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल. .

पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

 

Loading

खुशखबर…गणेशोत्सव दरम्यान तुतारी एक्सप्रेस अतिरिक्त डब्यांसोबत चालविण्यात येणार…..

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने दादर – सावंतवाडी तुतारी 11003/11004 एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

 ही गाडी नियमित 19 डब्यांसोबत चालविण्यात येते. आता त्यात अतिरिक्त 5 डबे वाढवून त्या आता 24 डब्यांसोबत चालविण्यात येणार आहेत.  AC Three Tier 1 डबा + Sleeper Coach 2 डबे + Second Seating 2 असे एकूण 5 अतिरिक्त डबे जोडण्यात येतील.

ही गाडी दिनांक २७/०८/२०२२ ते १२/०९/२०२२ ह्या कालावधीत अतिरिक्त डब्यांसोबत चालविण्यात येतील.रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

.

Related :कोकणात गावी जाणार्‍या गणेशभक्तांना खुशखबर.. ह्या गाड्यांचे डबे कोकण रेल्वे प्रशासनाने वाढवले.

 

Loading

खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना इशारा – गणेशोत्सव काळात अधिक भाडे आकारल्यास कठोर कारवाई.

हंगामाच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना राज्य परिवहन विभागाने इशारा दिला आहे. नेहमीच्या भाड्यापेक्षा दीडपट किंवा दुप्पट प्रवास भाडे आकारत आहे अशी तक्रार आल्यास त्या व्यावसायिकावर कठोर कारवाई केली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.

गणेशोत्सवासाठी कोकणात गावी खूप मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जातो. रेल्वे आणि ST बससेवा आपल्या विशेष फेर्‍या ह्या काळात सोडतात. पण त्या अपुऱ्या पडतात त्यामुळे चाकरमानी खाजगी ट्रॅव्हल्स चा पर्याय निवडतात. ह्या मजबुरीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक घेतात आणि दुप्पट भाडे आकारतात असे निदर्शनास आले आहे. ह्या काळात 700/800 असणारे प्रवासभाडे 1500/2000 च्या घरात जाते आणि ह्याचा फटका चाकरमान्यांचा खिशाला बसतो.

असे प्रकार आढळल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

   

Loading

गणेशभक्तांना खुशखबर – यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे ७४ विशेष गाड्या सोडणार आहे. जाणून घ्या पूर्ण माहिती.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकण मार्गावर नियमित फेऱ्यांशिवाय काही विशेष गाड्या सोडणार आहेत त्याची यादी जाहीर केली आहे. २१ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या दरम्यान ७४ विशेष गाड्या सोडणार येतील.
ह्या सर्व गाड्यांचे आरक्षण रेल्वेच्या आरक्षण तिकीट खिडकीवर तसेच IRCTC संकेतस्थाळावर दिनांक ०४ जुलै रोजी चालू होईल.

CSMT SWV SPECIAL (01137)

दिनांक २१.०८.२०२२ ते ११.०९.२०२२ दरम्यान ही गाडी रोज चालवली जाईल. ही गाडी रात्री 00.20  वाजता CSMT वरून निघेल ती सावंतवाडी ला दुपारी २ वाजता पोहोचेल.

 

 

डब्यांची स्थिती   1 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 5 General + 4 AC (3A) + 2 SLR 

 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.

Station Name Departure Time
C SHIVAJI MAH T 00:20:00
DADAR 00:35:00
THANE 01:23:00
PANVEL 02:13:00
ROHA 03:50:00
MANGAON 04:22:00
VEER 04:38:00
KHED 05:28:00
CHIPLUN 06:02:00
SAVARDA 06:24:00
ARAVALI ROAD 06:38:00
SANGMESHWAR 07:02:00
RATNAGIRI 08:15:00
ADAVALI 08:50:00
VILAVADE 09:12:00
RAJAPUR ROAD 09:32:00
VAIBHAVWADI RD 09:52:00
NANDGAON ROAD 10:32:00
KANKAVALI 10:52:00
SINDHUDURG 11:22:00
KUDAL 11:42:00
SAWANTWADI ROAD 14:00:00

 

SWV CSMT SPECIAL (01138)

दिनांक २१.०८.२०२२ ते ११.०९.२०२२ दरम्यान ही गाडी रोज चालवली जाईल. ही गाडी दुपारी २.४० वाजता सावंतवाडी वरून निघेल ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल.

 

डब्यांची स्थिती   1 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 5 General + 4 AC (3A) + 2 SLR 

 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.

