
दिल्ली : चलनी नोटेवर महात्मा गांधींसोबत गणपती आणि लक्ष्मीचेही फोटो छापा अशी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची केंद्र सरकारला विनंती केली आहे. केजरीवाल यांच्या या मागणीमुळे केजरीवाल यांच्या भूमिकेविषयी चर्चेला उधाण आलेले आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्शवभीमीवर केजरीवाल यांनी हि मागणी केल्याचे बोलले जात आहे .
आपल्या मागणीचं समर्थन करताना केजरीवाल यांनी इंडोनेशियातल्या चलनी नोटेचे उदाहरण दिलं आहे. इंडोनेशियामध्ये जवळपास 85 टक्के मुस्लिम केवळ दोन टक्के हिंदू पण गणपतीची प्रतिमा नोटेवर- केजरीवाल इंडोनेशियाचे स्वातंत्र्य सेनानी Ki Hajar Dewantara यांच्या फोटो शेजारी हिंदू देवता गणपती चा फोटो आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Covid-19 Updates: देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा मृत्...
आरोग्य
Loksabha Election 2024: मतदानाच्या टक्केवारीत सावंतवाडी सरस | राज्यात अपेक्षेपेक्षा कमी मतदान.. जाणू...
कोकण
Important: आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या वेटिंग तिकीटधारकांवर होणार कठोर कारवाई; दंडही आकारला जाण...
देश