Author Archives: Kokanai Digital
- मेट्रो 14 ही कांजूरमार्ग ते बदलापूर या मार्गावर धावणार आहे.
- हा मार्ग एकूण 38 किलोमीटर लांबीचा असणार आहे
- कांजूरमार्ग ते बदलापूर या मेट्रो 14 मार्गावर एकूण 15 स्थानके असणार आहेत
- मेट्रो 14 चा मार्ग हा कांजूरमार्ग – घणसोली – महापे – अंबरनाथ – बदलापूर असा असणार आहे.
- हा मार्ग घणसोलीपर्यंत भूमिगत असणार आहे. ठाण्यातील खाडी खालून ही मेट्रो धावणार आहे.
- घणसोली ते बदलापूर हा उन्नत मार्ग असणार आहे.
- या मार्गावरील 4.38 किलोमीटर लांबीचा मार्ग हा पारसिक हिल येथून जाणार आहे.
- कांजूरमार्ग – बदलापूर या मेट्रो 14 प्रकल्पाचा अंदाजे खर्च 18 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे.
- या प्रकल्पाच्या उभारणीसाठी जवळपास 75 हेक्टर जमीन व्यावसायिक वापरासाठी लागणार आहे.
- हा मेट्रो मार्ग ठाणे खाडी, पारसिक हिल आणि फ्लेमिंगो अभयारण्याच्या क्षेत्रातून जाणार आहे.
आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 19:23:09 पर्यंत
- नक्षत्र-रेवती – 13:49:19 पर्यंत
- करण-कौलव – 09:00:56 पर्यंत, तैतुल – 19:23:09 पर्यंत
- पक्ष-कृष्ण
- योग-आयुष्मान – 14:59:51 पर्यंत
- वार-शनिवार
- सूर्योदय-06:04
- सूर्यास्त-19:07
- चन्द्र राशि-मीन – 13:49:19 पर्यंत
- चंद्रोदय-28:03:59
- चंद्रास्त-16:17:00
- ऋतु-ग्रीष्म
- 1626 : पीटर मिनुएटने स्थानिकांकडून मॅनहॅटन बेट $24 मध्ये विकत घेतले.
- 1830 : युनायटेड स्टेट्समधील पहिली प्रवासी रोड रेल्वे सेवा सुरू झाली.
- 1844 : तारायंत्राचे संशोधक सॅम्युअल मोर्स यांनी त्यांनी विकसित केलेल्या सांकेतिक भाषेत पहिला संदेश वॉशिंग्टन येथून बाल्टिमोर येथे पाठवला.
- 1883 : न्यूयॉर्क मधील ब्रूकलिन ब्रिज वाहतुकीस खुला झाला.
- 1923 : आयरिश गृहयुद्ध संपले.
- 1940 : इगोर सिकोरसकी यांनी सिंगल-रोटर हेलिकॉप्टर यशस्वीपणे उडवले.
- 1976 : ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणार्या कॉनकॉर्ड या सुपरसॉनिक विमानाने लंडन ते न्यूयॉर्क अशी सेवा सुरू केली.
- 1991 : एरिट्रियाला इथिओपियाकडून स्वातंत्र्य मिळाले.
- 1993 : मायक्रोसॉफ्टने विन्डोज एन. टी. ही ऑपरेटिंग सिस्टम प्रकाशित केली.
- 1994 : 26 फेब्रुवारी 1993 रोजी न्यूयॉर्कमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये बॉम्बस्फोट करणाऱ्या चार दहशतवाद्यांना प्रत्येकी 240 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.
- 2000 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने विकसित केलेला Insat-3B हा उपग्रह पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्राला समर्पित केला.
- 2001 : 18 व्या वर्षी माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणारा शेर्पा तेब्बा त्रेथी सर्वात लहान व्यक्ती ठरला.
- 2004 : उत्तर कोरियाने आपल्या देशात मोबाईल फोनवर बंदी घातली.
- 2010 : सात सिलिकॉन रेणूंच्या आकाराचे जगातील सर्वात लहान ट्रान्झिस्टर बनवण्यात शास्त्रज्ञांना यश आले.
