Konkan Railway News: सणासुदीच्या काळात होणाऱ्या गर्दीचा विचार करून कोकण रेल्वे मार्गावर नागरकोईल ते पनवेल अशी विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार पुढील विशेष गाडी या मार्गावर चालविण्यात येणार आहे
Train No. 06071 / 06072 Nagercoil – Panvel – Nagercoil Special (Weekly):
Train No. 06071 Nagercoil – Panvel Special (Weekly):
ही गाडी उद्या मंगळवार दिनांक 03 ऑक्टोबर रोजी नागरकोइल येथून सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी ती पनवेलला पोहोचेल.
Train No. 06072 Panvel – Nagercoil Special (Weekly):
ही गाडी बुधवार दिनांक 04 ऑक्टोबर रोजी पनवेल येथून सकाळी रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता नागरकोईल येथे पोहोचेल.
पनवेल मडगाव दरम्यान ही विशेष गाडी रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी तसेच थिवीला थांबणार आहे.
डब्यांची स्थिती
2 Tier AC – 01 Coaches, 3 Tier AC – 05 Coaches, Sleeper – 11 Coaches, General – 02 Coaches, SLR – 02, असे मिळून एकूण 21 डबे
Facebook Comments Box
Vision Abroad