०७ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 23:12:43 पर्यंत
  • नक्षत्र-अनुराधा – 25:12:39 पर्यंत
  • करण-भाव – 10:18:11 पर्यंत, बालव – 23:12:43 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शुभ – 22:02:20 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:09
  • सूर्यास्त- 19:18
  • चन्द्र-राशि-वृश्चिक
  • चंद्रोदय- 16:29:00
  • चंद्रास्त- 27:30:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • जागतिक क्षमा दिन
  • आंतरराष्ट्रीय शांतता आणि प्रेम दिवस
  • जागतिक किस्वाहिली भाषा दिन

महत्त्वाच्या घटना :

  • 1456 : जोन ऑफ आर्कला तिच्या मृत्यूनंतर 25 वर्षांनी निर्दोष ठरवले.
  • 1543 : फ्रेंच सैन्याने लक्झेंबर्ग काबीज केले.
  • 1799 : रणजित सिंगच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
  • 1854 : कावसजीदावार यांनी मुंबईत कापड गिरणी सुरू केली.
  • 1896 : मुंबईच्या फोर्ट भागातील वॉटसन हॉटेलमध्ये ऑगस्ते लुई या ल्युनिअर बंधूंनी भारतात पहिल्यांदाच चित्रपट दाखवला.
  • 1898 : हवाई बेटांनी अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला मान्यता दिली.
  • 1910 : पुणे येथे इंडिया हिस्ट्री रिसर्च सोसायटीची स्थापना.
  • 1941 : दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याचे आइसलँडमध्ये आगमन.
  • 1978 : सॉलोमन बेटांना इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1985 : बोरिस बेकर 17 व्या वर्षी विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला.
  • 1998 : इन्डिपेन्डन्स चषक तिरंगी क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेविरुद्ध खेळताना सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजच्या डेसमंड हेन्सच्या एकदिवसीय सामन्यातील 17 शतकांची बरोबरी केली, त्यासोबतच एकदिवसीय सामन्यातील 7000 धावांचा टप्पाही पार केला.
  • 2003 : नासाचे अपॉर्च्युनिटी स्पेसक्राफ्ट मंगळावर झेपावले.
  • 2019 : फुटबॉल / युनायटेड स्टेट्सने नेदरलँड्सचा 2-0 असा पराभव करत सलग दुसऱ्यांदा महिला विश्वचषक जिंकला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1053 : ‘शिराकावा’ – जपानी सम्राट यांचा जन्म. (मृत्यू: 24 जुलै 1129)
  • 1656 : ‘गुरू हर क्रिशन’ – शीख धर्माचे आठवे गुरु यांचा जन्म. (मृत्यू: 30 ऑगस्ट 1664)
  • 1848 : ‘फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस’ – ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1914 : ‘अनिल बिस्वास’ – प्रतिभासंपन्न संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 31 मे 2003)
  • 1923 : ‘प्रा.लक्ष्मण गणेश जोग’ – कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक यांचा जन्म.
  • 1947 : ‘राजेग्यानेंद्र’ = नेपाळ नरेश यांचा जन्म.
  • 1948 : ‘पद्मा चव्हाण’ – चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 12 सप्टेंबर 1996)
  • 1962 : ‘पद्म जाफेणाणी’ – गायिका यांचा जन्म.
  • 1973 : ‘कैलाश खेर’ – भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1981 : ‘महेंद्रसिंग धोनी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1307 : ‘एडवर्ड पहिला’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 17 जून 1239)
  • 1572 : ‘सिगिस्मंड दुसरा’ – ऑस्टस पोलंडचा राजा यांचे निधन.
  • 1930 : ‘सर आर्थर कॉनन डॉइल’ – स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक यांचे निधन. (जन्म: 22 मे 1859)
  • 1965 : ‘मोशे शॅरेट’ – इस्रायलचे दुसरे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1982 : ‘बॉन महाराजा’ – भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक यांचे निधन. (जन्म: 23 मार्च 1901)
  • 1999 : ‘कॅप्टन विक्रम बत्रा’ – परमवीरचक्र, भारतीय सेनादलातील अधिकारी यांचे निधन.
  • 1999 : ‘एम. एल. जयसिंहा’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचे निधन
  • 2021 : ‘दिलीप कुमार’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचे निधन

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search