कोकण रेल्वेमार्गावर वन वे विशेष गाडी…’ह्या’ दिवशी धावणार

मुंबई : कोकण रेल्वेमार्गावर एका एकमार्गी (One Way) विशेष गाडीची घोषणा कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेकडून करण्यात आली आहे. 

Train no.01427 Mumbai CSMT – Madgaon Jn. One Way Special ही गाडी सोमवारी दिनांक 07/11/2022 रोजी CSMT ह्या स्थानकावरून 00.20 वाजता सुटून मडगाव स्टेशनला त्याच दिवशी 12:15 वाजता पोहोचेल. 

ही गाडी खालील स्टेशन वर थांबेल 

दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी,  कणकवली, सावंतवाडी रॊड, करमाळी  ह्या स्थानकांवर थांबणार आहे.

डब्यांची स्थिती

Sleeper – 15 Coaches, SLR – 02. एकूण 17 डबे. 

अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळास भेट द्या

Related news

कोकणवासियांसाठी खुशखबर, आठवड्यातून एक दिवस धावणारी ‘हि’ गाडी आता धावणार चार दिवस

दि. १ नोव्हेंबरपासून कोंकण रेल्वेचे नवीन वेळापत्रक, जाणून घ्या बदललेले वेळापत्रक







मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search