KONKAN RAILWAY: मध्य रेल्वेच्या हद्दीत ठाणे तसेच दिवा रेल्वे स्थानकादरम्यान टीडब्लूएस पाईंट बदलण्याच्या कामासाठी घेणात येणार्या मेगा ब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस दोन दिवसांसाठी निर्धारित लोकमान्य टिळक टर्मिनस ऐवजी पनवेल स्थानकापर्यंतच धावणार आहे.
गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) नेत्रावती एक्स्प्रेसचा दिनांक 22/11/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पनवेल स्थानकावर समाप्त होईल.
गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्स्प्रेसचा दिनांक 24/11/2024 रोजी सुरू होणारा प्रवास पनवेल स्थानकावरून तिच्या पनवेल स्थानकावरील नियोजित वेळेवर सुरु होईल.
Facebook Comments Box
Related posts:
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण तपासात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टेरव रत्नागिरीचे सुपुत्र सहा...
कोकण
Konkan Railway Merger: "कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे; मात्र 'कोकण रेल्वे' हे नाव...
कोकण
Video | एलटीटी थिवी एक्सप्रेस रत्नागिरीत ११ तास उशिराने पोहचली; प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत
कोकण