Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर आज दिल्ली – एर्नाकुलम अमृतकलश विशेष गाडी धावणार आहे. ही गाडी दिल्ली ते एर्नाकुलम दरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train No. 06082 Delhi Safdarjung – Ernakulam Jn. Amrutkalash Special:
ही गाडी आज दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी रात्री १:१५ या वेळेस सुटून तिसऱ्या दिवशी एर्नाकुलम येथे रात्री ०२:३५ या वेळेस पोहोचणार आहे.
या गाडीची वसई या स्थानकावरील वेळ आज रात्री २०:१०, पनवेल – २१:२५ , रोहा २३:३५, रत्नागिरी – पहाटे ५ वाजता तर मडगाव येथे सकाळी ९:३० अशी आहे.
या गाडीला एकूण १८ डबे असून त्यांची स्लीपर -१४, सामान्य-२ आणि एसएलआर -२ अशी संरचना असणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ६ गाड्यांच्या जनरल डब्यांत तात्पुरत्या स्वरूपात कपात
कोकण
Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांना १ कोटीचे विमा संरक्षण मिळणे ग...
कोकण
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील 'या' गाडीच्या नेहमीच्या 'लेटमार्क' मुळे प्रवासी नाराज
कोकण