आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 17:30:18 पर्यंत
- नक्षत्र-आर्द्रा – 14:56:05 पर्यंत
- करण-बालव – 17:30:18 पर्यंत, कौलव – 29:04:38 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-साघ्य – 14:54:42 पर्यंत
- वार-मंगळवार
- सूर्योदय- 06:48:27
- सूर्यास्त- 17:59:24
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 21:21:00
- चंद्रास्त- 10:16:59
- ऋतु- हेमंत
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 17:30:18 पर्यंत
- नक्षत्र-आर्द्रा – 14:56:05 पर्यंत
- करण-बालव – 17:30:18 पर्यंत, कौलव – 29:04:38 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-साघ्य – 14:54:42 पर्यंत
- वार-मंगळवार
- सूर्योदय- 06:48:27
- सूर्यास्त- 17:59:24
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 21:21:00
- चंद्रास्त- 10:16:59
- ऋतु- हेमंत
- आंतरराष्ट्रीय पुरुष दिन
- World Toilet Day
- १८२४: तत्कालीन रशिया मध्ये आलेल्या भीषण पुरात जवळपास दहा हजार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
- १९४६: अफगणिस्तान, आइसलँड आणि स्वीडनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
- १९५२: स्पेन ह्या देशाला युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे सदस्यत्व देण्यात आले होते.
- १९६०: महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना
- १९६९: फूटबॉलपटू पेलेने आपला १,००० वा गोल केला.
- १९६९: ’अपोलो-१२’ या अमेरिकन अंतराळयानातुन चार्ल्स कॉनराड आणि अॅलन बिल हे चंद्रावर उतरले.
- १९८२: आजच्याच दिवशी नवव्या आशियाई खेळांची भारतात दिल्ली येथे सुरुवात झाली होती.
- १९८६: पर्यावरण संबधी सुरक्षा कायदा आजच्याच दिवशी लागू करण्यात आला होता.
- १९९४: ऐश्वर्या रॉयला आजच्याच दिवशी जागतिक सुंदरी म्हणून निवडण्यात आले होते.
- १९९५: कर्नम्मा मल्लेश्वरी ने आजच्याच दिवशी भारोत्त लन स्पर्धेत विश्वकिर्तीमान स्थापित केला होता.
- १९९७: आजच्याच दिवशी कल्पना चावला अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला बनली होती.
- १९९८: व्हिन्सेंट व्हॅन गॉगचे ’द पोर्ट्रेट ऑफ अॅन आर्टिस्ट विदाऊट अ बेअर्ड’ हे चित्र ७.१५ कोटी डॉलर्सना विकले गेले.
- १९९८: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर महाभियोग चालू.
- १९९९: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते ढाक्क्याचे डॉ. मोहम्मद युनूस यांना देण्यात आला.
- २०००: शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास यासाठी दिला जाणारा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ राष्ट्रपती डॉ. के. आर. नारायणन यांच्या हस्ते कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान
- २००६: आजच्याच दिवशी भारताने ऑस्ट्रेलिया या देशाला परमाणु उर्जा व युरेनियम पुरवण्या संबधी समर्थन मागितले होते.
- २०१३: राष्ट्रीय एकत्मता दिन.
- १८२८: मणिकर्णिका तांबे ऊर्फ ’राणी लक्ष्मीबाई’ – झाशीची राणी (मृत्यू: १८ जून १८५८)
- १८३१: जेम्स गारफील्ड – अमेरिकेचे २० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १९ सप्टेंबर १८८१)
- १८३८: केशव चंद्र सेन – ब्राम्हो समाजातील एक थोर पुरूष, समाजसुधारक आणि लोकसेवक (मृत्यू: ८ जानेवारी १८८४)
- १८७५: देवदत्त रामकृष्ण भांडारकर – प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कतीचे अभ्यासक आणि पुरातत्त्वज्ञ (मृत्यू: १३ मे १९५०)
- १८८८: जोस रॉल कॅपाब्लांका – क्यूबाचा बुद्धीबळपटू (मृत्यू: ८ मार्च १९४२)
- १८९७: स. आ. जोगळेकर – चतुरस्त्र साहित्यिक (मृत्यू: ? ? ????)
- १९०९: पीटर ड्रकर – ऑस्ट्रियन अमेरिकन व्यवस्थापन तज्ञ, लेखक (मृत्यू: ११ नोव्हेंबर २००५)
- १९१४: एकनाथजी रामकृष्ण रानडे – क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक व कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे शिल्पकार. अधिकाधिक लोकांचा सहभाग असावा म्हणून मोठमोठ्या देणग्या जमा न करता एक एक रुपया जमा करुन त्यांनी विवेकानंद शिला स्मारकाचे प्रचंड काम उभे केले आहे. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८२)
- १९१७: इंदिरा गांधी – भारताच्या ३ र्या पंतप्रधान (मृत्यू: ३१ आक्टोबर १९८४)
- १९२२: सलील चौधरी – हिंदी व बंगाली चित्रपटसृष्टीतील संगीतकार (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९५ – मुंबई)
- १९२३: हिंदी चित्रपट सृष्टीचे प्रसिध्द संगीतकार सलील चौधरी यांचा जन्म झाला होता.
