विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना उबाठा पक्षाची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

   Follow us on        

Shivsena UBT list:विधानसभा निवडणुकी साठी शिवसेना उबाठा पक्षाने आपली यादी जाहीर केली असून या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत.

कुडाळ तालुक्यातून विद्यमान आमदार वैभव नाईक तर सावंतवाडी तालुक्यातून नुकतेच पक्षात आलेल्या राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दापोलीतून संजय कदम, रत्नागिरीतून सुरेंद्रनाथ (बाळ) माने आणि राजापूर मतदारसंघात राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव

चाळीसगाव- उन्मेश पाटील

पाचोरा -वैशाली सुर्यवंशी

मेहकर (अजा) -सिध्दार्थ खरात

बाळापूर- नितीन देशमुख

अकोला पूर्व -गोपाल दातकर

वाशिम (अजा)- डॉ. सिध्दार्थ देवळे

बडनेरा -सुनील खराटे

रामटेक -विशाल बरबटे

वणी- संजय देरकर

लोहा-एकनाथ पवार

कळमनुरी- डॉ. संतोष टारफे

परभणी- डॉ. राहुल पाटील

गंगाखेड -विशाल कदम

सिल्लोड- सुरेश बनकर

कन्नड- उदयसिंह राजपुत

संभाजीनगर मध्य -किशनचंद तनवाणी

संभाजीनगर प. (अजा)- राजु शिंदे

वैजापूर- दिनेश परदेशी

नांदगांव -गणेश धात्रक

मालेगांव बाह्य- अद्वय हिरे

नाशिक मध्य -वसंत गीते

नाशिक पश्चिम -सुधाकर बडगुजर

पालघर (अज)- जयेंद्र दुबळा

बोईसर (अज) -डॉ. विश्वास वळवी

निफाड -अनिल कदम

भिवंडी ग्रामीण (अज)- महादेव घाटळ

अंबरनाथ (अजा)- राजेश वानखेडे

डोंबिवली- दिपेश म्हात्रे

कल्याण ग्रामीण-सुभाष भोईर

ओवळा माजिवडा -नरेश मणेरा

कोपरी पाचपाखाडी- केदार दिघे

ठाणे- राजन विचारे

ऐरोली -एम.के. मढवी

मागाठाणे- उदेश पाटेकर

विक्रोळी -सुनील राऊत

भांडुप पश्चिम- रमेश कोरगावकर

जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर

दिंडोशी- सुनील प्रभू

गोरेगांव- समीर देसाई

अंधेरी पूर्व- ऋतुजा लटके

चेंबूर- प्रकाश फातर्पेकर

कुर्ला (अजा)- प्रविणा मोरजकर

कलीना -संजय पोतनीस

वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई

माहिम- महेश सावंत

वरळी- आदित्य ठाकरे

कर्जत- नितीन सावंत

उरण- मनोहर भोईर

महाड- स्नेहल जगताप

नेवासा- शंकरराव गडाख

गेवराई- बदामराव पंडीत

धाराशिव- कैलास पाटील

परांडा -राहुल ज्ञानेश्वर पाटील

बार्शी- दिलीप सोपल

सोलापूर- दक्षिण अमर रतिकांत पाटील

सांगोले -दिपक आबा साळुंखे

पाटण- हर्षद कदम

दापोली- संजय कदम

गुहागर -भास्कर जाधव

रत्नागिरी -सुरेंद्रनाथ (बाळ) माने

राजापूर- राजन साळवी

कुडाळ- वैभव नाईक

सावंतवाडी- राजन तेली

राधानगरी- के. पी. पाटील

शाहूवाडी- सत्यजीत आबा पाटील

 

 

Facebook Comments Box

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर

   Follow us on        

Ajit Pawar NCP List:आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ३८ उमेदवारांच्या यादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ते आता बारामतीमधून विधानसभा लढवणार हे फायनल झालं आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपल्याला बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नसल्याचं विधान केलं होतं. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं.

अजित पवार गटातील उमेदवारी मिळालेले नेते. 

