आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 23:26:35 पर्यंत
- नक्षत्र-अनुराधा – 08:04:25 पर्यंत
- करण-तैतिल – 10:50:14 पर्यंत, गर – 23:26:35 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शोभन – 11:42:27 पर्यंत
- वार- सोमवार
- सूर्योदय- 06:40:27
- सूर्यास्त- 18:03:30
- चन्द्र-राशि- वृश्चिक
- चंद्रोदय- 08:58:59
- चंद्रास्त- 20:00:00
- ऋतु- हेमंत
दिनविशेष
महत्त्वाच्या घटना
- १८९६: पुण्यात डेक्कन सभेची स्थापना.
- १९१८: पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली
- १९२१: जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या
- १९२२: तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश
- १९४८: डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.
- १९९६: कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ’नाट्यगौरव पुरस्कार’ डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर
- २०००: हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना ’आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार’ जाहीर
- २००१: हॅरी पॉटर अण्ड फिलॉसॉफर्स स्टोन या चित्रपटाचा लंडन येथे प्रिमियर.
- २००८: बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस
- १६१८: औरंगजेब – सहावा मुघल सम्राट (मृत्यू: ३ मार्च १७०७)
- १८४५: वासुदेव बळवंत फडके – राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी (मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)
- १८७१: शरदचंद्र रॉय – मानववंशशास्त्रज्ञ. १९१२ ते १९३९ या दरम्यान ओरिसा बिहारमधील जमातींचा अभ्यास करुन त्यांनी शंभरहून अधिक शोधनिबंध व सात ग्रंथ लिहीले. (मृत्यू: ? ? १९४२)
- १८८४: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)
- १८९४: सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी (मृत्यू: १० मार्च १९७१)
- १८९७: भारतीय वनस्पतिशास्त्रज्ञ जानकी अम्माल यांचा जन्म. (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९८४)
- १९१६: बार्बी बाहुलीच्या निर्मात्या रुथ हँडलर यांचा जन्म. (मृत्यू: २७ एप्रिल २००२)
- १९२५: ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९७६)
- १९२९: शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला (मृत्यू: २१ एप्रिल २०१३)
- १९२९: जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ’शंकर-जयकिशन’ या संगीतकार जोडीतील संगीतकार (मृत्यू: १२ सप्टेंबर १९७१)
- १९३०: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रंजीत रॉय चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर २०१५)
- १९३४: विजया मेहता – दिग्दर्शिका
- १९३९: चालते बोलते गणिती यंत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतलादेवी यांचा जन्म.
- १९५०: व्हर्जिन ग्रुपचे सहसंस्थापक निग पॉवेल यांचा जन्म.
- १९५५: भारतीय लेखक, कवी आणि विद्वान अल्हाज मौलाना घोसी शाह यांचा जन्म.
- १९७१: तब्बू – अभिनेत्री
- १९८६: भारतीय उद्योजक सुहास गोपीनाथ यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन
- १९७०: पं. शंभू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक (जन्म: ? ? १९१०)
- १९९१: पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्य विद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ, त्यांनी सुमारे १४० शोधनिबंध प्रसिद्ध केले. (जन्म: १२ जून १८९४)
- १९९२: मोटर-व्हीलचेअरचे निर्माते जॉर्ज क्लाईन यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १९०४)
- १९९५: यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १ मार्च १९२२)
- १९९८: हिंदी कवी नागार्जुन यांचे निधन.
- १९९९: माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू (जन्म: १८ एप्रिल १९५८)
- २००५: सदाशिव मार्तंड गर्गे – समाजविज्ञान कोशकार (जन्म: ? ? ????)
- २०११: दिलीप परदेशी – नाटककार व साहित्यिक (जन्म: ? ? ????)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box