आजचे पंचांग
- दिनांक : 10 जून 2025
- वार : मंगळवार
- माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
- माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
- ऋतु : ग्रीष्म
- आयन : उत्तरायण
- पक्ष : शुक्ल पक्ष
- तिथी : चतुर्दशी तिथी (सकाळी 11:35 पर्यंत) त्यानंतर पौर्णिमा
- नक्षत्र : अनुराधा नक्षत्र (सायंकाळी 06:01 पर्यंत) त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र
- योग : सिद्ध योग (दुपारी 01:44 पर्यंत) त्यानंतर साध्य योग
- करण : वाणीजा करण (सकाळी 11:35 पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
- चंद्र राशी : वृश्चिक राशी
- सूर्य राशी : वृषभ राशी
- अशुभ मुहूर्त:
- राहु काळ : दुपारी 03:56 ते सायंकाळी 05:35 पर्यंत
- शुभ मुहूर्त:
- अभिजित : दुपारी 12:12 ते दुपारी 01:04
- सूर्योदय : सकाळी 06:03
- सूर्यास्त : सायंकाळी 07:14
- संवत्सर : विश्वावसु
- संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
- विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
- शक संवत: 1947 शक संवत
जागतिक दिन :
- दृष्टी दिवस
महत्त्वाच्या घटना :
- 1768 : माधवराव पेशवे आणि राघोबादादा यांच्यात धोडपची लढाई झाली. त्यात राघोबादादांचा पराभव झाला.
- 1924 : इटालियन समाजवादी नेते जियाकोमो मॅटिओटी यांची हत्या.
- 1935 : ॲक्रोन, ओहायो येथे बॉब स्मिथ बिल विल्सन यांनी अल्कोहोलिक्स एनोनिमसची स्थापना केली.
- 1940 : दुसरे महायुद्ध – नॉर्वेने जर्मनीला शरणागती पत्करली.
- 1940 : दुसरे महायुद्ध – इटलीने फ्रान्स आणि इंग्लंडविरुद्ध युद्ध पुकारले.
- 1944 : ओराडू-सुर-ग्लेनचे हत्याकांड, स्त्रिया आणि मुलांसह 642 लोक मारले गेले.
- 1960 : नाशिकमध्ये रशियन युद्धविमान मिगचे उत्पादन सुरू झाले.
- 1977 : ऍपल कॉम्प्युटर्सचा ऍपल-II संगणक रिलीज झाला.
- 1982 : महाराष्ट्र राज्यात दृष्टी दिवस साजरा करण्यास सुरवात.
- 1994 : चीनने लोकनोर भागात गुप्तपणे अणुचाचणी केली.
- 1999 : उस्ताद झाकीर हुसेन यांची अमेरिकेतील प्रतिष्ठाप्राप्त नॅशनल हेरिटेज गौरववृत्तीसाठी निवड झाली.
- 2003 : स्पिरिट्रोव्हर मंगळावर जाण्यास उड्डाण भरले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1213 : ‘फख्रुद्दीन’ – इराकी पर्शियन तत्त्वज्ञ यांचा जन्म.
- 1908 : ‘जयंतीनाथ चौधरी’ – भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक व भारताचे कॅनडातील राजदूत, पद्मविभूषण जनरल यांचा जन्म. (मृत्यू: 6 एप्रिल 1983)
- 1916 : ‘विल्यम रोसेनबर्ग’ – डंचिन डोनट्स चे स्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 2002)
- 1924 : ‘डॉ. आर. ए. भालचंद्र’ – नेत्रशल्यविशारद यांचा जन्म.
- 1938 : ‘राहुल बजाज’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
- 1938 : ‘एन. भाट नायक’ – भारतीय गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 2009)
- 1955 : ‘प्रकाश पदुकोण’ – भारतीय बॅडमिंटनपटू यांचा जन्म.
- 1972 : ‘सुंदर पिचाई’ – भारतीय-अमेरिकन उद्योगपती यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1836 : ‘आंद्रे अॅम्पिअर’ – फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 20 जानेवारी 1775)
- 1903 : ‘लुइ गीक्रेमॉना’ – इटालियन गणितज्ञ यांचे निधन.
- 1906 : ‘गुलाबदास हरजीवनदास ब्रोकर’ – गुजराती लेखक व समीक्षक, पद्मश्री यांचा जन्म. (जन्म: 20 सप्टेंबर 1909)
- 1955 : ‘मार्गारेट अॅबॉट’ – भारतीय-अमेरिकन गोल्फर यांचे निधन. (जन्म: 15 जून 1878)
- 1976 : ‘अॅडॉल्फ झुकॉर’ – पॅरामाउंट पिक्चर्स चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1873)
- 2001 : ‘फुलवंतीबाई झोडगे’ – सामाजिक कार्यकर्त्या यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box