बारामती- अजित पवार,

येवला- छगन भुजबळ,

आंबेगाव- दिलीप वळसे पाटील,

कागल- हसन मुश्रीफ,

परळी- धनंजय मुंडे,

दिंडोरी- नरहरी झिरवाळ,

अहेरी- धर्मरावबाबा आत्राम,

श्रीवर्धन – आदिती तटकरे,

अंमळनेर- अनिल पाटील,

उदगीर- संजय बनसोडे,

अर्जुनी- मोरगाव राजकुमार बडोले,

माजलगाव- प्रकाश सोळंके,

वाई- मकरंद पाटील,

सिन्नर- माणिकराव कोकाटे,

खेड आळंदी- दिलीप मोहिते,

अहिल्यानगर शहर (अहमदनगर)- संग्राम जगताप,

इंदापूर- दत्तात्रय भरणे,

अहमदपूर- बाबासाहेब पाटील,

शहापूर- दौलत दरोडा,

पिंपरी- अण्णा बनसोडे,

कळवण- नितीन पवार,

कोपरगाव- आशुतोष काळे,

अकोले- किरण लहामटे,

वसमत- चंद्रकांत नवघरे,

चिपळूण- शेखर निकम,

मावळ- सुनील शेळके,

जुन्नर- अतुले बेनके,

मोहोळ- यशवंत विठ्ठल माने,

हडपसर- चेतन तुपे,

देवळाली- सरोज अहिरे,

चंदगड- राजेश पाटील,

इगतपुरी- हिरामण खोसकर,

तुमसर- राजू कारेमोरे,

पुसद- इंद्रनील नाईक,

अमरावती शहर – सुलभा खोडके,

नवापूर- भरत गावित,

पाथरी- उत्तमराव विटेकर,

मुंब्रा कळवा- नजीब मुल्ला

Facebook Comments Box

महत्त्वाचे: दिवा-सावंतवाडी-दिवा एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल

   Follow us on        

Konkan Railway: कोकणात गावी जाण्यासाठी दिवा-सावंतवाडी-दिवा या गाडीला पसंदी देणार्‍या कोकणकरांसाठी या गाडीच्या वेळापत्रका संदर्भात एक बातमी रेल्वे प्रशासनाकडून आली आहे. या गाडीच्या दरवर्षीच्या बिगर पावसाळी Non Mansoon वेळापत्रकात काहीसा बदल करण्यात आला आहे. या गाडीच्या काही स्थानकांवरील आगमनाच्या आणि निर्गमनाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

नविन बदल खालील प्रमाणे 

गाडी क्रमांक १०१०५ – दिवा सावंतवाडी एक्सप्रेस

स्थानकाचे नाव पूर्वीची वेळ  सुधारित वेळ 
RATNAGIRI 14:25 14:05
NIVASAR 14:50 14:26
ADAVALI 15:01 14:41
VERAVALI (H) 15:12 14:52
VILAVADE 15:23 15:08
SAUNDAL 15:33 15:19

 

गाडी क्रमांक १०१०६ – सावंतवाडी दिवा एक्सप्रेस

स्थानकाचे नाव पूर्वीची वेळ  सुधारित वेळ 
ACHIRNE 9:43 9:41
VAIBHAVWADI RD 9:54 9:53
KHAREPATAN ROAD 10:05 10:02
RAJAPUR ROAD 10:16 10:12
SAUNDAL 10:26 10:21
VILAVADE 10:39 10:31
VERAVALI (H) 10:47 10:45
SANGMESHWAR 13:00 13:01
ARAVALI ROAD 13:12 13:13
SAVARDA 13:24 13:25
KHED 14:10 14:11
VINHERE 14:34 14:35

वरील दिलेल्या स्थानकां व्यतिरिक्त या गाडीच्या ईतर स्थानकांवरील वेळापत्रकात कोणताही बदल केला गेला नाही आहे.

