३१ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 
  • तिथि-चतुर्दशी – 15:55:17 पर्यंत
  • नक्षत्र- चित्रा – 24:45:00 पर्यंत
  • करण- शकुन – 15:55:17 पर्यंत, चतुष्पाद – 29:09:10 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- विश्कुम्भ – 09:49:28 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 06:41
  • सूर्यास्त- 18:04
  • चन्द्र राशि- कन्या – 11:15:58 पर्यंत
  • चंद्रोदय- 30:18:00
  • चंद्रास्त- 17:18:00
  • ऋतु- हेमंत

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • संकल्प दिन

महत्त्वाच्या घटना:

  • १८६४: नेवाडा हे अमेरिकेचे ३६ वे राज्य बनले.१८७६: भारतात आलेल्या महाभयानक चक्रीवादळात २,००,००० पेक्षा अधिक व्यक्ती ठार
  • १८८०: धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी) च्या दिवशी पुण्यातील आनंदोद्‍भव थिएटरमधे किर्लोस्करांच्या ’संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • १९२०: नारायण मल्हार जोशी, लाला लजपतराय व इतर काही जणांनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची (AITUC) स्थापना केली. लाला लजपतराय पहिले अध्यक्ष बनले.
  • १९४१: ’माऊंट रशमोअर’ या स्मारकाचे बांधकाम पूर्ण झाले.
  • १९६६: दिल्ली उच्‍च न्यायालयाची स्थापना
  • १९६६: प्रसिद्ध भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी पनामा कालवा पोहून पार केला.
  • १९८४: पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांकडून हत्या
  • १९८४: भारताचे ६ वे पंतप्रधान म्हणून राजीव गांधी यांनी सूत्रे हाती घेतली.
  • २०११: जागतिक लोकसंख्या सात अब्जांपर्यंत पोचली.
पहले भारतीय जिन्होंने इंग्लिश चैनल तैर कर पार किया... - mihir sen birth anniversary - AajTak
मिहीर सेन
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस

  • १३९१: एडवर्ड – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ९ सप्टेंबर १४३८)
  • १८९७: चीन गणराज्य (तैवान) चे पहिले पंतप्रधान चियांग काई-शेक यांचा जन्म. (मृत्यू: ५ एप्रिल १९७५)
  • १८९५: सी. के. नायडू – क्रिकेटपटू (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९६७)
  • १८७५: सरदार वल्लभभाई पटेल – स्वातंत्र्य सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष, भारतरत्‍न (मरणोत्तर – १९९१) (मृत्यू: १५ डिसेंबर १९५०
  • १९६१: प्रसिद्ध भारतीय राजकारणी व माजी केंद्रीय क्रीडा व युवा कार्यमंत्री तसचं, आसाम राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री सेर्बानंद सोनोवाल यांचा जन्मदिन.
  • १९२२: कंबोडिया देशाचे पहिले पंतप्रधान नॉरदॉम सिहानोक यांचा जन्म. (मृत्यू: १५ ऑक्टोबर २०१२)
  • १९४६: रामनाथ पारकर – क्रिकेटपटू (मृत्यू: ११ ऑगस्ट १९९९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १८८३: मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (जन्म: १२ फेब्रुवारी १८२४ – तनकारा, मोर्वी, राजकोट, गुजरात)
  • १९२९: भारतीय-इंग्लिश अभिनेते नॉर्मन प्रिचर्ड यांचे निधन. (जन्म: २३ जून १८७७)
  • १९७५: सचिन देव बर्मन – संगीतकार व गायक (जन्म: १ आक्टोबर १९०६)
On SD Burman's birth anniversary, some of his iconic songs - India Today
सचिन देव बर्मन
  • १९८४: भारताच्या ३ र्‍या पंतप्रधान इंदिरा गांधी यांची त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या झाडुन हत्या केली. (जन्म: १९ नोव्हेंबर १९१७)
  • १९८६: आनंदीबाई शिर्के – लेखिका, बालसाहित्यिका (जन्म: ३ जून १८९२)
  • २००१: प्रसिद्ध भारतीय मुत्सद्दी आणि भारताचे अमेरिकेतील राजदूत तसचं, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे पुतणे ब्रज कुमार नेहरू यांचे निधन.
  • २००५: अमृता प्रीतम – पंजाबी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८१) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र
  • प्रसिद्ध आहे. (जन्म: ३१ ऑगस्ट १९१९)
  • २००९: सुमती गुप्ते – मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री.
विविधा : सुमती गुप्ते
सुमती गुप्ते

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search