- १९२४: हिंदी व भोजपुरी भाषेचे प्रसिध्द साहित्यकार विवेकी राय यांचा जन्म झाला होता.
- १९२८: दारा सिंग – मुष्टीयोद्धा आणि अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१२)
- १९५१: झीनत अमान – अभिनेत्री, मिस एशिया-पॅसिफिक-१९७०
- १९७५: सुश्मिता सेन – अभिनेत्री व मॉडेल, मिस युनिव्हर्स-१९९४
- १८८३: सर कार्ल विल्हेम सिमेन्स – जर्मन/ब्रिटिश विद्युत अभियंता, अभियांत्रिकी क्षेत्रात काम करणारी ’सिमेन्स’ ही बलाढ्य कंपनी त्याच्याच भावाने स्थापन केली आहे. (जन्म: ४ एप्रिल १८२३)
- १९७१: कॅप्टन गो. गं. लिमये – मराठी लघुकथेचे प्रवर्तक व विनोदी लेखक, मुंबईत आरोग्याधिकारी असताना हिवतापाला कारणीभूत होणार्या डासांवर अभ्यास करुन त्यांनी ’डास तो काय?’ अशा पुस्तकांची मालिका लिहिली होती. (जन्म: ? ? ????)
- १९७६: कोव्हेन्ट्री कॅथेड्रल चे रचनाकार बॅसिल स्पेन्स यांचे निधन. (जन्म: १३ ऑगस्ट १९०७)
- १९८०: प्रसिध्द उपन्यासकार वाचस्पती पाठक यांचा आजच्याच दिवशी मृत्यू झाला होता.
- १९९९: रामदास कृष्ण धोंगडे – कीर्तनकार व प्रवचनकार, ज्ञानेश्वरीचे अभ्यासक (जन्म: ????)
- २००८: समाजसुधारक व सर्वोदय आश्रम या संस्थेचे संस्थापक रमेशभाई यांचे निधन झाले होते.




मुंबई, दि. 18 : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू झाला आहे. मतदान संपेपर्यंतच्या 48 तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 च्या कलम 126 अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास, उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली.
लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत. निवडणूक कालावधीत मुद्रित माध्यमांमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा उमेदवाराच्या बाजूने किंवा विरोधात कोणतीही जाहिरात/ निवडणूकविषयक आशय- मजकूर दिला गेला असल्यास त्याबाबत संबंधित प्रकाशकाचे नाव आणि पत्ता, तसेच संबंधित आशय – मजकूर / जाहिरातीवर नमूद करावा. या निर्देशांसोबतच आयोगाने भारतीय दंड संहितेच्या कलम 171 एच विचारात घेण्याबाबतही निर्देशित केले आहे. या कलमाअंतर्गत उमेदवाराच्या अधिकृत परवानगीशिवाय संबंधित उमेदवाराच्या निवडणुकीचा प्रचार किंवा निवडणुकीसाठी खर्च करण्याच्या हेतूने इतर सर्व गोष्टींसह जाहिराती, प्रचार किंवा प्रकाशनासाठी खर्च करण्यास मनाई केली गेली आहे.
निवडणूक प्रचाराच्या शांतता काळामध्ये मुद्रीत माध्यमांमध्ये छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणिकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये, अशा आयोगाच्या सूचना आहेत. दृकश्राव्ये माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया) यावर प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहीरातींना मनाई आहे.
राजकीय जाहिरातीसाठी पूर्व-प्रमाणीकरणाबाबतचे निर्देश भारत निवडणूक आयोगाच्या दि.24 ऑगस्ट, 2023 च्या आदेशान्वये देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रचाराच्या शांतता कालावधीतील मुद्रित माध्यमे आणि त्यापूर्वीच्या कालावधीसाठी दृकश्राव्य माध्यमे (टेलिव्हिजन, केबल नेटवर्क, रेडिओ आणि सोशल मीडिया) ह्यावरील राजकीय जाहिरातींचा समावेश आहे.
पूर्व प्रमाणीकरणासाठीच्या निर्देशांचे उल्लंघन केल्यास होणाऱ्या कायदेशीर कारवाईबाबत स्पष्ट तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयाने किंवा केबल टेलिव्हिजन नेटवर्क (नियमन) कायदा, 1995 मधील कोणत्याही तरतुदींचे उल्लंघन झाल्यास, असे उल्लंघन करणाऱ्याने आपली उल्लंघन करणारी कृती तात्काळ थांबवावी. निवडणूक आयोगामार्फत असे उल्लंघन करणाऱ्याच्या उपकरणांची थेट जप्तीही केली जाऊ शकते. यासंदर्भात दिल्या गेलेल्या कोणत्याही सूचनांचे पालन न केल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरतो व तसे न्यायालयीन प्रकरण दाखल होऊ शकते.
