Category Archives: कोकण रेल्वे

KR UPDATES – 08/11/22 -कोकण रेल्वेमागार्वर ‘ह्या’ गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार

रत्नागिरी: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या काही काही गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या 1 अतिरिक्त स्लीपर कोच सहित चालविण्यात येणार आहे.
Train no. 22908 Hapa – Madgaon  Express 
दिनांक  : 09/11/2022
Train no. 22907 Madgaon – Hapa Express 
दिनांक  : 10/11/2022
या दोन्ही गाड्यांचे कोकणातील थांबे
वसई, पनवेल, खेड, रत्नागिरी, कुडाळ
Train no. 20910 Porbandar – Kochuveli Express 
दिनांक :10/11/2022
Train no. 20909 Kochuveli – Porbandar  Express
दिनांक; 13/11/2022
या दोन्ही गाड्यांचे कोकणातील थांबे :
पालघर, वसई, पनवेल, रत्नागिरी
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्यावी.
Facebook Comments Box

Loading

कोकण रेल्वेच्या अजून काही गाड्या विद्युत इंजिनसह धावणार

Konkan Railway News :कोकण रेल्वेच्या प्रवासी गाड्या विजेवर (AC Traction) चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार आता अजून काही गाड्या विद्युत इंजिनसह धावणार आहेत.

खालील गाड्या आता विद्युत इंजिनसह धावणार आहेत.

Sno.Train no.Journey Commences from
112051 Mumbai CSMT - Madgaon Jn.  Janshatabdi Express09/11/2022 (Wednesday)
212052 Madgaon Jn. - Mumbai CSMT Janshatabdi Express09/11/2022 (Wednesday)
320932 Indore  - Kochuveli Weekly Express08/11/2022 (Tuesday)
420931 Kochuveli - Indore Weekly Express11/11/2022 (Friday)
519260 Bhavnagar - Kochuveli Weekly Express 15/11/2022 (Tuesday)
619259 Kochuveli  - Bhavnagar Weekly Express 17/11/2022 (Thursday)

ह्या आधी काही गाड्यांमध्ये हा बदल करण्यात आलेला होता. कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेने हे विद्युतीकरण पूर्णकोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त, जलद प्रवासासाठी टप्या टप्प्याने सज्ज होताना दिसत आहेत.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search