Facebook Comments Box

२३ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि- सप्तमी – 25:21:36 पर्यंत
  • नक्षत्र- पुनर्वसु – 30:16:28 पर्यंत
  • करण- विष्टि – 13:20:05 पर्यंत, भाव – 25:21:36 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- शिव – 06:58:02 पर्यंत, सिद्ध – 29:50:58 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:35:25
  • सूर्यास्त-18:09:50

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १७०७: ग्रेट ब्रिटनची पहिली संसदेची बैठक.
  • १७६४: मुघल शासक मीर कासीम यांचा बक्सरच्या लढाईत पराभव झाला.
  • १८५०: अमेरिकेत पहिले राष्ट्रीय महिला हक्क संमेलन सुरु झाले.
  • १८९०: हरी नारायण आपटे यांनी ’करमणूक’ या आपल्या साप्तहिकातून स्फूट गोष्टी लिहिण्यास प्रारंभ केला आणि मराठी लघुकथेचा पाया घातला गेला.
  • १९००: इंग्लिश क्रिकेटपटू डग्लस जार्डिन यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून १९५८)
  • १९१०: अमेरिकेतील ब्लांश एस. स्कॉट या महिला मदती शिवाय एकट्या विमान उडविणाऱ्या पहिल्या वैमानिक बनल्या.
  • १९२४: एडविन हबल यांनी देवयानी (Andromeda) ही एक आकाशगंगा आहे असे प्रतिपादन केले.
  • १९३६: लाइफ मॅगझिन हे फोटो मॅगझिन म्हणून पुन्हा प्रकाशित झाले.
  • १९४३: नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी  सिंगापूर येथे आझाद हिंद सेनेच्या अंतर्गत महिलांची ‘झाशीची राणी ब्रिगेड’ सेनेची स्थापना केली.
  • १९४४: दुसरे महायुद्ध – सोविएत लाल सैन्याने (Red Army) हंगेरीत प्रवेश केला.
  • १९४६: न्यूयॉर्क येथे सयुक्त राष्ट्राची पहिली महासभा पार पडली.
  • १९४७: गेर्टी कोरी आणि त्यांचे पती कार्ल कोरी हे पहिले असे दांपत्य होते ज्यांना चिकित्सक क्षेत्रातील नोबल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होत.
  • १९५५: कोकोज आयलंड्स या बेटांचा ताबा इंग्लंडकडून ऑस्ट्रेलियाकडे देण्यात आला.
  • १९७१: चीनने संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीत प्रथमच भाग घेतला.
  • १९७३: संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) निर्बंध घातल्यामुळे इस्त्रायल व सीरीयामधील युद्ध संपुष्टात आले.
  • १९९२: आयबीएम सायमन हा पहिला स्मार्टफोन प्रकाशित करण्यात आला.
  • १९९७: सामाजिक कार्यासाठीचे जर्मनीचे योजेफ ब्यूज पारितोषिक किरण बेदी यांना प्रदान
  • १९९९: नागपूरचे संस्कृत महाकवी व संस्कृत पत्रकार डॉ. श्रीधर भास्कर वर्णेकर यांना या क्षेत्रातील कठोर तपश्चर्येबद्दल अप्पाशास्त्री राशिवडेकर पुरस्कार प्रदान.
  • २००४: जपान येथे आलेल्या भूकंपामुळे सुमारे ८५ हजार नागरिक बेघर झाले होते.
  • २०१९: भारतीय वायू दलाने जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या दोन ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • ८७०: बायझँटाईन सम्राट अलेक्झांडर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून ९१३)
  • १७५५: लॉर्डस क्रिकेट ग्राउंडचे संस्थापक थॉमस लॉर्ड यांचा जन्म. (मृत्यू: १३ जानेवारी १८३२)
  • १७७८: चन्नम्मा – कित्तूरची राणी (मृत्यू: २१ फेब्रुवारी १८२९)
  • १८७९: शंकर रामचंद्र तथा ’अहिताग्नी’ राजवाडे – वैदिक धर्माचे पुरस्कर्ते, पाश्चात्य व पौर्वात्य तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, मीमांसक व भाष्यकार (मृत्यू: २७ नोव्हेंबर १९५२)
  • १८८२: उद्योगपती वालचंद हिराचंद दोशी यांचा जन्म. (मृत्यू: ८ एप्रिल १९५३)
  • १८९७: साहित्य अकादमी पुरस्कार विजेते बंगाली/इंग्लिश लेखक निराद सी. चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट १९९९ – लॅथबरी रोड, ऑक्सफोर्ड, इंग्लंड)
  • १८९८: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व केंद्रीय कामगार मंत्री तसचं, आंध्रप्रदेश राज्याचे माजी राज्यपाल खंडूभाई देसाई यांचा जन्मदिन.
