Konkan Railway News: ख्रिसमस आणि नवीन वर्षासाठी पनवेल ते मडगाव दरम्यान चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांचे आरक्षणाची तारीख रेल्वे प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०१४२८ मडगाव जंक्शन – पनवेल विशेष आणि गाडी क्रमांक ०१४३० मडगाव जं. – पनवेल स्पेशल या गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक १७/१२/२०२३ रोजी सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सकाळी ८ वाजल्यापासून चालू होणार आहे.
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे तर्फे करण्यात आले आहे.
Facebook Comments Box
Related posts:
दि.बुध्दिस्ट सोसायटीच्या वतीने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे बौध्दाचार्य,श्रामणेर शिबी...
कोकण
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांचे विभाजन होऊन दोन नवीन जिल्हे अस्तित्वात येणार? या बातमीत किती तथ्य?
महाराष्ट्र
कोकणात टर्मिनस नसल्याने गणपतीबाप्पा कोकणात अन गणपती स्पेशल रेल्वे गोवा,कर्नाटक व केरळात
आवाज कोकणचा