आजचे पंचांग
तिथि – दशमी – 25:15:26 पर्यंत
नक्षत्र – पूर्वाभाद्रपद – 17:48:30 पर्यंत
करण – वणिज – 14:24:43 पर्यंत, विष्टि – 25:15:26 पर्यंत
पक्ष – कृष्ण
योग – विश्कुम्भ – 21:48:52 पर्यंत
वार – गुरूवार
सूर्योदय – 06:04
सूर्यास्त – 19:07
चन्द्र राशि – कुंभ – 12:09:33 पर्यंत
चंद्रोदय – 26:41:59
चंद्रास्त – 14:16:00
ऋतु – ग्रीष्म
जागतिक दिन :
महत्त्वाच्या घटना :
- 1762 : स्वीडन आणि प्रशिया यांच्यात हॅम्बर्गचा तह.
- 1906 : राइट बंधूंनी फ्लाइंग मशीनचे पेटंट घेतले.
- 1915 : स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात 3 ट्रेनची धडक होऊन 227 लोक ठार आणि 246 जखमी.
- 1927 : चीनच्या झिनिंगजवळ 8.3 तीव्रतेच्या भूकंपात 200,000 लोकांचा मृत्यू झाला.
- 1942 : दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने मित्र राष्ट्रांच्या बाजूने युद्धात प्रवेश केला.
- 1960 : द ग्रेट चिलीचा भूकंप हा 9.5 रिश्टर स्केलचा जगातील सर्वात शक्तिशाली भूकंप आहे.
- 1961 : हुंडाबंदी कायदा राष्ट्रपतींच्या संमतीने हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला.
- 1972 : सिलोनने नवीन संविधान स्वीकारले आणि प्रजासत्ताक बनले. देशाचे नामकरण श्रीलंका करण्यात आले आणि राष्ट्रकुल राष्ट्रांमध्ये सामील झाले.
- 1987 : मेरठ जिल्ह्यात हाशिमपुरा हत्याकांड घडले.
- 1990 : उत्तर येमेन आणि दक्षिण येमेन रिपब्लिक ऑफ येमेन या नावाने एकत्र आले.
- 2004 : भारताचे 13 वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी पदभार स्वीकारला.
- 2009 : मनमोहन सिंग यांनी दुसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.
- 2015 : सार्वमतानंतर समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा आयर्लंड हा जगातील पहिला देश ठरला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1408 : ‘अन्नामचार्य’ – हिंदू संत यांचा जन्म. (मृत्यू: 4 एप्रिल 1503)
- 1772 : ‘राजा राम मोहन रॉय’ – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 सप्टेंबर 1833)
- 1783 : ‘विल्यम स्टर्जन’ – विद्युत चुंबक आणि विद्युत मोटर चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 4 डिसेंबर 1850)
- 1813 : ‘रिचर्ड वॅग्नर’ – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 1883)
- 1859 : ‘सर आर्थर कॉनन डॉइल’ – स्कॉटिश डॉक्टर व शेरलॉक होम्स या गुप्तहेरकथांचे लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 7 जुलै 1930)
- 1871 : ‘विष्णू वामन बापट’ – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 20 डिसेंबर 1933)
- 1905 : ‘बोडो वॉन बोररी’ – इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1956)
- 1907 : ‘सर लॉरेन्स ऑलिव्हिये’ – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 11 जुलै 1989)
- 1940 : भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म.
- 1948 : ‘नेदुमुदी वेणू’ – भारतीय अभिनेता आणि पटकथालेखक यांचा जन्म.
- 1959 : ‘मेहबूबा मुफ्ती’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
- 1984 : ‘डस्टिन मॉस्कोविट्झ’ – फेसबुकचे सह-संस्थापक यांचा जन्म.
- 1987 : ‘नोव्हान जोकोव्हिच’ – सर्बियाचा टेनिस खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box