RRB Bharti 2024: भारतीय रेल्वे मंडळने असिस्टंट लोको पायलट (ALP) या पदांसाठी ५६९६ जागांसाठी भरती करण्याचे जाहीर केले आहे. त्यासंबंधी जाहिरात सुध्दा प्रसिदध करण्यात आली आहे. योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे.
- अर्ज करण्याचे माध्यम -ऑनलाइन
- एकूण पदसंख्या – ५६९६ पदे
- संस्था – भारतीय रेल्वे मंडळ
- नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
- शेवटची दिनांक – ३१ जानेवारी २०२४
- जाहिरात दिनांक – जानेवारी २०२४
- भरती प्रकार – सरकारी
- निवड मध्यम (Selection Process) –
- अधिकृत वेबसाईट www.indianrailways.gov.इन
- पद- असिस्टंट लोको पायलट (ALP)
- पदसंख्या – ५६९६
- शैक्षणिक योग्यता/ Eligibility Criteria: – असिस्टंट लोको पायलट (ALP): १० वी उत्तीर्ण आणि ITI.
- वेतन/ पगार/ Pay Scale: -असिस्टंट लोको पायलट (ALP): वेतन संबधी अधिक माहितीसाही जाहिरात (PDF) पहावी.
- वय मर्यादा/ Age Limit: या तारखेप्रमाणे: 2024 रोजी.
- कमीत कमी: १८ वर्ष.
- जास्तीत जास्त: ३० वर्ष.
- वयामध्ये सूट: जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिले आहे.
भरतीची जाहिरात
Facebook Comments Box
Related posts:
सामान्य प्रवाशांना दिलासा! नोव्हेंबर अखेरपर्यंत जनरल डब्यांतून १ लाख प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी भार...
देश
HSRP Number Plate: सावधान! हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नोंदणी करण्यासाठी आपण वापरत असलेली वेबसाइट बनाव...
देश
देशातील पहिली पूर्ण अनारक्षित एसी ट्रेन सेवेत दाखल, ३५८ किलोमीटरसाठी मोजावे लागणार फक्त 'एवढे' रुपये
देश
Nokari