आजचे पंचांग
- दिनांक : 5 जून 2025
- वार : गुरुवार
- माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
- माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
- ऋतु : ग्रीष्म
- आयन : उत्तरायण
- पक्ष : शुक्ल पक्ष
- तिथी : दशमी तिथी (6 जून रात्री 02:15 पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
- नक्षत्र : हस्त नक्षत्र (6 जून सकाळी 06:33 पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
- योग : सिद्धि योग (सकाळी 09:12 पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
- करण : तैतुला करण (दुपारी 01:02 पर्यंत) त्यानंतर गराजा करण
- चंद्र राशी : कन्या राशी
- सूर्य राशी : वृषभ राशी
- अशुभ मुहूर्त:
- राहु काळ : दुपारी 02:16 ते दुपारी 03:55 पर्यंत
- शुभ मुहूर्त:
- अभिजित : दुपारी 12:11 ते दुपारी 01:03
- सूर्योदय : सकाळी 06:07
- सूर्यास्त : सायंकाळी 07:18
- संवत्सर : विश्वावसु
- संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
- विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
- शक संवत: 1947 शक संवत
जागतिक दिन :
- जागतिक पर्यावरण दिन
- जागतिक धावण्याचा दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1915 : डेन्मार्कने आपल्या घटनेत सुधारणा करून महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
- 1959 : सिंगापूरचे पहिले सरकार स्थापन झाले.
- 1952 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही सन्मान पदवी दिली.
- 1968 : अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि दुसऱ्याच दिवशी केनेडी यांचा मृत्यू झाला.
- 1974 : जागतिक पर्यावरण दिन
- 1975 : सुएझ कालवा वाहतुकीसाठी पुन्हा खुला. 1967 पासून, हा कलवा वापरण्यास 8 वर्षे बंदी होती.
- 1977 : ऐपल ने ऐपल 2 संगणक सादर केला.
- 1977 : सेशेल्स मधे उठाव.
- 1980 : भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ पोस्टल तिकिटांचे अनावरण करण्यात आले.
- 1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत वॉर्विकशायरविरुद्ध नाबाद 501 धावांची खेळी करून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
- 2003 : पाकिस्तान आणि भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1723 : ‘अॅडॅम स्मिथ’ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता, यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1790)
- 1879 : ‘नारायण मल्हार जोशी’ – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक, यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1955)
- 1881 : ‘गोविंदराव टेंबे’ – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक, यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1955)
- 1883 : ‘जॉन मायनार्ड केन्स’ – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1946)
- 1908 : ‘रवि नारायण रेड्डी’ – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक, यांचा जन्म. (मृत्यू: 7 सप्टेंबर 1991)
- 1946 : ‘पॅट्रिक हेड’ – विल्यम्स एफ1 टीम चे सहसंस्थापक, यांचा जन्म.
- 1952 : ‘मुकेश भट्ट’ – भारतीय चित्रपट निर्माते व अभिनेता, यांचा जन्म.
- 1961 : ‘रमेश कृष्णन’ – भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक, यांचा जन्म.
- 1972 : ‘योगी आदित्यनाथ’ – भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री, यांचा जन्म.
- 1976 : ‘सोनालिका जोशी’ – तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील माधवी भिडे भूमिका करणारी भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1950 : ‘हरिश्चंद्र बिराजदार’ – कुस्तीगीर व प्रशिक्षक, यांचे निधन. (जन्म: 14 सप्टेंबर 2011)
- 1973 : ‘माधव सदाशिव गोळवलक’र तथा ‘श्री गुरूजी’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक, यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1906)
- 1996 : ‘आचार्य कुबेर नाथ राय’ – भारतीय कवि आणि विद्वान, यांचे निधन. (जन्म: 26 मार्च 1933)
- 1999 : राजमाता श्रीमंत ‘छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले’ यांचे निधन.
- 2004 : ‘रोनाल्ड विल्सन रेगन’ – अमेरिकेचे माजी अध्यक्ष, यांचे निधन.
- 2004 : ‘रोनाल्ड रेगन’ – अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष, यांचे निधन. (जन्म: 6 फेब्रुवारी 1911)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box