Author Archives: Kokanai Digital
आजचे पंचांग
- तिथिनवमी- 23:56:35 पर्यंत
- नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 27:36:05 पर्यंत
- करण-बालव – 10:53:56 पर्यंत, कौलव – 23:56:35 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-वज्र – 08:27:57 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:00:03
- सूर्यास्त- 19:13:23
- चन्द्र-राशि-सिंह – 07:35:47 पर्यंत
- चंद्रोदय- 13:35:00
- चंद्रास्त- 25:52:00
- ऋतु- ग्रीष्म
- आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस
- 1674 : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले.
- 1876 : ट्रान्सकॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वेमार्ग ही युनायटेड स्टेट्सच्या दोन किनार्यांना जोडणारी पहिली प्रवासी ट्रेन होती.
- 1878 : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंगडमला दिले.
- 1896 : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
- 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी रोम जिंकला.
- 1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
- 1979 : घानामध्ये लष्करी उठाव.
- 1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने 8 डावात 7 शतकांचा नवा विक्रम केला.
- 1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
- 1997 : इन्सॅट-2डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कौरो येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
- 2001 : नेपाळचा शेवटचा राजा ज्ञानेंद्र सिंहासनावर बसला.
- 2010 : स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट पहिले उड्डाण.
- 1738 : ‘जॉर्ज (तिसरा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1820)
- 1904 : ‘भगत पुराण सिंह’ – भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992)
- 1910 : ‘ख्रिस्तोफर कॉकेरेल्म’ – होव्हर्क्राफ्ट चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जुन 1999)
- 1915 : ‘मालिबो केएटा’ – माली देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1977)
- 1936 : ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1991)
- 1946 : ‘एस.पी. बालसुब्रह्मण्यम’ – दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण यांचा जन्म.
- 1947 : ‘अशोक सराफ’ – विनोदी अभिनेता यांचा जन्म.
- 1959 : ‘अनिल अंबानी’ – भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष यांचा जन्म.
- 1974 : भारतीय शेफ ‘जॅकब सहाय्या कुमार अरुनी’ यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 2012)
- 1975 : ‘अँजेलिना जोली’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म.
- 1990 : ‘जेत्सुनपेमा वांग्चुक’ – भूतानची राणी यांचा जन्म.
- 1918 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
- 1947 : ‘पंडित धर्मानंद कोसंबी’ – बौद्ध धर्माचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1876)
- 1962 : ‘चार्ल्स विल्यम बीब’ – अमेरिकन निसर्गतज्ज्ञ यांचे निधन.
- 1998 : ‘डॉ.अश्विन दासगुप्ता’ – इतिहासतज्ज्ञ यांचे निधन.
- 1998 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
- 2020 : ‘बासु चटर्जी’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1930)




मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठी च्या “चल भावा सिटीत “या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने शिवापूर च्या इतिहासात कला क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.
“चल भावा सिटीत” या रिअॅलिटी शोमध्ये गेली तीन महिने श्रृती शामसुंदर राऊळ ही यशस्वी टास्क करत होती. अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या होत्या. श्रृती राऊळ ने चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेता श्रेयश तळपदे यांच्या अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या. यात तिला वडील शामसुंदर राऊळ, आई लता राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. श्रृती च्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रृती हिने या पूर्वी गोवा सुंदरी विजेती ठरली होती.
आजचे पंचांग
- दिनांक : 3 जून 2025
- वार : मंगळवार
- माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
- माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
- ऋतु : ग्रीष्म
- आयन : उत्तरायण
- पक्ष : शुक्ल पक्ष
- तिथी : अष्टमी तिथी (रात्री 09:56 पर्यंत) त्यानंतर नवमी तिथी
- नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी नक्षत्र (4 जून रात्री 12:58 पर्यंत) त्यानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्र
- योग : हर्षण योग (सकाळी 08:07 पर्यंत) त्यानंतर वज्र योग
- करण : विस्ती भद्रा करण (सकाळी 09:10 पर्यंत) त्यानंतर भाव करण
- चंद्र राशी : सिंह राशी
- सूर्य राशी : वृषभ राशी
- अशुभ मुहूर्त:
- राहु काळ : दुपारी 03:54 ते सायंकाळी 05:33 पर्यंत
- शुभ मुहूर्त:
- अभिजित : दुपारी 12:10 ते दुपारी 01:03
- सूर्योदय : सकाळी 06:01
- सूर्यास्त : सायंकाळी 07:12
- संवत्सर : विश्वावसु
- संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
- विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
- शक संवत: 1947 शक संवत
- जागतिक सायकल दिन
- 1818 : शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांच्या कडे सोपवले, नंतर इंग्रजानी शनिवार वाड्यावर कब्जा करून तिथे युनियन जॅक फडकावला.