- 1686 : ‘डॅनियल फॅरनहाइट’ – फॅरनहाइट तापमान प्रणाली चे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 सप्टेंबर 1736)
- 1819 : ‘व्हिक्टोरिया’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म. (मृत्यू: 22 जानेवारी 1901)
- 1924 : ‘रघुवीर भोपळे’ ऊर्फ जादूगार रघुवीर – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 1984)
- 1933 : ‘हेमचंद्र तुकाराम’ तथा बाळ दाणी – रणजी व कसोटी क्रिकेटपटू, कुशल क्रीडा संघटक यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1999)
- 1942 : ‘माधव गाडगीळ’ – पर्यावरणतज्ञ यांचा जन्म.
- 1955 : ‘राजेश रोशन’ – संगीतकार यांचा जन्म.
- 1973 : ‘शिरीष कुंदर’ – भारतीय दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथालेखक यांचा जन्म.








मुंबई, दि. २२ :- पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्तीमध्ये संपूर्ण राज्यभरातील आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय मुंबई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, महानगरपालिका नियंत्रण कक्ष आणि रेल्वे नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके यांनी जाहीर केले आहेत.
राज्य आपत्कालीन कार्य केंद्र मंत्रालय, मुंबई
आपत्ती व्यवस्थापन केंद्र – 9321587143,
दूरध्वनी: 022- 220227990, 022- 22794229, 022- 22023039,
आपत्कालीन संपर्क – 1070
ई-मेल [email protected]
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचे संपर्क क्रमांक :-
- मुंबई शहर- ०२२-२२६६४२३२,
- मुंबई उपनगर- ०२२-६९४०३३४४,
- ठाणे – ०२२-२५३०१७४० /९३७२३३८८२७,
- पालघर – ०२५२५-२९७४७४/ ०२५२५-२५२०२०,
- रायगड – ०२१४१-२२२०९७,
- रत्नागिरी – ०२३५२-२२२२३३ / २२६२४८,
- सिंधुदुर्ग- ०२३६२-२२८८४७,
- नाशिक – ०२५३-२३१७१५१,
- अहिल्यानगर – ०२४१-२३२३८४४,
- धुळे- ०२५६२-२८८०६६,
- नंदुरबार – ०२५६४-२१०००६,
- जळगाव – ०२५७-२२१७१९३/२२२३१८०,
- पुणे – ०२०-२६१२३३७१,
- सोलापूर – ०२१७-२७३१०१२,
- कोल्हापूर – ०२३१-२६५२९५४,
- सांगली – ०२३३-२६००५००,
- सातारा- ०२१६२-२३२३४९/२३२१७५,
- छत्रपती संभाजीनगर- ०२४०-२३३१०७७,
- धाराशिव- ०२४७२-२२७३०१,
- हिंगोली – ०२४५६-२२२५६०,
- परभणी – ०२४५२-२२६४००,
- बीड- ०२४४२-२९९२९९,
- नांदेड – ०२४६२-२३५०७७,
- जालना- ०२४८२-२२३१३२,
- लातूर- ०२३८२-२२०२०४,
- अमरावती- ०७२१-२६६२०२५,
- यवतमाळ – ०७२३२-२४०७२०,
- वाशिम- ०७२५२-२३४२३८,
- अकोला- ०७२४-२४२४४४४,
- बुलढाणा- ०७२६२-२४२६८३,
- नागपूर – ०७१२-२५६२६६८,
- वर्धा- ०७१५२- २४३४४६/२९९०१०,
- चंद्रपूर – ०७१७२- २७२४८०/२५००७७,
- गोंदिया – ०७१८२- २३०१९६,
- भंडारा- ०७१८४- २५१२२२,
- गडचिरोली- ०७१३२- २२२०३१/२२२०३५
महानगरपालिका नियंत्रण कक्ष क्रमांक
- बृहन्मुंबई – ०२२-२२६९४७२५/२७, २२७०४४०३/१९१६/९८३३८०६४०९,
- ठाणे – ०२२-२५३७१०१०/८६५७८८७१०१/ ०२/ ७५०६९४६१५५,
- नवी मुंबई – ०२२-२७५६७२८१,
- भिवंडी – ०२५२२-२५००४९/२३२३९८,
- कल्याण – ०२५१-२२११३७३,
- मीरा भाईंदर- ०२२-२८१९२८२८/२८११७१०२,
