Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटण्याचा प्रकार घडला आहे;सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही. मात्र महाकाय लाँचर चे काही भाग तुटल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील बहादूर शेखनाक्यातील उड्डाणपुलाचा गर्डर लॉन्चर तुटला आहे, जास्तीच्या वजनामुळे गर्डर लाँचर खाली कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे दुर्घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाची जास्तीची कुमक घटनास्थळी तैनात झाली आहे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चिपळूण पोलिसांची घटनास्थळी धाव घेतली धोका टाळण्यासाठी ठेकेदाराकडून क्रेन मागवण्यात आली असून क्रेन च्या मदतीने लॉन्चर चा समतोल राखला जाणार आहे तूर्तास कोणताही धोका नसल्याचा कंपनी कडून निर्वाळा देण्यात आला आहे
![]()
Facebook Comments Box
Related posts:
गणेशभक्तांना खुशखबर: गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या विशेष गाड्यांची घोषणा; ...
कोकण
"संगमेश्वर स्थानकावर तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा" | शिष्टमंडळाने घेतली खासदार नारायण राणे यांची भे...
कोकण
ब्रेकिंग: किरण सामंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घ्यायला नागपूरला रवाना
कोकण