सर्व केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल, रेडिओ, सोशल मीडिया याद्वारे राजकीय जाहिरातीचे प्रसारण करण्यापूर्वी या जाहिरातीचे प्रमाणीकरण असल्याचे खातरजमा करणे आवश्यक आहे. जाहिरातीचे प्रमाणिकरण असल्याशिवाय राजकीय जाहिराती प्रसारीत करण्यात येवू नये. तसेच कोणत्याही केबल नेटवर्क, टी.व्ही. चॅनल यांनी प्रत्यक्ष/ अप्रत्यक्ष किंवा छुप्या पद्धतीने राजकीय पक्षांच्या जाहिरातीचे प्रमाणिकरण नसल्यास या जाहिराती प्रसारित न करण्याची दक्षता घेण्यात यावी या निर्देशांचे उल्लंघन केल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान ग्राह्य धरून कार्यवाही करण्यात येईल, असेही मुख्य निवडणूक अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.
आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 18:57:59 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 15:49:04 पर्यंत
- करण-वणिज – 07:58:22 पर्यंत, विष्टि – 18:57:59 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-सिद्ध – 17:20:39 पर्यंत
- वार-सोमवार
- सूर्योदय- 06:50
- सूर्यास्त- 17:58
- चन्द्र-राशि-मिथुन
- चंद्रोदय- 20:16
- चंद्रास्त- 09:14
- ऋतु- हेमंत
- १४९३: ख्रिस्तोफर कोलंबस यांनी पोर्तो रिको हे बेट पहिल्यांदा पाहीले.
- १७३८: फ्रांस व ऑस्ट्रिया या दोन देशांदरम्यान शांती करारावर स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या.
- १७७२: पेशवा माधवराव प्रथम यांचे छोटे बंधू नारायणराव ह्याने पेशवा पदाची सूत्रे सांभाळली होती.
- १८०९: फ्रान्सच्या आरमाराने बंगालच्या उपसागरात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या आरमाराचा पराभव केला.
- १८८२: अण्णासाहेब किर्लोस्करांचे ’संगीत सौभद्र’ हे नाटक रंगभूमीवर आले.
- १९०५: लॉर्ड कर्झन यांनी राजीनामा दिल्यामुळे लॉर्ड मिंटो यांनी भारताचे १७ वे व्हॉइसरॉय व गव्हर्नर जनरल म्हणुन सूत्रे हाती घेतली.
- १९१८: लाटव्हियाने आपण (रशियापासुन) स्वतंत्र असल्याचे घोषित केले.
- १९२८: वॉल्ट डिस्ने यांच्या ’मिकीमाऊस’ या प्रसिद्ध कार्टूनचा ’स्टीमबोट विली’ या चित्रपटाद्वारे जन्म
- १९३३: ’प्रभात’चा पहिलाच रंगीत चित्रपट ’सैरंध्री’ प्रदर्शित झाला. मात्र चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने ’प्रभात’ने पुन्हा रंगीत चित्रपट काढला नाही.
- १९५५: भाक्रा-नांगल धरणाच्या बांधकामास सुरूवात झाली.
- १९५६: मोरक्को या देशाने स्वतंत्रता प्राप्त केली होती.
- १९६२: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाचे उद्घाटन झाले.
- १९६३: पहल्या पुश-बटण टेलिफोनची सेवा चालू झाली.
- १९७२: वाघाची भारताचा राष्ट्रीय पशु म्हणून निवड करण्यात आली होती.
- १९९२: ललित मोहन शर्मा यांनी भारताचे २४ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- १९९३: दक्षिण अफ्रिकेत २१ राजकीय पक्षांनी नवीन संविधानाला मान्यता दिली.
- २००३: आर्नोल्ड श्वार्णजेगर याची आजच्याच दिवशी कैलिफोर्निया या अमेरिकेतील प्रांताचा गवर्नर म्हणून निवड करण्यात आली होती.
- २००५: प्रधानमंत्री महेंद्र राजपक्षे यांची श्रीलंकेचे राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली होती.
- २०१३: अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर मावेन नामक यान पाठविले होते.
- २०१५: टेनिसपटू रॉजर फेडरर ने नोव्हाक जोकोविच ला पराभूत करून एटीपी वर्ल्ड टूर लंडन च्या उपांत्यफेरीत प्रवेश केला
- २०१५: भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू ला काऊलुन येथे हाँगकाँग ओपन बॅटमिंटन स्पर्धेत स्पेनच्या कॅरोलिना मारीन हिने पहिल्याच फेरीत पराभूत केले.
- २०१५: भारतीय स्क़्वाॅश खेळाडू सौरव घोशाल चा बेलिबी येथे जागतिक स्क़्वाॅश स्पर्धेत ईंग्लंडच्या जेम्स विल्यस्ट्राप ने दुसऱ्या फेरीत पराभूत केले.
- २०१७: आजच्याच दिवशी भारताची मानुषी छील्लर हिने जागतिक सुंदरी हा पुरस्कार प्राप्त केला होता.
- १८९८: प्रबोध चंद्र बागची – भारताचा अतिप्राचीन इतिहास,
- १९१५: टेनिस खेळातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त करणारी ग्रैंड स्लाम जिंकणारी प्रथम दक्षिणा अमेरिका खंडातील महिला खेळाडू अनिता लीजना हिचा जन्म झाला होता.