  • १९००: डग्लस जार्डिन – इंग्लिश क्रिकेटपटू (मृत्यू: १८ जून १९५८)
  • १९२३: लेखक नागनाथ संतराम तथा ना. सं. इनामदार यांचा जन्म. (मृत्यू: १६ ऑक्टोबर २००२)
  • १९२३: दामोदर दिनकर तथा मधुकाका कुलकर्णी – प्रकाशन व्यवसायात नवनवीन प्रयोगांसाठी ख्याती मिळवलेले प्रकाशक, ’श्री विद्या प्रकाशन’चे संस्थापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २०००)
  • १९२३: भारतीय-पाकिस्तानी भाषाशास्त्रज्ञ, लेखक आणि विद्वान असलम फारुखी यांचा जन्म. (मृत्यू: १५ जुन २०१६)
  • १९२४: ’संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट (मृत्यू: ४ आक्टोबर १९८९)
  • १९२५: भारतीय राज्य राजस्थान चे माजी मुख्यमंत्री व भारताचे माजी अकरावे उपराष्ट्रपती भैरोसिंह शेखावत यांचा जन्मदिन.
  • १९२६: आध्यात्मिक गुरू सत्यनारायण राजू ऊर्फ सत्य साईबाबा यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०११)
  • १९३०: अभिनेत्री आणि गायिका गीता दत्त यांचा जन्म. (मृत्यू: २० जुलै १९७२)
  • १९३७: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते देवेन वर्मा यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
  • १९४०: ब्राझिलियन फुटबॉल खेळाडू पेले यांचा जन्म.
  • १९४५: शफी इनामदार – अभिनेते व नाट्यनिर्माते (मृत्यू: १३ मार्च १९९६)
  • १९५७: प्रख्यात भारतीय उद्योगपती, समाजसेवक आणि भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांचा जन्मदिन.
  • १९६१: पापा जॉन पिझ्झा चे संस्थापक जॉन साटनर यांचा जन्म.
  • १९६७: दक्षिण अफ्रिकेचे क्रिकेटपटू, प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांचा जन्म.
  • १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक अरविंद अडिगा यांचा जन्म.
  • १९८४: अभिनेत्री अमृता खानविलकर यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९१०: चुलालोंगकोर्ण तथा राम (पाचवा) – थायलँडचा राजा (जन्म: २० सप्टेंबर १८५३)
  • १९१५: डब्ल्यू. जी. ग्रेस – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: १८ जुलै १८४८)
  • १९२१: जॉन बॉईड डनलॉप – वाहनांच्या रबरी धावांच्या आत हवा भरलेली नळी (tube) वापरण्याच्या तंत्राचा शोध लावणारे स्कॉटिश संशोधक (जन्म: ५ फेब्रुवारी १८४०)
  • १९५७: ख्रिश्चन डायर एस.ए. चे संस्थापक ख्रिश्चन डायर यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९०५)
  • १९५९: अभिनेते व निर्माते नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १८९१)
  • १९६२: भारतीय सर्वोच्च सैन्य शौर्य पुरस्कार परमवीर चक्र सन्मानित प्रख्यात भारतीय लष्कर सैनिक सुभेदार जोगिंदर सिंह यांचे निधन.
  • १९७०: सिंगापूर देशाचे पहिले अध्यक्ष युसूफ बिन इशक यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १९१०)
  • १९७३: पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित ब्रिटीश भारतीय क्रांतिकारक महिला तसचं, कलकत्ता येथील ४७ व्या भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा नेली सेनगुप्त यांचे निधन.
  • १९८९: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री मरले ओबर्नॉन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)
  • १९९३: इटालियन-अमेरिकन पदार्थवैज्ञानिक ब्रूनो रॉस्सी यांचे निधन. (जन्म: १३ एप्रिल १९०५ – व्हेनिस, ईटली)
  • १९९९: अर्थतज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या कुमुद सदाशिव पोरे यांचे निधन.
  • २०००: चित्रकार, कलासमीक्षक, महाराष्ट्राचे कलासंचालक बाबूराव सडवेलकर यांचे निधन. (जन्म: २८ जून १९२८ – सावंतवाडी, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र)
  • २००६: झेटा मासिकचे सहसंस्थापक जेस ब्लॅंकोनेलसला यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १९३६)
  • २०१२: सुनील गंगोपाध्याय – बंगाली कवी व कादंबरीकार (जन्म: ७ सप्टेंबर १९३४)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

