
Konkan Railway News :कोकण रेल्वेच्या प्रवासी गाड्या विजेवर (AC Traction) चालवण्याच्या टप्पानिहाय कार्यक्रमानुसार आता अजून काही गाड्या विद्युत इंजिनसह धावणार आहेत.
खालील गाड्या आता विद्युत इंजिनसह धावणार आहेत.
Sno. Train no. Journey Commences from
1 12051 Mumbai CSMT - Madgaon Jn. Janshatabdi Express 09/11/2022 (Wednesday)
2 12052 Madgaon Jn. - Mumbai CSMT Janshatabdi Express 09/11/2022 (Wednesday)
3 20932 Indore - Kochuveli Weekly Express 08/11/2022 (Tuesday)
4 20931 Kochuveli - Indore Weekly Express 11/11/2022 (Friday)
5 19260 Bhavnagar - Kochuveli Weekly Express 15/11/2022 (Tuesday)
6 19259 Kochuveli - Bhavnagar Weekly Express 17/11/2022 (Thursday)
ह्या आधी काही गाड्यांमध्ये हा बदल करण्यात आलेला होता. कोकण रेल्वेच्या रोहा ते ठोकर या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण सहा महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. कोकण रेल्वेने हे विद्युतीकरण पूर्णकोकण रेल्वे मार्गावरील गाड्या आता खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त, जलद प्रवासासाठी टप्या टप्प्याने सज्ज होताना दिसत आहेत.
रायगड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम काही पूर्ण होण्याची चिन्हे दिसेनात. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या ठप्प आहे. जागोजागी खासकरून महामार्गाची वडखळ ते इंदापूर या पट्टय़ात दुरवस्था झाली आहे.
दुसरीकडे महामार्गावरील अपघातांचे दृष्टचक्र थांबताना दिसत नाही. रायगड जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत या मार्गावर ४९ जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या पळस्पे ते इंदापूर या पहिल्या टप्प्यातील चौपदरीकरणाचे काम २०११ साली सुरू झाले होते. २०२२ हे वर्ष सरायला आले तरी ८४ किलोमीटरच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. मूळ ठेकेदाराची हकालपट्टी करूनही कामाला गती मिळू शकलेली नाही. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत काम बंद ठेवण्यात आलेले आहे. त्यामुळे रस्त्याची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली आहे. वाहनचालकांना खडतर परिस्थितीला सामोरे जात प्रवास करावा लागत आहे.
महामार्गाची दुरवस्था झालेली असतानाच महामार्गावरील अपघातांचे प्रमाणही वाढले असल्याची गंभीर बाब आता समोर आली आहे. जानेवारी ते सप्टेंबर २०२२ या दहा महिन्यांत रायगड जिल्हा पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत येणाऱ्या महामार्गावरील भागात १४५ अपघात झाले असून, त्यामध्ये ४९ जणांचा मृत्यू तर १६० जण जखमी झाले आहेत, त्यामुळे दुहेरी संकटाला कोकणवासीयांना सामोरे जावे लागत आहे.
कोकणातील जनतेच्या सहनशक्तीचा अंत पाहिला जात आहे. कोकणच्या विकासाला उपयुक्त असा एक चौपदरी रस्ता मिळविण्यासाठी आजून किती वर्षे वाट पाहावी लागेल ह्याच उत्तर कोणाकडे नाही. कोकणातील नेते फक्त राजकारणात व्यस्त असल्याचे दिसत आहेत. ह्या प्रश्नासाठी तरी सर्व नेत्यांनी एकजुट दाखवावी अशी अपेक्षा कोकणवासीयां कडून केली जात आहे.
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर एका एकमार्गी (One Way) विशेष गाडीची घोषणा कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.
Train no.01428 Madgaon Jn.- Mumbai CSMT One Way Special ही गाडी सोमवारी दिनांक 11/11/2022 रोजी Madgaon Jn ह्या स्थानकावरून रात्री 00.30 वाजता सुटून Mumbai CSMT स्टेशनला त्याच दिवशी दुपारी 12:50 वाजता पोहोचेल.
ही गाडी खालील स्टेशन वर थांबेल
करमाळी, सावंतवाडी रॊड,कणकवली, रत्नागिरी,चिपळूण,खेड, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर.
डब्यांची स्थिती
Sleeper – 15 Coaches, SLR – 02. एकूण 17 डबे.
ह्या गाडीचे आरक्षण दिनांक 08/11/2022 रोजी सर्व PRS काऊंटर आणि ऑनलाईन चालू होणार आहे.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळास भेट द्या
Related News
कोकणवासियांसाठी खुशखबर, आठवड्यातून एक दिवस धावणारी ‘हि’ गाडी आता धावणार चार दिवस
दि. १ नोव्हेंबरपासून कोंकण रेल्वेचे नवीन वेळापत्रक, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक
मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर एका एकमार्गी (One Way) विशेष गाडीची घोषणा कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे.
Train no.01427 Mumbai CSMT – Madgaon Jn. One Way Special ही गाडी सोमवारी दिनांक 07/11/2022 रोजी CSMT ह्या स्थानकावरून 00.20 वाजता सुटून मडगाव स्टेशनला त्याच दिवशी 12:15 वाजता पोहोचेल.
ही गाडी खालील स्टेशन वर थांबेल
दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रॊड, करमाळी ह्या स्थानकांवर थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
Sleeper – 15 Coaches, SLR – 02. एकूण 17 डबे.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळास भेट द्या
Related news
कोकणवासियांसाठी खुशखबर, आठवड्यातून एक दिवस धावणारी ‘हि’ गाडी आता धावणार चार दिवस
दि. १ नोव्हेंबरपासून कोंकण रेल्वेचे नवीन वेळापत्रक, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक
Vision Abroad
Class | Nos |
1AC + 2 Tier AC | 1 |
2 Tier AC | 1 |
3 Tier AC | 8 |
Sleeper | 6 |
Second Seating | 3 |
Pantry Car | 1 |
Generator Car | 1 |
SLR | 1 |
Total | 22 |
S.N. | Station Name | 11099 | 11100 |
1 | LOKMANYATILAK T | 00:45 | 23:25 |
2 | THANE | 01:10 | 22:25 |
3 | PANVEL | 01:55 | 21:47 |
4 | KHED | 04:26 | 18:44 |
5 | CHIPLUN | 04:50 | 18:28 |
6 | RATNAGIRI | 06:05 | 17:20 |
7 | KANKAVALI | 07:56 | 15:32 |
8 | SAWANTWADI ROAD | 08:40 | 14:32 |
9 | THIVIM | 09:26 | 13:44 |
10 | KARMALI | 09:48 | 13:20 |
11 | MADGAON | 11:30 | 12:45 |
Related : कोकण रेल्वेमागार्वर ‘ह्या’ गाड्या अतिरिक्त कोच सहित धावणार
Vision Abroad
‘इन्स्टंट लोन ॲप’ डाऊनलोड केल्यास आपल्या फोनमधील वैयक्तिक माहितीचा ताबा इतर कोणाला मिळू शकतो.
सावध रहा- ॲप डाऊनलोड करताना स्त्रोताची विश्वासार्हता तपासा.#ThodasaSochLe #सायबर_सुरक्षा pic.twitter.com/Sfx7r9eLz2
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) October 30, 2022
Content Protected! Please Share it instead.