- 1889 : ट्रान्ससिटोनेंटल कॅनेडियन पॅसिफिक रेल्वेचे काम पूर्ण झाले.
- 1916 : महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
- 1940 : डंकर्कची लढाई – जर्मन विजय. दोस्त फौज पळाली.
- 1940 : दुसरे महायुद्ध – जर्मन हवाई दलाने पॅरिसवर बॉम्ब टाकला.
- 1947 : हिंदुस्थानच्या फाळणीसाठी माउंटबॅटन योजना जाहीर करण्यात आली.
- 1950 : मॉरिस हर्झॉग आणि लुई लाचेनल यांनी 8091 मीटर अन्नपूर्णा शिखरावर पहिले यशस्वी चढाई केली.
- 1979 : मेक्सिकोच्या आखातातील एहटॉक तेलाच्या विहिरीला आग लागली. 600000 टन तेल समुद्रात सांडले.
- 1984 : ऑपरेशन ब्ल्यू स्टार – भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरावर हल्ला चढवला.
- 1989 : चीनने थियानमन स्क्वेअरवर सात आठवड्यांपासून तळ ठोकलेल्या आंदोलकांना हुसकावून लावण्यासाठी सैन्य पाठवले.
- 1998 : जमिनीवरील हवेतील लक्ष्यावर मारा करणाऱया त्रिशूल क्षेपणास्त्राची द्रोणाचार्य या युद्धनौकेवरून कोचीजवळ यशस्वी चाचणी झाली.
- 1865 : ‘जॉर्ज (पाचवा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1936)
- 1890 : ‘बाबूराव पेंटर’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 16 जानेवारी 1954)
- 1890 : खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी – यांचा जन्म. (मृत्यू: 20 जानेवारी 1988)
- 1892 : ‘आनंदीबाई शिर्के’ – लेखिका तसेच बालसाहित्यिका यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1986)
- 1895 : ‘के.एम. पण्णीक्कर’ – चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत यांचा जन्म. (मृत्यू: 10 डिसेंबर 1963)
- 1924 : ‘एम. करुणानिधी’ – तामिळनाडूचे 15 वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
- 1930 : ‘जॉर्ज फर्नांडिस’ – भारतीय पत्रकार आणि राजकारणी यांचा जन्म.
- 1966 : ‘वासिम अक्रम’ – पाकिस्तानी क्रिकेट कप्तान जलदगती गोलंदाज यांचा जन्म.
- 1657 : ‘विल्यम हार्वी’ – मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 1 एप्रिल 1578)
- 1932 : ‘सर दोराबजी टाटा’ – उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 27 ऑगस्ट 1859)
- 1956 : ‘वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी’ – स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तानचे संपादक, लेखक व नाटककार यांचे निधन. (जन्म: 18 मार्च 1881)
- 1974 : ‘कृष्ण बल्लभ सहाय’ – बिहारचे मुख्यमंत्री आणि स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म:31 डिसेंबर 1898)
- 1989 : ‘रुहोलह खोमेनी’ – इराणी धर्मगुरू आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1902)
- 1990 : ‘रॉबर्ट नोयिस’ – इंटेल कॉर्पोरेशन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1927)
- 1997 : ‘मीनाक्षी शिरोडकर’ – चित्रपट व नाट्य अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)
- 1977 : ‘आर्चिबाल्ड विवियन हिल’ – नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश जीवरसायन शास्त्रज्ञ यांचे निधन.
- 2010 : ‘अजय सरपोतदार’ – मराठी चित्रपटनिर्माते आणि दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1959)
- 2011 : ‘भजन लाल बिश्नोई’ – भारतीय राजकारणी, हरियाणाचे सहावे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1930)
- 2013 : ‘अतुल चिटणीस’ – जर्मन-भारतीय तंत्रज्ञ आणि पत्रकार यांचे निधन. (जन्म: 20 फेब्रुवारी 1962)
- 2013 : नफिसा खान उर्फ ‘जिया खान’ – बॉलिवूड अभिनेत्री यांचे निधन.
- 2014: ‘गोपीनाथ मुंडे’ – भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 12 डिसेंबर 1949)
- 2016 : ‘मुहम्मद अली’ – अमेरिकन बॉक्सर यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1942)