Konkan Railway News: उन्हाळी सुट्टीत गावी गेलेल्या चाकरमान्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कोकण रेल्वे दक्षिण रेल्वेच्या सहकार्याने एक लांब पल्ल्याची वीकली समर स्पेशल गाडी चालविणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण ४ फेर्या होणार आहेत.
Train No. 06055 / 06056 Tambaram – Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):
Train No. 06055 /Tambaram – Jodhpur Jn. Superfast Special (Weekly):
दिनांक २५/०५/२०२३ आणि ०१/०६/२०२३ गुरुवारी ही गाडी ताम्बरम स्थानकावरुन दुपारी ०३:०० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:२० वाजता जोधपूर या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 06056 /Jodhpur Jn. – Tambaram Superfast Special (Weekly):
दिनांक २८/०५/२०२३ आणि ०४/०६/२०२३ रविवारी ही गाडी जोधपूर स्थानकावरुन संध्याकाळी १७:३० वाजता सुटेल ती तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:१५ वाजता ताम्बरम या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे कोकणातील थांबे
वसई रोड, पनवेल, रोहा,चिपळूण, रत्नागिरी, मडगाव
डब्यांची संरचना
फर्स्ट एसी – 01 + थ्री टायर एसी – 08 + इकॉनॉमी थ्री टायर एसी – 11 + जेनेरेटर व्हॅन -02 असे मिळून एकूण 22LHB डबे
Facebook Comments Box
Vision Abroad