- उल्हासनगर – ०२५१-२७२०१४९/२७२०१४३,
- वसई-विरार – ०२५०-२३३४५४७,
- पनवेल – ०२२-२७४५८०४०,
- नाशिक – ०२५३-२५७१८७२/२३१७५०५,
- मालेगाव – ०२५५४- २३४५६७,
- अहिल्यानगर-०२४१- २३२९५८१/०२४१- २३२३३७०,
- धुळे- ०२५६२-२८८३२०,
- जळगाव – ०२५७-२२३७६६६,
- पुणे- ०२०-२५५०६८००/१/२/३,
- पिंपरी-चिंचवड – ०२०-६७३३११११,
- सोलापूर – ०२१७-२७४०३३५,
- कोल्हापूर- ०२३१-२५३७२२१,
- सांगली-मिरज-कुपवाड – ०२३३-२९५०१६१,
- छत्रपती संभाजीनगर – ०२४०-१५५३०४,
- परभणी – ०२४५२-२२३१०१,
- नांदेड- ०२४६२-२३४४६१,
- लातूर- ०२३८२-२४६०७७/२४६०७५,
- अमरावती – ०७२१-२५७६४२६,
- अकोला – ०७२४-२४३४४६०,
- नागपूर – ०७१२-२५५१८६६/७०३०९७२२००,
- चंद्रपूर – ९८२३१०७१०१ / ८९७५९९४२७७, ०७१७२-२५९४०६/२५४६१४
रेल्वे नियंत्रण कक्ष समन्वय अधिकारी
- कोकण रेल्वे- बेलापूर हेड क्वाटर कंट्रोल रूम- ९००४४४७१९९
- पश्चिम रेल्वे- डेप्युटी पंक्च्युयालिटी – ९००४४९९०९९
- मध्य रेल्वे- सेफ्टी काऊंसिलर आपत्ती व्यवस्थापन- ८८२८११००५०
आजचे पंचांग
- तिथि – एकादशी – 22:32:49 पर्यंत
- नक्षत्र – उत्तराभाद्रपद – 16:03:29 पर्यंत
- करण – भाव – 11:57:55 पर्यंत, बालव – 22:32:49 पर्यंत
- पक्ष – कृष्ण
- योग – प्रीति – 18:36:05 पर्यंत
- वार – शुक्रवार
- सूर्योदय – 06:04
- सूर्यास्त – 19:07
- चन्द्र राशि – मीन
- चंद्रोदय – 27:21:00
- चंद्रास्त – 15:15:00
- ऋतु – ग्रीष्म
- १५६८: नेदरलँड्सला स्पेनपासून स्वातंत्र्य.
- १७३७: पोर्तुगीजांकडुन जिंकल्यानंतर पेशव्यांनी अर्नाळा किल्ला परत बांधून घेतला.
- १८०५: नेपोलियन बोनापार्टला इटलीचा राज्यपदी राज्याभिषेक.
- १८२९: सिरील डेमियनला अॅकॉर्डियन या वाद्याचे पेटंट मिळाले.
- १९११: न्यू यॉर्क सार्वजनिक ग्रंथालय सामान्य जनतेस खुले.
- १९४९: पश्चिम जर्मनी हे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
- १९५१: तिबेट देशाने चीनबरोबर तिबेटच्या शांततेत मुक्तीसाठी सतरा बिंदू करार केला.
- १९५६: आयुर्विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण करण्यासंबंधीचे विधेयक मंजूर झाले.
- १९५८: अमेरिकेचा पहिला उपग्रह एक्सप्लोरर १ बंद पडला.
- १९८४: बचेंद्री पाल या महिलेने एव्हरेस्ट शिखर चढून जाणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान मिळविला.
- १९९५: जावा संगणक भाषेची अधिकृत घोषणा.
- १९९७: माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर्वप्रथम सर करणार्या तेनसिंग नोर्गे यांचे नातू ताशी तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट सर केले.
- २००८: भारतीय लष्कर दलाच्या सैन्यांनी जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या पुर्थ्वी-२ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
- २०१६: भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था इस्रो ने आंध्रप्रदेश मधील श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून संपूर्ण भारतीय बनावटीचे अंतराळ शटल आरएलव्ही-टीडी ची स्थापना केली.
