Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावरील कोचुवेळी येथे यार्ड च्या कामा निमित्त कोकण रेल्वे मार्गावर चालणाऱ्या काही गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. हे काम दिनांक ०८ डिसेंबर ते १२ डिसेंबर ह्या दरम्यान होणार आहे.
खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
गाडी क्रमांक १२२०२ दि ०८ डिसेंबर व ११ डिसेंम्बर
गाडी क्रमांक १२२०१ दि ०९ डिसेंबर व १२ डिसेंबर
प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असे कोकण रेल्वेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
Related दि. १ नोव्हेंबरपासून कोंकण रेल्वेचे नवीन वेळापत्रक, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक