आजचे पंचांग
- तिथि-पौर्णिमा – 27:00:12 पर्यंत
- नक्षत्र-भरणी – 21:55:41 पर्यंत
- करण-विष्टि – 16:39:42 पर्यंत, भाव – 27:00:12 पर्यंत
- पक्ष-शुक्ल
- योग-व्यतापता – 07:29:28 पर्यंत, वरियान – 27:32:36 पर्यंत
- वार-शुक्रवार
- सूर्योदय- 06:48
- सूर्यास्त- 17:58
- चन्द्र-राशि-मेष – 27:17:30 पर्यंत
- चंद्रोदय- 17:26:59
- चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
- ऋतु- हेमंत
महत्त्वाच्या घटना:
- १८३०: आजच्याच दिवशी थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी इंग्लंड या देशाला प्रयाण केले होते.
- १८८९: सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे पदार्पण केले.
- १९४५: व्हेनेझुएलाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९४९: महात्मा गांधींच्या हत्येसाठी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी.
- १९६१: संयुक्त राष्ट्र या आंतरराष्ट्रीय संघटनेने आजच्याच दिवशी परमाणु हत्यारावर बंदी आणली होती.
- १९७१: इंटेल कंपनी ने जगातील पहिले व्यावसायिक मायक्रोप्रोसेसर चीप ४००४ प्रकाशित केले.
- १९९६: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. त्रिलोकीनाथ खुशू यांना संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा ’सासाकावा पर्यावरण पुरस्कार’ जाहीर. पर्यावरणाचे रक्षण आणि नियोजन या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली.
- १९९९: रेवदंडा येथील निरुपणकार नानासाहेब धर्माधिकारी यांना हजारो समर्थभक्तांच्या साक्षीने प्रा. शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते ’शिवसनर्थ पुरस्कार’ प्रदान
- २०००: देशाचे अठ्ठाविसावे राज्य म्हणून झारखंड हे राज्य अस्तित्त्वात आले. राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून भाजपचे बाबूलाल मरांडी यांनी शपथ घेतली.
- २०००: फिजी या देशात अकाली शासन बदल करणे अवैध घोषित करण्यात आले.
- २००४: अमेरिकेचे पूर्व विदेश मंत्री कॉलीन पॉवेल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
- २००७: चिली या देशात ७.७ इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला.
- २००८: योगेंद्र मक़बाल यांनी राष्ट्रीय बहुजन कॉंग्रेस या पक्षाची स्थापना केली.
- २०१२: शी जिनपिंग आजच्याच दिवशी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव बनले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १७३८: विल्यम हर्षेल – जर्मन/ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ व संगीतकार. १७३८ मधे त्याने युरेनस ग्रहाचा शोध लावला. (मृत्यू: २५ ऑगस्ट १८२२)
- १८६६: भारताची प्रथम महिला बैरिस्टर कार्नेलीया सोराबजी यांचा जन्म झाला होता.
- १८७५: बिरसा मुंडा – (सद्ध्याच्या) झारखंडमधील आदिवासी स्वातंत्र्यसैनिक (मृत्यू: ९ जून १९००)
- १८८५: गिजुभाई बधेका – आधुनिक बालशिक्षणाच्या क्षेत्रातील आद्य कार्यकर्ते (मृत्यू: २३ जून १९३९ – भावनगर, गुजराथ)
- १८९१: एर्विन रोमेल – जर्मन सेनापती (मृत्यू: १४ आक्टोबर १९४४)
- १९०८: अबार्थ कंपनी चे संस्थापक कार्लो अबार्थ यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९७९)
- १९१७: दत्तात्रेय शंकर तथा दत्ता डावजेकर ऊर्फ ’डी. डी’ – संगीतकार (मृत्यू: १९ सप्टेंबर २००७)
- १९१४: भारतीय वकील आणि न्यायाधीशव्ही. आर. कृष्णा अय्यर यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०१४)
- १९२७: उस्ताद युनुस हुसेन खाँ – आग्रा घराण्याच्या ११ व्या पिढीतील गायक (मृत्यू: २९ सप्टेंबर १९९१)
- १९२९: शिरीष पै – कवयित्री
- १९३६: भारतीय-कॅनेडियन पत्रकार आणि प्रकाशक तारा सिंग हेर यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर १९९८)
- १९४८: सुहास शिरवळकर – कादंबरीकार आणि रहस्यकथालेखक (मृत्यू: ११ जुलै २००३)
- १९८६: अशोक चक्र सन्मानित भारतीय वायुसेनेतील शहीद गरुड कमांडो ज्योतीप्रकाश निराला यांचा जन्म झाला होता.
- १९८६: सानिया मिर्झा! – लॉन टेनिस खेळाडू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
- १६३०: योहान केपलर – जर्मन गणितज्ञ व खगोलशास्त्रज्ञ (जन्म: २७ डिसेंबर १५७१)
- १७०६: ६वे दलाई लामा यांचे निधन. (जन्म: १ मार्च १६८३)
- १९३७: हिंदीचे प्रसिध्द साहित्यकार जयशंकर प्रसाद यांचे निधन झाले होते.
- १९३८: पंजाब येथील प्रसिध्द आर्य समाजाचे नेता तसेच समाजसुधारक महात्मा हंसराज यांचे निधन झाले होते.
- १९४९: नथुराम गोडसे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील प्रमुख आरोपी (जन्म: १९ मे १९१०)
- १९४९: नारायण दत्तात्रय आपटे – महात्मा गांधींच्या वधाच्या कटातील एक आरोपी (जन्म: ?? ???? १९२५)
- १९६१: कम्युनिस्ट नेते बंकिम मुखर्जी यांचे निधन झाले होते.
- १९८२: आचार्य विनोबा भावे – भूदान चळवळीचे प्रणेते, महात्मा गांधींचे पट्टशिष्य, भारतरत्न – १९८३ मरणोत्तर, १९४० मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाच्या केलेल्या आंदोलनात पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. भूदान यज्ञात विनोबांनी देशभर पदयात्रा केली. (जन्म: ११ सप्टेंबर १८९५)
- १९९६: डॉ. माधवराव सूर्याजी पवार – कृषीतज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू (जन्म: ? ? ????)
- १९९६: भारताचे प्रसिध्द कवी व कथाकार आर सी प्रसाद सिंह यांचे १९९६ साली निधन झाले होते.
- २०१२: कृष्ण चंद्र पंत – केन्द्रीय मंत्री व नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष (जन्म: ? ? १९३१)
- २०१३: मथुरा येथील प्रसिध्द संत कृपालू जी महाराज अनंतात विलीन झाले होते.
- २०१७: हिंदी कवी कुवर नारायण यांचे निधन झाले होते.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box
Vision Abroad