- १९२२: रशियन कवी युरी नोरोजोव यांचा जन्म झाला होता.
- १९०१: व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
- १९०६: मिनी कार चे निर्माते अॅलेक इझिगोनिस यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑक्टोबर १९८८)
- १९०९: कॅपिटल रिकॉर्ड्स चे सहसंस्थापक जॉनी मर्सर यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १९७६)
- १९१०: बटुकेश्वर दत्त – क्रांतिकारक (मृत्यू: २० जुलै १९६५)
- १९३१: श्रीकांत वर्मा – हिन्दी कवी, पत्रकार व समीक्षक, राज्यसभा सदस्य (मृत्यू: ? ? १९८६)
- १९४५: महिंदा राजपक्षे – श्रीलंकेचे ६ वे राष्ट्रपती, सैन्यप्रमुख
- १७७२: माधवराव बल्लाळ भट ऊर्फ ’थोरले’ माधवराव पेशवे – मराठा साम्राज्यातील ४ था पेशवा (जन्म: १६ फेब्रुवारी १७४५)
- १८३०: इल्युमिनॅटि चे संस्थापक अॅडम वाईशप्त यांचे निधन. (जन्म: ६ फेब्रुवारी १७४८)
- १८३५: इंग्लिश अधिकारी व इतिहासकार कर्नल टॉड यांचे निधन झाले होते.
- १८९३: ब्रिटीश पुरातत्वशास्त्री कनिंघम यांचे निधन झाले .
- १९३६: भारताचे वकील व राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १८७२)
- १९६२: नील्स बोहर – अणूचे अंतरंग स्पष्ट करणार्या शोधासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे डॅनिश पदार्थवैज्ञानिक (जन्म: ७ आक्टोबर १८८५)
- १९७८: प्रसिध्द बंगाली निर्देशक व अभिनेते धीरेंद्र गांगुली यांचे निधन झाले होते.
- १९९३: पु. रा. भिडे तथा स्वामी विज्ञानानंद – लोणावळा येथील मन:शक्ती प्रयोग केंद्राचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
- १९९६: कॉम्रेड श्रीनिवास गणेश सरदेसाई – समाजवादी विचारवंत, स्वातंत्र्यसैनिक, भारतातील कम्युनिस्ट चळवळीचे आरंभापासूनचे नेते (जन्म: ? ? ????)
- १९९८: रामकृष्ण नारायण तथा बन्याबापू गोडबोले – सातार्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे समाजसेवक (जन्म: ? ? ????)
- १९९९: रामसिंह रतनसिंह परदेशी – स्वातंत्र्यसैनिक, ’कॅपिटॉल बॉम्ब स्फोट’ कटातील एक आरोपी (जन्म: ? ? ????)
- २००१: नारायण देवराव पांढरीपांडे तथा ‘नाडेप काका‘ – गांधीवादी विचारवंत व ’नाडेप’ कंपोस्ट खताचे जनक. गायीच्या शेणापासून कंपोस्ट खत तयार करुन त्यांनी रासायनिक खतांना पर्याय दिला. त्यांची पद्धत भारतातील अनेक कृषी विद्यापीठांनी स्वीकारली. (जन्म: ? ? १९१९ – खांडवा, मध्य प्रदेश)
- २००६: ’काव्यतीर्थ’ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु – मराठी कथाकार व कवी (जन्म: ६ एप्रिल १९१७)
- २०१३: भारतीय संगीतकार एस. आर. डी. वैद्यनाथन यांचे निधन. (जन्म: १५ मार्च १९२९)
- २०१४: भारतीय दिग्दर्शक आणि निर्माते सी. रुधराय्या यांचे निधन.
- २०१७: अशोचक्र सन्मानित भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो शहीद ज्योतीप्रकाश निराला यांचे निधन झाले होते.
आजचे पंचांग
- तिथि- द्वितीया – 21:08:21 पर्यंत
- नक्षत्र- रोहिणी – 17:22:57 पर्यंत
- करण- तैतुल – 10:26:48 पर्यंत, गर – 21:08:21 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग- शिव – 20:20:14 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 06:49
- सूर्यास्त- 17:58
- चन्द्र राशि- वृषभ – 28:31:25 पर्यंत
- चंद्रोदय- 19:15:59
- चंद्रास्त- 08:09:00
- ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
- जागतिक अपस्मार जागरुकता दिन.
- १५२५: मुघल शासक बाबर याने पाचव्यांदा भारत जिंकण्याच्या उद्देशाने भारतात प्रवेश केला.
- १८३१: ग्रॅन कोलंबिया या प्रांताचे विभाजन होऊन इक्वेडोर व व्हेनेझुएला असे दोन देश अस्तित्त्वात आले.
- १८६९: भूमध्य समुद्र व लाल समुद्र यांना जोडणार्या सुएझ कालव्याचे उद्घाटन झाले. या कालव्याचे बांधकाम मात्र १० वर्षे आधीच पूर्ण झाले होते.
- १९३२: तिसर्या गोलमेज परिषदेची सुरूवात झाली. या परिषदेवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व इंग्लंडमधील ’लेबर पार्टी’ने बहिष्कार टाकल्यामुळे या परिषदेला केवळ ४६ प्रतिनिधी उपस्थित होते.