दि.बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे बौध्दाचार्य,श्रामणेर शिबीराचे आयोज

   Follow us on        

दापोली: दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी व तालुका शाखा दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे रविवार दि.२७.१०.२०२४ ते मंगळवार दि.०५.११.२०२४ पर्यंत बौद्धाचार्य,श्रामणेर शिबीर आयु.विजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात ४० प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे.

भिक्षू संघाचे संघनायक पुज्य भन्ते बोधी रत्न यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न होईल.शिबीराचे उद्घाटन आद.अनंत सावंत जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी यांच्या हस्ते होईल.प्रमुख मार्गदर्शक आयु.एन.बी.कदम जिल्हा महासचिव,आयु.प्रदिप जाधव जिल्हा कोषाध्यक्ष हे असतील.

शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून आद.अनंत सावंत वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आद.एन.बी.कदम केंद्रीय शिक्षक आदी.विजय जाधव केंद्रीय शिक्षक आद.विकास पवार केंद्रीय शिक्षक आद.अल्पेश सकपाळ केंद्रीय शिक्षक आद.संजय कांबळे केंद्रीय शिक्षक हे मार्गदर्शन करतील.या

कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जिल्हा पदाधिकारी आयु.आयु.विजय कांबळे, आयु.जनार्दन मोहिते,आयु.शरणपाल कदम‌,आयु.सुनिल पवार,आयु.सुनिल धोत्रे, आयु.संदिप धोत्रे,आयु.महेंद्र झकदम.आयु.तानाजी कांबळे, तालुका पदाधिकारी आयु.अनिल घाडगे अध्यक्ष दापोली,आयु.राहूल मोहिते अध्यक्ष संगमेश्वर, आयु.विजय मोहिते अध्यक्ष रत्नागिरी, आयु.आर.बी.कांबळे अध्यक्ष लांजा, आयु.सत्यवान जाधव अध्यक्ष राजापूर,आयु.जयरत्न कदम अध्यक्ष चिपळूण,आयु.विद्याधर कदम अध्यक्ष गुहागर, आयु.अ.के मोरे अध्यक्ष खेड, आयु.हर्षद जाधव अध्यक्ष मंडणगड आयु.दिपक धोत्रे अध्यक्ष वणंद ग्राम शाखा हे उपस्थित राहणार आहेत.

Facebook Comments Box

विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे शिवसेनेची पहिली यादी जाहीर.

   Follow us on        

Shivsena first list declared:शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठीची यादी जाहीर केली आहे. ही विधासभा निवडणुकीसाठीची पहिली यादी असून त्यात 45 उमेदवारांची नावे आहेत. उदय सामंत यांना रत्नागिरी, किरण सामंत यांना राजापूर तर दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पाहिल्या यादीतील उमेदवारांची नावे. 
एकनाथ शिंदे, कोपरी पाचपाखाडी
मंजुळाताई गावित,साक्री
चंद्रकांत सोनवणे,चोपडा
गुलाबराव पाटील, जळगाव ग्रामीण
अमोल पाटील, एरंडोल
किशोर पाटील, पाचोरा
चंद्राकांत पाटील, मुक्ताईनगर
संजय गायकवाड, बुलढाणा
संजय रायमुलकर, मेहकर
अभिजित अडसूळ, दर्यापूर
आशिष जैस्वाल, रामटेक
नरेंद्र भोंडेकर, भंडारा
संजय राठोड, दिग्रस
बालाजी कल्याणकर, नांदेड उत्तर
संतोष बांगर, कळमनुरी
अर्जुन खोतकर, जालना
अब्दुल सत्तार, सिल्लोड
प्रदीप जैस्वाल, छ. संभाजीनगर मध्य
संजय शिरसाट, छ. संभाजीनगर पश्चिम
विलास संदिपान भूमरे, पैठण
रमेश बोरनारे, वैजापूर
दादा भुसे, मालेगाव बाह्य
प्रताप सरनाईक, ओवळा माजीवाडा
प्रकाश सुर्वे, मागाठाणे
मनिषा वायकर, जोगेश्वरी पूर्व
दिलीप लांडे, चांदिवली
मंगेश कुडाळकर, कुर्ला
सदा सरवणकर, माहीम
यामिनी जाधव, भायखळा
महेंद्र थोरवे, कर्जत
महेंद्र दळवी, अलिबाग
भरतशेठ गोगावले, महाड
ज्ञानराज चौगुले, उमरगा
तानाजी सावंत, परांडा
शहाजीबापू पाटील, सांगोला
महेश शिंदे, कोरेगाव
योगेश कदम, दापोली
शंभूराज देसाई, पाटण
उदय सामंत, रत्नागिरी
किरण सामंत, राजापूर
दीपक केसरकर, सावंतवाडी
प्रकाश आबिटकर, राधानगरी
चंद्रदीप नरके, करवीर
सुहास बाबर, खानापूर

