
रत्नागिरी: प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या काही काही गाड्यांना तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या 1 अतिरिक्त स्लीपर कोच सहित चालविण्यात येणार आहे.
Train no. 22908 Hapa – Madgaon Express
दिनांक : 09/11/2022
Train no. 22907 Madgaon – Hapa Express
दिनांक : 10/11/2022
या दोन्ही गाड्यांचे कोकणातील थांबे
वसई, पनवेल, खेड, रत्नागिरी, कुडाळ
Train no. 20910 Porbandar – Kochuveli Express
दिनांक :10/11/2022
Train no. 20909 Kochuveli – Porbandar Express
दिनांक; 13/11/2022
या दोन्ही गाड्यांचे कोकणातील थांबे :
पालघर, वसई, पनवेल, रत्नागिरी
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्यावी.
Facebook Comments Box
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: महत्वाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्यांच्या 'या' स्थानकावरील वेळांत बद...
कोकण
कोकण रेल्वेभरती : नेहमीप्रमाणे कोरेने प्रकल्पग्रस्तांना दिल्या वाटाण्याच्या अक्षता- कोकणभूमी प्रकल्प...
कोकण
Konkan Railway | जनरल डब्यांत होणाऱ्या गर्दीवर रेल्वेचा उपाय; कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्य...
कोकण रेल्वे