- १९३३: अमेरिकेने सोविएत युनियनला मान्यता दिली.
- १९६६: भारताच्या रिता फरिया हिने जागतिक सुंदरी हा विश्व पुरस्कार जिंकला होता, हा पुरस्कार जिंकणारी ती आशिया खंडातील महिला होती.
- १९५०: ल्हामो डोंड्रब हे अधिकृतपणे १४वे दलाई लामा बनले.
- १९७०: सेवियत अंतराळ यान ‘ लुनाखोद -१’ चंद्राच्या भूमीवर उतरले होते.
- १९९२: महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरी नरके यांना दिल्ली येथील ’भारतीय दलित साहित्य अकादमी’ची फेलोशिप जाहीर
- १९९२: देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका इंदिराबई हळबे यांची ’जीवनगौरव’ पुरस्कारासाठी निवड
- १९९६: पुणे येथील राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या (NCL) सेन्द्रिय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांची अहमदाबादच्या ’नॅशनल अॅकेडमी ऑफ सायन्सेस’चे फेलो म्हणून निवड
- १९९४: रशियाच्या ’मीर’ या अंतराळस्थानकाने पृथ्वीभोवती ५०,००० फेर्या पूर्ण करून नवा विक्रम केला.
- १९९९: आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवसाला युनेस्को ने मान्यता दिली होती.
- २००५: राष्ट्रपती पदासाठी श्रीलंका येथे निवडणुका पार पडल्या होत्या.
- २००६: अमेरिकेच्या सिनेट ने आजच्याच दिवशी भारत -अमेरिका परमाणु तहाला मंजुरी दिली होती.
- ०००९: व्हेस्पासियन – रोमन सम्राट (मृत्यू: २३ जून ००७९)
- १७४९: कॅनिंग चे निर्माते निकोलस एपर्टीट यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १८४१)
- १७५५: लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा जन्म (मृत्यू: १६ सप्टेंबर १८२४)
- १९००: सरोजिनी नायडू यांच्या पुत्री पद्मजा नायडू यांचा जन्म झाला होता.
- १९०१: युरोपियन कमिशनचे पहिले अध्यक्ष वॉल्टर हॉलस्टेन यांचा जन्म. (मृत्यू: २९ मार्च १९८२)
- १९२०: भारतीय अभिनेते आणि दिग्दर्शक मिथुन गणेशन यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च २००२)
- १९२२: अमेरिका येथील शरीर विज्ञानशास्त्रज्ञ व नोबेल पुरस्कार प्राप्त स्टेनली कोहेन यांचा जन्म झाला होता.
- १९२३: केप व्हर्दे देशाचे पहिले अध्यक्ष अरिसिदास परेरा यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर २०११)
- १९२५: रॉक हडसन – अमेरिकन अभिनेता (मृत्यू: २ आक्टोबर १९८५)
- १९३२: शकुंतला महाजन तथा ’बेबी शकुंतला’ – लोभसवाणे रूप, शालीन सौंदर्य आणि कसदार अभिनयाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत अमीट अशी मुद्रा उमटविणाऱ्या अभिनेत्री. वयाच्या ८२ व्या वर्षी ही ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड गेली. आणि त्यांच्या रूपाने सिनेमाचा चालता बोलता इतिहासच लुप्त झाला. बेबी शकुंतला यांनी मराठी सिनेसृष्टीचा सुवर्णकाळ अनुभवला. (मृत्यू: १८ जानेवारी २०१५ – कोल्हापूर)
- १९३८: रत्नाकर मतकरी (Ratnakar Matkari) – लेखक, नाटककार, निर्माते
- १९४२: अमेरिकन चित्रपटसृष्टीचे प्रसिध्द निर्देशक मार्टिन स्कोर्सीस यांचा जन्म झाला होता.
- १९८२: भारतीय क्रिकेटपटू युसूफ पठाण यांचा जन्म.
- १८१२: द टाईम्स वृत्तपत्र चे संस्थापक जॉन वॉल्टर यांचे निधन.
- १९२८: ’पंजाब केसरी’ लाला लजपतराय – स्वातंत्र्यसेनानी (जन्म: २८ जानेवारी १८६५)
- १९३१: हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (जन्म: ६ डिसेंबर १८५३)
- १९३५: गोपाळ कृष्ण देवधर – भारत सेवक समाजाचे (Servants of India Society) एक संस्थापक सदस्य, ’सेवासदन’ या संस्थेचे शिल्पकार, सहकारी चळवळीचे आद्य समर्थक (जन्म: २१ ऑगस्ट १८७१)
- १९६१: कुसुमावती आत्माराम देशपांडे – साहित्यिक व समीक्षक, ग्वाल्हेर येथील ४३ व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा (जन्म: १० नोव्हेंबर १९०४)
- २००३: भारतीय गायक सुरजित बिंद्राखिया यांचे निधन. (जन्म: १५ एप्रिल १९६२)
- २०१२: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (जन्म: २३ जानेवारी १९२६)
- २०१२: भारतीय उद्योगपती पॉंटि चड्डा यांचे निधन. (जन्म: २२ ऑक्टोबर १९५७)
- २०१५: विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांचे निधन.