Facebook Comments Box

विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे निवडणूकीच्या रिंगणात

   Follow us on        

MNS candidate List अविनाश जाधव आणि राजू पाटील यांची उमेदवारी राज ठाकरेंनी सोमवारी जाहीर केल्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मनसेची दुसरी यादी जाहीर झाली आहे. या यादीत एकूण ४५ नावं आहेत. या यादीतील लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना माहीम मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

विधानसभेसाठी मनसेची यादी

१) राजू पाटील- कल्याण पाटील

२) अमित ठाकरे -माहीम

३) शिरीष सावंत-भांडुप

४) संदीप देशपांडे-वरळी

५) अविनाश जाधव-ठाणे शहर

६) संगिता चेंदवणकर -मुरबाड

७) किशोर शिंदे- कोथरुड

८) साईनाथ बाबर-हडपसर

९) मयुरेश वांजळे- खडकवासला

१०) प्रदीप कदम-मागाठाणे

११) कुणाल माईणकर-बोरीवली

१२) राजेश येरुणकर-दहिसर

१३) भास्कर परब-दिंडोशी

१४) संदेश देसाई-वर्सोवा

१५) महेश फरकासे-कांदिवली पूर्व

१६) वीरेंद्र जाधव -गोरेगांव

१७) दिनेश साळवी-चारकोप

१८) भालचंद्र अंबुरे- जोगेश्वरी पूर्व

१९) विश्वजीत ढोलम-विक्रोळी

२०) गणेश चुक्कल- घाटकोपर पश्चिम

२१) संदीप कुलथे-घाटकोपर पूर्व

२२) माऊली थोरवे-चेंबूर

२३) जगदीश खांडेकर-मानखुर्द-शिवाजीनगर

२४) निलेश बाणखेले-ऐरोली

२५) गजानन काळे-बेलापूर

२६) सुशांत सूर्यराव-मुंब्रा-कळवा

२७) विनोद मोरे- नालासोपारा

२८) मनोज गुळवी-भिवंडी-पश्चिम

२९) संदीप राणे – मिरा भाईंदर

३०) हरिश्चंद्र खांडवी- शहापूर

३१) महेंद्र भानुशाली-चांदिवली

३२) प्रमोद गांधी-गुहागर

३३) रविंद्र कोठारी-कर्जत-जामखेड

३४) कैलास दरेकर-आष्टी

३५) मयुरी म्हस्के-गेवराई

३६) शिवकुमार नगराळे-औसा

३७) अनुज पाटील-जळगाव

३८) प्रवीण सूर- वरोरा

३९) रोहन निर्मळ- कागल

४०) वैभव कुलकर्णी- तासगांव-कवठे महाकाळ

४१) महादेव कोनगुरे-सोलापूर दक्षिण

४२) संजय शेळके-श्रीगोंदा

४३) विजयराम किनकर-हिंगणा

४४) आदित्य दुरुगकर-नागपूर दक्षिण

४५) परशुराम इंगळे-सोलापूर शहर, उत्तर

Facebook Comments Box

पर्यटन: माथेरानच्या राणीची सेवा १ नोव्हेंबर पासुन सुरु होणार

   Follow us on        

Matheran toy train: हिवाळी पर्यटनासाठी माथेरानला जाण्याचा बेत असलेल्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथे धावणारी टॉय ट्रेन सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे.