Station Name Departure Time
SAWANTWADI ROAD 14:40:00
KUDAL 15:04:00
SINDHUDURG 15:18:00
KANKAVALI 15:36:00
NANDGAON ROAD 15:52:00
VAIBHAVWADI RD 16:14:00
RAJAPUR ROAD 16:32:00
VILAVADE 17:12:00
ADAVALI 17:32:00
RATNAGIRI 18:45:00
SANGMESHWAR 19:30:00
ARAVALI ROAD 19:50:00
SAVARDA 20:12:00
CHIPLUN 20:52:00
KHED 21:50:00
VEER 22:52:00
MANGAON 23:18:00
ROHA 00:25:00
PANVEL 01:45:00
THANE 03:03:00
DADAR 03:28:00
C SHIVAJI MAH T 03:45:00

 

NGP MAO SPECIAL (01139)
दर बुधवार आणि शनिवार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२४,२७,३१ ऑगस्ट,३,७,१०, सप्टेंबर ह्या दिवशी असेल.

 

डब्यांची स्थिती  1 AC (2A) + 11 Sleeper (SL) + 4 General + 4 AC (3A) + 2 SLR असे एकूण २२ डबे 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
Station Name Departure Time Day
NAGPUR 15:05:00 1
WARDHA JN 16:12:00 1
PULGAON JN 16:33:00 1
DHAMANGAON 16:50:00 1
BADNERA JN 18:03:00 1
AKOLA JN 19:03:00 1
MALKAPUR 20:25:00 1
BHUSAVAL JN 21:35:00 1
NASHIK ROAD 01:00:00 2
IGATPURI 01:50:00 2
KALYAN JN 04:35:00 2
PANVEL 05:40:00 2
ROHA 06:50:00 2
MANGAON 07:24:00 2
VEER 07:38:00 2
KHED 08:26:00 2
CHIPLUN 08:48:00 2
SAVARDA 09:04:00 2
ARAVALI ROAD 09:18:00 2
SANGMESHWAR 09:32:00 2
RATNAGIRI 10:25:00 2
ADAVALI 10:56:00 2
VILAVADE 11:12:00 2
RAJAPUR ROAD 11:36:00 2
VAIBHAVWADI RD 12:02:00 2
NANDGAON ROAD 12:20:00 2
KANKAVALI 12:40:00 2
SINDHUDURG 13:02:00 2
KUDAL 13:22:00 2
SAWANTWADI ROAD 13:52:00 2
THIVIM 14:42:00 2
KARMALI 15:32:00 2
MADGAON 2

 

MAO NGP SPECIAL (01140)
दर गुरुवार आणि रविवार ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२५,२८ ऑगस्ट,१, ४, ८, ११ सप्टेंबर ह्या दिवशी असेल.

 

डब्यांची स्थिती 1 AC (2A) + 11 Sleeper (SL) + 4 General + 4 AC (3A) + 2 SLR असे एकूण २२ डबे 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
Station Name Departure Time Day
MADGAON 19:00 1
KARMALI 19:32 1
THIVIM 19:52 1
SAWANTWADI ROAD 20:24 1
KUDAL 20:44 1
SINDHUDURG 20:56 1
KANKAVALI 21:22 1
NANDGAON ROAD 21:44 1
VAIBHAVWADI RD 22:07 1
RAJAPUR ROAD 22:42 1
VILAVADE 23:10 1
ADAVALI 23:32 1
RATNAGIRI 00:45 2
SANGMESHWAR 01:20 2
ARAVALI ROAD 01:38 2
SAVARDA 01:52 2
CHIPLUN 02:12 2
KHED 02:58 2
VEER 03:52 2
MANGAON 04:04 2
ROHA 05:20 2
PANVEL 07:05 2
KALYAN JN 08:20 2
IGATPURI 10:05 2
NASHIK ROAD 11:10 2
BHUSAVAL JN 14:40 2
MALKAPUR 15:22 2
AKOLA JN 16:50 2
BADNERA JN 18:25 2
DHAMANGAON 18:52 2
PULGAON JN 19:02 2
WARDHA JN 19:30 2
NAGPUR

 

PUNE KUDAL SPL (01141)
आठवड्यातून एकदिवस दर मंगळवारी ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२३,३० ऑगस्ट,०६ सप्टेंबर ह्या दिवशी असेल.

 

डब्यांची स्थिती  3 Sleeper (SL) + 2 EOG + 15 AC (3A)  असे एकूण २० डबे 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
Station Name Departure Time
PUNE JN 00:30
LONAVALA 01:28
PANVEL 03:05
ROHA 06:05
MANGAON 06:36
KHED 07:42
CHIPLUN 08:26
SAVARDA 08:48
SANGMESHWAR 09:18
RATNAGIRI 09:32
ADAVALI 10:05
VILAVADE 10:30
RAJAPUR ROAD 10:42
VAIBHAVWADI RD 10:58
NANDGAON ROAD 11:14
KANKAVALI 11:30
SINDHUDURG 11:48
KUDAL 14:00

 

KUDAL PUNE SPL (01142)
आठवड्यातून एकदिवस दर मंगळवारी ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२३,३० ऑगस्ट,०६ सप्टेंबर ह्या दिवशी असेल.

