आजचे पंचांग
- तिथि-पंचमी – 15:34:43 पर्यंत
- नक्षत्र-धनिष्ठा – 25:14:40 पर्यंत
- करण-तैतुल – 15:34:43 पर्यंत, गर – 27:15:24 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-वैधृति – 11:06:19 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 06:00:46
- सूर्यास्त- 19:17:18
- चन्द्र-राशि-मकर – 13:10:55 पर्यंत
- चंद्रोदय- 23:26:59
- चंद्रास्त- 10:18:00
- ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
- आंतरराष्ट्रीय कौटुंबिक प्रेषण दिवस
- जागतिक रिफिल दिवस
- आफ्रिकन मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस
- जागतिक समुद्री कासव दिन
महत्त्वाच्या घटना :
- 1903 : फोर्ड मोटर कंपनी सुरू झाली.
- 1911 : न्यूयॉर्क येथे कॉम्प्युटिंग टॅब्युलेटिंग अँड रेकॉर्डिंग तथा आय. बी. एम. कंपनीची स्थापना.
- 1914 : लोकमान्य टिळकांची सहा वर्षांच्या तुरुंगवासातून सुटका.
- 1947 : नव्या, कल्पक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने बाबुराव पारखे यांनी मराठा चेंबरच्या वतीने कै. गो. स. पारखे औद्योगिक पारितोषिक देण्यास सुरुवात केली.
- 1963 : व्हॅलेंटिना रेशकोवा अंतराळात प्रवास करणारी पहिली महिला अंतराळवीर ठरली.
- 1990 : मुंबई शहरात दिवसभरातील सर्वाधिक वृष्टी झाली, 104 वर्षातील एका दिवसात 600.42 मि.मी. पावसाचा उच्चांक.
- 2010 : तंबाखूवर पूर्णपणे बंदी घालणारा भूतान हा जगातील पहिला देश ठरला.
- 2013 : उत्तराखंडवर केंद्रित असलेल्या ढगफुटीमुळे विनाशकारी पूर आणि भूस्खलन झाले, 2004 च्या सुनामीनंतर देशातील सर्वात वाईट नैसर्गिक आपत्ती बनली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- 1723 : ‘अॅडम स्मिथ’ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1790)
- 1920 : ‘हेमंत कुमार’ – गायक, संगीतकार आणि निर्माता यांचा जन्म. (मृत्यू: 26 सप्टेंबर 1989)
- 1936 : ‘अखलाक मुहम्मद खान’ – प्रसिद्ध ऊर्दू कवी यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 2012)
- 1950 : ‘मिथुन चक्रवर्ती’ – भारतीय अभिनेते यांचा जन्म.
- 1992 : ‘शीना बजाज’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.
- 1994 : ‘आर्या आंबेकर’ – मराठी पार्श्वगायिका आणि अभिनेत्री यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- 1869 : ‘चार्ल्स स्टर्ट’ – भारतीय-इंग्रजी वनस्पतीशास्त्रज्ञ व संशोधक यांचे निधन. (जन्म: 28 एप्रिल 1795)
- 1925 : ‘चित्तरंजन दास’ – बंगालमधील विख्यात कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसेनानी देशबंधू यांचे निधन.
- 1930 : ‘एल्मर अॅम्ब्रोज स्पीरी’ – गायरो होकायंत्र चे सहसंशोधक यांचे निधन.
- 1944 : ‘आचार्य प्रफुल्लचंद्र रे’ – भारतीय रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
- 1971 : ‘जॉन रीथ’ – बीबीसी चे सह-संस्थापक यांचे निधन.
- 1977 : मराठी रंगभूमीवरील गायक-नट श्रीपाद गोविंद नेवरेकर यांचे निधन.
- 1995 : ‘शुद्धमती माई मंगेशकर’ – दीनानाथ मंगेशकर यांच्या पत्नी यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box