Konkan Railway News : नांदगाव रोड प्रवाशांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. रेल्वे मंत्रालयाने गाडी क्रमांक ११००३/११००४ दादर – सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्स्प्रेस नांदगाव रोड स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर खाली दिलेल्या तारखांपासून तात्काळ थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना पूर्व काळात या गाडीला नांदगाव येथे थांबा होता. मात्र कोरोना लॉकडाउन मुळे हा थांबा बंद करण्यात आला होता. त्यानंतर तो आजपर्यंत चालू केला नाही होता. प्रवाशांनी वारंवार मागणी केल्याने हा थांबा पुन्हा देण्यात आला आहे.
उद्या दिनांक ४ ऑगस्ट पासून हि गाडी नांदगाव रोड या स्थानकावर थांबणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
नांदगाव रोड या स्थानकावर या गाडीची वेळ खालीलप्रमाणे असेल
११००३ दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस – 09:48 / 09:50
११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस – 19:04 / 19:06
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway | अर्जुना नदीवरील पुलाला भाई हातणकर यांचे नाव; जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये ठरा...
कोकण
Konkan Railway: सावधान! डाउन करणार्या प्रवाशांमुळे ठाणे-दादर स्थानकांवर दुर्घटना होण्याची शक्यता...
कोकण
स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधन निमित्त कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या जाहीर करण्याची मागणी
कोकण
Vision Abroad