 

डब्यांची स्थिती   3 Sleeper (SL) + 2 EOG + 15 AC (3A)  असे एकूण २० डबे 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
Station Name Departure Time
KUDAL 15:30
SINDHUDURG 15:44
KANKAVALI 16:22
NANDGAON ROAD 16:42
VAIBHAVWADI RD 16:58
RAJAPUR ROAD 17:20
VILAVADE 17:42
ADAVALI 18:04
RATNAGIRI 19:15
SANGMESHWAR 20:02
SAVARDA 20:44
CHIPLUN 21:14
KHED 22:22
MANGAON 23:42
ROHA 01:35
PANVEL 03:20
LONAVALA 05:35
PUNE JN 06:50

 

PUNE THVM SPL (01145)
आठवड्यातून एकदिवस दर शुक्रवारी ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२६ ऑगस्ट,०२,०९ सप्टेंबर ह्या दिवशी असेल.

डब्यांची स्थिती    1 AC (3A) + 11 Sleeper (SL) + 4 General + 4 AC (3A) + 2 SLRD असे एकूण २२ डबे 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
Station Name Departure Time Day
PUNE JN 17:30 1
CHINCHVAD 17:45 1
TALEGAON 18:11 1
LONAVALA 19:00 1
PANVEL 21:05 1
ROHA 23:20 1
MANGAON 23:52 1
KHED 00:56 2
CHIPLUN 01:34 2
SAVARDA 02:06 2
SANGMESHWAR 02:32 2
RATNAGIRI 03:15 2
ADAVALI 03:52 2
VILAVADE 04:12 2
RAJAPUR ROAD 04:50 2
VAIBHAVWADI RD 05:22 2
NANDGAON ROAD 05:52 2
KANKAVALI 06:30 2
SINDHUDURG 07:02 2
KUDAL 07:42 2
SAWANTWADI ROAD 08:12 2
THIVIM 11:40 2
KUDL PUNE SPL (01146)
आठवड्यातून एकदिवस दर रविवारी ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२८ ऑगस्ट ४, ११ सप्टेंबर ह्या दिवशी असेल.

डब्यांची स्थिती  –   1 AC (2A) + 11 Sleeper (SL) + 4 General + 4 AC (3A) + 2 SLRD असे एकूण २२ डबे 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
Station Name Departure Time Day
KUDAL 15:30 1
SINDHUDURG 15:44 1
KANKAVALI 16:22 1
NANDGAON ROAD 16:42 1
VAIBHAVWADI RD 16:58 1
RAJAPUR ROAD 17:20 1
VILAVADE 17:42 1
ADAVALI 18:04 1
RATNAGIRI 19:15 1
SANGMESHWAR 20:02 1
SAVARDA 20:44 1
CHIPLUN 21:14 1
KHED 22:22 1
MANGAON 23:42 1
ROHA 01:10 2
PANVEL 02:35 2
LONAVALA 04:33 2
TALEGAON 05:00 2
CHINCHVAD 05:10 2
PUNE JN 05:50 2
PNVL KUDAL SPL (01143)
आठवड्यातून एकदिवस दर रविवारी ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२८ ऑगस्ट ४, ११ सप्टेंबर ह्या दिवशी असेल.

डब्यांची स्थिती  1 AC (2A) + 11 Sleeper (SL) + 4 General + 4 AC (3A) + 2 SLRD असे एकूण २२ डबे 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
Station Name Departure Time
PANVEL 05:00
ROHA 06:10
MANGAON 06:36
KHED 07:42
CHIPLUN 08:26
SAVARDA 08:48
SANGMESHWAR 09:18
RATNAGIRI 09:32
ADAVALI 10:05
VILAVADE 10:30
RAJAPUR ROAD 10:42
VAIBHAVWADI RD 10:58
NANDGAON ROAD 11:14
KANKAVALI 11:30
SINDHUDURG 11:48
KUDAL 14:00

 

THIVIM PNVL SPL (01144)
आठवड्यातून एकदिवस दर शनिवारी ही गाडी चालविण्यात येणार आहे.
२७ ऑगस्ट ३, १० सप्टेंबर ह्या दिवशी असेल.

 

डब्यांची स्थिती  1 AC (2A) + 11 Sleeper (SL) + 4 General + 4 AC (3A) + 2 SLRD असे एकूण २२ डबे 

ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे.
Station Name Departure Time Day
THIVIM 14:40 1
SAWANTWADI ROAD 15:12 1
KUDAL 15:30 1
SINDHUDURG 15:44 1
KANKAVALI 16:22 1
NANDGAON ROAD 16:42 1
VAIBHAVWADI RD 16:58 1
RAJAPUR ROAD 17:20 1
VILAVADE 17:42 1
ADAVALI 18:04 1
RATNAGIRI 19:15 1
SANGMESHWAR 20:02 1
SAVARDA 20:44 1
CHIPLUN 21:14 1
KHED 22:22 1
MANGAON 23:42 1
ROHA 01:10 2
PANVEL 02:45 2

 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search