दरवर्षी पावसाळ्यात चार महिने अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते. या कारणास्तव मिनीट्रेनची ही सेवा बंद करण्यात येते. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी ही मिनीट्रेनची सेवा सुरु होते.का

ही तांत्रिक आडचणींमुळे या वर्षी 1 नोव्हेंबरपासून माथेरानची ही मिनी ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे

 

Facebook Comments Box

२२ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि-षष्ठी – 25:31:14 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 29:39:10 पर्यंत
  • करण-गर – 13:55:04 पर्यंत, वणिज – 25:31:14 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-परिघ – 08:44:38 पर्यंत
  • वार-मंगळवार
  • सूर्योदय-06:35:03
  • सूर्यास्त-18:10:28

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • International Stuttering Awareness Day
महत्त्वाच्या घटना:
  • ४००४: ४००४ ई. पू.: उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
  • १६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
  • १७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
  • १८६७: नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया ची पायाभरणी करण्यात आली.
  • १८७८: सेलफोर्ट येथे ब्राऊंटन आणि स्वींटन संघा दरम्यान पहिला रग्बी सामना खेळला गेला.
  • १९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
  • १९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
  • १९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
  • १९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
  • १९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर
  • पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
  • पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
  • २००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
  • २००८: भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.
  • २०१६: भारतीय कबड्डी संघाने भारतातील अहमदाबाद येथे आयोजित कबड्डीचा विश्व कप जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १६८८: इतिहासातील सर्वात शक्तिशाली इराणी राज्यकर्ते नादिर शाह यांचा जन्मदिन
  • १६८९: जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ३१ जुलै १७५०)
  • १६९८: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (मृत्यू: १९ जून १७४७)
  • १८७३: तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत (मृत्यू: १७ आक्टोबर १९०६)
  • १९००: भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
  • १९०३: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचा जन्मदिन.
  • १९४२: रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ – न्यूयॉर्क)
  • १९४६: भारतीय वंशीय अमेरिकन लेखक आणि वैकल्पिक-वैद्यकीय सल्लागार दीपक चोप्रा यांचा जन्मदिन.
  • १९४७: दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
  • १९४८: माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज
  • १९८८: भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६८०: मेवाड येथील सिसोदिया राजवंशाचे शासक महाराणा राज सिंह यांचे निधन.
  • १८९३: पंजाब येथील शीख साम्राज्य शासक महाराज रणजितसिंह यांचे छोटे पुत्र व  शेवटचे शीख सम्राट महाराज दुलीप सिंह यांचे निधन.
  • १९१७: इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.
  • १९३३: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)
  • १९५४: भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील बंगाली भाषिक कवी, लेखक, कादंबरीकार आणि निबंधकार जीवनानंद दास यांचे निधन.
  • १९७८: नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)
  • १९९१: ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
  • १९९८: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक (जन्म: २७ जानेवारी १९२२)
  • २०००: अशोक मोतीलाल फिरोदिया – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती (जन्म: ? ? ????)
  • २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

जेष्ठ नागरीक मोफत एसटी प्रवासाच्या योजनेत बदल करण्याची मागणी

   Follow us on        

रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी एसटी ने प्रवास मोफत केला आहे. मात्र या वयोगटातील प्रवाश्यांची संख्या कमी आहे. शारीरीक अडचणीमुळे जेष्ठ नागरीकांना बस मध्ये चढणे, उतरणे कठीण जाते. तसेच त्यांना एस टी ने प्रवास करण्यास कुटुंबही नकार देतात. या स्थितीत ६५ वर्षापासुन वयोगटांतील जेष्ठ नागरीकांनाही मोफत प्रवासाचा लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे.

आर्थिक अडचणीमुळे अनेक जेष्ठ नागरीकांना आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करता येत नाही. या समस्येचा सारासार विचार करून शासनाने या वयोगटातील नागरीकांनाही मोफत प्रवास योजनेत सहभागी करुन घ्यावे, तसेच या मागणीचे समर्थन पावस विभागातील काही सामाजिकक संस्थानीही केले असुन ६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीकांना मोफत एस टी प्रवासाची सुविधा मिळावी व शासनाने जेष्ठ नागरीकांच्या प्रवास सोईकडे विशेष लक्ष घालावे, असे संतोष पोकडे यांनी सांगितले.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search