येत्या पाच दिवसांत राज्यात पावसाची जोर वाढण्याची शक्यता.

 

9 am: 20 June,Something we were waiting for long…
Low Medium dense clouding over west coast including Mumbai Thane around and parts of madhya Mah, Vidarbha …
Its raining …🌧☔☔
कोकणात जोरदार ची शक्यता…पुणे ढगाळ आकाश, पावसाळी वातावरण .

Mr. K S Hosalikar weeted on 9 am: 20 June

18 Jun,आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून,काही ठिकाणी मध्यम ते जोरधार पावसाची शक्यता तसेच म.महाराष्ट्र, मराठवाडा,विदर्भातही
द.कोकणात सोमवार पासून अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाण्यासह उ.कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
Latest Satellite obs confirms status now https://t.co/jqjgKYsiq

Mr. K S Hosalikar weeted today. 

17 June :

मान्सूनला सुरवात झाली खरी पण मागील काही दिवस पाऊस पाहिजे तसा पडला नाही आहे. पाऊस गेला कुठे ह्या विचारात सर्वजण असताना  भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढील २ दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. पावसाबरोबर राज्यातील विविध भागात वादळी वाऱ्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या 3 दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता.

मुंबई ठाण्यातही रविवारपासून मुसळधार पावसाची शक्यता आहे.

IMD मध्ये कार्यरत असलेले वरिष्ठ संशोधक श्री. के. एस. होसालीकर यांनी याबाबतची माहिती twitter वर आज दिली आहे.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search