२१ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 12:24:12 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्व-फाल्गुनी – 30:14:55 पर्यंत
  • करण-वणिज – 12:24:12 पर्यंत, विष्टि – 25:25:30 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-प्रीति – 18:21:47 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:09
  • सूर्यास्त- 18:05
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 23:44:00
  • चंद्रास्त- 11:43:59
  • ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
  • १८९८: पियरे आणि मेरी क्यूरी यांनी रेडियम चा शोध लावला.
  • १९०५: स्वातंत्र्यवीर सावरकर बी. ए. ची परिक्षा उत्तीर्ण झाले.
  • १९०९: अनंत कान्हेरे यांनी नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा गोळ्या घालून वध केला.
  • १९१३: ऑर्थर वेन यांनी लिहिलेले जगातील पहिले शब्दकोडे (Crossword Puzzle) न्यूयॉर्क वर्ल्ड या दैनिकात प्रकाशित झाले.
  • १९५२: सोवियत संघाचा लेनिन शांती पुरस्कार मिळवणारे सैफुद्दीन किचलू पहिले भारतीय बनले.
  • १९६५: दादा कोंडके निर्मित व दिग्दर्शित आणि वसंत सबनीस लिखित ’विच्छा माझी पुरी करा’ या नाटकाचा पहिला प्रयोग धोबीतलाव येथील रंगभवन येथे झाला.
  • १९७१: कर्ट वाल्डहाइम संयुक्त राष्ट्र संघाचे चौथे सरचिटणीस बनले.
  • १९७५: मेडागास्कर या देशाने संविधान लागू केले.
  • १९८६: रघुनंदन स्वरुप पाठक यांनी भारताचे १८ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९८: नेपाल चे प्रधानमंत्री गिरिजा प्रसाद कोइराला यांनी राजीनामा दिला.
  • २०१२: आजच्या दिवशी गंगनम स्टाइल हे कोरियन गाण्याला यु ट्यूब वर १ अब्ज लोकांनी पाहिले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८०४: बेंजामिन डिझरेली – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्य़ू: १९ एप्रिल १८८१)
  • १८२४: जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म: ११ एप्रिल १७५५)
  • १८९१: श्रमिक आंदोलनाचे सूत्रधार प्रणेता ठाकुर प्यारेलाल सिंह यांचा जन्म.
  • १९०३: भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे – प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, पद्मभूषण, डि. लिट. (पुणे विद्यापीठ), उद्योजक (मृत्य़ू: २ नोव्हेंबर १९९०)१९९७ : निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली.
  • १९१८: कुर्त वाल्ढहाईम – संयुक्त राष्ट्रांचे चौथे सरचिटणीस (मृत्य़ू: १४ जून २००७)
  • १९२१: पी. एन. भगवती – भारताचे १७ वे सरन्यायाधीश
  • १९३२: भारतीय लेखक, कवी आणि समीक्षक यू.एन. अनंतमूर्ती यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट २०१४)
  • १९४२: हू जिंताओ – चीनचे राष्ट्राध्यक्ष
  • १९५०: ड्रीमवर्क्स अॅनिमेशनचे सहसंस्थापक जेफरी कॅझनबर्ग यांचा जन्म.
  • १९५४: ख्रिस एव्हर्ट लॉइड – अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू
  • १९५९: कृष्णम्माचारी श्रीकांत – धडाडीचे आघाडीचे फलंदाज, क्रिकेट कप्तान व निवड समितीचे अध्यक्ष
  • १९५९: फ्लॉरेन्स ग्रिफिथ जॉयनर – अमेरिकेची धावपटू (मृत्य़ू: २१ सप्टेंबर १९९८)
  • १९६३: हिंदी चित्रपट अभिनेते गोविंदा यांचा जन्म.
  • १९६३: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)
  • १९७२: भारतीय पत्रकार आणि राजकारणी वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांचा जन्म.
  • १९७४: “रॅमन मॅग्सेसे पुरस्कार” विजेते संजीव चतुर्वेदी यांचा जन्म.
  • १९७९: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म: १५ एप्रिल १८९३)
  • १९८१: छत्तीसगड चे सामाजिक क्रांती चे नेते सुंदरलाल शर्मा यांचा जन्म.
  • १९८५: मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (जन्म: ४ जुलै १९१४)
  • १९९३: मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (जन्म: ? ? ????)
  • १९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक (जन्म: ? ? ????)
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८२४: जेम्स पार्किन्सन – कंपवाताचा मानवी मेंदूशी संबंध आहे, हे सिद्ध करणारा शास्त्रज्ञ (जन्म: ११ एप्रिल १७५५)
  • १९६३: जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (जन्म: १६ डिसेंबर १८८२)
  • १९७९: नरहर रघुनाथ तथा न. र. फाटक – चरित्रकार, टीकाकार, इतिहास संशोधक, संत साहित्याचे अभ्यासक व लेखक (जन्म: १५ एप्रिल १८९३)
  • १९९३: मल्हार रंगनाथ तथा राजाभाऊ कुलकर्णी – स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (जन्म: ? ? ????)
  • १९९७: निवृत्तीनाथ रावजी पाटील ऊर्फ ’पी. सावळाराम’ – भावगीतलेखक. कुसुमाग्रज यांनी त्यांना ’जनकवी’ ही उपाधी दिली. १९८५ मधे जयसिंगपूर येथे झालेल्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. (जन्म: ४ जुलै १९१४)
  • १९९७: पं. प्रभाशंकर गायकवाड – सनईवादक (जन्म: ? ? ????)
  • २००४: भारतीय न्यूरोलॉजिस्ट औतार सिंग पेंटल यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२५)
  • २००६: तुर्कमेनिस्तानचे पहिले राष्ट्रपती रूपमूर्त निझाव यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९४०
  • २०११: प्रसिद्ध न्‍यूक्लियर फिजिसिस्‍ट पी.के.अयंगर यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search