सिंधुदुर्ग |आकेरीतील श्री देव रामेश्वर देवस्थानाचा प्रसिद्ध वार्षिक रथोत्सव रविवारी १९ फेब्रुवारीरोजी संपन्न होत आहे. तसेच १८ फेब्रुवारीला महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे. या निम्मिताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ फेब्रुवारी
- पहाटेपासून अभिषेक,दर्शन, नवस बोलणे/फेडणे,
- रात्री भजन गायनाचा कार्यक्रम
- पालखी मिरवणूक
- आड दशावतार
- भजनाचे कार्यक्रम
१९ फेब्रुवारी
- पहाटेपासून अभिषेक,दर्शन.
- सायंकाळी गायनाचा कार्यक्रम
- रात्री पूर्ण, पालखी आणि श्रींची सवाद्य भव्य मिरवणूक
- दशावतार नाट्यप्रयोग
भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
Facebook Comments Box
Vision Abroad