ह्यावर्षीचा HSC चा निकाल आज जाहीर झाला त्यात नेहमीप्रमाणे कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल 97.21 % लागला आहे.
या विभागात मुलींचा निकाल 97.94% लागला असून मुलांचा निकाल 96.51% लागला आहे.
जिल्ह्यावार निकाल पाहिल्यास सिंधुदुर्ग जिल्हयाच्या निकाल 98.75% लागला असून रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 96.39% लागला आहे.
पूर्ण राज्याचा विभागवार निकाल खालील प्रमाणे लागला आहे
District Name | Pass Percentage |
Konkan | 97.21% |
Nagpur | 96.52% |
Amravati | 96.34% |
Latur | 95.25% |
Kolhapur | 95.07% |
Nashik | 95.03% |
Aurangabad | 94.97% |
Pune | 93.61% |
Mumbai | 90.91% |
संपूर्ण आकडेवारी साठी कृपया खालील लिंक्स वर क्लिक करा
Facebook Comments Box
Related posts:
७६ व्या प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.१५ वाजता होणार मुख्य शासकीय समारंभ; जिल्हानिहाय ध्वजारोहण करणाऱ्या ...
महाराष्ट्र
Mumbai-Goa Bus Accident: मुंबई गोवा महामार्गावर खाजगी बसचा भीषण अपघात; तीन ते चार प्रवाशांचा मृत्यू ...
महाराष्ट्र
पुणेकरांसाठी खुशखबर! नागपूर - पुणे विशेष गाडीच्या फेऱ्यांमध्ये वाढ
महाराष्ट्र