- २०१५: कर्नल संतोष महाडिक कुपवाडा श्रीनगर येथे कोम्बिंग ऑपरेशनचे नेतृत्व करताना शहीद.
- २०१६: आसाम, जम्मू -काश्मीर व अरुणाचल प्रदेश या राज्यांचे पूर्व राज्यपाल श्रीनिवास कुमार सिन्हा यांचे निधन झाले होते.
- तिथि-प्रथम – 23:52:27 पर्यंत
- नक्षत्र-कृत्तिका – 19:28:37 पर्यंत
- करण-बालव – 13:24:01 पर्यंत, कौलव – 23:52:27 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-परिघ – 23:46:48 पर्यंत
- वार-शनिवार
- सूर्योदय- 06:49
- सूर्यास्त- 17:58
- चन्द्र-राशि-वृषभ
- चंद्रोदय- 18:18:59
- चंद्रास्त- 07:00:59
- ऋतु- हेमंत
- International Day for Tolerance
- १८२१: कनाडा या देशात नागरिकता कायदा आणखी कडक करण्यात आला होता.
- १८२१: मेक्सिको या देशाला स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळाली होती.
- १८६८: लॅकियर आणि नान्सेन या शास्त्रज्ञांनी खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला. ग्रीक सूर्यदेवता ’हेलिऑस’ वरुन त्या वायूला हे नाव देण्यात आले आहे.
- १८७०: ओकलाहोमा आजच्याच दिवशी अमेरिकेचे ४६ वे प्रांत बनले होते.
- १८९३: डॉ. अॅनी बेझंट यांचे भारतात आगमन
- १९०७: ओक्लाहोमा हे अमेरिकेचे ४६ वे राज्य बनले.
- १९१४: अमेरिकेतील मध्यवर्ती बँक ’फेडरल रिझर्व्ह’ सुरू झाली.
- १९१५: लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे, बागी कर्तार सिंग यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आली.
- १९३०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्यास्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले.
- १९४५: युनेस्को (UNESCO) ची स्थापना झाली.
- १९६५: वाल्ट डिस्नी वर्ल्ड ची पहिल्यांदा सार्वजनिक रित्या घोषणा करण्यात आली होती.
- १९७५: पापुआ न्यू गिनी या देशाने ऑस्ट्रेलिया या देशापासून स्वातंत्र्य मिळविले होते.
- १९८८: अकरा वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकुन बेनझीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या.
- १९९५: भारतीय वंशाचे वासुदेव पांडे त्रिनिनाद व टोबैगो या देशाचे आजच्याच दिवशी पंतप्रधान बनले होते.
- १९९६: ’चतुरंग प्रतिष्ठान’च्या ’पर्सन ऑफ प्राईड’ पुरस्कारासाठी मुख्य निवडणुक आयुक्त टी. एन. शेषन यांची निवड
- १९९६: कोकण रेल्वेच्या रत्नागिरी – मुंबई मार्गाचा शुभारंभ.
- १९९७: अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज पॉल यांना ब्रिटनमधी ल ब्रॅडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान.
- २०००: कवीकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा ‘संस्कृत रचना पुरस्कार’ डॉ. गजानन बाळकृष्ण पळसुले यांना जाहीर
- २००६: पाकिस्तान ने मध्यम अंतराच्या गोरी- व्ही क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण केले होते.
- २००७: भीषण चक्रीवादळ ‘सीडर’ ने बंगालच्या खाडीतून उगम पावून बांगलादेशात भीषण अतोनात नुकसान केले होते.
- २०१३: २४ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची क्रिकेटमधून निवृती व त्यानंतर काही तासातच त्यास ’भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च नागरी किताब जाहीर झाला. त्याला हा सन्मान सर्वात लहान वयात (४०) मिळाला.
- २०१४: इस्लामिक स्टेट या आतंकवादी संघटनेने सिरीया येथील कुर्दिश योद्ध्यांच्या विरुध्द युद्धास सुरुवात केली होती.
- ४२: रोमन सम्राट तिबेरीयस यांचा जन्म. (मृत्यू: १६ मार्च ३७)
- १८३६: डेविड कालाकौआ – हवाईचा राजा (मृत्यू: २० जानेवारी १८९१)
- १८४६: उर्दूचे प्रसिध्द शायर अकबर इलाहाबादी यांचा जन्म झाला होता.
- १८८०: ब्रिटीश लेखक , कवी तसेच नाटककार अल्फ्रेड नॉयस यांचा जन्म झाला होता.
- १८९४: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (मृत्यू: २२ जानेवारी १९७५)
- १८९७: भारतीय-पाकिस्तानी शैक्षणिक चौधरी रहमत अली यांचा जन्म. (मृत्यू: ३ फेब्रुवारी १९५१)
- १९०४: नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझीकीवे यांचा जन्म. (मृत्यू: ११ मे १९९६)
- १९०९: भारतीय-पाकिस्तानी धर्मगुरु मिर्झा नासीर अहमद यांचा जन्म. (मृत्यू: ९ जून १९८२)
- १९१७: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ ’चित्रगुप्त’ – संगीतकार (मृत्यू: १४ जानेवारी १९९१)
- १९२०: अमेरिका येथील प्रसिध्द व्यंगचित्रकार सैनमन यांचा जन्म झाला होता.
