Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर आज दिनांक ०४ जानेवारी रोजी कोकण रेल्वे च्या कारवार ते भटकल या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण तीन तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. दुपारी १२:०० ते १५:०० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉकमुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
१) Train no. 06076 Panvel – Nagarcoil Jn. Special
दिनांक ०३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते कारवार या स्थानकांदरम्यान २ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
२) Train no. 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express
दिनांक ०३ जानेवारी रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी भटकल स्थानकावर २० मिनिटे थांबवून ठेवण्यात येणार आहे.
Facebook Comments Box
Related posts:
Yetav App: आता ‘ओला’, ‘उबेर’ प्रमाणे घरबसल्या रिक्षा आणि कार बुकिंग करता येणे शक्य; ‘येतंव अॅप’ कसे...
कोकण
Konkan Railway: कार्नाक रोड ओव्हर ब्रिज पुनर्बांधणीसाठी मध्य रेल्वेचा ६ दिवसांचा ब्लॉक; कोकण रेल्वेच...
कोकण
Konkan Railway | होळी आणि उन्हाळी हंगामासाठी पाश्चिम रेल्वेच्या विशेष गाडीची घोषणा; एकूण ७० फेर्या
कोकण