Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या मंगळवारी करंजाडी ते कामथे विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दुपारी १२:४० ते १५:१० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 02197 Coimbatore – Jabalpur Special
दिनांक २० नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान ११० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
१) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Express
दिनांक २१ नोव्हेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी ते संगमेश्वर रोड या स्थानकांदरम्यान ७० मिनिटे उशिराने चालविण्यात येणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Mumbai Goa Highway Accident: परशुराम घाटात पाच गाड्यांना मोठा अपघात; १५ प्रवासी जखमी
कोकण
Konkan Railway: दोन्ही गाड्या दादर पर्यंत नेण्यासाठी शिवसेनेकडून रेल्वेला वाढीव अवधी; होळीआधी मागणी ...
कोकण
Mumbai to Konkan RoRo Service : मांडवा -माझगाव ते रत्नागिरी -मालवण सागरी मार्गावर गणेशचतुर्थीपूर्वी ...
कोकण