- १९२२: पोर्तुगाल येथील प्रसिध्द नोबेल पुरस्कार विजेते लेखक जोसे सरामैगो यांचा जन्म झाला होता.
- १९२२: विएतनाम या देशाचे राजनेते व प्रसिध्द राजनीतिज्ञ होंग मिन्ह चिन्ह यांचा जन्म झाला होता.
- १९२७: डॉ. श्रीराम लागू – ’नटसम्राट’, ’हिमालयाची सावली’, ’किरवंत’ क्षितीजापासून समुद्र’ इ. अनेक नाटकांतील प्रभावी चरित्र भूमिकांनी दोन दशके रंगभूमी गाजवणारे कलावंत, मराठी व हिन्दी चित्रपटांतील कलाकार
- १९२८: डॉ. निर्मलकुमार फडकुले – मराठी संत साहित्यातील विद्वान (मृत्यू: २९ जुलै २००६)
- १९३०: मिहिर सेन – इंग्लिश खाडी पोहुन जाणारे पहिले भारतीय (मृत्यू: ११ जून १९९७)
- १९३१: भारतीय क्रिकेट पंच आर रामचंद्र राव यांचा जन्म झाला होता.
- १९६३: मिनाक्षी शेषाद्री – अभिनेत्री
- १९६८: भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म. (मृत्यू: २४ एप्रिल २०१४)
- १९७३: पुल्लेला गोपीचंद – बॅडमिंटनपटू.
- १८५७: पासी जातीची वीरांगना उदा देवी यांचा मृत्यू झाला होता.
- १९१५: गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह ७ जणांना फाशी देण्यात आले. (जन्म: ? ? १८८८ – तळेगाव ढमढेरे, पुणे)
- १९४७: व्हेनिस फिल्म फेस्टिवलचे संस्थापक ज्युसेप्पे वोल्पी यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८७७)
- १९५०: डॉ. बॉब स्मिथ – ’अल्कोहोलिक्स अॅनॉनिमस’चे एक संस्थापक (जन्म: ८ ऑगस्ट १८७९)
- १९६०: क्लार्क गेबल – अमेरिकन अभिनेता (१ फेब्रुवारी १९०१)
- १९६७: रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (जन्म: १४ जुलै १९१७)
- २००६: मिल्टन फ्रीडमन – नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ (जन्म: ३१ जुलै १९१२)
- २०१५: प्रसिध्द हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन.
- तिथि-पौर्णिमा – 27:00:12 पर्यंत
- नक्षत्र-भरणी – 21:55:41 पर्यंत
- करण-विष्टि – 16:39:42 पर्यंत, भाव – 27:00:12 पर्यंत
- पक्ष-शुक्ल
- योग-व्यतापता – 07:29:28 पर्यंत, वरियान – 27:32:36 पर्यंत
- वार-शुक्रवार
- सूर्योदय- 06:48
- सूर्यास्त- 17:58
- चन्द्र-राशि-मेष – 27:17:30 पर्यंत
- चंद्रोदय- 17:26:59
- चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
- ऋतु- हेमंत
- १८३०: आजच्याच दिवशी थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी इंग्लंड या देशाला प्रयाण केले होते.
- १८८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
- १९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.
- १९६१: संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेने आजच्याच दिवशी परमाणु हत्यारावर बंदी आणली होती.
- १९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.
- १९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा ’सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
- १९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ’शिवसनर्थ पुरस्कार’ प्रदान
- २०००: देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.
- २०००: फिजी या देशात अकाली शासन बदल करणे अवैध घोषित करण्यात आले.
- २००४: अमेरिकेचे पूर्व विदेश मंत्री कॉलीन पॉवेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- २००७: चिली या देशात ७.७ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला.
- २००८: योगेंद्र मक़बाल यांनी राष्ट्रीय बहुजन कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली.
- २०१२: शी जिनपिंग आजच्याच दिवशी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव बनले.
- १७३८: विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)
- १८६६: भारताची प्रथम महिला बैरिस्टर कार्नेलीया सोराबजी यांचा जन्म झाला होता.
- १८७५: बिरसा मुंडा – (सद्ध्याच्या) झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ९ जून १९००)
- १८८५: गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)
- १८९१: एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (मृत्यू: १४ आक्टोबर १९४४)
- १९०८: अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९७९)
- १९१७: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)
- १९१४: भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)
- १९२७: उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)
- १९२९: शिरीष पै – कवयित्री
- १९३६: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८)
- १९४८: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक (मृत्यू: ११ जुलै २००३)
- १९८६: अशोक चक्र सन्मानित भारतीय वायुसेनेतील शहीद गरुड कमांडो ज्योतीप्रकाश निराला यांचा जन्म झाला होता.
- १९८६: सानिया मिर्झा! – लॉन टेनिस खेळाडू
- १६३०: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १५७१)
- १७०६: ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३)
- १९३७: हिंदीचे प्रसिध्द साहित्यकार जयशंकर प्रसाद यांचे निधन झाले होते.
