अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे, त्यात कोकणात उत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना कोकण रेल्वेने खुशखबर दिली आहे. यंदा भाविकांची गावी जाण्यासाठी गर्दी पाहता ह्या अगोदर सोडलेल्या विशेष गाड्यांशिवाय अजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ह्या अतिरिक्त गाड्यांचे आरक्षण दिनांक २५/०८/२०२२ रोजी सर्व आरक्षण खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
1) MADGAON JN – PANVEL – MADGAON JN WEEKLY SPL (Fully Reserved)
MADGAON JN – PANVEL-01596
हि गाडी दिनांक ०२/०९/२०२२ आणि ०९/०९/२०२२ ह्या दिवशी (शुक्रवारी) मडगाव येथून दुपारी ३ वाजता सुटेल ती पनवेल स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:१० ला पोहचेल.
MADGAON JN – PANVEL-01595
हि गाडी दिनांक ०४/०९/२०२२ आणि ११/०९/२०२२ ह्या दिवशी (रविवारी) पनवेल येथून दुपारी १६.४५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशनला दुसऱ्यादिवशी सकाळी ०६:०० ला पोहचेल.
ह्या गाड्या रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती = 18 Second Seating (SL) + 01 Generator Car + 01 SLR = Total -20 Coaches _________________________________________________________________________________________________________________
2) PANVEL – RATNAGIRI – PANVEL WEEKLY SPL (Fully Reserved)
PANVEL – RATNAGIRI -01591
हि गाडी दिनांक ०३/०९/२०२२ आणि १०/०९/२०२२ ह्या दिवशी (शनिवारी) पनवेल येथून सकाळी ५.४० वाजता सुटेल ती रत्नागिरी स्टेशनला त्याच दिवशी सकाळी ११:४५ ला पोहचेल.
RATNAGIRI – PANVEL -01592
हि गाडी दिनांक ०३/०९/२०२२ आणि १०/०९/२०२२ ह्या दिवशी (शनिवारी) रत्नागिरी येथून दुपारी ०३:०५ वाजता सुटेल ती पनवेल स्टेशन ला त्याच दिवशी रात्री १०:३५ ला पोहचेल.
ह्या गाड्या रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती = 18 Second Seating (SL) + 01 Generator Car + 01 SLR = Total -20 Coaches
______________________________________________________________________________________________________________________________________________________________
3) PANVEL – RATNAGIRI – PANVEL WEEKLY SPL (Fully Reserved)
PANVEL – RATNAGIRI -01593
हि गाडी दिनांक ०४/०९/२०२२ आणि ११/०९/२०२२ ह्या दिवशी (रविवारी ) पनवेल येथून रात्री ०१:३० वाजता सुटेल ती रत्नागिरी स्टेशनला त्याच दिवशी सकाळी ०७:३० ला पोहचेल.
RATNAGIRI – PANVEL -01594
हि गाडी दिनांक ०४/०९/२०२२ आणि ११/०९/२०२ ह्या दिवशी (रविवारी) रत्नागिरी येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल ती पनवेल स्टेशनला त्याच दिवशी दुपारी 03:२० ला पोहचेल.
ह्या गाड्या रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती = 18 Second Seating (SL) + 01 Generator Car + 01 SLR = Total -20 Coaches
_______________________________________________________________________________________________________________________________________________________________
1) UDHANA- MADGAON – UDHANA BI-WEEKLY SPECIAL ON SPECIAL FARE
UDHANA – MADGAON JN – 09020
हि गाडी दिनांक २७/०८/२०२२आणि २९/०८/२०२२ ह्या दिवशी (शनिवार आणि सोमवार) उधना येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०९:३० ला पोहचेल.
MADGAON JN – UDHANA – 09019
हि गाडी दिनांक २८/०८/२०२२आणि ३०/०८/२०२२ ह्या दिवशी (रविवार आणि मंगळवार) मडगाव येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल ती उधना स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:०० ला पोहचेल.
ह्या गाड्या नवसारी, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती – 01 AC (2A) + 12 Sleeper (SL) + 04 General + 03 AC (3A) + 2 SLR = Total 22 Coaches
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्या.
कोकणात गावी जाणार्या गणेशभक्तांना खुशखबर.. ह्या गाड्यांचे डबे कोकण रेल्वे प्रशासनाने वाढवले.
Facebook Comments Box
Vision Abroad