Tag Archives: special trains

मुंबई ते मडगाव विशेष शुल्कासह एकेरीमार्गी विशेष ट्रेन

संग्रहित फोटो
   Follow us on        
Konkan Railway News: डिसेंबर महिन्यातील पर्यटन हंगाम, कोकणातील जत्रेला जाणाऱ्या कोकणवासीयांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01427 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.
ह्या गाडीचे थांबे 
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमळी.
डब्यांची रचना
१५ शयनयान आणि २ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षण
विशेष शुल्कासह बुकिंग दि. २.१२.२०२२ रोजी सर्व पीआरएस स्थानांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

Loading

कोकणवासियांसाठी खुशखबर, आठवड्यातून एक दिवस धावणारी ‘हि’ गाडी आता धावणार चार दिवस

मुंबई :कोकण रेल्वेमार्गाने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाश्यांसाठी एक खुशखबर आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस  ते मडगाव ह्या स्थानकांदरम्यान धावणारी गाडी क्रमांक 11099 / 11100  LTT – MAO – LTT  हि आठवड्यातून एका दिवशी चालवण्यात येणारी गाडी दिनांक ४ नोव्हेंबर पासून  आठवड्यातून ४ दिवस म्हणजे प्रत्येक मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार ह्या दिवशी चालवण्यात येणार आहे.
ह्या गाडीच्या डब्यांची स्थिती खालीलप्रमाणे राहील.
Class Nos
1AC + 2 Tier AC 1
2 Tier AC 1
3 Tier AC 8
Sleeper 6
Second Seating 3
Pantry Car 1
Generator Car 1
SLR 1
Total 22
वेळापत्रक
S.N. Station Name 11099 11100
1 LOKMANYATILAK T 00:45 23:25
2 THANE 01:10 22:25
3 PANVEL 01:55 21:47
4 KHED 04:26 18:44
5 CHIPLUN 04:50 18:28
6 RATNAGIRI 06:05 17:20
7 KANKAVALI 07:56 15:32
8 SAWANTWADI ROAD 08:40 14:32
9 THIVIM 09:26 13:44
10 KARMALI 09:48 13:20
11 MADGAON 11:30 12:45

 

Related :  कोकण रेल्वेमागार्वर ‘ह्या’ गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search