- १९३८: पंजाब येथील प्रसिध्द आर्य समाजाचे नेता तसेच समाजसुधारक महात्मा हंसराज यांचे निधन झाले होते.
- १९४९: नथुराम गोडसे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी (जन्म: १९ मे १९१०)
- १९४९: नारायण दत्तात्रय आपटे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी (जन्म: ?? ???? १९२५)
- १९६१: कम्युनिस्ट नेते बंकिम मुखर्जी यांचे निधन झाले होते.
- १९८२: आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्न – १९८३ मरणोत्तर, १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)
- १९९६: डॉ. माधवराव सूर्याजी पवार – कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)
- १९९६: भारताचे प्रसिध्द कवी व कथाकार आर सी प्रसाद सिंह यांचे १९९६ साली निधन झाले होते.
- २०१२: कृष्ण चंद्र पंत – केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष (जन्म: ? ? १९३१)
- २०१३: मथुरा येथील प्रसिध्द संत कृपालू जी महाराज अनंतात विलीन झाले होते.
- २०१७: हिंदी कवी कुवर नारायण यांचे निधन झाले होते.
या गाड्यांचा वेग वाढणार
Sr.No. | Train No. & Name |
1 | 20111/20112 CSMT-MAO-CSMT ‘Konkankanya Express |
2 | 10103/10104 CSMT-MAO-CSMT ‘Mandovi Express |
3 | 12051/12052 CSMT-MAO-CSMT ‘Janshatabdi Express |
4 | 12618/12617 NZM-ERS-NZM ‘Mangala’ Express |
5 | 16345/16346 LTT-TVC-LTT ‘Netravati’ Express |
6 | 10105/10106 DIVA-SWV-DIVA Express |
7 | 50107/50108 SWV-MAO-SWV Passenger |
8 | 50103/50104 DIVA-RN-DIVA Passenger |
9 | 16595/16596 SBC-KAWR-SBC “Panchaganga” Express |
10 | 01595/01596 KAWR-MAO-KAWR Special. |
11 | 22229/22230 CSMT-MAO-CSMT “Vande Bharat Express |
12 | 20646/20645 MAQ-MAO-MAQ “Vande Bharat Express |
13 | 22119/22120 CSMT-MAO-CSMT Tejas” Express |
14 | 11099/11100 LTT-MAO-LTT Express |
15 | 12432/12431 NZM-TVC-NZM ‘Rajdhani’ Express |
16 | 16515/16516 YPR-KAWR-YPR Express |
17 | 22414/22413 NZM-MAO-NZM ‘Rajdhani’ Express |
18 | 12450/12449 CDG-MAO-CDG ‘GOA’ Sampark kranti Exp. |
19 | 22113/22114 LTT-KCVL-LTT Express |
20 | 12223/12224 LTT-ERS-LTT “AC Duranto” Express |
21 | 12201/12202 LTT-KCVL-LTT ‘Garib Rath’ Express |
22 | 12218/12217 CDG-KCVL-CDG ‘Kerala’ Sampark kranti Exp |
23 | 19578/19577 JAM-TEN-JAM Express |
24 | 16337/16338 OKHA-ERS-OKHA Express |
25 | 10115/10116 BDTS-MAO-BDTS Express |
26 | 12789/12790 KCG-MRDW-KCG Express |
27 | 12284/12283 NZM-ERS-NZM “Duranto” Express |
28 | 12484/12483 ASR-KCVL-ASR Express |
29 | 22660/22659 YNRK-KCVL-YNRK Express |
30 | 22475/22476 HSR-CBE-HSR (AC) Express |
31 | 12978/12977 AII-ERS-AII ‘Marusagar Express |
32 | 20924/20923 GIMB-TEN-GIMB “Humsafar Express |
33 | 20932/20931 INDB-KCVL-INDB Express |
34 | 20910/20909 PBR-KCVL-PBR Express |
35 | 22908/22907 HAPA-MAO-HAPA Express |
36 | 22115/22116 LTT-KRMI-LTT “AC” Express |
37 | 22629/22630 DR-TEN-DR Express |
38 | 16311/16312 SGNR-KCVL-SGNR Express |
39 | 16333/16334 VRL-TVC-VRL. Express |
40 | 19260/19259 BVC-KCVL-BVC Express |
41 | 22634/22633 NZM-TVC-NZM Express |
42 | 22654/22653 NZM-TVC-NZM (Via KTYM) Express |
43 | 22656/22655 NZM-ERS-NZM Express |
44 | 12742/12741 PNBE-VSG-PNBE Express |
45 | 10215/10216 MAO-ERS-MAO Express |
45 trains at 120kmph on Konkan Railway! Increase in the Maximum Permissible Speed (MPS) to 120 km/h for trains with LHB coaches running on the Roha (ROHA) Thokur (TOK) Roha (ROHA) section over Konkan Railway with immediate effect, subject to the observance of all permanent speed… pic.twitter.com/9ghhaVJiXq
— Rajendra B. Aklekar (@rajtoday) November 11, 2024