- १०५२: फ्रान्सचा राजा फिलिप (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै ११०८)
- १७०७: स्वीडीश वनस्पतीतज्ञ कार्ल लिनिअस यांचा जन्म. (मृत्यू: १० जानेवारी १७७८)
- १८७५: अमेरिकन उद्योगपती आल्फ्रेड पी. स्लोन यांचा जन्म. (मृत्यू: १७ फेब्रुवारी १९६६)
- १८९६: जुन्या जमान्यातील रंगभूमीवरील श्रेष्ठ संगीत समीक्षक केशवराव भोळे यांचा जन्म.
- १९१८: इंग्लिश क्रिकेटपटू डेनिस कॉम्पटन यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल १९९७)
- १९१९: जयपूरच्या राजमाता महाराणी गायत्रीदेवी यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००९)
- १९२२: प्रख्यात भारतीय उपखंडातील इतिहासकार रणजीत गुहा यांचा जन्मदिन.
- १९२६: मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते पी. गोविंद पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०१२)
- १९२६: भारतीय बिशप बॅसिल साळदादोर डिसोझा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९६)
- १९३३: मुद्रितशोधन तज्ञ मोहन वेल्हाळ यांचा जन्म.
- १९४३: पटकथालेखक आणि दिग्दर्शक कोवेलमूडी राघवेंद्र राव यांचा जन्म.
- १९४५: भारतीय दिग्दर्शक, पटकथालेखक आणि लेखक पद्मराजन यांचा जन्म.(मृत्यू: २४ जानेवारी १९९१)
- १९४८: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित माजी सेवानिवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी आणि भारताचे माजी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक विनोद राय यांचा जन्मदिन.
- १९५१: रशियन बुद्धीबळपटू अनातोली कार्पोव्ह यांचा जन्म.
- १९६५: वूर्केरी रामन, भारतीय क्रिकेट खेळाडू.




आजचे पंचांग
- 1762 : स्वीडन आणि प्रशिया यांच्यात हॅम्बर्गचा तह.
- 1906 : राइट बंधूंनी फ्लाइंग मशीनचे पेटंट घेतले.
- 1915 : स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात 3 ट्रेनची धडक होऊन 227 लोक ठार आणि 246 जखमी.
- 1927 : चीनच्या झिनिंगजवळ 8.3 तीव्रतेच्या भूकंपात 200,000 लोकांचा मृत्यू झाला.
- 1942 : दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
- 1960 : द ग्रेट चिलीचा भूकंप हा 9.5 रिश्टर स्केलचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
- 1961 : हुंडाबंदी कायदा राष्ट्रपतींच्या संमतीने हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला.
- 1972 : सिलोनने नवीन संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले. देशाचे नामकरण श्रीलंका करण्यात आले आणि राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये सामील झाले.
- 1987 : मेरठ जिल्ह्यात हाशिमपुरा हत्याकांड घडले.
- 1990 : उत्तर येमेन आणि दक्षिण येमेन रिपब्लिक ऑफ येमेन या नावाने एकत्र आले.
- 2004 : भारताचे 13 वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी पदभार स्वीकारला.
- 2009 : मनमोहन सिंग यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
- 2015 : सार्वमतानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला.
- 1408 : ‘अन्नामचार्य’ – हिंदू संत यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1503)
- 1772 : ‘राजा राम मोहन रॉय’ – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1833)
- 1783 : ‘विल्यम स्टर्जन’ – विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 1850)
- 1813 : ‘रिचर्ड वॅग्नर’ – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 1883)
- 1859 : ‘सर आर्थर कॉनन डॉइल’ – स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 7 जुलै 1930)
- 1871 : ‘विष्णू वामन बापट’ – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1933)
- 1905 : ‘बोडो वॉन बोररी’ – इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1956)
- 1907 : ‘सर लॉरेन्स ऑलिव्हिये’ – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 11 जुलै 1989)
- 1940 : भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.
- 1948 : ‘नेदुमुदी वेणू’ – भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक यांचा जन्म.
- 1959 : ‘मेहबूबा मुफ्ती’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
- 1984 : ‘डस्टिन मॉस्कोविट्झ’ – फेसबुकचे सह-संस्थापक यांचा जन्म.
- 1987 : ‘नोव्हान जोकोव्हिच’ – सर्बियाचा टेनिस खेळाडू यांचा जन्म.