आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 29:33:19 पर्यंत
- नक्षत्र-माघ – 12:46:03 पर्यंत
- करण-भाव – 16:46:21 पर्यंत, बालव – 29:33:19 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सौभाग्य – 24:56:24 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07:17
- सूर्यास्त- 18:21
- चन्द्र-राशि-सिंह
- चंद्रोदय- 21:33:59
- चंद्रास्त- 09:39:59
- ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
- जागतिक धर्म दिन
महत्त्वाच्या घटना:
- १६०१: आजच्या दिवशी मुघल सम्राट अकबर ने असीरगढ येथे असलेल्या किल्यात प्रवेश केला.
- १७७३: कॅप्टन जेम्स कुक यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
- १८७४: चँग आणि एंग (बंकर) या प्रसिद्ध सयामी जुळ्यांचा मृत्यू. (जन्म: ११ मे १८११)
- १९१२: रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोहचले.
- १९४१: नेताजी सुभाष चंद्र बोस ह्यांचे जर्मनी ला प्रयाण
- १९४५: दुसरे महायुद्ध – रशियन फौजांनी पोलंडमधील वॉर्सा शहर उद्ध्वस्त केले.
- १९४५: भारतीय चित्रपटाचे गीतकार आणि स्क्रिप्ट लेखक जावेद अख्तर यांचा जन्म.
- १९४६: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक झाली.
- १९५६: बेळगाव – कारवार आणि बिदर या जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा
- १९८५: इंग्लंड विरुद्ध माजी भारतीय कर्णधार मो.अझरूद्दीन यांनी दुसरे टेस्ट अर्धशतक मारले.
- १९८९: जे. के. बजाज हे उत्तरी ध्रुवावर जाणारे पहिले भारतीय ठरले.
- २००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
- २००१: कथ्थक नृत्यांगना डॉ. रोहिणी भाटे यांना मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान जाहीर
- २००७: ऑस्ट्रेलिया चे प्रसिद्ध क्रिकेटर माइकल बेवन यांनी आंतराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेतली.
- २००९: भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस रणधीर सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १४७१: भारताचे महान सम्राट कृष्णदेवराय यांचा जन्म.
- १७०६: बेंजामिन फ्रँकलिन – अमेरिकन संशोधक आणि मुत्सद्दी (मृत्यू: १७ एप्रिल १७९०)
- १८८८: प्रसिद्ध हिंदी साहित्यिक बाबु गुलाबराय यांचा जन्म.
- १८९५: विठ्ठल दत्तात्रय तथा वि. द. घाटे – लेखक व शिक्षणतज्ञ, रविकिरण मंडळातील एक कवी (मृत्यू: ३ मे १९७८)
- १९०५: दत्तात्रय रामचंद्र कापरेकर – गणितज्ञ (मृत्यू: ? ? १९८६)
- १९०६: शकुंतला परांजपे – कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका (मृत्यू: ३ मे २०००)
- १९०८: अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २२ जून १९९४)
- १९१७: एम. जी. रामचंद्रन – अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री (मृत्यू: २४ डिसेंबर १९८७)
- १९१८: सईद अमीर हैदर कमाल नक्वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९९३)
- १९१८: रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९) (मृत्यू: १६ मे २०१४)
- १९३२: मधुकर केचे – साहित्यिक (मृत्यू: २५ मार्च १९९३)
- १९४२: मुहम्मद अली ऊर्फ कॅशिअस क्ले – अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १५५६: हुमायून – दुसरा मुघल सम्राट (जन्म: ७ मार्च १५०८)
- १७७१: गोपाळराव पटवर्धन – पेशव्यांचे सरदार (जन्म: ? ? ????)
- १८९३: रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वा राष्ट्राध्यक्ष (जन्म: ४ आक्टोबर १८२२)
- १९३०: अँजेलिना येओवार्ड ऊर्फ ’गौहर जान’ – गायिका व नर्तिका (जन्म: २६ जून १८७३)
- १९५१: प्रसिद्ध साहित्यकार ज्योति प्रसाद अग्रवाल यांचे निधन
- १९६१: पॅट्रिक लुमूंबा – काँगोचे पहिले पंतप्रधान (जन्म: २ जुलै १९२५)
- १९७१: बॅ. नाथ पै – स्वातंत्र्य सैनिक व घटनातज्ञ (२५ सप्टेंबर १९२२)
- १९८८: लीला मिश्रा – अभिनेत्री (जन्म: ? ? १९०८)
- १९९५: डॉ. व्ही. टी. पाटील – ताराराणी विद्यापीठाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
- २०००: सुरेश हळदणकर – गायक आणि अभिनेते
- २००५: चीनचे राष्ट्राध्यक्ष झाओ झियांग यांचे निधन.
- २००८: रॉबर्ट जेम्स तथा ’बॉबी’ फिशर – अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर (जन्म: ९ मार्च १९४३)
- २०१०: ज्योति बसू – प. बंगालचे मुख्यमंत्री (जन्म: ८ जुलै १९१४)
- २०१३: ज्योत्स्ना देवधर – मराठी व हिन्दी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या (जन्म: २७ फेब्रुवारी १९२६)
- २०१४: रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन – बंगाली व हिन्दी चित्रपट भिनेत्री. उत्तमकुमारबरोबर त्यांची जोडी बंगाली चित्रपटांत चांगलीच गाजली. (जन्म: ६ एप्रिल १९३१ – पाबना, पाबना, बांगला देश)
- २०१४: ला भारतीय उद्योजक सुनंदा पुष्कर यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad