आजचे पंचांग
- तिथि-द्वितीया – 15:21:37 पर्यंत
- नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 23:21:37 पर्यंत
- करण-गर – 15:21:37 पर्यंत, वणिज – 27:38:35 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शुक्ल – 13:47:08 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 06:03
- सूर्यास्त- 19:15
- चन्द्र-राशि-धनु – 29:39:04 पर्यंत
- चंद्रोदय- 21:18:00
- चंद्रास्त- 07:25:00
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागरूकता दिवस
- जागतिक सॉफ्टबॉल दिवस
महत्त्वाच्या घटना :
1881 : यू. एस. एस. जीनेट आर्क्टिक समुद्रात नष्ट.
1886 : कॅनडातील व्हँकुव्हर शहर आगीत नष्ट झाले.
1934 : ॲडॉल्फ हिटलर आणि बेनिटो मुसोलिनी व्हेनिसमध्ये भेटले.
1956 : पहिली युरोपियन चॅम्पियन्स कप फुटबॉल स्पर्धा रिअल माद्रिदने जिंकली.
1978 : इस्रायली सैन्याने लेबनॉनमधून माघार घेतली.
1983 : पायोनियर 10 अंतराळयान हे सौर मंडळ बाहेर जाणारे पहिले मानवनिर्मित वस्तू बनले.
1997 : दक्षिण दिल्लीतील उपहार सिनेमाला लागलेल्या आगीत 59 लोकांचा मृत्यू झाला आणि 100 जण जखमी झाले.
2000 : ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने माद्रिद, स्पेन येथे एकाच वेळी 15 स्पर्धकांविरुद्ध बारा सामने जिंकले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1822 : ‘कार्ल श्मिट’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 27 फेब्रुवारी 1894)
- 1831 : ‘जेम्सक्लार्क मॅक्सवेल’ – प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनतो, असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 5 नोव्हेंबर 1879)
- 1879 : ‘गणेश दामोदर सावरकर’ – अभिनव भारत संघटनेचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 1945)
- 1905 : ‘कुमार श्री दुलीपसिंहजी’ – इंग्लंडचे क्रिकेटपटू यांचा जन्म, कुमार श्री दुलीपसिंहजी’ यांच्या स्मरणार्थ भारतात दुलीप ट्रॉफी खेळली जाते. (मृत्यू: 5 डिसेंबर 1959 )
- 1909 : ‘इ. एम. एस. नंबूद्रीपाद’ – केरळचे पहिले मुख्यमंत्री व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते यांचा जन्म. (मृत्यू: 19 मार्च 1998)
- 1923 : ‘प्रेम धवन’ – गीतकार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित यांचा जन्म. (मृत्यू: 7 मे 2001 )
- 1937 : ‘आंद्रेस व्हिटॅम स्मिथ’ – द इंडिपेंडंट चे सहसंस्थापक यांचा जन्म.
- 1964 : ‘पीयूष गोयल’ – भारतीय राजकारणी, (2017 रेल्वे मंत्री) यांचा जन्म.
- 1965 : ‘मनिंदर सिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1950 : ‘दिवाण बहादूर सर गोपाठी’ – भारतीय राजकारणी व अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1967 : ‘विनायक पांडुरंग करमरकर’ – भारतीय शिल्पकार यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 1891)
- 1969 : ‘प्रल्हाद केशव अत्रे’ – विनोदी लेखक, नाटकाकर, कवी, पत्रकार, शिक्षणशास्त्रज्ञ, टीकाकार, प्रभावी वक्ता, राजकारणी केशवकुमार उर्फ यांचे निधन. (जन्म: 13 ऑगस्ट 1898)
- 1996 : ‘पंडित प्राण नाथ’ – प्रसिद्ध भारतीय शास्त्रीय गायक व शास्त्रीय संगीताच्या किराणा घराण्याचे प्रशिक्षक यांचे निधन
- 2008 : ‘जे. चितरंजन’ – भारतीय कामगार नेते, राजकारणी तसचं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेता यांचे निधन
- 2012 : ‘मेहंदी हसन’ – पाकिस्तानी गझल गायक यांचे निधन. (जन्म: 18 जुलै 1927)
- 2013 : ‘डेव्हिड ड्यूईश’ – ड्यूईश इंक. कंपनी चे संस्थापक यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box